Group C Mains (Super-60) 2023 @super60clerk Channel on Telegram

Group C Mains (Super-60) 2023

@super60clerk


Group C Mains (Super-60) 2023 (English)

Are you preparing for the Group C Mains exam in 2023 and looking for a supportive community to help you ace the exam with flying colors? Look no further than the 'Group C Mains (Super-60) 2023' Telegram channel! With a dedicated focus on the Super-60 approach, this channel is designed to provide you with valuable resources, study materials, tips, and tricks to enhance your preparation and boost your confidence. Who is it? The 'Group C Mains (Super-60) 2023' Telegram channel is a community of ambitious individuals who are gearing up to conquer the Group C Mains exam in 2023. Whether you are a seasoned aspirant or just starting your preparation journey, this channel is the perfect place to connect with like-minded individuals, share knowledge, and stay motivated. What is it? The 'Group C Mains (Super-60) 2023' Telegram channel is your go-to destination for all things related to the Group C Mains exam. From study materials to mock tests, from exam strategies to motivational quotes, this channel has it all. By joining this channel, you will not only have access to a treasure trove of resources but also be part of a supportive community that is dedicated to helping each other succeed. So, why wait? Join the 'Group C Mains (Super-60) 2023' Telegram channel today and take your preparation to the next level. Let's embark on this journey together and make 2023 the year of success and achievement!

Group C Mains (Super-60) 2023

21 Oct, 04:43


नमस्कार ,

"Rayat Revision प्रोग्राम 1.0" आपण ताकदीने पुर्ण केला आहे.

पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्येंत प्रामाणिकपणे करणाऱ्या 45000 विद्यार्थ्यांना याचा नक्कीच फायदा झालेला आहे.

सध्या संयुक्त गट ब व गट क पूर्व परीक्षा 2024 ची तयारी करताना अभ्यासात आलेलू मरगळ झटकत आपण उभे राहिलो होतो..
त्याचाच पुढचा भाग


"Rayat Revision प्रोग्राम 2.0" सुरू करत आहोत.


आता पुन्हा Revision करू आणि Result खेचून आणू.

आज भेटू संध्याकाळी -5 00 वाजता
Youtube -

https://youtube.com/live/7u3xbGlgG08?feature=share


आणि Fee किती असेल याची माहिती आणि खात्री तुम्हाला आहेच..

"Rayat Revision प्रोग्राम 2.0" अधिकची माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेला ग्रुप जॉईन करा.👇

https://t.me/rayatnotes

Group C Mains (Super-60) 2023

10 Oct, 04:47


https://www.youtube.com/live/HM9x3VxQXGE

2024 च्या गट ब आणि गट क परीक्षा योजनांमध्ये नेमका काय बदल झाला आहे? व दोन्ही जाहिरातींबद्दल आज सकाळी 11 वाजता चर्चा करूयात.

Group C Mains (Super-60) 2023

28 Sep, 09:24


रयत सन्मान सोहळा २०२४

विद्यार्थी मित्रांचा खास आग्रहास्तव याचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे…

कृपया शक्य तितके शेअर करावे..

https://www.youtube.com/live/Seumxc_G1Jg?si=9FyBwlyu8e5cWDm4

Group C Mains (Super-60) 2023

25 Sep, 15:08


रयत सन्मान सोहळा रयते पर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या सगळयांची मदत लागणार आहे.

हा सन्मान सोहळा आपल्या घरचा कार्यक्रम आहे

रयत सोहळा पोहोचवण्यासाठी जशी शक्य तशी मदत नक्की करा..

खालील ग्रुप जॉईन करा जेणे करून आपल्याला सर्व अपडेट्स मिळतील 🙏🙏


तुमचाच,
उमेश कुदळे 🙏🙏

https://t.me/Rayatsanman2024

Group C Mains (Super-60) 2023

20 Sep, 05:22


रयत सन्मान सोहळ्याच्या निम्मिताने

मागील वर्षीचा आपल्या सगळयांचा रयत सन्मान सोहळा स्पर्धा परीक्षेतील सर्वात मोठा कौतुक सोहळा होता.
हा सोहळा दैदिप्यमान आणि अविस्मरणीय करण्यासाठी तुम्ही सर्व विद्यार्थी,पोस्ट होल्डर, या सोहळ्यासाठी लाभलेले प्रमुख पाहुणे या सर्वांची मोलाची मदत झाली होती..

या सोहळ्यातील अविस्मरणीय आठवणी आपल्या सगळयांसाठी ..

या ही वर्षी हा सोहळा अविस्मरणीय करण्यासाठी नक्की या..

आम्ही वाट पहात आहोत..🌿

https://youtu.be/ccGRFNJL5ec

Group C Mains (Super-60) 2023

04 Sep, 13:46


शानदार.. जबरदस्त.. झिंदाबाद..❤️❤️

सचिन सर.. भारताला तुमचा अभिमान आहे..

तुम्ही रयत परिवाराचा भाग आहात याचा आम्हाला गर्व आहे..

