⭕️ मराठी व्याकरण ⭕️

@mpsc_marathi_vyakran


☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू

★म्हणी
★अंलकार
★शब्दभांडार
★अर्थ आणि वाक्यप्रचार
★मराठी व्याकरण सराव प्रश्न
★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20 प्रश्न

✍️ contact :- @spardha_admin

⭕️ मराठी व्याकरण ⭕️

23 Oct, 16:28


🟣23 October Update🟣

📌लिपिक टंकलेखक आणि कर सहायक बाकी Process :
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/5612

📌महाविकास आघाडी फॉर्म्युला
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/5613

📌चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 358 जागांसाठी भरती
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/5614

📌आयोगाच्या Answer🗝️key च बदललेल स्वरूप...
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/5616

📌इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत 344 जागांसाठी भरती
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/5619

📌Learn. Unlearn. Relearn.
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/5620

📌राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा - 2026*
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/5622

📌BMC कार्यकारी सहायक अभ्यासक्रम*
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/5623

⭕️ मराठी व्याकरण ⭕️

23 Oct, 15:25


📱 Telegram प्रमाणेच आता Whatsapp Channel आले आहे.

नंबर कोणालाच दिसणार नाही

     
👇 WhatsApp Link  👇

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

👆 वरील लिंकवर Click करून आताच जॉईन करा.

⭕️ मराठी व्याकरण ⭕️

23 Oct, 10:35


⭕️🔰 संपूर्ण मराठी व्याकरण प्रश्न 🔰⭕️


1) ‘सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी’ – अलंकार ओळखा.

1) उत्प्रेक्षा 2) उपमा 3) रूपक 4) यमक

उत्तर :- 2

2) खालीलपैकी कोणता शब्द पोर्तुगीज भाषेतून मराठीत रूढ झाला आहे ?

1) पेशवा 2) पाव 3) पावडर 4) पाकीट

उत्तर :- 2

3) रस व त्याचे स्थायीभाव यांच्या जोडया लावा.

अ) शांत i) जुगुप्सा
ब) अद्भुत ii) उत्साह
क) वीर iii) शम
ड) बीभत्स iv) विस्मय

अ ब क ड

1) i iii iv ii
2) iii iv ii i
3) i ii iii iv
4) iv i ii iii

उत्तर :- 2

4) वेगळा शब्द ओळखा.

1) ग्रंथ 2) पोथी 3) पुस्तक 4) पिशवी

उत्तर :- 4

5) ‘मोहन नीताला तिच्या परीक्ष बोलला होता’ या वाक्यातील ‘परीक्ष’ शब्दाच्या विरुध्द असणारा शब्द निवडा.

1) उपकार 2) अपरोक्ष 3) परिधान 4) उपेक्षित

उत्तर :- 2
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran

⭕️ मराठी व्याकरण ⭕️

23 Oct, 07:54


⭕️ संपूर्ण मराठी व्याकरण प्रश्न ⭕️

1) पाय घसरला आणि पडलो – केवल वाक्य करा.

1) पाय घसरला म्हणून पडलो 2) पाय घसरून पडलो
3) पाय घसरला व पडलो 4) यापैकी नाही

उत्तर :- 2

2) ‘विलासरावांचा थोरला मुलगा आज क्रिकेटचा सामना चांगला खेळला.’ या वाक्यातील उद्देश्य वाक्य ओळखा.

1) विलासरावांचा थोरला 2) मुलगा
3) क्रिकेटचा सामना 4) चांगला खेळला

उत्तर :- 4

3) ‘शिक्षक मुलांना शिकवितात’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.

1) कर्मणी प्रयोग 2) कर्तरी प्रयोग 3) भावे प्रयोग 4) संकरित प्रयोग

उत्तर :- 2

4) खालील सामासिक शब्दाचा प्रकार ओळखा. – महादेव .............

