Последние посты ⭕️ मराठी व्याकरण ⭕️ (@mpsc_marathi_vyakran) в Telegram

Посты канала ⭕️ मराठी व्याकरण ⭕️

⭕️ मराठी व्याकरण ⭕️
☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू

★म्हणी
★अंलकार
★शब्दभांडार
★अर्थ आणि वाक्यप्रचार
★मराठी व्याकरण सराव प्रश्न
★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20 प्रश्न

✍️ contact :- @spardha_admin
11,504 подписчиков
7,564 фото
135 видео
Последнее обновление 25.02.2025 20:44

Похожие каналы

Pavan Sir Telegram
43,858 подписчиков
English Grammar
4,027 подписчиков
UGC net Sociology
1,981 подписчиков

Последний контент, опубликованный в ⭕️ मराठी व्याकरण ⭕️ на Telegram


✔️एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत 102 जागांसाठी भरती [ICDS]

🔰पदाचे नाव :- मुख्यसेविका गट-क

🔴शैक्षणिक पात्रता :- कोणत्याही शाखेतील पदवी.

🟢वयाची अट :- 03 नोव्हेंबर 2024 रोजी 21 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

➡️नोकरी ठिकाण :- महाराष्ट्र

💠Fee :- खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय: ₹900/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 03 नोव्हेंबर 2024 10 नोव्हेंबर (11:55 PM)

📌Apply Link :- https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32780/87348/Index.html

➡️अधिकृत वेबसाईट :- https://icds.gov.in/



@MPSC_vision 🔥

📌आदिवासी विकास विभाग सरळ सेवा भरती

➡️शुद्धिपत्रक क्रमांक 2



@MPSC_vision 🔥

➡️महिला व बालविकास करिता 10
नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ ....

➡️लिंक:-👉https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32726/88956/Index.html



@MPSC_vision 🔥

✡️समान नागरी कायदा लवकरच एक देश एक निवडणूक ल देखील लवकरच मंजुरी..


कलम 44 नुसार समान नागरी कायदा

1867 गोवा प्रथम राज्य समान नागरी कायदा असलेले

2024 मध्ये उत्तराखंड या राज्याने सुद्धा समान नागरी कायदा लागू केला (स्वातंत्र्यानंतर पहिले राज्य)




@MPSC_vision 🔥

♦️👉विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024

♦️👉वैध अर्ज - 7 हजार 50

♦️👉अवैध अर्ज - 917



✈️ @MPSC_vision

♦️👉BOB SO Notification Out

♦️👉Last date- 19 Nov



✈️ @MPSC_vision

➡️#Ycmou
#Science
#vimp

➡️🔸YCMOU Science Book

➡️🔸मुख्य परीक्षेत science समावेश केल्यामुळे इथून पुढे regular book सोबत science चे athentic मटेरियल वापरणे क्रमप्राप्त आहे..

@MPSC_vision

⚡️निरीक्षक वैध मापन शास्त्र गट-ब (मुख्य) परीक्षा - 2023

*️⃣गुणपत्रक, स्कॅन उत्तरपत्रिका व गुणांच्या फेरपडताळणी बाबत (Retotalling)

🎮कालावधी - 31 ऑक्टोबर ते 09 नोव्हेंबर 2024

➡️लिंक
https://paymentsmpsc.org/mpsconline/public/MarksSheetLogin



@MPSC_vision 🔥

➡️आदिवासी विकास विभाग सरळ सेवा भरती जाहिरात 2024

💘अर्ज कालावधी :- 12 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2024

💘Apply Link :-
https://ibpsonline.ibps.in/tdcnjun23/



@MPSC_vision 🔥

✡️ भारताने नुकतीच चौथी न्यूक्लियर-शस्त्रधारी बॅलेस्टिक मिसाइल सबमरीन (SSBN) लाँच केली आहे

👉  विशाखापट्टणमच्या शिप बिल्डिंग सेंटरमध्ये या नवीन सबमरीनचे उद्घाटन करण्यात आले आहे.

👉या उपक्रमाच्या माध्यमातून 75 टक्के स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.

👉 सबमरीनमध्ये के-4 बॅलेस्टिक मिसाइल्स बसवण्यात आले आहेत, ज्यांचा रेंज 3,500 किमी आहे.

👉 आधीच्या SSBNमध्ये के-15 मिसाइल्स होते, परंतु नवीन सबमरीनमध्ये केवळ के-4 मिसाइल्स वापरले जात आहेत.

👉16 ऑक्टोबर रोजी लाँच झालेली ही नवीन सबमरीन  S4 म्हणून ओळखली जाते.

👉ही लाँचिंग अगदी मोजक्या लोकांसमोर करण्यात आली होती.

👉या अगोदर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 29 ऑगस्ट 2024 रोजी दुसरी INS अरिघाट सेवेत दाखल केली होती.

👉पुढील वर्षी तिसरी INS अरिधमान, सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे.

अणू उर्जेवर चालणाऱ्या पाणबुड्या (अरिहंत वर्ग)
👉आय एन एस अरिहंत

👉आयएनएस अरीघाट

👉आयएनएस अरिधमन

👉एस फोर( कोड नेम)




@MPSC_vision 🔥