🚨OFFICER'S STUDY🚨 @officer_study_123 Channel on Telegram

🚨OFFICER'S STUDY🚨

@officer_study_123


MPSC Rajyaseva,MPSC technical, MPSC B & C group, SSC JE, RRB JE, BMC, WRD, PWD, WCD, ZP, TPA and Other Competitive Exam

🚨OFFICER'S STUDY🚨 (English)

Are you preparing for the MPSC Rajyaseva, MPSC technical, MPSC B & C group, SSC JE, RRB JE, BMC, WRD, PWD, WCD, ZP, TPA, and other competitive exams? Look no further! Join the '🚨OFFICER'S STUDY🚨' Telegram channel, where you will find valuable study materials, resources, and guidance to help you excel in your exams. This channel is dedicated to officers' aspirants who are looking to crack various competitive exams in India. Whether you are a beginner starting your exam preparation journey or an experienced candidate aiming for higher ranks, '🚨OFFICER'S STUDY🚨' is here to assist you every step of the way. Stay updated with the latest exam patterns, syllabus, tips, and tricks from experts in the field. Interact with like-minded individuals, share study notes, and stay motivated throughout your preparation. With a supportive community backing you, success is just around the corner. Don't let the competitive exam pressure get to you. Join '🚨OFFICER'S STUDY🚨' today and take your first step towards becoming a successful officer in the government sector. Good luck on your exam journey!

🚨OFFICER'S STUDY🚨

02 Feb, 03:28


♦️ आज होणाऱ्या गट ब - अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा २०२४ साठी शुभेच्छा..💐💐💐

विजयी भव: ✌🏻💯❤️

🚨OFFICER'S STUDY🚨

28 Jan, 03:10


💯Always find something in life to be grateful for, seek it out and focus on that, for this is the key to happiness💐🤩🔥

🚨OFFICER'S STUDY🚨

27 Jan, 07:58


जा.क्र. १२२/२०२३ महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-२०२३ - निकाल


एकदाच आला स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा निकाल..👍👍

Join👉
@officer_study_123🫰

🚨OFFICER'S STUDY🚨

24 Jan, 11:11


💥BMC💥
For Civil Engineers
BMC JE & Sub Engineer Exam will be probably in between
1st  March to 10th March 2025..
Be prepared 👍

🚨OFFICER'S STUDY🚨

13 Jan, 04:13


👉 खूप महत्त्वाच्या योजने एकत्र करून दिले आहेत ☑️

◾️मुख्यमंत्री घर घर राशन योजना :  नवी दिल्ली
◾️मुख्यमंत्री युवा उद्यमी विकास योजना : उत्तर प्रदेश
◾️मुख्यमंत्री दुग्ध उत्पादक प्रोत्साहन योजना : छत्तीसगड (4 रुपये दूध अनुदान)
◾️गोम विनामुल्य विज येवजन : गोवा  (वर्षाला 400 किंवा त्यापेक्षा कमी युनिट्स वापरणाऱ्या निवासी वापरकर्त्यांसाठी सौर छतावरील स्थापनेला समर्थन देणार)
◾️श्रमिक बसेरा योजना : गुजरात (5 रुपयात 1 दिवस रहाणे सोय)
◾️सुजलाम-सुफलाम् जल अभियान : गुजरात ( पाणी पातळी वाढवणे )
◾️चालुघडामोडी : 2024
◾️नमो लक्ष्मी योजना : गुजरात (गरीब  9 वी ते 12 वी विद्यार्थिनींना आर्थिक मदत)
◾️नमो सरस्वती विज्ञान योजना : गुजरात ( 11वी 12 वी मुलगा + मुलगी Science ला असेल तर 25000/- सहाय्य)
◾️मुख्यमंत्री बाल हृदय योजना :मध्य प्रदेश (हृदयविकार असलेल्या बालकांना मोफत वैद्यकीय सुविधा)
◾️कालिया योजना : ओडीसा ( अल्प भूधारक शेतकऱ्यांना 25000/- वार्षिक अर्थ सहाय्य)
◾️अबुवा आवास योजना : झारखंड (गरजू आणि बेघर लोकांना घरे उपलब्ध करून देणे )
◾️पुण्यतिर्थ योजना : आसाम (25000 यात्रींना राम मंदिर दर्शन)
◾️मुख्यमंत्री तीर्थ यात्रा योजना - दिल्ली (60 + वय ट्रेन, निवास, भोजन, बोर्डिंग, निवास सुविधा)
◾️मुख्यमंत्री तीर्थ यात्रा योजना : पंजाब सरकार
◾️मुख्यमंत्री तीर्थ योजना : हरियाणा
◾️मुख्यमंत्री तीर्थ योजना : मध्यप्रदेश ( विमानाने)
◾️मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना : महाराष्ट्र ( 60 पेक्षा जास्त वय एकूण 139 स्थळे मोफत - 66 महाराष्ट्र + 73 देशातील)
◾️मुख्यमंत्री लाडली बहणा योजना : मध्यप्रदेश (महिना 1250 रूपये)
◾️मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना : महाराष्ट्र ( महिना 1500 रुपये)
◾️इंदिरा गांधी प्यारी बहना सुख-सन्मान निधी योजना : हिमाचल प्रदेश (पात्र महिलांना 1500/- महिना सहाय्य)
◾️मुख्यमंत्री महिला सम्मान योजना : नवी दिल्ली ( पात्र महिलांना 1000 /- महिना अर्थसहाय्य)
◾️'हर घर हर गृहणी योजना : हरियाणा ( BPL धारकांना 500 रुपये गॅस)
◾️महतारी वंदन योजना : छत्तीसगड (पात्र महिलांना 1000/- महिना)
▪️▪️▪️▪️▪️▪️join▪️▪️▪️

