काय आहे ॲग्रीस्टॅक ?
ॲग्रीस्टॅक ही एक क्रांतिकारक संकल्पना आहे जी शेतकरी, ग्राहक, विक्रेते आणि सरकार यांना एकत्र आणते. यात सर्व शेतकरी बांधवांना एक विशिष्ट क्रमांक दिला जाईल. आधार क्रमांक प्रमाणे हा unique क्रमांक असून एप्रिल 2025 पासून शेतीविषय कोणतेही शासकीय लाभ घ्यायचे असतील तर हा क्रमांक अनिवार्य असणार आहे.
सोबत आधार कार्ड,मोबाईल व गट नंबर माहित असणे आवश्यक आहे
फार्मर आयडी म्हणजे काय?
फार्मर आयडी हा शेतकऱ्यांसाठी अद्वितीय ओळख क्रमांक आहे तो ॲग्रीस्टॅक अंतर्गत तयार केला जातो ज्यामध्ये शेतकऱ्यांचा आधार क्रमांक जमिनीचा सातबारा ही माहिती समाविष्ट असते.
तुमचा फार्मर आयडी तुमच्याकडे आहे का?
जर का अजूनही फार्मर आयडी आणि ऍग्रीस्टॅक संकल्पना विषयी माहिती नसेल तर आजच आपले गावचे कृषी अधिकारी,ग्राम महसूल अधिकारी,कृषी सहाय्यक, तलाठी ,सीएससी केंद्र किंवा आपले सरकार केंद्र यांच्याशी संपर्क साधा.
ॲग्रीस्टॅकमुळे होणारे फायदे
1. पी एम किसान डीबीटी लाभ
2. डिजिटल पीक कर्ज
3. पिक विमा
4. एम एस पी लाभ
5. हवामान खात्याची सूचना
6. पिकविषयी सल्ला
7. मृदा आरोग्य माहिती
8. बाजारभाव माहिती
9. पीक पेरणी व उत्पादन वाढीसाठी अचूक मार्गदर्शन.
अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी भूमानांद क्रिएशनला भेट द्या
टेलिग्राम ग्रुप
https://t.me/joinchat/AAAAAEIN5R37mkmHW_vwew
व्हाट्सअप ग्रुप
https://whatsapp.com/channel/0029Va5ehg78F2pI97jvM91g
==========================
*★संपर्क★*
*भूमानंद क्रिएशन*
निरंजन रेड्डी
मो.नं.: 9860792996/ 8087172087
🏪 पंजाब नॅशनल बँक जवळ मु.पो.तळेगाव, ता.उमरी, जि.नांदेड
🏪 दत्तकृपा कॉम्प्लेक्स हडको बस स्टॉप छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या मागे हडको नवीन नांदेड.
मो.8446792194, 9604735185