📌PSI 2022 Recommendations letter आले. https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/7334
📌10 सप्टेंबर 2024 नुसार नगरपरिषद/नगरपंचायत गट-क आणि गट-ड रिक्त पदे https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/7336
⭕️ मराठी व्याकरण ⭕️
20 Jan, 12:14
441
#Current
आसामचे पोलिस प्रमुख ज्ञानेंद्र प्रताप सिंह यांची CRPF चे DG म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
⭕️ मराठी व्याकरण ⭕️
20 Jan, 12:14
456
#Current
टाटा मुंबई मॅरेथॉन: ◦ सहभाग: ६५,००० हून अधिक धावपटू. ◦ विजेते: इरिट्रियाची बेर्हान टेस्फे (पुरुष) आणि केनियाची जॉयस चेपकेमोई टेली (महिला).
🏸 इंडिया ओपन बॅडमिंटन: ◦ पुरुष एकेरी: व्हिक्टर एक्सेलसेन (डेनमार्क). ◦ महिला एकेरी: अन से यंग (दक्षिण कोरिया).
⭕️ मराठी व्याकरण ⭕️
20 Jan, 12:14
461
#Current
नागालँडमध्ये स्टार्ट-अप नोंदणींमध्ये 200% वाढ नोंदवली गेली, जी लहान शहरांमध्ये उल्लेखनीय वाढ दर्शवते.
⭕️ मराठी व्याकरण ⭕️
18 Jan, 15:47
66
✅🟣18 January Update🟣✅
📌 शिक्षक भरती प्रक्रियेला वेग https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/7304
📌#Combine भूगोल ची checklist https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/7307
📌#NEET UG परीक्षा यापुढे पेन आणि पेपरव्दारे (OMR पद्घतीने) म्हणजे लेखी परीक्षा घेण्याची घोषणा. https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/7308
📌 संयुक्त गट-ब व गट-क मागील 3-4 वर्षातील जागा. https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/7309
📌 भारतीय बँकांविषयी महत्त्वपूर्ण माहिती https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/7310