MPSC Student @mpscstudentt Channel on Telegram

MPSC Student

@mpscstudentt


MPSC Student (English)

Are you a student preparing for the Maharashtra Public Service Commission (MPSC) exams? Look no further than the 'MPSC Student' Telegram channel, where you will find a community of like-minded individuals dedicated to helping each other succeed. This channel is all about providing valuable resources, study materials, tips, and guidance to aspiring MPSC candidates. Whether you are just starting your preparation or looking for that extra boost to ace the exams, 'MPSC Student' is the perfect place for you. Join our channel today and embark on a journey towards achieving your dream of becoming a successful MPSC officer. Stay updated with the latest exam notifications, syllabus updates, and exam patterns. Connect with fellow students, share your doubts, and get expert advice from seasoned mentors. 'MPSC Student' is not just a channel, it's a support system for your MPSC exam journey. Don't let the exam stress overwhelm you, join 'MPSC Student' and let us guide you towards success!

MPSC Student

23 Oct, 18:21


भूगोल टेस्ट फ्री आहे 👇

https://www.instagram.com/channel/AbZIWbpWfxbxn-LO/

MPSC Student

12 Nov, 13:50


♦️२०२३ चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना जाहीर..

MPSC Student

12 Nov, 12:51


महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 पेपर मधील प्रश्नांच विभाजन आणि विश्लेषण

आगामी 16 जून 2024 च्या पूर्व परीक्षेसाठी 👍

Join
@mpscstudentt

MPSC Student

12 Nov, 12:51


भारताकडून एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये सर्वात जलद शतक करणारा खेळाडू : के एल राहुल 🔥

MPSC Student

12 Nov, 12:49


♦️22 सेकंदात विजय, त्यासाठी 22 वर्षे तप..🔥🔥

👉"जो जिता वही सिकंदर" ❣️

MPSC Student

12 Nov, 12:48


♦️महाज्योती काल टाकलेल्या निकाल बाबतीत #Update

MPSC Student

11 Aug, 07:57


🛑 मुंबई पोलीस प्रतीक्षा यादी 🛑💥

👉 कागदपत्र पडताळणी 21 ऑगस्ट पासून

@mpscstudentt ✔️

MPSC Student

11 Aug, 07:56


💥💥❇️ कागदपत्र पळताळणी 21 ऑगष्ट पासून सुरु होणार असून तशी माहिती संकेतस्थळावर देण्यात येणार आहे.

👉 21 ऑगस्ट 2023 रोजी मुंबई पोलीस व मुंबई चालक रोजी भरती झालेल्या उमेदवारांना हजर करणार आहे...

👉 सर्वांनी वेळेवर हजर रहा सर्व मूळ कागदपत्र व झेरॉक्स चे 4 सेट तयार करुन ठेवा तसेच 5 फोटो पण सोबत असूद्या

👉 मुंबई पोलीस व मुंबई चालक मध्ये निवड झालेल्या सर्व विद्यार्थी मित्रांचे खूप खूप अभिनंदन 💐💐🚨🚨🚔🚔

MPSC Student

11 Aug, 07:55


🛑जिल्हा परिषद भरती परीक्षा ही एका दिवशी होणार आहे .

👉तुम्ही एक पेक्षा जास्त जिल्ह्यामध्ये फॉर्म भरू शकता पण परीक्षा एकाच दिवशी असल्या कारणास्तव कोणत्याही एका ठिकाणांची परीक्षा देता येणार आहे.

__ Read carefully

MPSC Student

02 Jul, 07:34


MPSC Student pinned «जे विद्यार्थी मित्र तलाठी भरती/वनरक्षक भरती/पोलीस भरती/mpsc करत असतील तर त्यांनी आपल्या व्हाट्सअप्प ग्रुप मध्ये add व्हा. 📌📚 https://chat.whatsapp.com/IZZqcVqJ0ncC8tGTFc9V4z»

MPSC Student

02 Jul, 07:34


जे विद्यार्थी मित्र तलाठी भरती/वनरक्षक भरती/पोलीस भरती/mpsc करत असतील तर त्यांनी आपल्या व्हाट्सअप्प ग्रुप मध्ये add व्हा. 📌📚


https://chat.whatsapp.com/IZZqcVqJ0ncC8tGTFc9V4z

MPSC Student

02 Jul, 07:32


❇️ ब्रिटिश कालीन शिक्षणास सुरुवात ❇️

📌  कलकता  मदरसा = वारेन हस्टिंग

📌 बंगाल आशियाटीक सोसायटी = विलीयम जोन्स

📌  संस्कृत महाविद्यालय बनारस = जोनाथन डंकन

📌 हिंदू बालिका विद्यालय = ईश्वरचंद्र  विद्यासागर, बेथून

📌 हिंदू महाविद्यालय = राजा राममोहन रॉय, राधाकांत देव, डेव्हिड हेयर

📌 गीता इंग्रजी भाषांतर = चार्ल्स विलकिसन ( प्रस्तावना  हेस्टिंग )

📌 फोर्ट विलीयम कॉलेज = लॉर्ड बॅंटीक

📌 तत्कालीन भारत शिक्षण कसे होते.? विलीयम ऍडम चा रिपोर्ट (1830)

📌 सगळ्यात पहिल्यांदा भारतात विद्यापीठे असावीत अशी मागणी = फ़्रेड्रिंक जॉन माऊंट

📌 प्राथमिक शिक्षण सक्तीचे करा अशी मागणी करणारा मिशनरी = विलियम एडम

📌 प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणारे पहिले संस्थान = बडोदा संस्थान.

📌 प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करणारे पहिले संस्थान = कोल्हापूर संस्थान.


https://t.me/mpscstudentt

MPSC Student

01 Jul, 06:01


सदाशिव पेठेतील मुलीला वाचविणाऱ्या तरुणांना पाच लाखांचे बक्षीस...

Join
@mpscstudentt

MPSC Student

01 Jul, 04:58


अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने :

👉 2021 (94 वे )
👉 स्थळ - नाशिक
👉 अध्यक्ष - जयंत नारळीकर

👉 2022 (95 वे )
👉 स्थळ -  लातूर 
👉 अध्यक्ष - भारत सासणे 

👉 2023 (96 वे )
👉 स्थळ - वर्धा
👉 अध्यक्ष - नरेंद्र चपळगावकर

👉🏻 2024 (97 वे)
👉🏻 स्थळ - अमळनेर
👉🏻 अध्यक्ष - डॉ. रवींद्र शोभणे.


Join @mpscstudentt

MPSC Student

01 Jul, 04:05


रत्नागिरी जेट्स बनले पहिले महाराष्ट्र प्रिमियर लीग चे(MPL) विजेते


Join @mpscstudentt

MPSC Student

01 Jul, 04:02


तलाठी अर्ज करताना अडचण आल्यास हेल्प डेस्क ला संपर्क करा..

हेल्पलाईन नंबर :
02442-222604

Join
@mpscstudentt

MPSC Student

01 Jul, 03:08


🔷 Forest फॉर्म भरण्यासाठी 3 जुलै मुदत वाढ दिली आहे. अगोदर 30 जून ही शेवटची तारीख होती.

👉 वनभरती जाहिरात वेबसाईट वर उपलब्ध आहेत..🌳🌿

Link👇👇
https://mahaforest.gov.in/


Join @mpscstudentt

4,569

subscribers

707

photos

10

videos