Последние посты 🚨 MPSC आयोग पॅटर्न 🚨 Quality Questions (@mpscmcqunlimited) в Telegram

Посты канала 🚨 MPSC आयोग पॅटर्न 🚨 Quality Questions

🚨 MPSC आयोग पॅटर्न 🚨 Quality Questions
🔰 दररोज दर्जेदार मराठी व्याकरण प्रश्नांचा सराव 🔰

⚕️TCS/IBPS पॅटर्न PYQ प्रश्नांचा सराव

⚕️MPSC 2023 मेन्स परीक्षेसाठी सराव Poll Questions

⚕️जिल्हा परिषद भरती प्रश्न सराव

Join Now
👇👇👇👇👇👇
16,890 подписчиков
9,791 фото
325 видео
Последнее обновление 11.03.2025 09:00

Похожие каналы

चालू घडामोडी 2025
77,577 подписчиков
🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔™ 🎅
69,875 подписчиков
🚨 MPSC_ONLY 🚨
50,828 подписчиков

Последний контент, опубликованный в 🚨 MPSC आयोग पॅटर्न 🚨 Quality Questions на Telegram

🚨 MPSC आयोग पॅटर्न 🚨 Quality Questions

11 Mar, 06:11

554

.......... समानार्थी शब्द...........



A) चिकाटी - सोशिकपणा

B) चिंता - विवंचना

C) चीड - वीट

D) चेहरा - चर्या

E) चोर - ठग , तस्कर, चौर्य, अपहार

F) छंद - सोस

G) छिद्र - वेज ,न्यून, त्रुटी,दोष

H) जन्म - प्रसव

I) जरा - जर्जर. तिळमाग,

J) जल - उदक , तोय, अंबू, नीर

K) जमीन - पृथ्वी

........




....... ........ विजयलवटे ......... ......
🚨 MPSC आयोग पॅटर्न 🚨 Quality Questions

10 Mar, 08:10


🚨 MPSC आयोग पॅटर्न 🚨 Quality Questions pinned Deleted message
🚨 MPSC आयोग पॅटर्न 🚨 Quality Questions

09 Mar, 16:20

1,730

🌹🌹🌹 India win🌹🌹🌹
🚨 MPSC आयोग पॅटर्न 🚨 Quality Questions

09 Mar, 14:44

1,933

Tn.. wala match🙄
🚨 MPSC आयोग पॅटर्न 🚨 Quality Questions

05 Mar, 17:45

1,252

SC female Tax 2023
1) Jambhulkar kshitij
2) Jadhav Reshma Madhukar
3) Awale Archana shivaji
4) Atote Rina shilendra
5) Avdhute priyanka sunil
6) Waghmare snehal Ramesh
7) Gaikwad Sonali mahadev
8) Kamble Aarti Anil
9) Gaikwad Dhanshri Sampat

Ya muli konachya contact madhe astil tr contact kra. 👇👇

@SweetKG96
🚨 MPSC आयोग पॅटर्न 🚨 Quality Questions

05 Mar, 17:45

1,291

1-Aarti Anil kamble sindhudurg talathi
2-(Seema vitthal sontate
3-Archana uttam gangavane
--- Satara talathi)
4-Nagpur talathi -- Shalini bhimrao ghutke
5-Yavatmal talathi -- Poonam samadhan shejao
6-Cha. Sambhaji nagar talathi--- Diksha prabhakar paradhe
7-Jalgaon talathi -- Priyanka narendra katke
8-Raigad talathi--- varsha pralhad more
9-Ratnagiri -- dhanshri sampat gaikwad
10- dhule- sapna harikishan shinde (12184)
11- pune- sonali mahadev gaikwad
🚨 MPSC आयोग पॅटर्न 🚨 Quality Questions

05 Mar, 13:34

1,775

जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 - कर सहायक - अंतिम शिफारस यादी
🚨 MPSC आयोग पॅटर्न 🚨 Quality Questions

05 Mar, 11:38

2,015

विद्यार्थी मित्रांनो  सर्वप्रथम आपली दिलगिरी व्यक्त करतो तसेच पुणे बाहेरून आलेल्या विद्यार्थ्यांना झालेल्या त्रासाबद्दल माफी मागतो

