📚📖 Civil Engg. Aspirants'... ✍🏻✍🏻 @civilenggaspirantsofficially Channel on Telegram

📚📖 Civil Engg. Aspirants'... ✍🏻✍🏻

@civilenggaspirantsofficially


All Gov. Exam, PSU, Railway, Staff Selection Commission, GATE & Other Competitive Exams Recruitment and Guidance
📚✍🏻📖

📚📖 Civil Engg. Aspirants'... ✍🏻✍🏻 (English)

Are you an aspiring civil engineer looking to excel in your career? Look no further! Join our Telegram channel - Civil Engg. Aspirants' - for all the guidance and resources you need to succeed in government exams, PSUs, railways, staff selection commission, GATE, and other competitive exams. Our channel provides valuable insights, study materials, exam strategies, and expert tips to help you ace your exams with confidence. Connect with like-minded individuals, stay updated on the latest exam notifications, and receive personalized guidance from experienced professionals. Whether you are just starting your journey or aiming for higher ranks, our channel is the perfect platform to support your aspirations. Join us today and take the first step towards a successful career in civil engineering!

📚📖 Civil Engg. Aspirants'... ✍🏻✍🏻

24 Nov, 10:10


राहिलेल्या जाहिराती..

• सामाजिक न्याय विभाग,
• नगरपरिषद /नगरपंचायत गट 'क ' व गट 'ड'
• महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ
•  वित्त व लेखा कोषागार विभाग
•  नाशिक महानगरपालिका,
•  अहमदनगर महानगरपालिका
•  नागपूर महानगरपालिका
•  ठाणे महानगरपालिका
•  कल्याण -डोंबिवली महानगरपालिका
•  चार कृषि विद्यापीठ जाहिरात
•  महाबीज महामंडळ
•  महाराष्ट्र वखार महामंडळ 
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ( सर्व संवर्ग )
• कनिष्ठ अभियंता (जलसंपदा)


Join - https://whatsapp.com/channel/0029VaiO40LFSAtC7GYKm30k

📚📖 Civil Engg. Aspirants'... ✍🏻✍🏻

23 Nov, 07:40


📊 मित्रांनो सरकार कोणाचं असेल हे आता सिद्ध झालंय, त्यामुळे आता सर्व निर्णय हे जुनेच असणार सर्व exam आहे तश्याच होणार, सरळसेवा डिसेंबर  2025 पर्यंत TCS/IBPS कडेच राहणार पुढे 2026 ला MPSC कडे हस्तांतरित होईल आणि राज्यसेवा मुख्य 2025 पासून लेखी होईल त्यामुळे आता अभ्यास करा बाकी सरकार बनल्यावर नंतर वेळ मिळणार नाही 🧑‍💻

🗒 जोरात अभ्यास करा

📚📖 Civil Engg. Aspirants'... ✍🏻✍🏻

23 Nov, 05:17


♦️महाराष्ट्र विधानसभा 2024 आजचे निकाल पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..

👉 लिंक :
https://results.eci.gov.in/index.html

📚📖 Civil Engg. Aspirants'... ✍🏻✍🏻

22 Nov, 12:45


Mpsc वेळापत्रक 2025

https://whatsapp.com/channel/0029VaiO40LFSAtC7GYKm30k

📚📖 Civil Engg. Aspirants'... ✍🏻✍🏻

21 Nov, 16:05


जी लोकं आपल्या तोंडावर आपल्याला अतिशय चांगल म्हणतात तीच लोक आपल्या गैरहजेरीत आपल्याला नाव ठेवतात.

