☣️ विद्यार्थ्यांना एकूण 72000₹ मिळणार आहेत
☑️12000 आकस्मिक निधी
☑️दर महिना 10000₹ 6 महिन्यांसाठी
📑अर्ज अंतिम तारीख - 15/3/2025
⚙️लिंक वरून फॉर्म भरता येईल
https://mahajyoti.org.in/en/मिलिटरी-भरती-परीक्षा-पूर-6
❗️मिलिटरी भरती परीक्षा❗️
जे पात्र आहेत त्या सर्वांनी फॉर्म भरा