@officer_study_123💯

🚨OFFICER'S STUDY🚨

11 Jan, 06:25


📍 #Mission महानगरपालिका भरती

👉 # सांगली महानगरपालिका....

👉 साधारणतः मार्च मध्ये सुमारे ४५० ते ५०० रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे..

🚨OFFICER'S STUDY🚨

11 Jan, 03:57


♦️ #GMC कोल्हापूर जाहिरात प्रसिद्ध..

♦️शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मध्ये विविध पदाच्या( गट ड )जागा आहेत

👉 शैक्षणिक पात्रता : 10 वी / 12 वी

👉 वय : 18 ते 38 वर्षे

👉 शेवटची तारीख : ३१/१/२०२५

👉
#IBPS exam घेणार..

👉 अर्ज सुरवात ११/०१/२०२५ पासून सुरू होईल..

👉  वेबसाईट :
https://rcsmgmc.ac.in/node/119

🚨OFFICER'S STUDY🚨

09 Jan, 13:52


🎯CIDCO Exam Update Regarding Syllabus

Join - @officer_study_123💯

🚨OFFICER'S STUDY🚨

09 Jan, 03:34


📍 #MIDC सूचनापत्र

Join @officer_study_123

🚨OFFICER'S STUDY🚨

08 Jan, 08:23


📍#TPA_Answer_key

👉 Response Sheet Available

Link 👇👇👇

https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32513/89027/login.html

🚨OFFICER'S STUDY🚨

07 Jan, 02:48


📍तलाठी scam ⚡️

👉 बातमी पूर्ण वाचा यात विद्यार्थ्याला अर्ज भरण्यास आणि परीक्षा केंद्र टाकण्यास सुद्धा सांगितले गेले होते.

🚨OFFICER'S STUDY🚨

04 Jan, 07:50


♦️महत्वाच्या तारखा एका नजरेत..

🚨OFFICER'S STUDY🚨

03 Jan, 12:05


💥Vacancy for Engineers
140

Nashik Municipal Corporation

🚨OFFICER'S STUDY🚨

03 Jan, 02:25


Cheating, bluffing and

diplomacy may give

temporary success in life;🫰

But hard work,

honesty and transparency

gives permanent success in life.

Good morning 🔥🏆💯

@officer_study_123

🚨OFFICER'S STUDY🚨

02 Jan, 08:39


▪️BMC exam structure

Technical Subjects
              60 Question      
             (60 marks)
Aptitude and Reasoning
             20 Question
             (20 Marks)
GS
             20 Questions 
            (20 Marks)
🔄Total Time 90 Minutes
⚠️
1/4 Negative Marks

Exam Conducting Body-IBPS

Join - @officer_study_123💯

🚨OFFICER'S STUDY🚨

01 Jan, 02:41


Happy New Year 🎊🎊
नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..❤️🥳

2025 मध्ये सरकारी नोकरी लागली पाहिजेत. एवढंच डोक्यात ठेवा. आणि त्यासाठी जोरदार प्रयत्न करा.
💯🔥🏆🏆🏆

