Sky Online - Government Scheme. @skyonlineservicesgovermentscheme Channel on Telegram

Sky Online - Government Scheme.

@skyonlineservicesgovermentscheme


नमस्कार ! मी आकाश गाढवे, आणि मी तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनेलमध्ये स्वागत करतो, जे तुम्हाला आर्थिकदृष्ट्या डिजिटल बनवेल ते सुद्धा अगदी घर बसल्या !
अधिक माहिती साठी खाली क्लिक करा.
https://skyonlineservices999.blogspot.com/

Sky Online - Government Scheme (English)

Welcome to Sky Online - Government Scheme, your go-to channel for all the latest updates and information regarding government schemes and services. Are you looking for information on social security benefits, healthcare programs, or educational subsidies provided by the government? Look no further! Our channel is dedicated to keeping you informed about various government schemes that you may be eligible for.

Who are we? We are a team of dedicated researchers who scour through official government websites, news sources, and policy documents to bring you accurate and up-to-date information on the various schemes and services offered by the government. Our goal is to make it easier for you to access the support and benefits that you are entitled to, without having to spend hours searching for information.

What can you expect from us? By joining Sky Online - Government Scheme, you will receive regular updates on new government initiatives, changes to existing schemes, eligibility criteria, application procedures, and deadlines. Whether you are a student looking for scholarships, a senior citizen in need of healthcare assistance, or a family seeking financial aid, our channel covers a wide range of government services to cater to your needs.

Why should you join us? Stay informed and empowered! By staying connected to Sky Online - Government Scheme, you can take advantage of the various benefits and support systems that the government has put in place for its citizens. Whether you are a first-time user of government services or someone familiar with the system, our channel provides valuable insights and resources to help you navigate the complex world of government schemes with ease.

Don't miss out on valuable opportunities to improve your quality of life and secure your future. Join Sky Online - Government Scheme today and let us guide you towards a better tomorrow. Remember, knowledge is power, and with the right information at your fingertips, you can make informed decisions that will positively impact your life. See you on the inside!

Sky Online - Government Scheme.

23 Dec, 02:35


Pushpa-2 The Rule (2024) 1080p HEVC Multi-ORG HDRip 2.0 x265 [Hindi + Tamil + Telugu + Kanada + Malayalam].mkv

Sky Online - Government Scheme.

23 Dec, 02:35


Pushpa-2 The Rule (2024) 480p Multi-ORG HDRip 2.0 x264 [Hindi + Tamil + Telugu + Kanada + Malayalam].mkv

Sky Online - Government Scheme.

23 Dec, 02:35


Pushpa-2 The Rule (2024) 720p HEVC Multi-ORG HDRip 2.0 x265 [Hindi + Tamil + Telugu + Kanada + Malayalam].mkv

Sky Online - Government Scheme.

09 Nov, 04:00


📰 *Sky Online - आजच्या ठळक घडामोडी*

🇮🇳 *"जागतिक महासत्तांच्या यादीत भारत हवा"* व्लादिमीर पुतिन यांचं विधान

👨‍🌾 *थंडीविना केवळ १९ टक्के* क्षेत्रावरच रब्बीच्या पेरण्या

💐 *रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील* यांचे निधन

📰 *उद्धव ठाकरेंची मशाल क्रांतीची नसून घराघरात आग लावणारी;* मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची परांडा येथील प्रचारसभेत टीका

📰 *लोकसभेत जनतेने जागा दाखविली म्हणून राज्यात आर्थिक लाभाच्या योजना;* शरद पवार यांचा महायुतीवर निशाणा

📰 *छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा मावळ्यांच्या हाती शोभून दिसतो* दरोडेखोरांच्या नाही; उद्धव ठाकरेंचा घणाघात

📰 *समर्थ रामदासांनी गुलामीच्या काळात तरुणांना एकत्र करुन छत्रपती शिवाजी महाराजांना पाठिंबा दिला;* केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं सांगलीत वक्तव्य

🗳️ *छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु केवळ जिजामाता;* माजी खासदार संभाजीराजेंनी अमित शाहांचा शिराळ्यातील दावा खोडून काढला

