Sanatan Sanstha Marathi (@ssmarathi) के नवीनतम पोस्ट टेलीग्राम पर

Sanatan Sanstha Marathi टेलीग्राम पोस्ट

Sanatan Sanstha Marathi
Official Marathi Telegram Channel of Sanatan Sanstha, an NGO engaged in the spread of scientific spirituality.
5,272 सदस्य
1,174 तस्वीरें
58 वीडियो
अंतिम अपडेट 11.03.2025 07:44

समान चैनल

Obstetrics & gynecology books
3,474 सदस्य
Occult Science Specialist
2,227 सदस्य
Sanatan Prabhat Hindi Official
1,617 सदस्य

Sanatan Sanstha Marathi द्वारा टेलीग्राम पर साझा की गई नवीनतम सामग्री

Sanatan Sanstha Marathi

18 Feb, 15:35

2,139

आपणास माहित आहे का शिवाला त्रिदल बेल का वहातात ?

‘सत्त्व, रज आणि तम यांमुळे उत्पत्ती, स्थिती अन् लय उत्पन्न होतात. बेलाची पाने तारक शिवतत्त्वाची वाहक आहेत, तर बेलाच्या पानाचे देठ मारक शिवतत्त्वाचे वाहक आहे. सर्वसाधारण व्यक्तीला ईश्वराच्या निर्गुण, निराकार रूपाची उपासना करणे कठीण असते. बेल आणि दूर्वा यांसारख्या गुणातीत अवस्थेत राहून कार्य करणार्‍या पत्रींच्या साहाय्याने सगुण भक्ती करत, भक्ताला सगुणातून निर्गुणाकडे जाणे सुलभ होते.

अधिक माहितीसाठी भेट द्या : https://www.sanatan.org/mr/a/834.html

Subscribe to our Telegram Channel and share the link : t.me/SSMarathi
Sanatan Sanstha Marathi

16 Feb, 16:06

2,040

हे आहे भस्माचे महत्त्व आणि तो लावण्याचा उद्देश !

भस्मातील ‘भ’ म्हणजे सगळ्या पापांची निंदा करण्याचे द्योतक आहे, तर ‘स्म’ यातून शिवाच्या स्मरणाची आठवण होते. देवाची पूजा म्हणून यज्ञात आहुती दिलेले तूप, समिधा, इतर वनस्पती इत्यादी सर्व जाळल्यावर जे अवशेष रहातात, त्यालाच ‘भस्म’ म्हणतात. भस्म हे विशेषकरून शिवाशी संबंधित आहे; कारण भगवान शिव सर्वांगाला भस्म लावतो.भस्म आपल्याला ‘हे शरीर नश्वर आहे आणि एक दिवस त्याचीही राख होणार आहे; म्हणून आपण देहाची आसक्ती बाळगता कामा नये’, याची आठवण करून देते.

अधिक माहितीसाठी भेट द्या : https://www.sanatan.org/mr/a/882.html

Subscribe to our Telegram Channel and share the link : t.me/SSMarathi
Sanatan Sanstha Marathi

14 Feb, 15:47

1,985

🌊 कुंभपर्वाचे माहात्म्य 🌍

या ई-बुक मध्ये वाचा :

🪷 कुंभमेळ्याचे गूढ व आध्यात्मिक रहस्य
🪷 येथे देवता, संत आणि कोट्यवधी भक्त का येतात ?
🪷 येथील स्नान, दान, साधनेचे महत्त्व
🪷 कुंभक्षेत्रांची दिव्यता

आजच डाउनलोड करा !

Available on
▫️ Amazon Kindle : https://amzn.in/d/86KKv6o

▫️ Google Play Book : https://play.google.com/store/books/details?id=nUszEQAAQBAJ
Sanatan Sanstha Marathi

09 Feb, 16:00

2,582

नटराजची मूर्ती आणि तांडव यांचा परमाणूच्या उत्पत्तीशी कसा संबंध आहे ?

ऑस्ट्रिया वंशाचे अमेरिकी भौतिक शास्त्रज्ञ आणि दार्शनिक फ्रिटजॉफ कॅपरा यांनी वर्ष १९७२ मध्ये प्रकाशित ‘मॅन करेंट्स ऑफ मॉडर्न थॉट’ या पुस्तकातील ‘द डान्स ऑफ शिव’ या लेखामध्ये भगवान शिवाच्या नटराज रूपातील तांडव नृत्याचे परमाणूची उत्पत्ती आणि विनाश यांच्याशी संबंध असल्याचे म्हटले आहे. त्यांनी ८ जून २००४ मध्ये जिनेव्हा येथील ‘युरोपियन सेंटर फॉर रिसर्च इन पार्टिकल फिजिक्स’मध्ये तांडव नृत्य करणार्‍या नटराजच्या उंच मूर्तीचे अनावरण केले होते. उज्जैन येथील धर्म विज्ञान शोध संस्थानच्या शास्त्रज्ञांनी शिवलिंगावर अर्पण करण्यात येणार्‍या पूजा साहित्याविषयी संशोधन केल्यावर त्यांनी ‘शिवलिंग आणि अणूभट्टी यांच्यात समानता आहे’, असे म्हटले आहे. ज्योतिर्लिंगामधून सर्वाधिक ऊर्जा मिळते. या ऊर्जेला नियंत्रित करण्यासाठी त्यांच्यावर पाणी वाहण्यात येते.