🚨OFFICER'S STUDY🚨

31 Dec, 06:01


🛑TPA साठी महत्त्वाचे.
जसा जसा पेपर जवळ येईल तसे आपल्या डोक्यात खूप नकारात्मक विचार येतात. जसे की पेपर कसा असेल माझा स्कोअर येईल का ? मला प्रश्न सुटतील का ? हे नकारात्मक विचार आपल्याला त्या दोन तासांमध्ये खुप घातक असतात.त्या नकारात्मक विचाराने आपण अगदी सोपे सोपे प्रश्न चुकवून बसतो.
त्यामुळे स्वतःला एक सांगा की,मी केवळ एक सराव परीक्षा द्यायला चाललोय आणि त्या 2 तासात मला माझा Best Performance द्यायचाय, बाकी मार्क्स किती येतील पुढे काय होईल याच मला काही घेणदेण नाही.
माझा चांगला अभ्यास झालेला आहे व मला सर्व येत आहे हा विचार डोक्यात ठेवून परीक्षेला सामोर जा.


▪️परीक्षेला जाताना सोबत काय घेऊन जायचं या सर्व गोष्टींची पूर्तता करण्यासाठी प्रवेशपत्र काळजीपूर्वक वाचा.

▪️परीक्षा सुरू होण्यापूर्वी स्क्रीन वर दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा.

▪️DO YOUR BEST IN EXAM.

📍महाराष्ट्रातील सर्व मित्र परिवाराला
नगर रचना सहायक परीक्षेसाठी खुप खुप शुभेच्छा.👍👍

@officer_study_123

🚨OFFICER'S STUDY🚨

31 Dec, 04:14


🏆Best Of Luck for Your TPA Exam 💕

🚨OFFICER'S STUDY🚨

28 Dec, 15:17


खालील क्रमाने जानेवारी महिन्यात पेपर होण्याचे शक्यता....

अन्न व औषध प्रशासन 56 जागा
आदिवासी विकास विभाग 614 जागा 
मुख्यसेविका 102 जागा
महिला व बालविकास गट C &D 236 जागा
Midc 802 जागा

Join-@officer_study_123💯

🚨OFFICER'S STUDY🚨

28 Dec, 07:34


▪️महत्त्वपूर्ण योजना.

1. NITI आयोग - 1 जानेवारी 2015
2. हृदय योजना-21 जानेवारी 2015
3. बेटी बचाओ बेटी पढाओ -22 जानेवारी 2015
4. सुकन्या समृद्धी योजना -22 जानेवारी 2015
5. मुद्रा बँक योजना -8 एप्रिल 2015
6. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना -9 मे 2015
7. अटल पेन्शन योजना-9 मे 2015
8. प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना -9 मे 2015
9. उस्ताद योजना (USTAD)-14 मे 2015
10. प्रधानमंत्री आवास योजना -25 जून 2015
11. अमृत योजना -25 जून 2015
12. स्मार्ट सिटी योजना -25 जून 2015
13. डिजिटल इंडिया मिशन-1 जुलै 2015
14. स्किल इंडिया मिशन-15 जुलै 2015
15. दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजना -25 जुलै 2015
16. नवीन मजला -8 ऑगस्ट 2015
17. सहज योजना-30 ऑगस्ट 2015
18. स्वावलंबन आरोग्य योजना – 21 सप्टेंबर 2015
19. मेक इन इंडिया -25 सप्टेंबर 2015
20. छाप भारत योजना – 5 नोव्हेंबर 2015
21. सुवर्ण मुद्रीकरण योजना -5 नोव्हेंबर 2015
22. उदय योजना (UDAY)-5 नोव्हेंबर 2015
23. वन रँक वन पेन्शन योजना -7 नोव्हेंबर 2015
24. ज्ञान योजना-30 नोव्हेंबर 2015
25. किलकारी योजना -25 डिसेंबर 2015
26. नगामी गंगे, मोहिमेचा पहिला टप्पा सुरू झाला - 5 जानेवारी 2016
27. स्टार्टअप इंडिया-16 जानेवारी 2016
28. पंतप्रधान पीक विमा योजना -18 फेब्रुवारी 2016
29. सेतू भारतम प्रकल्प-4 मार्च 2016
30. स्टँड अप इंडिया योजना – 5 एप्रिल 2016
31. ग्रामोदय से भारत उदय अभियान - 14 एप्रिल 2016
32. प्रधानमंत्री अज्वला योजना – 1 मे 2016
33. पंतप्रधान कृषी सिंचन योजना - 31 मे 2016
34. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन योजना -1 जून 2016
35. नागमी गंगे कार्यक्रम -7 जुलै 2016
36. भारतासाठी गॅस-6 सप्टेंबर 2016
37. उड्डाण योजना -21 ऑक्टोबर 2016
38. सौर सुजला योजना -1 नोव्हेंबर 2016
39. प्रधानमंत्री युवा योजना-9 नोव्हेंबर 2016
40. भीम अॅप – 30 डिसेंबर 2016
41. भारतनेट प्रकल्प टप्पा – 2 -19 जुलै 2017
42. प्रधानमंत्री वय वंदना योजना -21 जुलै 2017
43. आजीविका ग्रामीण एक्सप्रेस योजना-21 ऑगस्ट 2017
44. प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना- सौभाग्य-25 सप्टेंबर 2017
45. साथी मोहीम -24 ऑक्टोबर 2017
46. दीनदयाल स्पर्श योजना- 3 नोव्हेंबर 2017

