Poems in Marathi, Hindi, English @poemsinmarathi Channel on Telegram

Poems in Marathi, Hindi, English

@poemsinmarathi


Poems in Marathi, Hindi, English (English)

Are you a lover of poetry? Do you enjoy exploring the beauty of different languages through the art of words? If so, then look no further than the Telegram channel 'Poems in Marathi, Hindi, English'! This channel is a treasure trove of poetic expressions in three different languages, catering to the diverse linguistic preferences of poetry enthusiasts. Whether you are captivated by the lyrical charm of Marathi, the soul-stirring verses of Hindi, or the universal appeal of English poetry, this channel has something for everyone. nnWho is it for? Poetry lovers across the globe who appreciate the nuances of language and the power of words to evoke emotions and provoke thoughts. Whether you are a native speaker of Marathi, Hindi, or English, or someone looking to explore poetry in new languages, this channel welcomes you with open arms. From classic poems by renowned poets to contemporary works by emerging writers, 'Poems in Marathi, Hindi, English' offers a rich tapestry of poetic creations to delight your senses and nourish your soul. nnWhat is it? 'Poems in Marathi, Hindi, English' is a curated collection of poems in three languages, carefully selected to showcase the beauty and diversity of poetic expression. The channel serves as a platform for poets to share their work, connect with fellow poetry enthusiasts, and engage in meaningful conversations about the art of poetry. Whether you are looking for a moment of introspection, a burst of inspiration, or simply a way to appreciate the beauty of language, this channel has something for everyone. Join us on this poetic journey and immerse yourself in the enchanting world of Marathi, Hindi, and English poetry. nnSo, what are you waiting for? Discover the magic of words and the power of poetry by joining 'Poems in Marathi, Hindi, English' today. Let the beauty of language awaken your senses, touch your heart, and transport you to new heights of creativity and imagination. Join our growing community of poetry lovers and experience the joy of sharing and appreciating poetry in multiple languages. Come, be a part of our poetic family and let your soul be nourished by the timeless art of verse. We look forward to welcoming you with open arms and sharing the gift of poetry with you!

Poems in Marathi, Hindi, English

31 Oct, 04:09


सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा

Poems in Marathi, Hindi, English

16 Oct, 02:30


*चलते रहना.....*

बदलेगा सब कुछ
खुद पे रख भरोसा।
हर पल चलते हुए
खुद को दे दिलासा।

तू खड़ा रहना सीख ले
वक्त से लड़ना सीख ले।
मुश्किलों से मत घबरा तू
उससे मुकाबला करना सीख ले।

खुद में कर इतना भरोसा
कभी न टूटे तेरी हिम्मत ।
तू ही है तेरा सहारा जीवन में
तू न हारना कभी हिम्मत।

चलते रहना तू सदा राह में.....

✍️सागर सोमय्या हिरेमठ

Poems in Marathi, Hindi, English

22 Aug, 14:06


वक्त के साथ क्या तुम कुछ बदलोगे
ये कई लोक तुम्हे पूछेंगे जरूर।
मुस्कुराके सिर्फ तुम बोल देना
पहले से बेहतर तो मैं करूंगा जरूर।
✍️सागर सोमय्या हिरेमठ

Poems in Marathi, Hindi, English

15 Aug, 15:25


*New poem posted download now*

*Flat 70% off*

*Offer Prize 30 Rs with lifetime validity*


https://play.google.com/store/apps/details?id=com.sagar.poems

Poems in Marathi, Hindi, English

04 Aug, 08:27


मी वाट बघतोय उत्तराची तुला भेटण्याची आज मित्र दिनाच्या दिवशी नाही भेटलं तरी चालेल कारण मैत्री हे जीवन आहे, ती एक रेशीमगाठ आहे. मैत्रीचं एक दिवस नसतो तो तर आयुष्यभर सोबत असतो म्हणून कधी पण हाक मार मी नक्की येईल.......

तुझा मित्र.....
लेखन सागर सोमय्या हिरेमठ
सर्वांना अशी मैत्री करायला आवडेल........

Poems in Marathi, Hindi, English

04 Aug, 08:27


*एका मित्राने दुसऱ्या मित्राला लिहलेले सुंदर पत्र*

मित्र म्हणजे सखा सोबती, एकमेकांना समजून घेणारं सुंदर नातं असतं मैत्रीचं जे वेळेसोबत चालतं असतं. असे सर्व काही आपण बोलत असतो पण आज एक पत्र एका मित्राने एका दुसऱ्या मित्राला लिहिले आहे.