1) कर्मधारय 2) व्दंव्द 3) व्दिगू 4) अव्ययीभाव

उत्तर :- 1

5) सेलची जाहिरात वाचून हौसने खरेदीला गेलेल्या रमाबाईंच्या गळयातली किंमती माळ गर्दीत चोरीला गेली. बहिणीने विचारले –
‘केवढयाला झाली ही खरेदी ....................’ – या वाक्यातील रिकाम्या जागी कोणते विरामचिन्ह येऊ शकते ?

1) पूर्णविराम वा प्रश्नचिन्ह 2) प्रश्नचिन्ह वा उद्गारवाचक चिन्ह
3) स्वल्पविराम वा पूर्णविराम 4) पूर्णविराम वा उद्गारवाचक चिन्ह

उत्तर :- 2

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran

⭕️ मराठी व्याकरण ⭕️

23 Oct, 06:25


⭕️🔱संपूर्ण मराठी व्याकरण-विरुद्धार्थी शब्द🔱⭕️


● अवनत x उन्नत

● तीव्र x सौम्य

● अवधान x अनावधान

● प्रसन्न x अप्रसन्न

● मर्द x नामर्द

● शंका x खात्री

● कृपा x अवकृपा

● गमन x आगमन

● कल्याण x अकल्याण

● ज्ञात x अज्ञात

● सत्कर्म x दुष्कर्म

● खरे x खोटे

● भरती x ओहोटी

● सुसंबद्ध x असंबद्ध

● हर्ष x खेद

● विधायक x विघातक

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran

⭕️ मराठी व्याकरण ⭕️

23 Oct, 05:06


⭕️ 💠संपूर्ण मराठी व्याकरण प्रश्न 💠⭕️

1) घटना प्रसंगासाठी साजेशी म्हण शोधा.
‘एखादी गोष्ट खूप वेळा चर्चिली गेली की तिचे महत्त्व कमी होते.’

1) फार झाले हसू आले 2) नव्याचे नऊ दिवस
3) नवी विटी नवे राज्य 4) नाव मोठे लक्षण खोटे

उत्तर :- 1

2) ‘खांदेपालट करणे’ हा वाक्यप्रयोग पुढीलपैकी कशाशी संबंधित आहे ?

1) अन्त्ययात्रा 2) डाव 3) घटका 4) दंड

उत्तर :- 1

3) ‘सहा महिन्यांतून एकदा प्रसिध्द होणारे’ या शब्दसमूहासाठी पुढीलपैकी कोणता शब्द आहे ते ओळखा.

1) मासिक 2) दैनिक 3) सामासिक 4) षण्मासिक

उत्तर :- 4

4) पुढील पर्यायांपैकी कोणता शब्द शुध्द लेखनाच्या दृष्टीने योग्य आहे ते ओळखा.

1) षष्ठयब्दिपूर्ती 2) षष्टयब्दिपूर्ति 3) षष्टयब्दीपूर्ती 4) षष्टयब्दिपुर्ति

उत्तर :- 1

5) मूर्धन्य वर्णाचा गट ओळखा.

1) त्, थ्, द्, ध्, न् 2) ट्, ठ्, ड्, ढ्, ण् 3) प्, फ्, ब्, भ्, म् 4) च्, छ्, ज्, झ्, म्

उत्तर :- 2

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran

⭕️ मराठी व्याकरण ⭕️

23 Oct, 04:14


🏘 छत्रपती संभाजीनगर मधील उपलब्ध रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेल यांची माहिती देणारे चॅनेल 🏠

📲 IMPORTANT CHANNEL👇

t.me/Sambhajinagar_rooms_flat
t.me/Sambhajinagar_rooms_flat
t.me/Sambhajinagar_rooms_flat

✔️ आपल्याकडे रूम / vacancy असल्यास किंवा आपणास रूम पाहिजे असल्यास आमच्याशी संपर्क साधा.

👍𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @rooms_admin

⭕️ मराठी व्याकरण ⭕️

23 Oct, 01:57


🍀🍁बल से ज्यादा बुद्धि का
        उपयोग करो क्योंकि बल
         लड़ना सिखाएगा और
          बुद्धि जीतना🍂🌿

#Good_Morning 😊😍☺️

11,550

subscribers

6,658

photos

119

videos