𝐔𝐧𝐧𝐚𝐭𝐢 𝐓𝐫𝐚𝐝𝐢𝐧𝐠 𝐂𝐥𝐚𝐬𝐬 @unnatitradingclasses Channel on Telegram

𝐔𝐧𝐧𝐚𝐭𝐢 𝐓𝐫𝐚𝐝𝐢𝐧𝐠 𝐂𝐥𝐚𝐬𝐬

@unnatitradingclasses


First Learn Then Earn

Unnati Trading Classes (English)

Are you looking to learn about the world of trading and investments? Look no further than Unnati Trading Classes! This Telegram channel is dedicated to providing valuable insights and knowledge to help you navigate the complex world of trading. With the motto 'First Learn Then Earn', Unnati Trading Classes focuses on educating its members on the fundamentals of trading before diving into the strategies for earning profits

Who is Unnati Trading Classes? Unnati Trading Classes is a platform created by experienced traders and financial experts who have a passion for educating others about the intricacies of trading. The goal of this channel is to empower individuals with the knowledge and skills needed to make informed decisions in the financial markets.

What is Unnati Trading Classes? Unnati Trading Classes is a Telegram channel that offers educational content, market analysis, trading tips, and much more to help individuals succeed in their trading journey. Whether you are a beginner looking to learn the basics or an experienced trader looking to refine your skills, Unnati Trading Classes has something for everyone. Join this channel today to start your journey towards becoming a successful trader!

𝐔𝐧𝐧𝐚𝐭𝐢 𝐓𝐫𝐚𝐝𝐢𝐧𝐠 𝐂𝐥𝐚𝐬𝐬

24 Oct, 09:55


1st zone vrun entry bhetli ani 50% profit book👍🏻👍

𝐔𝐧𝐧𝐚𝐭𝐢 𝐓𝐫𝐚𝐝𝐢𝐧𝐠 𝐂𝐥𝐚𝐬𝐬

24 Oct, 07:57


Kalchya session chya selling zone.....entry with 5 min Confirmation 👍👍

𝐔𝐧𝐧𝐚𝐭𝐢 𝐓𝐫𝐚𝐝𝐢𝐧𝐠 𝐂𝐥𝐚𝐬𝐬

22 Oct, 05:32


1 hr cha entry zone pending hota.....tithun market vr gel

𝐔𝐧𝐧𝐚𝐭𝐢 𝐓𝐫𝐚𝐝𝐢𝐧𝐠 𝐂𝐥𝐚𝐬𝐬

09 Oct, 08:15


*या सेशन ची लिंक ग्रुप वर मिळणार नाही...ज्याला हा क्लास अटेंड करायचा असेल अशा स्टुडंट्स ने पर्सनल मेसेज करा.... मी त्यांना नवीन ग्रुप मधे add करेल त्यावर लिंक भेटेल*

योगेश पगारे
+91 73858 15911

𝐔𝐧𝐧𝐚𝐭𝐢 𝐓𝐫𝐚𝐝𝐢𝐧𝐠 𝐂𝐥𝐚𝐬𝐬

09 Oct, 08:11


*आणि हा पहिला आणि शेवटचा ऑनलाईन सेशन असणार आहे....*

*त्या नंतर आपण हा सेशन फक्त आणि फक्त ऑफलाईन ला घेणार आहोत*

*आणि या सेटअप च्या स्टुडंट्स चा वेगळा ग्रुप तयार करणार आहोत*

*त्यावर लाईव्ह मार्केट झोन देण्यात येईल*

𝐔𝐧𝐧𝐚𝐭𝐢 𝐓𝐫𝐚𝐝𝐢𝐧𝐠 𝐂𝐥𝐚𝐬𝐬

09 Oct, 08:11


*Advance Zone Setup*

*नमस्कार मित्रानो*

*खूप दिवसापासून आतुरता असलेला आपला advance setup आपण सुरू करत आहोत....*
*मागच्या विक मधे आमची सर्व टीम 7 दिवस दुबई गेली असल्या कारणाने सेशन घेता नाही आले ....*

*पण 13,14,15 तारखेला सचिन सर बॅच नंबर 38 चे टेक्निकल सेशन घेणार...*

*आणि त्या नंतर 16 किंवा 18 तारखेला आपण आपला advance zone setup घेणार आहोत...*

*तरी सर्वांनी advance setup आवर्जून अटेंड करा कारण या सेशन ची रेकॉर्डिंग भेटणार नाही🙏🙏🙏*

𝐔𝐧𝐧𝐚𝐭𝐢 𝐓𝐫𝐚𝐝𝐢𝐧𝐠 𝐂𝐥𝐚𝐬𝐬

28 Sep, 11:24


*Our New Advance Combo Setup*

Trend identify structure

2 confirm candle retracement

1 candle retracement

Indecision candle(reversal)

Structure Maping (Conservative & Aggrasive)

Normal Entry (Fractal zone)

Re-entry (Fractal zone)

FVG Extra Confirmation

*Weak TRS :-*
(Internal Market Structure)

*Strong TRS :-*
(External Market Structure)

RBS, SBR, QML, DT, DB Level

*Dual TRS*

*SMC Concepts*
*Supply & Demand :-*
(Range,Pivot, Candle, Fractal)

