Police Bharti Questions Paper👮‍ @policebhartiquestionpeper Channel on Telegram

Police Bharti Questions Paper👮

@policebhartiquestionpeper


Question papers | posts |

Police Bharti Questions Paper👮‍ (English)

Are you preparing for a career in law enforcement? Look no further than Police Bharti Questions Paper👮‍! This Telegram channel is dedicated to providing aspiring police officers with access to a wide range of question papers to help them ace their entrance exams. Whether you're studying for a written test, physical fitness exam, or interview, this channel has got you covered. With regular updates and posts, you'll have all the resources you need to succeed in your journey towards a rewarding career in law enforcement. Don't miss out on this valuable opportunity to enhance your preparation and increase your chances of becoming a police officer. Join Police Bharti Questions Paper👮‍ today and take the first step towards fulfilling your dreams!

Police Bharti Questions Paper👮

28 Dec, 02:58


👆 पहिला निळूभाऊ फुले पुरस्कार 👆

Police Bharti Questions Paper👮

25 Dec, 05:54


👉हिमालय पर्वतरांगा क्रम (उत्तरे कडून दक्षिणेकडे)

👉 TRICK : Kal jana hi padega Desh se (कल जाणा ही पडेगा देश से)

⭐️Ka- काराकोरम
⭐️l-लडाख
⭐️Jana - झास्कर
⭐️Hi - हिमालय (ग्रेट)
⭐️Padega - पीरपांजल
⭐️Desh - धोलाधार
⭐️Se - शिवलीक

Police Bharti Questions Paper👮

25 Dec, 05:52


🔰महिलांसाठी आर्थिक सहाय्य योजना
(राज्य व दिली जाणारी आर्थिक मदत 👇👇

🔷मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना(महाराष्ट्र)- 1,500/महिना

🔷मुख्यमंत्री लाडली बहना योजना (मध्य प्रदेश) -1,000/महिना

🔷मुख्यमंत्री महिला सन्मान योजना( दिल्ली )- 1,000/महिना

🔷कलैग्नार मगलीर उरीमाई थित्तम (तामिळनाडू )- 1,000/महिना

🔷जगन्ना अम्मावोडी योजना (आंध्र प्रदेश)-15,000/वर्ष

🔷ओरुनोडोई योजना (आसाम )- 830/महिना

🔷इंदिरा गांधी प्यारी बहना सुख सन्मान निधी योजना(हिमाचल प्रदेश )-1,500/महिना

🔷गृह लक्ष्मी (कर्नाटक )- 2,000/महिना

🔷 महालक्ष्मी योजना (तेलंगणा)-2,500/महिना

🔷लक्ष्मी भंडार योजना (पश्चिम बंगाल )-500/महिना

🔷सुभद्रा योजना(ओडिशा) -10,000/वर्ष

Police Bharti Questions Paper👮

22 Dec, 00:06


👆 ३७ वां जिल्हा २६ जानेवारीला होणार उदगीर जिल्ह्याची घोषणा...👍

➡️ नवीन जिल्ह्यासोबत लातूर व शेजारच्या नांदेड (Nanded)जिल्ह्याचे विभाजन करून नवीन उदगीर जिल्हा अस्तित्वात येणार.

➡️बाऱ्हाळी हा नवीन तालुका निर्माण करून संभाव्य उदगीर जिल्ह्यात जोडला जाणार.

➡️ लातूर जिल्ह्यातील उदगीर, अहमदपूर, देवणी व जळकोट तालुक्यांचा समावेश करण्यात येणार असून शेजारील नांदेड जिल्ह्यातील मुखेड व देगलुर तालुक्याचे विभाजन करून मुक्रमाबाद किंवा बाऱ्हाळी हा नवीन तालुका निर्माण करून संभाव्य उदगीर जिल्ह्यात जोडला जाणार आहे. तर, जळकोट व अहमदपूर शेजारच्या नांदेड जिल्ह्यातील लोहा व कंधार आणि मुखेड तालुक्यातील काही गावांचा समावेशही नवीन उदगीर जिल्ह्यात होणार आहे.

Police Bharti Questions Paper👮

21 Dec, 00:53


अर्थसंकल्प मांडणे जबाबदारी

कलम:- 112

राष्ट्रपती

कलम:- 202

राज्यपाल

Police Bharti Questions Paper👮

12 Dec, 23:06


'घरचोळा'ला GI टॅग.