Join - @officer_study_123

🚨OFFICER'S STUDY🚨

27 Dec, 07:08


🛑🛑🛑
मंत्रालयातून मिळालेल्या माहितीनुसार सरकारी स्तरावर जवळपास सर्व विभागाचे नवीन आकृतीबंध तयार करण्याचे काम चालू आहे. पुढील महिन्यात जवळपास सर्वच सरळसेवा भरती जाहिराती प्रदर्शित होतील.

🚨OFFICER'S STUDY🚨

26 Dec, 17:07


💐💐Rest in Peace Dr. Manmohan Singh 💐💐👏🏼👏🏼🌸🌸🌸🌸

🚨OFFICER'S STUDY🚨

24 Dec, 03:35


▫️नागपूर मनपा पदभरती जाहिरात प्रसिद्ध.

🚨OFFICER'S STUDY🚨

17 Dec, 15:58


MIDC Update...

🚨OFFICER'S STUDY🚨

11 Dec, 05:14


📍 शासन परिपत्रक


👉 विवीध महापालिकेचे स्वतंत्र सेवा प्रवेश नियम आहेत....त्या मध्ये समानता यावी क्लिष्टता दूर व्हावी आणि सर्वांमध्ये समानता यावी व एक आदर्श सामाईक सेवा प्रवेश नियम तयार करावे यासाठी यासाठी नगरविकास विभागाने एका अभ्यास गटाची स्थापना केली आहे आणि पुढील तीन महिन्यात अहवाल सादर करण्यास सांगितले आहे....!

🚨OFFICER'S STUDY🚨

07 Dec, 03:17


💥#TPA

परीक्षा येत्या ३१ डिसेंबर, १ जानेवारी आणि २ जानेवारी....

Forwarded

🚨OFFICER'S STUDY🚨

03 Dec, 04:24


❤️ MIDC UPDATE ❤️

🚨OFFICER'S STUDY🚨

24 Nov, 15:11


♦️ महाराष्ट्र 15 वी विधानसभा निवडणूक

👉 निवडून आलेले संपूर्ण उमेदवार यादी राजपत्रात प्रसिध्द.. 🙏

🚨OFFICER'S STUDY🚨

15 Nov, 11:34


📌 रचना सहायक....!!

👉 Its official now....!!

👉 कृपया परीक्षा अधिकृत परीक्षा केंद्रावरच झाली पाहिजे....!!

