Publications du canal ⭕️ मराठी व्याकरण ⭕️

☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू
★म्हणी
★अंलकार
★शब्दभांडार
★अर्थ आणि वाक्यप्रचार
★मराठी व्याकरण सराव प्रश्न
★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20 प्रश्न
✍️ contact :- @spardha_admin
★म्हणी
★अंलकार
★शब्दभांडार
★अर्थ आणि वाक्यप्रचार
★मराठी व्याकरण सराव प्रश्न
★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20 प्रश्न
✍️ contact :- @spardha_admin
11,504 abonnés
7,564 photos
135 vidéos
Dernière mise à jour 25.02.2025 20:44
Canaux similaires
![Antara_Sociology [AntaraSquad] Antara_Sociology [AntaraSquad]](https://cdn1.discovertelegram.com/avatar/1367/1367682620.jpg)
21,776 abonnés

21,722 abonnés

14,318 abonnés
Le dernier contenu partagé par ⭕️ मराठी व्याकरण ⭕️ sur Telegram
🛥 INS सुरत
🛳 INS निलगिरी
⛴ INS वाघशीर
✅ आत्मनिर्भर भारत उपक्रमांतर्गत मुंबईतील माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड येथे बांधले गेले आहे.
🛳 INS निलगिरी
⛴ INS वाघशीर
✅ आत्मनिर्भर भारत उपक्रमांतर्गत मुंबईतील माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड येथे बांधले गेले आहे.
♦️👉तलाठी; आकडेवारी
👉मंजूर:- 16,549
👉सरळसेवा/ पदोन्नती:- 14,078
👉रिक्त:- 2477
✈️ @MPSC_vision
👉मंजूर:- 16,549
👉सरळसेवा/ पदोन्नती:- 14,078
👉रिक्त:- 2477
🚨कंबाईन ग्रुप B पूर्व परीक्षा 2 Feb साठी उर्वरित दिवसांसाठी रणनीती 🎯
⭐आपल्याकडे 15 दिवस शिल्लक आहेत,प्रत्येक दिवसांचे योग्य ते नियोजन करायला पाहिजे.
⭐आयोगाच्या 2017 ते 2023 पर्यंत च्या कंबाईन ग्रुप B&C पूर्व च्या सर्व प्रश्नपत्रिका वेळ लावून पुन्हा एकदा सोडवून घ्याव्यात.
⭐प्रत्येक पेपर सोडवून झाल्यावर स्वतः बारकाईने विश्लेषण करावे आणि आपण काय चुका केल्यात हे लक्ष्यात आल्यावर ती चूक पुढील पेपर मध्ये होणार नाही याची काळजी घ्यावी.
⭐इथून पुढे प्रत्येक दिवशी आपल्या टेबल वर आयोगाचे पेपर असावेत म्हणजे त्याद्वारे आपण आयोगच्या प्रश्नांचा जास्तीत जास्त सराव करू शकू.
⭐आठवड्यातून किमान 3 टेस्ट सिरीज चे पेपर सोडवून Time Management केल पाहिजे आणि silly Mistakes कमी केल्या पाहिजेत.
⭐चालू घडामोडी साठी 3 ते 4 जणांचा ग्रुप बनवून दररोज किमान 2 तास discussion मधून year book किंवा परिक्रमा ची fast revision केली पाहिजे.
⭐गणित आणि बुद्धिमत्ता साठी आयोगाचे 2017 ते 2023 पर्यंत चे कंबाईन पूर्व तसेच मुख्यचे चे सर्व PYQ वारंवार सोडवले पाहिजेत.
⭐टेस्ट पेपर सोडवता अजिबात भीती बाळगू नये आणि किती मार्क्स येतील याचा विचार करू नये.
⭐पाठांतराच्या गोष्टी जसे की भूगोल आणि राज्यशास्त्र असेल ते ग्रुप मध्ये बसून ज्या काही ट्रिक्स असतील त्याची राहिलेल्या दिवसात चांगली revision करावी.
⭐आपण जे books वापरत असू त्यामधील Highlights केलेले मुद्दे आणि नोट्स इथून पुढे प्राथमिकतेने वारंवार वाचले पाहिजेत.