▪️गुजरातचा सांस्कृतिक हस्तकला वारसा घरचोलाला GI टॅग मिळाला आहे.

▪️हस्तकला क्षेत्रात गुजरातला दिलेला हा 23वा GI टॅग आहे.

▪️घरचोळा म्हणजे घरात परिधान केलेले कपडे.

▪️येथे घर प्रत्यक्षात वधूचे नवीन घर मानले जाते.

▪️घरचोळा बनवण्याची सुरुवात गुजरातच्या खंभात जिल्ह्यातून झाली.
------------------------------------------

https://t.me/PoliceBhartiQuestionPeper

Police Bharti Questions Paper👮

12 Dec, 01:43


*🛑 मुंबई पोलीस भरती जिल्हा विशेष महत्वाचे प्रश्न*

आरे मिल्क कॉलनी' मुंबईतील कोणत्या ठिकाणी आहे? - गोरेगाव

आरे मिल्क कॉलनी' ची स्थापना कोणत्या वर्षी झाली?- 1949

'मुंबई शहर' या जिल्ह्यात एकूण किती विधानसभा मतदारसंघ आहेत ? - 10

  'मुंबई शहर' या जिल्ह्यात एकूण किती लोकसभा मतदारसंघ आहेत ? 2

महाराष्ट्रात 2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक मताने निवडून आलेले पियुष गोयल कोणत्या लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत? - मुंबई उत्तर लोकसभा

पियुष गोयल केंद्रात सध्या कोणत्या खात्याचे मंत्री आहेत?- वाणिज्य आणि व्यापार मंत्री 2024 च्या लोकसभेत महाराष्ट्रात सर्वाधिक मते

क्षेत्रफळाने महाराष्ट्रातील सर्वात मोठी महानगरपालिका कोणती आहे ? - बृहन्मुंबई महानगरपालिका (480.24 चौकिमी)

मुंबई शहराचे स्थान महाराष्ट्रात कोणत्या दिशेला आहे? - पश्चिम

मुंबई शहर हे सात बेटांचे शहर म्हणून ओळखले जाते, सात बेटांमध्ये कोणत्या कोणत्या बेटांचा समावेश होतो ?- कुलाबा, ओल्ड वुमन्स आयलँड (छोटा कुलाबा), मुंबई (Bombay), माझगाव, माहीम, वरळी, परळ.

मुंबई शहरास 'मुंबई' हे नाव कोणत्या देवीच्या नावावरून पडले आहे? - मुंबादेवी

मुंबई महानगरपालिकेचा कारभार कोणत्या कायद्याने चालतो ? - मुंबई महानगरपालिका

मुंबई महानगर स्थानिक विकास प्राधिकरणाच्या अंतर्गत महाराष्ट्रातील एकूण किती महानगरपालिका येतात ?- 9

क्षेत्रफळाच्या बाबतीत महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता ? - मुंबई शहर

मुंबई मधील क्षेत्रफळाने सर्वात मोठे उपनगर कोणते आहेत ?- अंधेरी

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबईमधील कोणत्या ठिकाणी आहे? - अंधेरी पश्चिम

मुंबईमधील सर्व उपनगरांची राणी म्हणून कोणत्या उपनगराला ओळखले जाते? - वांद्रे

Police Bharti Questions Paper👮

04 Dec, 13:14


महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणजे पंतप्रधान पदानंतर देशातलं दुसऱ्या नंबर च सर्वात मोठं पद आहे. महाराष्ट्राची मान उंचावत राहील आणि हे राज्य मोठी आर्थिक प्रगती करेल या अपेक्षा इथल्या जनतेला आहेत. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या जनतेच्या अपेक्षा पुर्ण करतील अशी आशा ठेवून नवीन इनिंग साठी त्यांना शुभेच्छा💜

फक्त स्पर्धा परीक्षा देणाऱ्या गोरगरीब उमेदवारांना वार्‍यावर सोडू नका.👍

तसेच सामान्य प्रशासन विभाग(GAD) & वित्त मंत्री विद्यार्थी हिताचा द्यावा हीच कळकळीची विनंती.

