B.A/B.COM भाग 1 ची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे आपला प्रवेश लवकर घ्यावा
*प्रथम वर्ष आवश्यक कागदपत्रे:-*
1) 10 वी मार्कशीट झेरॉक्स
2) 12वी मार्कशीट झेरॉक्स
3) शाळा सोडल्याचा दाखला झेरॉक्स
4) आधार कार्ड झेरॉक्स
5) ABC Id
6) आधारकार्डला लिंक असणारा मोबाईल नंबर
7) 1 फोटो
*संपर्क*
प्रा. आर. डी. डूबल :- 9890084506
प्रा. आर. एस. जायकर :- 9881548143
श्री. वाय.जे.मुजावर :- 9763657284