⭐आतापासून जास्तीत जास्त वेळ दिल्यास आपण जास्तीत जास्त revision करू शकू.
⭐राहिलेले दिवस आत्मविश्वास द्विगुणित करून पूर्ण जोशाने योग्य ती तयारी आणि प्रश्नपत्रिकांचा जास्तीत जास्त सराव हीच यशाची गुरुकिल्ली आहे.
⭐येणाऱ्या 20 दिवसात social media पासून आणि जागावाढ च्या चर्चेपासून दूर राहावे.
⭐अगदी शेवटी जास्तीत जास्त सराव झाल्यानंतर logic आणि elimination method वर काम करायला चालू करावे.
⭐आतापर्यंत आपला खूप अभ्यास झाला आहे आणि नक्कीच यश मिळणार आहे या सकारात्मक विचाराने focus ने अभ्यास करावा.
🙇♂️शांत डोकं ठेऊन सर्व ताकतीने परीक्षेला सामोरे जाऊ 🎯🎯
🥇PSI अमोल घुटूकडे...
(राज्यात प्रथम 2022)

🔖महाराष्ट्र : प्रमुख नद्या व त्यावरील धरणे:
➖➖➖➖➖➖➖➖➖
1. धरण: राधानगरी
- नदी: भोगावती
- जिल्हा: कोल्हापूर
2. धरण: कोयना (हेळवाक)
- नदी: कोयना
- जिल्हा: सातारा
3. धरण: वालदेवी
- नदी: वालदेवी
- जिल्हा: नाशिक
4. धरण: अरुणावती
- नदी: अरुणावती
- जिल्हा: यवतमाळ
5. धरण: इसापूर
- नदी: पेनगंगा
- जिल्हा: हिंगोली-यवतमाळ
6. धरण: वीर धरण
- नदी: नीरा
- जिल्हा: पुणे
7. धरण: भंडारदरा (विल्सन)
- नदी: प्रवरा
- जिल्हा: अहमदनगर
8. धरण: गंगापूर
- नदी: गोदावरी
- जिल्हा: नाशिक
9. धरण: जायकवाडी
- नदी: गोदावरी
- जिल्हा: छ. संभाजीनगर
10. धरण: भाटघर (लॉइड धरण)
- नदी: नीरा
- जिल्हा: पुणे
11. धरण: माजलगाव
- नदी: सिंधफणा
- जिल्हा: बीड
12. धरण: मोडकसागर
- नदी: वैतरणा
- जिल्हा: ठाणे
13. धरण: धोम
- नदी: कृष्णा
- जिल्हा: सातारा
14. धरण: दारणा
- नदी: दारणा
- जिल्हा: नाशिक
15. धरण: बिंदुसरा
- नदी: बिंदुसरा
- जिल्हा: बीड
16. धरण: सिद्धेश्वर
- नदी: दक्षिण-पूर्णा
- जिल्हा: हिंगोली
17. धरण: येलदरी
- नदी: दक्षिण-पूर्णा
- जिल्हा: परभणी
18. धरण: डिंभे
- नदी: घोडनदी
- जिल्हा: आंबेगाव (पुणे)
19. धरण: भुशी, वळवण
- नदी: इंद्रायणी
- जिल्हा: लोणावळा (पुणे)
20. धरण: निळवंडे (अप्पर प्रवरा)
- नदी: प्रवरा
- जिल्हा: अकोले (नगर)
21. धरण: पानशेत (तानाजीसागर)
- नदी: अंबी (मुठा)
- जिल्हा: पुणे
22. धरण: खडकवासला
- नदी: मुठा
- जिल्हा: पुणे
23. धरण: चाणकपूर
- नदी: गिरणा
- जिल्हा: नाशिक
24. धरण: मुळशी
- नदी: मुळा
- जिल्हा: पुणे
25. धरण: तोतलाडोह, कामठीखैरी
- नदी: पेंच
- जिल्हा: नागपूर
26. धरण: पुरमेपाडा
- नदी: बोरी
- जिल्हा: धुळे
27. धरण: भातसा (शहापूर)
- नदी: भातसा
- जिल्हा: ठाणे