Police Bharti Questions Paper👮

03 Dec, 14:18


🔰आपला महाराष्ट्र - हे लक्षात ठेवा 👇👇

🔹 महाराष्ट्राचा राज्य प्राणी :- शेकरू.
🔸 महाराष्ट्राचे राज्य  फुल :- ताम्हण / जारूळ
🔹 महाराष्ट्राचा राज्य पक्षी :- हरियाल ( हिरवे कबुतर)
🔸 महाराष्ट्राचा राज्य फुलपाखरू :-  ब्लू मॉर्मन.
🔹 महाराष्ट्राचे राज्य गीत :- जय जय महाराष्ट्र माझा
🔸महाराष्ट्राचा राज्य कांदळवन वृक्ष :- पांढरी चिप्पी
🔹राज्यमासा :- सिल्व्हर पॉम्फ्रेट ( पापलेट )
🔸राज्यशस्त्र :- दांडपट्टा
🔹राज्य खेळ :- कबड्डी
🔸राज्यमता :- देशी गाय

Police Bharti Questions Paper👮

03 Dec, 02:33


नोव्हेंबरमधील महत्त्वाचे दिवस

1. 1 नोव्हेंबर
    👉 जागतिक शाकाहारी दिवस 

2. 3 नोव्हेंबर
    👉 आंतरराष्ट्रीय जीवमंडल राखीव दिन 

3. 10 नोव्हेंबर 
    👉 जागतिक विज्ञान दिन 

4. 11 नोव्हेंबर
    👉 राष्ट्रीय शिक्षण दिन 

5. 12 नोव्हेंबर
    👉 राष्ट्रीय पक्षी दिन 

6.  14 नोव्हेंबर
    👉 बालदिन, जागतिक मधुमेह दिन.

7. 15 नोव्हेंबर
    👉 आदिवासी गौरव दिन (बिरसा मुंडा) 

8. 24 नोव्हेंबर
    👉 हुतात्मा दिन (गुरु तेग बहादूर) 

9. 25  नोव्हेंबर
    👉 शाकाहारी दिवस  (उत्तर प्रदेश) 

10. 26 नोव्हेंबर 
     👉 राष्ट्रीय कायदा दिवस (संविधान दिन) 


माहिती आवडल्यास लाईक करा 𝗟𝗶𝗸𝗲 ♥️ आणि 𝗦𝗵𝗮𝗿𝗲 🙏

Police Bharti Questions Paper👮

03 Dec, 02:31


पोलीस दलात 33 हजारांवर पदे रिक्त.

2 लाख 21 हजार 259 मंजूर पदांपैकी 33 हजारांवर पदे रिक्त आहेत.

महिला पोलिसांचा 16.6% पदांचा समावेश आहे.

लवकरच भरती निघेल तुम्ही शांत बसू नका,मेहनत,सराव,सातत्य चालू ठेवा
खाकी वर्दी दूर नसेल

Police Bharti Questions Paper👮

01 Dec, 15:02


सर्व राज्यांचे मुख्यमंत्री

◾️आंध्र प्रदेश- श्री चंद्राबाबू नायडू
◾️अरुणाचल प्रदेश - श्री पेमा खांडू
◾️आसाम - श्री हिमंता बिस्वा सरमा
◾️बिहार - श्री नितीश कुमार
◾️छत्तीसगड - श्री विष्णु देव साई
◾️दिल्ली (NCT) - अतिशी मार्लेना
◾️गोवा - श्री प्रमोद सावंत
◾️गुजरात - श्री भूपेंद्र पटेल
◾️हरियाणा - श्री नायबसिंग सैनी
◾️हिमाचल प्रदेश - श्री सुखविंदर सिंग सुखू
◾️जम्मू आणि काश्मीर (UT) - श्री ओमर अब्दुल्ला
◾️झारखंड - हेमंत सोरेन
◾️कर्नाटक - श्री सिद्धरामय्या
◾️केरळ - श्री पिनारायी विजयन
◾️मध्य प्रदेश - श्री मोहन यादव
◾️ महाराष्ट्र - श्री एकनाथ शिंदे ( काळजीवाहू)
◾️मणिपूर - श्री एन बिरेन सिंग
◾️मेघालय - श्री कॉनरॅड कोंगकल संगमा
◾️मिझोराम - श्री पु लालदुहोमा
◾️नागालँड - श्री नेफियु रिओ
◾️ओडिशा - मोहन चरण मांझी
◾️पुद्दुचेरी (UT)- रंगास्वामी श्री एन
◾️पंजाब - श्री भगवंत सिंह मान
◾️राजस्थान - श्री भजनलाल शर्मा
◾️सिक्कीम - श्री प्रेमसिंग तमांग (गोले)
◾️तामिळनाडू - श्री एम के स्टॅलिन
◾️तेलंगणा - श्री ए रेवंत रेड्डी
◾️त्रिपुरा -  डॉ. माणिक साहा
◾️उत्तर प्रदेश - श्री योगी आदित्य नाथ
◾️उत्तराखंड - श्री पुष्कर सिंग धामी
◾️पश्चिम बंगाल -  ममता बॅनर्जी