Orderblock / Flip Orderblock

Mitigation & Inmitigation Zone

Sweep zones

Supply & Demand Zones Reversal

Weak TRS 5 Wave confirmation

Premium Discount zone

Inducement (IDM)

Liquidity

Technical Money Management

Trade Management
1)Full TP
2)Partial
3)Trailing SL


Multi Time Frame analysis

Psychology

Putting all together

𝐔𝐧𝐧𝐚𝐭𝐢 𝐓𝐫𝐚𝐝𝐢𝐧𝐠 𝐂𝐥𝐚𝐬𝐬

28 Sep, 06:56


Syllabus sandhyakali group vr yeun jail

𝐔𝐧𝐧𝐚𝐭𝐢 𝐓𝐫𝐚𝐝𝐢𝐧𝐠 𝐂𝐥𝐚𝐬𝐬

28 Sep, 06:54


*Good News Good News*

*नमस्कार मित्रानो ....*

*उन्नती ट्रेडिंग क्लास मधे तुम्हा सर्वांचे स्वागत आहे....*
*जस तुम्हाला सांगितल की आमच्या कडे क्लास केल्या नंतर तुम्हाला लाईफ टाईम सपोर्ट असणार त्याच पद्धतीने तो सपोर्ट आपला चालू आहे...*
*वेळोवेळी आपण overview सेशन घेत आहोत, मार्केट चे डाऊट क्लिअर करत आहोत...*
*आणि आता त्यात भर म्हणून आपण advance सेटअप तयार केलाय....*
*खूप लोकांची मागणी होती की smc, supply demand या गोष्टी शिकवा....*
*मित्रानो या strategy आहेत हे आधीपासून सांगत आलोय* *आणि उन्नती कधी कुणाला कॉपी करत नाही*
*पण तरी सुद्धा त्या मधे भर म्हणून smc ani supply demand चे काही मुद्दे जे आपण allready शिकवले आहेत ते आपण जरा आपल्या पद्धतीने पुन्हा नवीन गोष्टी add करून शिकवणार*

*आणि त्याचा काही पार्ट ची आपण लवकरच ऑनलाईन बॅच घेणार आहोत*

𝐔𝐧𝐧𝐚𝐭𝐢 𝐓𝐫𝐚𝐝𝐢𝐧𝐠 𝐂𝐥𝐚𝐬𝐬

28 Sep, 06:54


The Wait Is Over All Friends 👍💐

𝐔𝐧𝐧𝐚𝐭𝐢 𝐓𝐫𝐚𝐝𝐢𝐧𝐠 𝐂𝐥𝐚𝐬𝐬

05 Aug, 04:54


मित्रानो उन्नती ट्रेडिंग क्लास कुठल्याही प्रकारचा ब्रोकर suggest करत नाही....आमच्या कडे क्लास केल्यानंतर आम्ही तुम्हाला लाईफ टाईम सपोर्ट करू....
तुमचे अकाउंट कुठे ही असले तरी आम्ही सपोर्ट करू.....

पण तुमच्या ओळखी मधे जर कोणी ब्रोकर नसेल तर जिथे आमचे अकाउंट आहे तिथे तुम्ही देखील तुमच्या इच्छेने तुमचे अकाउंट ओपन करू शकता आणि ट्रेडिंग करू शकता....

(उन्नती ट्रेडिंग क्लासेस ब्रोकर नाही फक्त एज्युकेशन सिस्टीम आहे)
🙏🙏🙏

𝐔𝐧𝐧𝐚𝐭𝐢 𝐓𝐫𝐚𝐝𝐢𝐧𝐠 𝐂𝐥𝐚𝐬𝐬

31 Jul, 03:14


Good morning All of you 🤗

𝐔𝐧𝐧𝐚𝐭𝐢 𝐓𝐫𝐚𝐝𝐢𝐧𝐠 𝐂𝐥𝐚𝐬𝐬

30 Jul, 01:34


मित्रानो उन्नती ट्रेडिंग क्लास कुठल्याही प्रकारचा ब्रोकर suggest करत नाही....आमच्या कडे क्लास केल्यानंतर आम्ही तुम्हाला लाईफ टाईम सपोर्ट करू....
तुमचे अकाउंट कुठे ही असले तरी आम्ही सपोर्ट करू.....

पण तुमच्या ओळखी मधे जर कोणी ब्रोकर नसेल तर जिथे आमचे अकाउंट आहे तिथे तुम्ही देखील तुमच्या इच्छेने तुमचे अकाउंट ओपन करू शकता आणि ट्रेडिंग करू शकता....

(उन्नती ट्रेडिंग क्लासेस ब्रोकर नाही फक्त एज्युकेशन सिस्टीम आहे)
🙏🙏🙏

𝐔𝐧𝐧𝐚𝐭𝐢 𝐓𝐫𝐚𝐝𝐢𝐧𝐠 𝐂𝐥𝐚𝐬𝐬

30 Jul, 01:32


Very good morning 🌄 🤗💐

𝐔𝐧𝐧𝐚𝐭𝐢 𝐓𝐫𝐚𝐝𝐢𝐧𝐠 𝐂𝐥𝐚𝐬𝐬

29 Jul, 21:02


Buy scalping 😊😊