❤️❤️❤️❤️

Group C Mains (Super-60) 2023

28 Aug, 16:51


या पुढे टेलिग्राम वर आपली भेट होईल की नाही याची शक्यता कमी आहे..
रयत सोबत, इतिहासासोबत आणि माझ्या सोबत जोडले राहण्यासाठी..

या पुढे या माध्यमातून जोडलेले राहुयात..

Follow the Umesh Kudale channel on WhatsApp:

https://whatsapp.com/channel/0029VamyK7DHgZWbLEWw5Q04

तुमचाच,
उमेश कुदळे
🙏🙏

Group C Mains (Super-60) 2023

28 Aug, 10:15


✓ उद्यापासून आपण रिव्हीजन मध्ये इतिहास विषयाला सुरुवात करत आहोत.

✓ विषयाला सुरुवात करत असताना 2024 साठी इतिहास विषयाच्या प्रश्नांचा आवाका व इतिहास विषयाचा अभ्यासक्रम एकदा D-CODE करून घेऊयात.

इतिहास विषयाच्या अभ्यासा संदर्भात नवीन काहीतरी शिकायला मिळेल यात काही शंका नाही नक्की या


लिंक :

https://youtube.com/live/nasA68UnjOY?feature=share

आज 5 वाजता

Group C Mains (Super-60) 2023

22 Jul, 05:37


ओलेमुळ भेदी खडकाचे अंग. अभ्यासासी संग कार्यसिध्दी नव्हे इसे कही नाही अवघड |

आज आपल्या "Rayat Revision Program" ला दोन आठवडे पूर्ण होऊन आज पासून आपण तिसऱ्या आठवड्याला सुरुवात करत आहोत.

गेल्या दोन आठवड्यात आपण आपल्या परीक्षेसाठी महत्त्वाचा असणारा राज्यशास्त्र हा विषय सर्व बाजूंनी व्यवस्थित पणे पुर्ण केला आहे.

आज पासून पूर्व परीक्षा पास होण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा भूगोल विषय सुरू करत आहोत.

आपल्या साठी आपण केलेल्या अभ्यासाचा लेखाजोखा मांडून दिला आहे.
आपला हा "Rayat Revision Program" तुम्ही सर्व जण खूप गांभीर्याने करत आहात यात काही शंका नाही.

आजपर्यंत जेवढे सिरीयस आहात तेवढच शेवट पर्यंत रहा. यश नक्की मिळेल..

सोबत आहे.. सोबत राहू... सोबत लढू..🌿

- उमेश कुदळे

रयत रिव्हिजन प्रोग्रॅम च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉईन करा :

https://t.me/rayatnotes

Group C Mains (Super-60) 2023

13 Jul, 14:58


महाराष्ट्र लोकसेवा आयोग लिपिक टंकलेखक व कर सहायक कौशल्य चाचणी-२०२३ आज शेवटचा दिवस…
सर्व विद्यार्थिमित्रांचे अभिनंदन❤️
निकाल कधी लागेल ह्याबद्दल विचारणा होत आहे त्यासंदर्भात मागील वर्षातील कौशल्य चाचणी व त्यांचे निकाल…
▪️कौशल्य चाचणी-२०२१ : ३१ मे २०२३
निकाल:- १२ जुलै २०२३ ( ४२ दिवसानंतर )
▪️कौशल्य चाचणी- २०२२ : २४ व २५ जुलै २०२३
निकाल:- १४ सप्टेंबर २०२३ ( ५१ दिवसानंतर )
निकालाची वाट न पाहता पुढील अभ्यासास सुरूवात करणे संयुक्तिक👍

@पवन आनिता नागोराव तिप्पलवाड
(कर सहायक, वस्तु व सेवा कर भवन मुंबई)
-रयत प्रबोधिनी पुणे

Group C Mains (Super-60) 2023

04 Jul, 03:58


नमस्कार ,
आपण सगळयांनी मागील संयुक्त गट ब व गट क मुख्य परीक्षा 2023 पर्यंत एकूण 5 "Rayat Revision Program" ताकदीने पुर्ण केल्या आहेत.

पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्येंत प्रामाणिकपणे करणारे असंख्य विद्यार्थ्यांना याचा नक्कीच फायदा झालेला आहे.कित्येक विद्यार्थी पूर्व, मुख्य उत्तीर्ण अंतिम यादीत येताना याची मदत झाली हॆ सांगतात तेव्हा आम्हला ही समाधान वाटते.

सध्या संयुक्त गट ब व गट क पूर्व परीक्षा 2024 ची तयारी करताना अभ्यासात ताकद लावत आलेली मरगळ झटकत आपल्याला उभे राहावे लागणार आहे.
अभ्यास होत नाहीय?मूड लागत नाही या गोष्टी निकाल घेऊन जातील हॆ नक्की..

रयत प्रबोधानीने कायम महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यातील विद्यार्थ्यांसाठी उभी राहिली आहे म्हणूनच या वर्षाचा

"Rayat Revision Program" सुरू करत आहोत.
Reset करू
Restart करू
Refocus करू
Revision करू आणि Result खेचून आणू.

आज भेटू संध्याकाळी -6:00 वाजता
Youtube -


https://www.youtube.com/live/FIP_hSi1_8s?si=TqtOSqPRDIjWtZ0m


आणि Fee किती असेल याची माहिती आणि खात्री तुम्हाला आहेच..