साधारणतः कोणत्याही आंदोलनाची रूपरेषा अशी असते आपल्या न्याय मागण्यासाठी आपण  सरकारकडे मागणी करत असतो.
आपल्या आंदोलनाचे जेवढे तीव्रता असते तेवढे लवकर सरकारचे लक्ष आपल्याकडे आपण वेधतो.
त्यानंतर सरकार चर्चेसाठी आपले शिष्टमंडळ बोलवतो,
आपल्या सगळ्यांचे आंदोलनाची तयारी बघता आयोगाने कालच कम्बाईनचे सेकंड अन्सर की अपलोड केली, त्याचप्रमाणे सरकारने सुद्धा आपली तयारी बघता आपले होणारे आंदोलन बघता, आपली दखल घेऊन
आपल्याला चर्चेसाठी शिष्टमंडळ घेऊन बोलावले आहे,
खरे तर आंदोलनानंतर ऐवजी आंदोलन सुरू होण्यापूर्वीच आपले शिष्टमंडळ सरकारकडे जाणार आहे ,कारण की सरकारने आपल्याला चर्चेसाठी दोन दिवसात बोलावले आहे

आज आंदोलनस्थळी पोलिस प्रशासन यांना वरून आदेश निघाल्याने आपल्याला आंदोलन स्थळी आंदोलन करण्यास पोलीस प्रशासनाने मज्जाव केला.
आपणाला पोलीस प्रशासन यांनी जिल्हाधिकारी कार्यालय बाजूला आंदोलन करण्याचे कळवले परंतु आपण अलका टॉकीज चौक याच ठिकाणी आंदोलन करण्यासाठी ठाम होतो .
त्यामुळे कोणताही तोडगा निघत नव्हता.या परिस्तिथिमध्ये पोलीस प्रशासन आपल्या विद्यार्थी वर्गाला कायदेशीर बडगा उचलू असा इशारा दिला .
त्यामुळे विद्यार्थी हित लक्षात घेवून तसेच पोलीस प्रशासन व विद्यार्थी वर्ग यांच्यामध्ये कोणत्याही स्वरूपात तणाव परिस्तिथी निर्माण होवून शांततापूर्ण आंदोलनाला गालबोट लागू नये यामुळे,

माननीय पोलीस उपायुक्त संदीप गिल सर यांच्याशी चर्चात्मक बैठक पार पडली.
यामध्ये माननीय संदीप गिल सर यांच्या मध्यस्थीने आपण माननीय मुख्यमंत्री साहेब व माननीय MPSC आयोग यांच्याशी या विषयाबाबत बैठकीचे नियोजन करत आहोत.

दरम्यानच्या काळात नवीन जाहिरात व combine जागा वाढ च्या दृष्टीने निकाल या गोष्टीची प्रक्रिया आयोगाने जैसे थे ठेवावी अशी मागणी आपण केली आहे.

सदर बैठकीमध्ये माननीय cm साहेब व माननीय आयोग यांनी या बहुसंख्याक विद्यार्थी वर्गाच्या मागण्याबाबत सकारात्मक भूमिका न घेतल्यास आपण कायदेशीर मार्गाने आपल्या भूमिका साठी शांततापूर्ण मार्गाने पुढील मार्ग अवलंबणार आहोत...

सर्वांनी सोबत राहा
आपण आपल्या मागण्यांवर आजही ठाम आहोत


धन्यवाद ...!!

प्रवीण पाटील
🚨 MPSC आयोग पॅटर्न 🚨 Quality Questions

05 Mar, 05:00

2,186

सुरुवात🔥🔥
🚨 MPSC आयोग पॅटर्न 🚨 Quality Questions

05 Mar, 04:43

2,105

जे विद्यार्थी स्वतःच्या भविष्यासाठी एक दिवस लढू शकत नाहीत अशी षंढ प्रवृत्तीची माणसे जनहितासाठी भविष्यात काय लढणार. आणि काय जबाबदारी खांद्यावर घेणार ! अभ्यास प्रत्येकांनाच आहे. सर्वजण अभ्यास करणार आहेत परंतु वैचारिक प्रगल्भता आपली किती जिवंत आहे ते आज कळेल. सर्वांनी पायापुरतं न बघता संपूर्ण रस्ता क्लिअर करण्याचे बघावे आणि ज्यांनी आपल्यासाठी पुढाकार घेतला त्यांना वैचारिक आणि नैतिक पाठबळ द्यावे.

निर्णय तुमचा
हितही तुमचेच.