https://whatsapp.com/channel/0029VaiO40LFSAtC7GYKm30k

📚📖 Civil Engg. Aspirants'... ✍🏻✍🏻

21 Nov, 07:48


📌 RRB Modification Exam Date Out



❤️ 𝗝𝗼𝗶𝗻 :- https://whatsapp.com/channel/0029VaiO40LFSAtC7GYKm30k

📚📖 Civil Engg. Aspirants'... ✍🏻✍🏻

20 Nov, 10:12


निवडणुकीनंतर पालिकेत होणार अभियंता भरती

ऑनलाइन अर्ज २६ नोव्हेंबर ते १६ डिसेंबर या कालावधीत सुरु होणार आहेत..👆👆👆👆


https://whatsapp.com/channel/0029VaiO40LFSAtC7GYKm30k

📚📖 Civil Engg. Aspirants'... ✍🏻✍🏻

16 Nov, 13:48


🔗 RRB ALP Exam City & Date Out
Link-

https://rrb.digialm.com//EForms/configuredHtml/1181/91195/login.html



https://whatsapp.com/channel/0029VaiO40LFSAtC7GYKm30k

📚📖 Civil Engg. Aspirants'... ✍🏻✍🏻

16 Nov, 06:26


ध्रुव राठीचा महाराष्ट्राच्या राजकारणावर Mission Swarajya व्हिडिओ बघितला, राजकारणाचा भाग सोडला तर महाराष्ट्रातील समस्या आणि महत्वाचे मुद्दे ज्यावर खरोखरच बोललं गेलं पाहिजे हे या व्हिडिओ मध्ये मांडण्यात आले आहे त्याबद्दल थोडक्यात.

🔸 शेतकऱ्यांना सक्षम करणे:
- शेतकऱ्यांना आधुनिक आणि टिकाऊ शेती पद्धती शिकवणे.
- बियाणे बँका आणि स्थानिक बाजारपेठा स्थापन करणे.
- पावसाळ्यात पाणी साठवून ठेवण्याच्या पद्धती प्रोत्साहित करणे.
- शेतकरी सहकारी संस्था स्थापन करण्यास मदत करणे.

🔸 सर्वांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण:
- शिक्षकांची संख्या वाढवून त्यांना कायमस्वरूपी नोकरी देणे.
- शाळांमध्ये प्रशासकीय कामांपेक्षा शिक्षणावर लक्ष केंद्रित करणे.
- सरकारी शाळांना खाजगी शाळांच्या पातळीवर आणण्यासाठी पायाभूत सुविधा पुरवणे.

🔸 सर्वसुलभ आणि स्वस्त आरोग्य सेवा:
- सरकारी रुग्णालयांमध्ये कर्मचारी वाढवून, सुविधा उंचावणे आणि स्वच्छता राखणे.
- सर्व नागरिकांना मोफत आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा पुरवणे.
- 2019 मध्ये महाराष्ट्रात 13,918 लोकांचा वायू प्रदूषणामुळे मृत्यू झाला.

🔸 स्वच्छ पर्यावरण आणि कचरा व्यवस्थापन:
- कंपोस्टिंग आणि रिसायक्लिंग सारख्या पद्धतींद्वारे कचरा व्यवस्थापन करणे.
- स्वच्छता राखण्यासाठी नागरिकांमध्ये जागृती निर्माण करणे.
- रवांडा देशाचा यशस्वी मॉडेल अंगीकारणे.

🔸 लघु उद्योगांना प्रोत्साहन देणे:
- स्थानिक व्यवसाय, कुटीर उद्योग आणि हस्तकलाकारांना मदत करणे.
- लहान व मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देऊन अधिक रोजगार निर्मिती करणे.
- मोठ्या कंपन्यांवर अवलंबून न राहता विकेंद्रीकृत आर्थिक विकास करणे.

🔸 कायदा आणि सुरक्षा व्यवस्थेची खातरजमा:
- आंतरराष्ट्रीय मानकांनुसार पोलीस दलाची संख्या वाढवणे.
- गुन्हेगारीवर प्रभावी मात करण्यासाठी तज्ञ चौकशी पथके स्थापन करणे.
- सर्व नागरिकांच्या सुरक्षेची हमी देणे.

Video link :- https://youtu.be/Du16-GsdBZg?si=8OoZkvwzRlVWZeM_

Join - https://whatsapp.com/channel/0029VaiO40LFSAtC7GYKm30k

📚📖 Civil Engg. Aspirants'... ✍🏻✍🏻

15 Nov, 18:56


या जगामध्ये आपल्याकडे असलेल्या ज्ञानावर सगळ्यांना अहंकार आहे पण आपल्या अहंकारा बद्दल ज्ञान नाही...😍👍


https://whatsapp.com/channel/0029VaiO40LFSAtC7GYKm30k

📚📖 Civil Engg. Aspirants'... ✍🏻✍🏻

15 Nov, 10:29


🚨 TPA EXAM POSTPONED 🚨



https://whatsapp.com/channel/0029VaiO40LFSAtC7GYKm30k

📚📖 Civil Engg. Aspirants'... ✍🏻✍🏻

15 Nov, 10:12


जेव्हा सगळे जण म्हणतात ,"आता नाद सोडून द्या." तेव्हाच मनातील आशा हळूच कुजबुजते , " पुन्हा एकदा प्रयत्न करुन पहा."