अधिक माहितीसाठी भेट द्या : https://www.sanatan.org/mr/a/69468.html

Subscribe to our Telegram Channel and share the link : t.me/SSMarathi
Sanatan Sanstha Marathi

09 Feb, 13:20

1,703

विद्यार्थ्यांसाठी एक अमूल्य मार्गदर्शक !

📚 सनातनचे ई-बुक 'अभ्यास कसा करावा ?'

🙏🏻🪷 विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असणाऱ्या या ई-बुकमध्ये वाचा...

👉🏻 कठीण विषयांचा अभ्यास कसा करावा ?

👉🏻 स्मरणशक्ती वाढवण्यासाठी काय करावे ?

👉🏻 अभ्यासात एकाग्रता कशी वाढवावी ?

आजच डाउनलोड करा आणि यशाच्या दिशेने वाटचाल करा !

Available on
amazonkindle : https://amzn.in/d/93uzGyt

Google Play Books : https://play.google.com/store/books/details?id=JYNDEQAAQBAJ
Sanatan Sanstha Marathi

08 Feb, 13:24

1,837

🌸 गोंदवलेकर महाराज जयंतीनिमित्त त्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम ! (९.२.२०२५)🌸

गुरूंचे तंतोतंत आज्ञापालन करणारे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज !

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचा जन्म माघ शुक्ल पक्ष द्वादशीला (१९ फेब्रुवारी १८४५ या दिवशी) सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील गोंदवले बुद्रुक येथे झाला. जन्मावेळी त्यांचे नाव गणपति ठेवण्यात आले होते. श्रीब्रह्मचैतन्य श्रीरामाचे उपासक होते. ते स्वतःला ब्रह्मचैतन्य रामदासी म्हणवत. वयाच्या नवव्या वर्षी त्यांनी गुरूंच्या शोधार्थ घर सोडले.

गणूबुवाचा ‘ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज’ झाल्याचा प्रसंग जाणून घेऊया...

अधिक वाचा : https://www.sanatan.org/mr/a/19219.html

Subscribe to our Telegram channel and share the link : t.me/SSMarathi
Sanatan Sanstha Marathi

06 Feb, 13:23

2,556

Watch Video Now...

🕉️ 🚩 संस्कृतीरक्षणाच्या कार्याला गोवा सरकारचे सहकार्य असेल !

🎙️ मा. श्री. रोहन खंवटे,
पर्यटनमंत्री, गोवा सरकार

https://youtu.be/yVLVHkghG6o

🪷 सनातन संस्था : आनंदी जीवनाचा मार्ग !
Sanatan.org
Sanatan Sanstha Marathi

05 Feb, 15:54

1,909

दासबोध जयंती (६.२.२०२५) 🚩

दासबोध हा ग्रंथ समर्थ रामदास स्वामींनी रचला. रामदास स्वामींचे शिष्य कल्याण स्वा
मींनी याचे लिखाण केले. रायगड जिल्ह्यात असलेल्या शिवथर घळ या ठिकाणी हे लेखन झाले. दासबोध हा ग्रंथ एकूण २० दशकांमध्ये विभागलेला असून, प्रत्येक दशकात १० समास आहेत. दासबोधातील एक एक समास म्हणजे जणु काही एक एक मनुष्य जन्माच्या अनुभवांची शिदोरी ठरावी, इतका ओतप्रोत संदेश त्यात भरलेला आहे.

समर्थ रामदास स्वामी यांनी बरेच समाज प्रबोधनपर रचना केल्या त्यातील काही रचना दासबोध, श्रीराम स्तुती, हनुमान स्तुती‎, मनाचे श्लोक, करुणाष्टके‎, मारुती स्तोत्र या होत.

अधिक माहितीसाठी भेट द्या : https://www.sanatan.org/mr/a/68538.html

Subscribe to our Telegram Channel and share the link : t.me/SSMarathi
Sanatan Sanstha Marathi

03 Feb, 16:00

2,125

🌞 ‘रथसप्तमी’ चे महत्त्व (४.२.२०२५) 🌞

सूर्यदेवतेप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी `रथसप्तमी’ हा सण साजरा केला जातो. रथसप्तमीपासून सूर्यदेव आपल्या रथात बसून प्रवास करतात. या रथाला सात घोडे असतात; म्हणून रथसप्तमी असा शब्द वापरला जातो.

१. विविध फलदायी सूर्योपासनेचे महत्त्व काय ?
२. सूर्याचा रथ आणि त्याचे पूजन कसे करावे ?
३. या दिवशी तापवलेल्या दूधाचा प्रसाद का बनवतात ?
४. सूर्यनमस्कार करण्याचे लाभ काय ?

या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी भेट द्या : https://www.sanatan.org/mr/a/856.html

Subscribe to our Telegram channel and share the link : t.me/SSMarathi
Sanatan Sanstha Marathi

03 Feb, 02:39

2,219

सनातन ई-बुक विश्व

🌼 नामजप कोणता करावा ?

🕉️ या ई-बुकमध्ये वाचा :
🔸 साधनेच्या प्रारंभी कुलदेवतेचा नामजप का करावा ?
🔸 गुरुंकडून मिळालेल्या नामजपाचे महत्त्व काय आहे ?
🔸 प्रकृतीनुसार विविध देवतांचा नामजप कसा करावा ?
🔸 नामजपाचा अर्थ समजून जप केल्याने होणारे अद्भुत लाभ !

📚 आताच डाउनलोड करा :

Available on
Amazon Kindle : https://amzn.in/d/d3lwRhb

Google play Book : https://play.google.com/store/books/details?id=CCs_EQAAQBAJ