👉 नगरविकास विभागाचे खूप खूप आभार 👏👏

🚨OFFICER'S STUDY🚨

15 Nov, 07:40


https://youtu.be/Du16-GsdBZg?si=k4vGMvnlfq1S4Vat

🚨OFFICER'S STUDY🚨

09 Nov, 03:31


#BMC@officer_study_123

🚨OFFICER'S STUDY🚨

08 Nov, 05:22


🚨TPA, MIDC, PMC, CIDCO🚨

🌀🌀How To Focus In Study🌀🌀

Visit🔰

🔰
Join- @officer_study_123 ☑️🔘

🚨OFFICER'S STUDY🚨

08 Nov, 05:20


महाराष्ट्रातील क्रांतिकारी संघटना 

1) मित्र मेळा, अभिनव भारत:- नाशिक

2) शिवाजी क्लब:- कोल्हापूर

3) चाफेकर क्लब:- पुणे

4) आर्य बांधव समाज (नागपूर, वर्धा):- श्रीधर परांजपे, बुवा उपाध्ये, अभ्यंकर

5) यवतमाळची गुप्त संघटना:-डॉ सिध्दनाथ काणे, जनार्धन वाजने, टोंगे

6) अमरावतीची गुप्त संघटना:- दादासाहेब खापर्डे

7) बेळगांव गुप्त संघटना:- गंगाधर देशपांडे

8) हैदराबाद गुप्त संघटना:- नरहरपंत घारपुरे, सातवळेकर
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
Join - @officer_study_123

🚨OFFICER'S STUDY🚨

08 Nov, 05:18


❇️ बाबासाहेब आंबेडकर  व त्यांच्या घटना  काळानुक्रमानुसार

1923 - महाड सत्याग्रह
1924 - बहिषकृत हितकरिणी सभा
1927- मनुस्मृती दहन
1930- काळाराम मंदिर  सत्याग्रह
1934 - काळाराम सत्याग्रह मागे
1942 - शेड्यूल  कास्ट फेडरेशन
1945- पीपल्स एज्यूकेशन सोसायटी
1950- मिलिंद कॉलेज

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
Join= @officer_study_123

🚨OFFICER'S STUDY🚨

08 Nov, 05:17



भारतातील महत्वाचे आदिवासी उठाव व चळवळ★

  ★मुंडा उठाव (1899 रांची) जमिनीच्या भाडेपट्टी विरोधात.

भिल्ल उठाव (1825) खानदेश मध्य- भारत.

★तारापूर उठाव (1850) (बस्तर) ब्रिटिश शोषणाविरुद्ध उठाव.

★मुरिया उठाव/हलबा उठाव(1876) (बस्तर) स्थानिक दिवाणाच्या विरोधात.

★परलकोट उठाव (अबुजमारिया यांच्या उठाव) छत्तीसगड.

★कोया उठाव (1922) श्री रामा राजू .

★संथाळ उठाव (1855) सिदू आणि कान्हू (झारखंड) जमिनदारी विरोधात.

★कोल उठाव (1820) भगत आणि मुंडा(छोटा नागपूर) कर लादण्याच्या विरोधात.

★कुर्मी महासभा चळवळ (झारखंड) महंतो कुर्मी अनुसूचित जमाती मध्ये प्रवेश करावा म्हणून ही चळवळ.

★चुआर उठाव (1799) मिदनापूर (जगन्नाथ सिंग )जमीनदारी शोषण.

★बोडो चळवळ (उपेंद्रनाथ ब्रम्हा)

★पाथालगाडी चळवळ
(जमीन हक्कासाठी चळवळ ओरिसा/झारखंड)

@officer_study_123

🚨OFFICER'S STUDY🚨

08 Nov, 05:14


♦️#UPSC Revised - II Annual Calendar 2025

🚨OFFICER'S STUDY🚨

07 Nov, 14:27


A) बहिष्कृत भारत पुस्तक - विठ्ठल रामजी शिंदे.

B) बहिष्कृत भारत वृत्तपत्र - Dr बाबासाहेब आंबेडकर

C) विटाळ विध्वंसन पुस्तक - गोपाळबाबा वलंगकर

D) विटाळ विध्वंसन वृत्तपत्र - किसन फागू बनसोडे.

E) तरुण मराठा - जवळकर.

F) मराठा दीनबंधू - भास्करराव जाधव.

G) दीनबंधू - भालेकर.

H) गीताई - विनोबा भावे.