Police Bharti Questions Paper👮

27 Nov, 01:54


❇️ 26 नोव्हेंबर 2024 चालू घडामोडी ❇️

1.IPL इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू कोण ठरला आहे ?-❇️ 26 नोव्हेंबर 2024 चालू घडामोडी ❇️

1.IPL इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू कोण ठरला आहे ?- ऋषभ पंत

2. पाणीटंचाई मुळे कोणत्या देशात राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आली?- इक्वेडोर

3.Sustainable Trade index २०२४ मध्ये कोणता देश प्रथम स्थानावर आहे ? - न्यूझीलंड

4.जगातील सर्वोत्तम शहरांच्या यादीत कोणत्या शहराने अव्वल स्थान मिळवले ?-  लंडन

5.कोणत्या राज्यातील करीमगंज जिल्हाचे नमकरण श्रीभूमी करण्यात आले ? -  आसाम

6.11 व्या ASEAN Defence minister meeting चे आयोजन कोठे करण्यात आले होते ? - लाओस

7.संयुक्त राष्ट्र महासभेने 2025 हे कोणते वर्ष म्हणून घोषित केले ?
    -  आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

Police Bharti Questions Paper👮

12 Nov, 02:26


पुणे जिल्ह्यात प्रथमच दुर्मीळ ‘युरेशियन पाणमांजरा’चा शोध

Police Bharti Questions Paper👮

23 Oct, 01:51


🙆🏾‍♂️🏃🚨 भारतीय रेल्वेत 30 हजार जागेची मेगा भरती



1.🚂 जाहिरात नाव - (RRB NTPC Bharti) भारतीय रेल्वेत 11558 जागांसाठी मेगा भरती

2.🚂जाहिरात नाव - 🚇 *(RRB NTPC Bharti) भारतीय रेल्वेत 3445 जागांसाठी मेगा भरती*

3. ⚙️🚆 *RRB Technician Bharti) भारतीय रेल्वेत ‘टेक्निशियन’ पदाच्या 14298 जागांसाठी भरती* ⚙️🚆


1.⏱️ ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख- 20/10/ 2024

2.⏱️ ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख- 25/10/2024

3.⏱️ ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख- 16/10/2024

⤵️📬 लागणारे सर्व कागदपत्रे

1) आधार कार्ड (Aadhar Card)

2) 10 वी 12 वी मार्कशीट (SSC / HSC Marksheet) सत्य प्रत

3) पदवी अंतिम वर्षातील गुणपत्रक
3B) हिंदी किंवा इंग्लिश टायपिंग प्रमाणपत्र (असल्यास)

4) जातीचा दाखला व Ncl . खुल्या प्रवर्गात आहे आवश्यक नाही

5) बँक पासबुक फोटो

6) पासपोर्ट साईज फोटो (Passport Photo) 3 महिन्यापेक्षा जास्त जुना नसावा


7) सही (Signature) कोऱ्या कागदावर

8) ईमेल आयडी (Email ID) मोबाईल मध्ये चालू असावा

9) मोबाईल नंबर (Mobile Number) चालू असलेला

https://t.me/PoliceBhartiQuestionPeper

🔘 महाराष्ट्रातील परीक्षा केंद्र -


--------------------------------------------------
https://t.me/PoliceBhartiQuestionPeper
--------------------------------------------------
👁️‍🗨️💸 *अर्ज करण्यासाठी लागणारी फी.*

💁‍♂️Open Cast OBC,EWS 500

SC/ST/FEMALE 250

--------------------------------------------------

https://t.me/PoliceBhartiQuestionPeper

*🤳 ही महत्वपूर्ण माहिती तुमच्या मित्रांना व इतर ग्रूप वर  नक्की शेअर करा 🙏*
---------------------------------------------------

Police Bharti Questions Paper👮

05 Oct, 17:20


पोलीस भरतीत ( ST)अनुसूचित जमाती  विद्यार्थ्यांना उंची मध्ये सूट.