"Rayat Revision Program" अधिकची माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेला ग्रुप जॉईन करा.👇

https://t.me/rayatnotes

Group C Mains (Super-60) 2023

26 Jun, 14:14


कधीही न पाहिलेलं स्वप्न जेव्हा पुर्ण होत तेव्हा तो आनंद शब्दात मांडता येत नाही.

लोककल्याणकारी प्रशासनाचा आधारस्तंभ “राजर्षी शाहू महाराज” यांच्या जयंतीदिनी प्रशासनात जावू इच्छिणाऱ्या आणि काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या हातात असायला हवे असे “भारतीय संविधान आणि राज्यव्यवस्था” नावाच्या पुस्तकाची आवृत्ती तुमच्या हातात सोपवताना अम्हाला मनस्वी आनंद होत आहे.

आज श्री. उमेश कुदळे सर यांच्या हस्ते या पुस्तकाचे अनावरण करण्यात आले.

राज्यव्यवस्था विषयाच्या आजपर्यंत केवळ नोट्स आपल्याला उपलब्ध होत्या पण आजपासून पुस्तक स्वरुपात आपल्या ते उपलब्ध असेल.

तुम्हा सर्वांना हे पुस्तक नक्की पसंती पडेल याची मला निश्चित खात्री आहे.

हे पुस्तक आजपासून आपल्याला ॲानलाईन स्वरुपात खालील लिंकच्या माध्यमातुन उपलब्ध असेल.

लिंक - https://rayatbooks.org/product/31140505/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE-by-vishal-londhe

Group C Mains (Super-60) 2023

25 Jun, 11:35


येत्या 1 जुलै पासून Skill Test सुरू होत आहे. तरी या शेवटच्या टप्प्यात तुमच्या सोबत चर्चा करण्यासाठी पवन तिप्पलवाड (कर सहायक, 2022)  येत आहे.

पवई केंद्रावर स्किल टेस्ट नेमकी कशी पार पडते?

स्किल टेस्ट दरम्यान प्रेशर कसा हातळायचा ?

अश्या अनेक प्रश्नांचे उत्तर सरांकडून जाणून घेऊयाय...

वेळ - आज संध्याकाळी 5 वाजता.

लिंक👇

https://youtube.com/live/76V-N2YXscc?feature=share

Group C Mains (Super-60) 2023

10 Jun, 02:29


स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याचा निर्णय घेतला आहे तर या परीक्षेचा आवाका, आयोगाची अपेक्षा आणि आपली तयारी यांची सांगड कशी घालायची आणि
रयत प्रबोधिनी सोबत नेमकेपणाने तयारी कशी करता येईल हॆ
समजून घेऊयात

आज सकाळी 10:45 ला..

( नव्याने सुरुवात करू इच्छिणाऱ्या आपल्या संपर्कातील विद्यार्थी आणि पालकांना नक्की पाठवा )

https://www.youtube.com/live/1aH1V23aJDg?si=DpWnNQYHb7gj_9gA

Group C Mains (Super-60) 2023

10 Jun, 02:29


रयत च अनुभव चांगला असेल तर नक्की हे विद्यार्थी मित्रा पर्यंत पोहचवायला मदत करा 🙏

Group C Mains (Super-60) 2023

01 Jun, 13:04


येणाऱ्या परीक्षेसाठीचे नेमकं नियोजन,आपला परफॉर्मन्स सुधारण्यासाठी काय करता येईल, काय चुकतंय समजून घेऊ,सोबत हा मार्ग सुकर करू,
आणखी तयारी करून परीक्षेला सामोरे जाऊ..

आम्ही येतोय.. नक्की या 🙏

Group C Mains (Super-60) 2023

30 May, 13:09


स्पर्धा परीक्षेची तयारी करताना ची दिशा आणि नियोजन, टाळता येऊ शकत असलेल्या चुका, तयारी करतानाची काळजी, येणारा ताण, उर फुटे पर्यंत सुरु असलेली धडपड..
काही अनपेक्षित निकाल आणि पुढे असलेली लढाई या सगळ्यावर आपल्याशी बोलायला येतोय,आपलं ऐकायला येतोय.. मार्ग काढावेच लागतील..

नक्की या.. वाट पाहतोय🌿

Group C Mains (Super-60) 2023

18 May, 12:40


वो दौर भी गुजर गये, ये दौर भी गुजर जाएंगे
हर दौर से कुछ सीखा है,ये दौर भी कुछ सिखाएगा!!

स्पर्धा निश्चितच मोठी आहे.. हिम्मत सोडून चालणार नाही अजून ताकदीने लढू.

रयत तुमच्या सोबत आहे..💪🏻

#clerkresult #mpscwithrayat #mpscresult #struggleforsuccess #rayatwithyou #rayatforever #students #missionsuccess #MPSC2024 #targetmpsc #khakilover #Maharashtra


https://www.instagram.com/reel/C7Eurb7Ik_M/?igsh=MTRqZHdydWFzd2VkZw==

3,221

subscribers

40

photos

4

videos