📰 *भारताचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड निवृत्त;* न्यायमूर्ती संजीव खन्ना १० नोव्हेंबरपासून स्वीकारणार पदभार

📰 *महिला नेत्यांबद्दल अपमानास्पद वक्तव्ये केली तर कठोर कारवाई*; निवडणूक आयोगाकडून गंभीर दखल

🗳️ *विरोधी पक्षांकडून वोट जिहादचा नारा दिला जातोय;* भाजपनेत्या स्मृती इराणी यांचा आरोप

🇦🇺 *ऑस्ट्रेलियामध्ये मुलांच्या सोशल मिडिया वापरावर बंदी*; ऑस्ट्रेलियन सरकारचे आदेश

🎬 *‘गुलाबी’ मैत्रीचा प्रवास उलगडला* बहुप्रतीक्षित 'गुलाबी' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

*फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला*; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली

🪀 *Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या ताज्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट - फॉलो करा Sky Online*
👇👇👇
*https://whatsapp.com/channel/0029VatCNzp9RZAcBICceo1t*

*Telegram Chennel*
https://t.me/SkyOnlineServicesGovermentScheme

Sky Online - Government Scheme.

07 Nov, 05:18


📰 *Sky Online - आजच्या ठळक घडामोडी*

👩 *महिलांना दरमहा ३ हजार रुपये* राहुल गांधी यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची गॅरंटी

💧 *सहा तालुक्यांतील ८१ मुलांनी शाळेचे तोंडही पाहिले नाही!* राज्यात १०० टक्के साक्षरतेची ऐशीतैशी

👩 *बहिणींना २,१०० रुपये, शेतकऱ्यांना कर्जमाफी;* अजित पवार गटाचा मतदारसंघनिहाय जाहीरनामा

🗳️ *महाराष्ट्रात निवडणूक आचारसंहितेचा भंग;* आतापर्यंत २८० कोटींची मालमत्ता जप्त

🏡 *'ज्यांच्या घरावर बुलडोझर चालवला, त्यांना २५ लाख रुपये द्या';* सुप्रीम कोर्टाचे योगी सरकारला आदेश

📘 *जातगणना होणारच,आरक्षणाची ५० टक्क्यांची भिंतही तोडणार;* राहुल गांधी यांचा नागपुरातील संविधान संमेलनात निर्धार

🗳️ *चर्चेसाठी समोरासमोर या*; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीला आव्हान

🏗️ *बारामतीच्या विकासात माझा खारीचा वाटा* दिलेली आश्वासने पूर्ण करणार;उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं वक्तव्य

📘 *“राहुल गांधी लाल संविधान दाखवून कोणाला इशारा देताय?”*; देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींवर हल्लाबोल

📰 *जम्मू-काश्मीरच्या विधानसभेत कलम ३७० पुन्हा लागू करण्याचा प्रस्ताव मंजूर* भाजप आमदारांचा सभागृहात गदारोळ

🇦🇸 *अमेरिकेत पुन्हा एकदा ट्रम्प सरकार;* कमला हॅरिस यांचा पराभव 

🗳️ *काँग्रेसने आत्मविश्वास गमावलाय,हे पराभूत मानसिकतेचे लक्षण;* खासदार अशोक चव्हाण यांची बोचरी टीका  

🚩 *मराठा समाजाच्या हिताचा उमेदवारच निवडून द्या* पण शक्यतो पाडापाडी कराच;मनोज जरांगेंचा मराठा बांधवांना सल्ला

🚩 *शिवाजी महाराजांचं मंदिर बांधणार हे त्यांच्या तोंडून येणं खूप हास्यास्पद;* खासदार श्रीकांत शिंदेंची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका

🚩 *अभिनेता रणबीर कपूर स्टारर रामायणचे पहिले पोस्टर रिलीज;* चित्रपट दोन भागात होणार प्रदर्शित

🏏 *ऋषभ पंतची सहाव्या स्थानी झेप,* कसोटी क्रमवारीत यशस्वी चौथा

🏏 *KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री*; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार

🪀 *Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या ताज्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट - फॉलो करा Sky Online*
👇👇👇
*https://whatsapp.com/channel/0029VatCNzp9RZAcBICceo1t*

*Telegram Chennel*
https://t.me/SkyOnlineServicesGovermentScheme

Sky Online - Government Scheme.