I) गीतारहस्य - टिळक

@officer_study_123

🚨OFFICER'S STUDY🚨

04 Nov, 00:13


दिवाळी संपलीये पोरांनो... आत्ता परतीच्या प्रवासाला लागा..घरच्यांसोबत दोन-चार दिवस काढले की घरातून पाय निघत नाही आपला.. घर सोडताना भयंकर रडायला येतं प्रत्येकाला पण पुढच्या वर्षी दिवाळीला समाधानाने यायचं असेल तर आज घर सोडावं लागेल ना??.. इथं त्याग केल्याशिवाय काहीचं मिळत नाही हे मी वारंवार सांगत असतो..असो आत्ता कसलाही विचार करू नका.. परीक्षा तोंडावर आहे..ताकदीने परीक्षा द्यायची आहे एवढंच सध्या डोळ्यासमोर असावं तुमच्या... लगे रहो 🌿❤️

🚨OFFICER'S STUDY🚨

02 Nov, 04:51


आपण रडायचं की आपल नुकसान करणाऱ्याला रडवायच..

निर्णय तुमचं..
भविष्य तुमचं..

🚨OFFICER'S STUDY🚨

24 Oct, 17:21


अभ्यासिकेबाहेर निवडणूकीबद्दल गप्पा मारायच्या की अभ्यासिकेत बसून पुढील निवडणूकांमध्ये RO/ARO/Nodal officer म्हणून निवडणूक कर्तव्य पार पाडायचे ही शेवटी आपली निवड आहे.💯🔥

💢RO Power = विषय हार्ड 💯

🚨OFFICER'S STUDY🚨

24 Oct, 17:17


RRB REVISED CALENDAR

RRB JE CBT-I EXAM DATE:-13 TO 17 DECEMBER 2024


𝗝𝗼𝗶𝗻 :- @officer_study_123

🚨OFFICER'S STUDY🚨

24 Oct, 15:28


दिवाळीनंतर पुन्हा एक दिवाळी साजरी करायची असेल तर आता अभ्यास करा...

एव्हढच सांगेल 📚


@officer_study_123💯

🚨OFFICER'S STUDY🚨

24 Oct, 10:37


🎯 #CIDCO पदभरती लवकरच..

🚨OFFICER'S STUDY🚨

23 Oct, 13:02


💢 MIDC Recruitment 👆
@officer_study_123

🚨OFFICER'S STUDY🚨

16 Oct, 02:30


🔰सध्या सुरू असलेल्या पदभरतीच्या ऑनलाईन अर्जाच्या तारखा 👇👇

1) महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग पुणे  जाहिरात गट ब अराजपत्रित , गट क व गट ड पदांसाठीऑनलाईन अर्ज भरण्याचा
दिनांक 14/10/2024 पासुन सुरु
🚀अर्ज करण्यासाठी Link :-
https://t.me/TribalYouthMH/1314

2) एकात्मिक बाल विकास सेवा(ICDS)योजना अधिनस्त 2024 जाहिरात प्रसिद्ध (फक्त महिलांसाठी) पदाचे नाव - मुख्य सेविका/पर्यवेक्षिका वेतन श्रेणी - S-13
एकूण पदे - 102
अर्ज कालावधी - 3 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर 2024
🚀अर्ज करण्यासाठी Link :-
https://t.me/TribalYouthMH/1282

3)
#Combine गट क जाहिरात प्रसिद्ध..
परीक्षा 2 फेब्रुवारी 2025 ला होणार
सविस्तर
#PDF वाचून घ्या
🚀अर्ज करण्यासाठी Link :-
https://t.me/TribalYouthMH/1286

4)
#Combine गट ब जाहिरात प्रसिद्ध.
परीक्षा 5 जानेवारी 2025 ला होणार.
🚀अर्ज करण्यासाठी लिंक
https://t.me/TribalYouthMH/1285

5) आदिवासी विभाग भरती 2024
Start Date :- 12 ऑक्टोबर 2024
Last Date :- 02 नोव्हेंबर 2024
🚀अर्ज करण्यासाठी लिंक
https://t.me/TribalYouthMH/1075

6) समाजकल्याण अधिकारी जाहिरात प्रसिध्द
Start Date :- 10 ऑक्टोंबर 2024
Last Date :- 11नोव्हेंबर 2024
🚀अर्ज करण्यासाठी लिंक
https://t.me/TribalYouthMH/1324

7) नगर रचनाकार व मूल्य संधारण संचालन विभाग पुणे जाहिरात प्रसिद्ध
🚀अर्ज करण्यासाठी Link :-
https://t.me/TribalYouthMH/1316

8) महाराष्ट्र वीजनिर्मिती कंपनी जाहिरात
अर्ज करण्यासाठी लिंक
Start Date :- 26 ऑक्टोंबर 2024
🚀अर्ज करण्यासाठी Link :-
https://t.me/TribalYouthMH/1317