अरे मित्रा ऐक ना......
आहे का रे थोडं वेळ....
तू बिझी आहे पण थोड वेळ काढून हे पत्र नक्की वाचं....
खूप दिवसापूर्वी आपली मैत्री झाली तारीख महत्त्वाचं नाही म्हणून मी त्याचा उल्लेख करत नाही.
आयुष्याच्या वाटेवर चालताना प्रवास महत्त्वाचा असतो, त्या प्रवासात आपण एकमेकांना भेटलो आणि आपली मन जुळले आणि मैत्रीला आपल्या खरी सुरुवात झाली.

मैत्री म्हणजे काय? ह्या प्रश्नाचे उत्तर देता येईल का तुला?म्हणजे आपण जे आत्तापर्यंत केलेला प्रवास आहे तो म्हणजे मैत्री असावा. प्रत्येक जण तुला एका वेगळ्या दृष्टिकोनातून मैत्रीबद्दल सांगतील पण माझ्या मते आपण व्यतीत केलेला जो वेळ आपण स्वतःला विसरून एकमेकांसोबत होतो तो प्रवास होता मैत्रीचा.

वेळेसोबत खूप काही बदलत असतं त्या बदलत्या वेळेसोबत आपल्याला पुढे जायचं असतं पण काही मागे सोडून जाताना एखादा माणूस मागे राहिला का? याचा विचार प्रत्येकाने करायला पाहिजे असं मला वाटतं.

आता तुला प्रश्न पडला असेल की मी असा का बोलतोय? काय घडलं असेल? कदाचित तुला ते समजलं असेल, कदाचित तुला ते उमगलं असेल , कदाचित तुला हे पत्र वाचून सोडून द्यावंसं पण वाटेल.

टेक्नॉलॉजी आणि माणसं याच्यामधलं एक कुंपण होतं, पण त्याची आता मोठी भिंत झाली आहे. कुंपणाला ओलांडून पण येऊ शकतो , पण भिंतीला आपण ओलांडून जाऊ शकत नाही, तसं टेक्नॉलॉजीने माणसांना एकत्रित आणलं पण नाती मात्र हरवून गेली, कारण त्या टेक्नॉलॉजी आणि आपण ह्या मधल्या कुंपणाचे रूपांतर हे आता मोठ्या भिंतीमध्ये झाले आहे. त्या भिंतीच्या पलीकडचं जग म्हणजे एखादा दुसरा माणूस आपली कुठेतरी वाट बघतोय पण आपल्याला तो दिसत नाही. असंच काहीतरी झालं आहे माझ्याबद्दल पण मी त्या भिंतीच्या पाठीमागे वाट पाहत होतो तुझी पण तू कधी आलास नाही कारण तुला कधी मी दिसलो नाही.

भिंत एवढी मोठी होत गेली त्या पलीकडे कोणीतरी आहे हे तुला कधी जाणवलं नाही , तुला ह्या बद्दल कधी बोलावसं पण वाटलं नसेल म्हणून तू माझ्या फोन आणि माझे नाव कधी सर्च केलं नाही कारण की टेक्नॉलॉजी तुला हवी होती कदाचित ती टेक्नॉलॉजी माझ्यापेक्षा जास्त तुला महत्त्वाची झाली.

बिंदास फोन करताना एका क्षणाची पण प्रतीक्षा न करताना माझा फोन उचलणारा माझा मित्र टेक्नॉलॉजीच्या पडद्यामागे हरवून गेला आहे.

सत्य नेहमी कठोर असतं काही केल्यानंतर किंवा काही होण्याअगोदर ते आपल्याला समजत नसतं, म्हणून मला असं वाटतं की त्या भिंतीच्या पलीकडचा मी हा तुला दिसलोच नाही कदाचित ही माझी कंप्लेंट असू शकते किंवा एका मित्राची स्वतःची बाजू आणि अपेक्षा दुसऱ्या मित्राबद्दल असू शकते.

थोडसं खुलासा करून सांगायचं म्हणजे मी एवढं नक्की सांगेन ज्यावेळी आयुष्याच्या प्रवासात मित्र सोबत असावा त्यावेळी मोबाईल सारख्या अनेक वस्तू आपले मित्र बनतात व ते इतके जवळ येतात की त्या ठिकाणी समोरचा माणूस सुद्धा आपल्याला परका वाटतो आणि कधी कधी बाजूला बसलेला माणूस आपल्या घरातला असला तरी त्याच्याशी आपला बोलू वाटत नाही.