___विन्स्टन चर्चिल


https://whatsapp.com/channel/0029VaiO40LFSAtC7GYKm30k

📚📖 Civil Engg. Aspirants'... ✍🏻✍🏻

10 Nov, 07:36


आयुष्य संथ झालं म्हणून तक्रार करत होतो. तेव्हा मैलाचा दगड भेटला अन म्हणाला ;

"मी स्थिर आहे म्हणूनच लोकांना त्यांची गती मोजता येते रे!"

https://whatsapp.com/channel/0029VaiO40LFSAtC7GYKm30k

📚📖 Civil Engg. Aspirants'... ✍🏻✍🏻

10 Nov, 01:26


जेंव्हा तुमच्यावर कोणीच विश्वास ठेवत नाही, तेंव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवायला हवा. त्यातूनच विजेता घडतो.
~ व्हीनस विल्यम्स



https://whatsapp.com/channel/0029VaiO40LFSAtC7GYKm30k

📚📖 Civil Engg. Aspirants'... ✍🏻✍🏻

10 Nov, 01:24


भारताचे सरन्यायाधीश : महत्त्वाची माहिती
1) पाहिले सरन्यायाधीश : हरीलाला कानिया( 1950)
2) 48 वे सरन्यायाधीश - एन व्ही रमन्ना
3)49 वे सरन्यायाधीश - न्या.ललित
4) 50 वे सरन्यायाधीश -डी वाय चंद्रचूड
5) 51 वे सरन्यायाधीश - न्यायमूर्ती खन्ना
महाराष्ट्रातील सरन्यायाधीश
1】न्या. प्रल्हाद बालाचार्य गजेंद्रगडकर (1954)
2】न्या. मोहम्मद हिदायतुला (1968)
3】न्या.वाय व्ही चंद्रचूड (1978)
4】न्या.शरद बोबडे (2019)
5】न्या.उदय ललित (2022)
6】न्या.डी वाय चंद्रचूड (2022- आतापर्यंत)
1)सुप्रीम कोर्ट ची पहिली महिला न्यायाधीश - फातिमा बिवी (1959)
फातिमा बिवी या न्यायाधीश होत्या - सरन्यायाधीश नाही
2)आतापर्यंत एकही महिला सरन्यायाधीश बनल्या नाहीत
👉 सर्वात जास्त काळ सरन्यायाधीश रहाणारे - वाय. व्ही. चंद्रचूड ( 7 वर्षे 139 दिवस)
👉 सर्वात कमी काळ सरन्यायाधीश - कमल नारायण सिंग (17 दिवस)


👉संजीव खन्ना भारताचे 51 वे सर न्यायाधीश , राष्ट्रपतींनी केली नेमणूक.

नवीन सरन्यायाधीश 11 नोव्हेंबर पासून कार्यभार सांभाळणार.


https://whatsapp.com/channel/0029VaiO40LFSAtC7GYKm30k

📚📖 Civil Engg. Aspirants'... ✍🏻✍🏻

09 Nov, 14:45


आपत्ती पण अशी यावी कि तिचा इतरांना हेवा वाटावा....व्यक्तिचा कस लागावा.

पडायचंच असेल तर, ठेच लागुन पडू नये, चांगलं २००० फ़ुटांवरुन पडावं..
म्हणजे माणूस किती उंचावर पोचला होता हे तरी जगाला समजेल. !"

- व पु काळे
JOIN:-
https://whatsapp.com/channel/0029VaiO40LFSAtC7GYKm30k

📚📖 Civil Engg. Aspirants'... ✍🏻✍🏻

09 Nov, 05:02


Junior Engineer 2024 Paper II Civil (Eng) - 6 Nov.pdf

📚📖 Civil Engg. Aspirants'... ✍🏻✍🏻

09 Nov, 04:18


❤️BMC update ❤️

https://whatsapp.com/channel/0029VaiO40LFSAtC7GYKm30k

📚📖 Civil Engg. Aspirants'... ✍🏻✍🏻

08 Nov, 15:04


Please check everyone...

https://whatsapp.com/channel/0029VaiO40LFSAtC7GYKm30k