9) शहर व औद्योगिक विकास महामंडळ
सिडको पदभरती
🚀अर्ज करण्यासाठी Link :-
https://t.me/TribalYouthMH/1331

10) महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ मर्यादित जाहिरात
🚀अर्ज करण्यासाठी Link :-
https://t.me/TribalYouthMH/1383

🚀❤️ज्यांनी अजून फॉर्म भरले नाहीत. त्यांनीं लवकरात लवकर अर्ज करा...🙏😊

🚀❤️ आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना सुध्दा आठवण करून द्या. आणि लिंक शेअर करा.

🚨OFFICER'S STUDY🚨

15 Oct, 10:28


20 नोव्हेंबर ला मतदान
23 नोव्हेंबर ला मतमोजणी

@officer_study_123

🚨OFFICER'S STUDY🚨

10 Oct, 14:22


#RRB💢

🚨OFFICER'S STUDY🚨

04 Oct, 02:35


💢👆

🚨OFFICER'S STUDY🚨

03 Oct, 09:32


गेल्या एका वर्षात आपले हजारो Civil engineers शासकीय सेवेत रुजू झालेत. त्यांना सांगायचं आहे की आयुष्यात आई बापाचा त्याग कधीच विसरू नका. तुमचा पगार झाला ना तर घरी जातांना नेहमी काहीतरी घेऊन जा सोबत. माझ्या मुलाने कमाईतून काहीतरी आमच्यासाठी आणलं हे स्वर्गसूख त्यांना अनुभवू द्या.
मी हे आणू का? तुम्हाला काही हवय का? घेऊ का? हे न विचारता तुम्ही त्यांना वस्तू नेऊन हातात द्या. आई वडिलांची कधीच काही अपेक्षा नसते. माझा मुलगा /मुलगी सुखात रहावा हेच त्यांना हवं असत.
शनिवारी रविवारी त्यांना hotel मध्ये घेऊन जा, movie ला घेऊन जा, त्यांची देवदर्शनाची कुठे इच्छा असेल तिकडे दर्शन घडवून आणा.आईला साडी घ्या. लहान लहान गोष्टीत त्यांना आनंद द्या. कारण जीवन क्षणभंगूर आहे मित्रांनो 😶.. पैसे कमवायला पूर्ण आयुष्य पडलंय. पण आपले आईवडील म्हातारे होताय, उर्वरित आयुष्य त्यांना भरभरून द्या... पैसा कमावता येतो पण एकदा गेलेली व्यक्ती पुन्हा आणता येत नाही...

आणि सर्वात महत्वाचं म्हणजे corruption पासून खूप लांब रहा. तुम्ही अडकलात तर पालकांना आयुष्यभर मान वर करता येणार नाही.शासनाचा पगार भरपूर आहे. आता पेन्शन पण आहे. आमच्या साहेबांनी एवढे कमावले, माझा मित्र एवढे आणतो हे सोडून द्या. हेवा करायला जाणार आणि आयुष्य बरबाद करून घेणार.. कष्टाची भाकर खा आणि सुखात झोप घ्या.. आरोग्य आणि कुटुंब जपा. 🙏

🚨OFFICER'S STUDY🚨

02 Oct, 05:08


https://www.youtube.com/live/bOzxaixSP5g?si=0fweZ3PLPCO4TEnN

🚨OFFICER'S STUDY🚨

25 Sep, 04:47


#BMC 🔥

🚨OFFICER'S STUDY🚨

21 Sep, 00:33


🔰WCD result has been removed from department website due to mistake in calculation of negative marking

🚨OFFICER'S STUDY🚨

21 Sep, 00:28


♦️#MIDC भरती update

👉 MIDC भरतीत SEBC आरक्षणासहित सुधारित जागांचा तपशील प्रसिद्ध.