02 Nov, 10:03


https://skyonlineservices999.blogspot.com/2024/11/2024-rabbi-pik-vima-yojana-maharashtra.html

Sky Online - Government Scheme.

29 Oct, 04:47


https://skyonlineservices999.blogspot.com/2024/10/blog-post.html

Sky Online - Government Scheme.

28 Oct, 05:08


https://skyonlineservices999.blogspot.com/2024/10/vasubaras-2024.html

Sky Online - Government Scheme.

27 Oct, 10:22


https://skyonlineservices999.blogspot.com/2024/10/gas-cylinder-expiry-date-check.html

Sky Online - Government Scheme.

27 Oct, 10:22


https://skyonlineservices999.blogspot.com/2024/10/pm-svanidhi-yojana-in-marathi.html

Sky Online - Government Scheme.

27 Oct, 10:22


https://skyonlineservices999.blogspot.com/2024/10/2-e-shram-yojana-in-marathi.html

Sky Online - Government Scheme.

27 Oct, 07:53


📰 *Sky Online - आजच्या ठळक घडामोडी*

👩 *कुणीही कितीही काहीही केले तरी लाडकी बहिण योजना बंद होणार नाही* CM शिंदेंचा जनतेला विश्वास

🗳️ *उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा कोकणात एकही आमदार होऊ देणार नाही* मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा इशारा

📃 *महाराष्ट्रात महायुतीचं सरकार पुन्हा येईल* उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य

🗳️ *'राजकारणातील सर्व पुतण्यांचा डीएनए सारखाच* समीर भुजबळांनी विधानसभेसाठी शड्डू ठोकल्यानंतर छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य

👨‍⚖️ *लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या सात शूटर्सला अटक* पंजाबसह अनेक राज्यात दिल्ली पोलिसांची कारवाई

📰 *महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष प्रत्येकी ९० जागा लढणार* उर्वरित १८ जागा मित्रपक्षांना; काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची माहिती

👨‍⚖️ *नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात झालेल्या दिल्ली दंगलीतील* आरोपी शर्जील इमामला धक्का सर्वोच्च न्यायालयाचा जामीन देण्यास नकार

🚍 *एसटी कर्मचाऱ्यांसाठी गोड बातमी* दिवाळीआधीच पगार मिळणार

🚩 *शरद पवारांनी मराठा समाजाला आरक्षण न देता प्रश्न चिघळवला* आमदार शिवेंद्रसिंहराजे यांचे टीकास्त्र

🏊 *पुण्याच्या तृप्ती चोरडियाची कौतुकास्पद कामगिरी;* गोव्यातील राष्ट्रीय स्वीमिंग चॅम्पियनशिप दिव्यांग स्पर्धेमध्ये मिळविले गोल्ड मेडल

🎵 *लाईफ म्हणजे गोंधळ नुसता तारूण्यातल्या* भावविश्वाची झलक दाखविणारं ‘ह्या गोष्टीला नावच नाही’ या चित्रपटातील गाणं प्रदर्शित

🇮🇳 *भारत-चीन सीमेवर दाेन्ही सैन्य माघारीस सुरुवात*; २८-२९ ऑक्टाेबरपर्यंत प्रक्रिया हाेणार पूर्ण!

🪙 *Gold Rate Today* आजचे सोन्याचे भाव जाणून घ्या - 22K = 73,819/- || 24K = 80,529/-

🪀 *Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या ताज्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट - फॉलो करा Sky Online*
👇👇👇
Follow the Sky Online Services channel on WhatsApp:
*https://whatsapp.com/channel/0029VatCNzp9RZAcBICceo1t*

*Telegram Chennel*
https://t.me/SkyOnlineServicesGovermentScheme

*Website*
https://skyonlineservices999.blogspot.com/

Sky Online - Government Scheme.

27 Oct, 07:50


Channel name was changed to «Sky Online - Government Scheme.»

Sky Online - Government Scheme.

27 Oct, 07:49


Channel photo removed

Sky Online - Government Scheme.

11 Dec, 10:47


Channel created