वर्चुअल जगात वावरताना जे खर आहे त्याचा विसर पडतो ज्या कट्ट्यावर गप्पा रंगाच्या तो जर कट्टाच राहिला नाही आणि त्या कट्ट्यावरचे मित्र जरी त्या कट्ट्यावर भेटले तरी त्यांच्या वेगळ्या दुनियेत ते रमत असतील तर आधी आणि आता जो फरक आहे तो फार विलक्षण आणि विचित्र आहे.

मैत्री दिनाच्या शुभेच्छा देऊन मैत्री जर निभावता आली असती तर फक्त शुभेच्छा स्वीकारता आल्या असत्या पण एका मित्राचं दुसऱ्या मित्राच्या हृदयाशी कनेक्ट करणारी यंत्रणा आणि मन हे राहिलं नसतं, म्हणून व्हर्च्युअल जगातून खऱ्या जगामध्ये येण्यासाठी आणि आपल्या मित्राला समोर भेटून बोलालो की काही आपल्या मनातले शंका आणि आपले विचार हे जास्तीत जास्त जर आपण पसरवले तर नंतरच मैत्री ही कायम आठवणीत राहण्यासारखी असते. असे झाले तर आयुष्याच्या प्रवासात आठवणीच पुस्तक लिहिताना त्या प्रत्येक पुस्तकाच्या प्रत्येक पानावर हा सुंदर असा शब्द मैत्रीचा आपल्याला लिहिता येईल.

म्हणून मित्रा शेवटी पत्राचा शेवट करताना मी एवढं नक्की सांगेन की आयुष्यात कितीही पुढे गेलं तरी पाठीमागचा जेव्हा आपण आढावा घेतो तेव्हा नक्की मी तुला आठवेल कारण त्यावेळेस तुझ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर जरी मी नसेल दिले असेल तरी ज्या प्रत्येक वेळेस आपण सोबत होतो. ती वेळ माझ्यासाठी महत्त्वाची आहे कारण त्या क्षणी माझा मित्र हा माझा होता आणि त्याच्यासोबत आपण सोबत होतो. तो प्रवास मला आठवणीत आहे कारण त्या प्रवासात मैत्रीच एक सुंदर नातं तयार झालं होतं जे की मला कुठल्या मोबाईल आणि टेक्नॉलॉजी शी कनेक्टेड नसलं तरी तो प्रवास मला हवा हवा असं वाटत होता.

Poems in Marathi, Hindi, English

29 Jul, 16:12


Written by one of my student

Poems in Marathi, Hindi, English

17 Jul, 06:33


*Flat 70% off*
*Offer valid for limited period only*

*Offer Prize 30 Rs with lifetime validity*


https://play.google.com/store/apps/details?id=com.sagar.poems

Poems in Marathi, Hindi, English

14 Jul, 16:30


आयने की क्या बात करते हो
उसमे शक्श बदलते रहते हैं।
झांकना है तो दिल में झांको
वही तो सबकी पहचान होती हैं।

Poems in Marathi, Hindi, English

08 Jul, 00:27


New poem uploaded download now

Just pay 30 Rs
Lifetime you get all updates


https://play.google.com/store/apps/details?id=com.sagar.poems

Poems in Marathi, Hindi, English

23 Jun, 14:15


*Flat 70% off*
*Offer valid for limited period only*

*Offer Prize 30 Rs with lifetime validity*


https://play.google.com/store/apps/details?id=com.sagar.poems

Poems in Marathi, Hindi, English

16 Jun, 12:09


*पिता एक अप्रतिम हिंदी कविता* मी आत्ताच माझ्या App मध्ये upload केली आहे. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आजच App download करा.

ह्या paid ॲप्लिकेशन मध्ये पुढे माझ्या सर्व कविता तुम्हाला वाचता येतील फक्त एकदा हे ॲप आपल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

https://play.google.com/store/apps/details?id=com.sagar.poems

Poems in Marathi, Hindi, English

30 May, 14:33


*विश्वास एक अप्रतिम हिंदी कविता* ज्यामुळे एक नवी प्रेरणा मिळेल अशी कविता मी आत्ताच माझ्या App मध्ये upload केली आहे. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आजच App download करा.

https://play.google.com/store/apps/details?id=com.sagar.poems

Poems in Marathi, Hindi, English

27 May, 17:41


नवीन मराठी कविता झेप आत्ताचं माझ्या ॲप्लिकेशन ला अपलोड केली आहे अश्या सर्व कविता वाचण्यासाठी एकदा हे ॲप्लिकेशन play store वरून Buy करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

https://play.google.com/store/apps/details?id=com.sagar.poems