Join...@officer_study_123💯

🚨OFFICER'S STUDY🚨

19 Sep, 03:56


ऐक... तू जे सध्या भोगतोय ना ते मी सुद्धा भोगलंय तेही अगदी जवळून...तूला वाटतंही असेल की सगळा त्रास फक्त माझ्याचं वाट्याला का येतोय पण एक गोष्ट कधीही विसरू नको की तु ज्या परिस्थिती मधून सध्या जातोय ना त्या परिस्थितीमधून अधिकारी झालेला प्रत्येक पोरगा गेलाय आणि जातोसुद्धा...कित्येक महिने झालं परीक्षा झाली नाही तुझी हे मी डोळ्याने बघतोय.. तुझा त्रासही मी बघतोय आणि तुझी धडपडही... मला तुझं सगळं मान्य आहे बघ.. पण तू एक विचार कर की सध्या तुझ्या हातात काय आहे?? उत्तर एकचं मिळेल की अभ्यास करण्याशिवाय दुसरं हातात काहीही नाही त्यामुळे मान खाली घालून गप अभ्यास करत राहायचं...काहीही झालं तरी धीर सोडून चालायचं नाही तूला... गेले 2-3 वर्षांपासून अधिकारी होण्यासाठी धडपड करत असशील तू मला माहिती आहे...आत्ता फक्त स्वतःवर विश्वास ठेवून थोडा संयम राख फक्त नक्की जगावेगळा दिवस बघायला भेटेल तूला...या सगळ्यामध्ये वेळ वाया घालवून स्वतःचं नुकसान करून घेऊ नकोस हे मी लय मनापासून सांगतो तूला... वाचून वाचून थकला असशील तर नोट्स काढ, Test paper सोडव, जिथं कमी मार्क्स येतात तिथं थोडी ताकद लाव... करण्यासारखं भरपूर आहे तुझ्याकडे हे मला माहिती आहे.. असा निवांत राहू नको.. दिवसभर अभ्यासात गुंतून रहा..Tension येतं असेल तर मंदिरात जाऊन बस, meditation कर, व्यायाम कर पण निवांत राहू नको..शेवटी एकचं सांगतो तूला की उद्या जरी पूर्व परीक्षा झाली तरी तुझं नाव निकालात असावं एवढी हिम्मत ठेव बस्स... 🌿❤️

रेवणसिद्ध कदम (PSI 2020 RANK 45)

Join-
@officer_study_123

🚨OFFICER'S STUDY🚨

15 Sep, 04:59


सिमेंट मध्ये 'जान' असून चालत नाही, बांधणारयाच्या काळजात 'इमान' असावे लागते...
(किल्ले रायगड)
अभियंता दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा🌹🌹

🚨OFFICER'S STUDY🚨

15 Sep, 04:56


*अभियंत्यांचे आराध्य दैवत भारतरत्न सर मोक्षगुंडम् विश्वेश्वरैय्या यांच्या १६३व्या जयंतीनिमित्त "*अभियंतादिनाच्या*" *सर्व अभियंता मित्रांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा.*🙏💐🌹

🚨OFFICER'S STUDY🚨

07 Sep, 03:48


https://youtu.be/NOnaPNdk4Zs?si=pz0wSd8_r1UMiTix

🚨OFFICER'S STUDY🚨

05 Sep, 03:27


♦️शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! तुमच्या शिक्षणामुळे आम्ही खूप पुढे गेलो. तुमचं प्रेम आणि पाठिंबा कधीच विसरू शकत नाही... सर्व शिक्षक  लोकांना समर्पित..💐💐🙏

🚨OFFICER'S STUDY🚨

14 Jun, 16:08


🛑🛑🛑
बृहन्मुंबई महानगरपालिका
जुलै 🔥💯✔️

🚨OFFICER'S STUDY🚨

12 Jun, 16:55


SSC JE PRE CIVIL 2024 All Papers

Join- @officer_study_123 💯

🚨OFFICER'S STUDY🚨

06 Jun, 10:32


🟠🔵 महाराष्ट्राचं बदललेलं चित्र 👆
@officer_study_123 ✔️

🚨OFFICER'S STUDY🚨

06 Jun, 08:54


💥Be Prepared...
🎯BMC JE SE
🎯TPA
🎯ATP

🔥2024🔥
Last remaining few Recruitment advt..

🔥Give your 100%🎯🔥👍

🚨OFFICER'S STUDY🚨

05 Jun, 06:40


SSC JE memory Based Some Questions👆

Join- @officer_study_123 💯

🚨OFFICER'S STUDY🚨

05 Jun, 06:39


SSC JE PRE 5 June
Technical - Moderate
Reasoning -Easy
GK - Moderate
Overall - Moderate Level

1,593

subscribers

2,356

photos

2

videos