आपुलकीच्या माणसासाठी (@aapulkichya_mansasathi)の最新投稿

आपुलकीच्या माणसासाठी のテレグラム投稿

आपुलकीच्या माणसासाठी
4,267 人の購読者
10,338 枚の写真
2 本の動画
最終更新日 28.02.2025 22:00

आपुलकीच्या माणसासाठी によってTelegramで共有された最新のコンテンツ


☸️ *" आजचे विचारपुष्प "*

_*हमें दु:ख होने से डरना नहीं चाहिए, एक बात हमेशा याद रखना. जीवन का प्रारंभ ही रोने से हुआ है. नफरतों के इस बाजार में जीने का अलग ही मजा होता है... लोग रूलाना नहीं छोडते... और हम जो है की हसना नहीं छोडते... भले ही हम किसीके सुख के साथी नहीं बन पाए कोई बात नहीं, लेकिन खुशी की वजह जरूर बनना चाहिए...!*_

•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
*❝ आपुलकीच्या माणसासाठी ❞*
https://t.me/Aapulkichya_Mansasathi
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•

🌅 *" आजचा सुंदर विचार "*

_*1) जगण्याच्या धावपळीत कितीही जोरात धावायचं असेल तर धावा किंवा जोरात चाला. पण नेहमी एका गोष्टीचे भान ठेवा की आपल्यात आणि आपल्या जवळच्या माणसात जास्त अंतर पडता कामा नये. कारण आयुष्याच्या एखाद्या वळणावर त्यांची गरज भासली तर तुमचा आवाज त्यांच्या कानापर्यंत आणि मनापर्यंत पोहचायला हवा...!!*_

_*2) खिशाला जेव्हा छिद्र पडते ना तेव्हा सर्वात आधी नाण्यापेक्षा नाती गळून पडतात शब्दात परकेपणाचा गंध आला कि, मायेची फुलपाखरे कधीच उडून गेलेली असतात.*_

•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
*❝ आपुलकीच्या माणसासाठी ❞*
https://t.me/Aapulkichya_Mansasathi
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•

🌅 *" आजचे सुविचार "*

_*1) लोक तुमच्याशी कसे वागतात, हे त्यांचे कर्म ! पण... तुम्ही त्यावर कशी प्रतिक्रिया देता, हे तुमचे कर्म !*_

_*2) शब्दाला मांडण्यासाठी जशी लेखणी गरजेची असते, तसेच व्यक्तिमत्व सुधारवण्यासाठी चांगल्या विचारांची गरज असते.*_

_*3) सर्वात जास्त जन्माला येणारी, आणि... मृत्यू पावणारी गोष्ट म्हणजे "विश्वास"*_

•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
*❝ आपुलकीच्या माणसासाठी ❞*
https://t.me/Aapulkichya_Mansasathi
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•

_*काल दर्शनासाठी लागलेल्या रांगा आणि आज एकटा पडलेला भोळा शंकर बघता गरज संपली की देव एकटा पडतो. आपलं काय घेऊन बसलात आपण तर माणुस आहोत.*_

_*स्वतःचा दर्जा राखून ठेवण्यासाठी स्वतःला रोज चहासारखं उकळून घ्यावं लागतं...!*_

_*जपून टाक पाऊल इथे प्रत्येक वाट आपली नसते. जपून ठेव विश्वास इथे प्रत्येक माणुस आपला नसतो. जपून घे निर्णय इथे प्रत्येक पर्याय आपला नसतो. जे भांडल्यावर आधी क्षमा मागतात. त्यांची चुक असते म्हणून नव्हे तर त्यांना आपल्या माणसांची पर्वा असते म्हणून जे तुम्हाला मदत करायला पुढे सरसावतात ते तुमचे काही देणे लागतात म्हणून नव्हे. तर ते तुम्हाला आपलं मानतात म्हणुन.!*_

_*सुखाच्या पावसात भिजताना आपले पाय जमिनीवर ठेवावे, नाही तर घसरुन दुःखाच्या चिखलात पडायला वेळ लागत नाही.*_

_*शब्दाला मांडण्यासाठी जशी लेखणी गरजेची असते, तसेच व्यक्तिमत्व सुधारवण्यासाठी चांगल्या विचारांची गरज असते...!*_

_*विधाता की अदालत में वकालत बडी न्यारी है खामोश रहिये कर्म कीजिए सबका मुकादमा जारी है!*_

*#हरे_कृष्ण*

_*बोलता न येणाऱ्या शब्दांचे ओझं खूप जास्त असतं.*_