अगोदर - 165
आता - 160

जॉईन करा:- https://t.me/PoliceBhartiQuestionPeper

Police Bharti Questions Paper👮

24 Sep, 04:48


भारताचे आता पर्यंत झालेले मिस युनिव्हर्स
1)सुश्मिता सेन 1994
2)लारा दत्ता 2000
3)हरणाज कौर संधू 2021
भारताचे आता पर्यंत झालेले मिस वर्ड
1) रिटा फरिया 1966
2) ऐश्वर्या राय 1994
3) डायना हेडन 1997
4) युक्ता मुखी 1999
5) प्रियांका चोप्रा 2000
6) मानुषी चिल्लर

Police Bharti Questions Paper👮

14 Sep, 00:14


पोर्ट ब्लेअर हे आता श्री विजयपूरम ओळखला जाणार...

Police Bharti Questions Paper👮

07 Sep, 13:49


🏈भारतातील पहिले प्राणी संग्रहालय कोणते ? →जितामाता उ‌द्यान (राणीची बाग)

🏈मुंबईतील प्रसिध्द हँगिंग गार्डन चे नवीन नाव काय आहे ?
→ फिरोजशहा मेहता पार्क

🏈म्हातारीचा बूट ही वास्तू मुंबईमध्ये कोणत्या ठिकाणची आहे ?
→ कमला नेहरू पार्क

Police Bharti Questions Paper👮

07 Sep, 09:19


SSC GD 2024-2025 फॉर्म भरणे चालू आहेत..🔥
👉 एकूण जागा 39481
◾️अर्ज सुरवात : 5 सप्टेंबर
◾️अंतिम दिनांक : 14 ऑक्टोबर
परीक्षा दिनांक : 1 जानेवारी किंवा फेब्रुवारी 2025 मध्ये
पेपर मराठी मधून देता येईल
👉 अर्ज करणे लिंक:
👇👇👇
https://ssc.gov.in/login

Police Bharti Questions Paper👮

07 Sep, 03:15


👆👆👆 IMP 👆👆👆

Police Bharti Questions Paper👮

07 Sep, 03:14


नौदल सराव वरुण-2024
भारत आणि फ्रान्स यांच्यातील हा द्विपक्षीय नौदल सराव आहे.
त्याची 22 वी आवृत्ती भूमध्य समुद्रात 2 ते 4 सप्टेंबर दरम्यान आयोजित करण्यात आली होती.
भारतीय नौदलाच्या P-8I विमानांनी सरावात भाग घेतला.हे वर्ष 1993 मध्ये सुरू झाले.
2001 मध्ये त्याचे नाव बदलून 'वरुण' करण्यात आले
.

Police Bharti Questions Paper👮

06 Sep, 00:11


SSC-GD ची जाहिरात आलेली आहे 5 सप्टेंबर पासून फॉर्म भरणे सुरू झाले आहे

Police Bharti Questions Paper👮

01 Sep, 09:47


🔥 खास मुंबई भरतीसाठी🔥

मराठी व्याकरण चाप्टर वाईज आतापर्यंत झालेल्या पोलीस भरतीचे प्रश्न ज्यांनी ऍडमिशन केलं नसेल त्यांनी ऍडमिशन करून घ्या फक्त 26 रुपयाला 7888176815 या नंबरला स्क्रीनशॉट (WhatsApp/Telegram) पाठवा.

https://wa.me/message/XRWSTKHAFCO4K1

Note - भरतीला प्रश्न झालेल्या पेपर मधीलच असतात
.

Police Bharti Questions Paper👮

01 Sep, 00:40


IMP 👆👆

Police Bharti Questions Paper👮

01 Sep, 00:40


*लडाखमध्ये नवीन ०५ पाच जिल्ह्यांची निर्मिती:*

१) जांस्कर
२) द्रास
३) शाम
४) नुब्रा
५) चांगथांग
▪️ लेह
▪️कारगिल

✔️एकूण जिल्ह्यांची संख्या आता ०७ झाली आहे.

