Neueste Beiträge von 👮‍♀@𝐎𝐧𝐥𝐲 𝐏𝐨𝐥𝐢𝐜𝐞 𝐛𝐡𝐚𝐫𝐭𝐢 🚔™ (@onlypolicebharti100) auf Telegram

👮‍♀@𝐎𝐧𝐥𝐲 𝐏𝐨𝐥𝐢𝐜𝐞 𝐛𝐡𝐚𝐫𝐭𝐢 🚔 Telegram-Beiträge

👮‍♀@𝐎𝐧𝐥𝐲 𝐏𝐨𝐥𝐢𝐜𝐞 𝐛𝐡𝐚𝐫𝐭𝐢 🚔™
➥ join us 👇 https://Telegram.me/OnlyPoliceBharti100
★ संपूर्ण पोलीस भरती तयारी मार्गदर्शन
➥ सराव प्रश्नपत्रिका ➥ #चालू_घडामोडी
➥ #पोलीस_भरती सर्व अपडेट्स
🚨एकदा left झाले की ब्लॉक केले जाईल म्हणजे पुन्हा चॅनल जॉईन करता येणार नाही🚫
8,378 Abonnenten
5,978 Fotos
50 Videos
Zuletzt aktualisiert 06.03.2025 16:57

Der neueste Inhalt, der von 👮‍♀@𝐎𝐧𝐥𝐲 𝐏𝐨𝐥𝐢𝐜𝐞 𝐛𝐡𝐚𝐫𝐭𝐢 🚔 auf Telegram geteilt wurde.

👮‍♀@𝐎𝐧𝐥𝐲 𝐏𝐨𝐥𝐢𝐜𝐞 𝐛𝐡𝐚𝐫𝐭𝐢 🚔

27 Feb, 14:51

1,242

Constable (SSC GD) 2024:

FINAL MARKS OUT

पोलीस भरतीच्या अधिक अपडेटसाठी
    👇👇जॉईन टेलिग्राम चॅनल 👇👇
https://Telegram.me/OnlyPoliceBharti100
👮‍♀@𝐎𝐧𝐥𝐲 𝐏𝐨𝐥𝐢𝐜𝐞 𝐛𝐡𝐚𝐫𝐭𝐢 🚔

27 Feb, 11:13

604

प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र दाखला हस्तांतरित न करण्याबाबतची कालमर्यादेची शिथील बाबत.
👮‍♀@𝐎𝐧𝐥𝐲 𝐏𝐨𝐥𝐢𝐜𝐞 𝐛𝐡𝐚𝐫𝐭𝐢 🚔

27 Feb, 10:08

598

Date to fill RRB Group- D form extended
👮‍♀@𝐎𝐧𝐥𝐲 𝐏𝐨𝐥𝐢𝐜𝐞 𝐛𝐡𝐚𝐫𝐭𝐢 🚔

26 Feb, 19:43

651

🟦 स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा आत्मार्पण दिन!

🔷 त्यांच्या "अनादि मी, अनंत मी..." या प्रेरणादायी गीताला ‘छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत पुरस्कार-2025’ घोषित!

🔷 पुरस्काराचे यंदाचे हे पहिले वर्ष, तो दरवर्षी दिला जाणार.

🔷 2 लाख रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप

चालू घडामोडींच्या अधिक अपडेटसाठी
👇👇जॉईन टेलिग्राम चॅनल 👇👇
https://Telegram.me/OnlyPoliceBharti100
👮‍♀@𝐎𝐧𝐥𝐲 𝐏𝐨𝐥𝐢𝐜𝐞 𝐛𝐡𝐚𝐫𝐭𝐢 🚔

26 Feb, 05:34

630

ॐ नम: पार्वती पतये, हर हर महादेव !

सर्वांना ‘महाशिवरात्री’च्या पवित्र पर्वाच्या मंगलमयी शुभेच्छा!!💐
👮‍♀@𝐎𝐧𝐥𝐲 𝐏𝐨𝐥𝐢𝐜𝐞 𝐛𝐡𝐚𝐫𝐭𝐢 🚔

25 Feb, 13:43

675

♦️ महागाई भत्ता 50% वरून 53% वर या पगारापासून आणखीन 3% ने वाढ होणार...
👮‍♀@𝐎𝐧𝐥𝐲 𝐏𝐨𝐥𝐢𝐜𝐞 𝐛𝐡𝐚𝐫𝐭𝐢 🚔

24 Feb, 13:48

721

🍀अत्यंत महत्त्वाचे..

मुंबई पोलीस दलामध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडे डॉक्युमेंट्स pdf फाईल मध्ये सबमिट करायचे आहेत.

दि.28/02/2025 च्या अगोदर सर्व कागदपत्राची पीडीएफ पाठवायची आहे.

पोलीस भरतीच्या अधिक अपडेटसाठी
    👇👇जॉईन टेलिग्राम चॅनल 👇👇
https://Telegram.me/OnlyPoliceBharti100
👮‍♀@𝐎𝐧𝐥𝐲 𝐏𝐨𝐥𝐢𝐜𝐞 𝐛𝐡𝐚𝐫𝐭𝐢 🚔

22 Feb, 15:50

454

ठाणे शहर पोलीस आयुक्तालय

31 डिसेंबर 2024 पर्यंत असणारी एकूण रिक्त पदे 382 🔥🔥🔥🚨🚔
👮‍♀@𝐎𝐧𝐥𝐲 𝐏𝐨𝐥𝐢𝐜𝐞 𝐛𝐡𝐚𝐫𝐭𝐢 🚔

19 Feb, 15:18

846

🚨 मुंबई पोलीस भरती 🚨

मुंबई पोलीस भरती बाबत संपूर्ण अपडेट तुम्हाला खालील लिंक वर मिळून जाईल

https://mumbaipolice.gov.in/Recruitment

🔴 मुंबई पोलीस भरती हॉलतिकीट  काढण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
👇👇👇👇👇👇👇👇

https://policerecruitment2024.mahait.org/Forms/Home.aspx

आता लावा ताकत ✌️💪

मुंबई पोलीस भरतीच्या सर्व विद्यार्थी मित्रांना खूप खूप शुभेच्छा..

👍
👮‍♀@𝐎𝐧𝐥𝐲 𝐏𝐨𝐥𝐢𝐜𝐞 𝐛𝐡𝐚𝐫𝐭𝐢 🚔

17 Feb, 18:36

885

ब्राझील 6-7जुलै 2025 रोजी रिओ दि जानेरो इथं 17व्या ब्रिक्स शिखर परिषदेचं आयोजन करणार.

जागतिक प्रशासन सुधारणा आणि जागतिक दक्षिण राष्ट्रांमधील सहकार्य यावर लक्ष केंद्रित केले जाईल.

चालू घडामोडींच्या अधिक अपडेटसाठी
    👇👇जॉईन टेलिग्राम चॅनल 👇👇
https://Telegram.me/OnlyPoliceBharti100