*नवनियुक्त अधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा 2024.*
लोकमान्य सभागृह केसरी वाडा पुणे.
*प्रमुख वक्ते: मा.महेशजी झगडे सर, माजी प्रधान सचिव (पूर्व आयएएस)*
मा. महेश बडे, स्टुडंट्स राईट्स असोसिएशन
मा.किरण निंभोरे, वास्तव कट्टा
हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.
*सत्कारमूर्ती : श्री.अविनाश लोढे (उपजिल्हाधिकारी),श्री.धर्मेंद्र गिरेपुंजे (कृषी उपसंचालक) श्री.मेघराज नार्गुंड (उपआधिक्षक राज्य उत्पादन शुल्क ) श्री.सागर वाघमारे(तहसीलदार)*
सोबतच,
पोलीस उपअधीक्षक, उपशिक्षणाधिकारी , गटविकास अधिकारी, विक्रीकर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, कॅनॉल इन्स्पेक्टर, इन्स्पेक्टर ऑफ लीगल मेट्रोलॉजी, ACF,RFO, मुख्याधिकारी, असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर अश्या विविध पदांचे ७५ अधिकारी सत्कारमूर्ती म्हणून उपस्थित होते.
-उमेश कोर्राम
अध्यक्ष, स्टुडंट्स राईट्स फाउंडेशन.
-रणजित थिपे
संजोजक, वॉकिंग बुद्धा फाउंडेशन.