▪️उपराज्यपाल:(डॉ) बीडी मिश्रा
▪️स्थापना: ३१ ऑक्टोबर, २०१९
▪️मोठे शहर: लेह
▪️भाषा: लडाखी, तिबेटी, शीणा, बलती,पुरिकी, उर्दू
▪️क्षेत्रफळ;४५,११० चौ. किमी

Police Bharti Questions Paper👮

29 Aug, 02:41


समाजसुधारक व संत व त्यांचे जन्म ठिकाण:

संत ज्ञानेश्वर - आपेगाव (छ. संभाजीनगर)
समर्थ रामदास - जांब (जालना)
जनाबाई - गंगाखेड (परभणी)
संत तुकाराम - देहू (पुणे)
सेनापती बपट - पारनेर (अहमदनगर)
जगन्नाथ शंकरशेठ मुरकूटे - मुरबाड (मुंबई)
बाळशास्त्री जांभेकर - पोंभुर्ले (रत्नागिरी)
गोपाळ हरी देशमुख - पुणे
डॉ. भाऊ दाजी लाड - मांजरी (गोवा)
महात्मा फुले - पुणे
सावित्रीबाई फुले - नायगाव (सातारा)
न्यायमुर्ती रानडे - निफाड (नाशिक)
विष्णूशास्त्री पंडित - सातारा
भाऊ महाजन - पेण (रायगड)

Police Bharti Questions Paper👮

28 Aug, 17:53


🔥 खास मुंबई भरतीसाठी🔥

मराठी व्याकरण चाप्टर वाईज आतापर्यंत झालेल्या पोलीस भरतीचे प्रश्न ज्यांनी ऍडमिशन केलं नसेल त्यांनी ऍडमिशन करून घ्या फक्त 26 रुपयाला 7888176815 या नंबरला स्क्रीनशॉट (WhatsApp/Telegram) पाठवा.

https://wa.me/message/XRWSTKHAFCO4K1

Note - भरतीला प्रश्न झालेल्या पेपर मधीलच असतात
.

Police Bharti Questions Paper👮

27 Aug, 02:07


चला सकाळी सकाळीच तुमच्या साठी एक GOOD NEWS मित्रांनो... नोव्हेंबर लास्ट WEEK ला 12000+ जागेची जाहिरात पब्लिश होईल... ITS AUTHENTIC इन्फॉर्मशन..

Police Bharti Questions Paper👮

27 Aug, 00:44


.
Police bharti question paper Telegram वर तुम्ही सर्वांनी भरभरून प्रेम दिले त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार मित्रानो तसेच कधी चुकून काही बोललो असेल कुणाला तर क्षमस्व.......🙏



🤝 सर्वांनी सदैव अशीच साथ असू द्या....❤️

Police Bharti Questions Paper👮

26 Aug, 12:04


🔥 खास मुंबई भरतीसाठी🔥

मराठी व्याकरण चाप्टर वाईज आतापर्यंत झालेल्या पोलीस भरतीचे प्रश्न ज्यांनी ऍडमिशन केलं नसेल त्यांनी ऍडमिशन करून घ्या फक्त 26 रुपयाला 7888176815 या नंबरला स्क्रीनशॉट (WhatsApp/Telegram) पाठवा.

https://wa.me/message/XRWSTKHAFCO4K1

Note - भरतीला प्रश्न झालेल्या पेपर मधीलच असतात
.

Police Bharti Questions Paper👮

26 Aug, 03:22


टेलिग्राम चे CEO पावेल डुरोव यांना केली अटक..

▪️सध्या हे app वादाच्या भवऱ्यामध्ये आले आहे..
▪️कट्टरपंथीय आणि गुन्हेगार टेलिग्रामच्या एनक्रिप्शनशी छेडछाड करून अवैध कामे करत आहेत. त्यामुळे युरोपियन देश खासकरून फ्रान्स टेलिग्रामच्या मॉडरेशन धोरणावर टीका करत आला आहे.
▪️रशिया-युक्रेन युद्धात टेलीग्राम अ‍ॅप महत्त्वाचा घटक जगभरात सुमारे 900 दशलक्ष सक्रिय वापरकर्ते आहेत..
▪️फ्रान्स देशात telegram बंद झाला आहे 😱😱

Police Bharti Questions Paper👮

25 Aug, 04:21


♦️#UPS योजना 2025 पासून लागू

7,115

subscribers

548

photos

16

videos