28. धरण: उजनी
- नदी: भीमा
- जिल्हा: सोलापूर
➖➖➖➖➖➖➖➖➖
1. धरण: राधानगरी
- नदी: भोगावती
- जिल्हा: कोल्हापूर
2. धरण: कोयना (हेळवाक)
- नदी: कोयना
- जिल्हा: सातारा
3. धरण: वालदेवी
- नदी: वालदेवी
- जिल्हा: नाशिक
4. धरण: अरुणावती
- नदी: अरुणावती
- जिल्हा: यवतमाळ
5. धरण: इसापूर
- नदी: पेनगंगा
- जिल्हा: हिंगोली-यवतमाळ
6. धरण: वीर धरण
- नदी: नीरा
- जिल्हा: पुणे
7. धरण: भंडारदरा (विल्सन)
- नदी: प्रवरा
- जिल्हा: अहमदनगर
8. धरण: गंगापूर
- नदी: गोदावरी
- जिल्हा: नाशिक
9. धरण: जायकवाडी
- नदी: गोदावरी
- जिल्हा: छ. संभाजीनगर
10. धरण: भाटघर (लॉइड धरण)
- नदी: नीरा
- जिल्हा: पुणे
11. धरण: माजलगाव
- नदी: सिंधफणा
- जिल्हा: बीड
12. धरण: मोडकसागर
- नदी: वैतरणा
- जिल्हा: ठाणे
13. धरण: धोम
- नदी: कृष्णा
- जिल्हा: सातारा
14. धरण: दारणा
- नदी: दारणा
- जिल्हा: नाशिक
15. धरण: बिंदुसरा
- नदी: बिंदुसरा
- जिल्हा: बीड
16. धरण: सिद्धेश्वर
- नदी: दक्षिण-पूर्णा
- जिल्हा: हिंगोली
17. धरण: येलदरी
- नदी: दक्षिण-पूर्णा
- जिल्हा: परभणी
18. धरण: डिंभे
- नदी: घोडनदी
- जिल्हा: आंबेगाव (पुणे)
19. धरण: भुशी, वळवण
- नदी: इंद्रायणी
- जिल्हा: लोणावळा (पुणे)
20. धरण: निळवंडे (अप्पर प्रवरा)
- नदी: प्रवरा
- जिल्हा: अकोले (नगर)
21. धरण: पानशेत (तानाजीसागर)
- नदी: अंबी (मुठा)
- जिल्हा: पुणे
22. धरण: खडकवासला
- नदी: मुठा
- जिल्हा: पुणे
23. धरण: चाणकपूर
- नदी: गिरणा
- जिल्हा: नाशिक
24. धरण: मुळशी
- नदी: मुळा
- जिल्हा: पुणे
25. धरण: तोतलाडोह, कामठीखैरी
- नदी: पेंच
- जिल्हा: नागपूर
26. धरण: पुरमेपाडा
- नदी: बोरी
- जिल्हा: धुळे
27. धरण: भातसा (शहापूर)
- नदी: भातसा
- जिल्हा: ठाणे
28. धरण: उजनी
- नदी: भीमा
- जिल्हा: सोलापूर
🛑 इस्रो ( ISRO ) ने अंतराळात उगवली चवळी
✅ भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) अंतराळात आणखी एक इतिहास रचला आहे.
✅ ISRO ने अंतराळात चवळीचे बियाणे उगवले होते. त्यातून आता पाने फुटली आहेत.
✅ ' PSLV-C60 POEM-4 प्लॅटफॉर्म'वर अंतराळात पाठविण्यात आलेल्या चवळीच्या बियाण्यांमध्ये पाने फुटल्याची माहिती ISRO ने दिली आहे.
✅ या बिया 30 डिसेंबर रोजी पीएसएलव्हीसी 60 रॉकेट द्वारे स्पीड एक्स सह पाठवण्यात आल्या होत्या
✅ अगदी चार दिवसात या चवळीच्या बियांना अंकुर फुटले आहे.
✅ इस्रोने SpaDex मिशन अंतर्गत 229 टन वजनाच्या PSLV रॉकेटसह दोन छोटे उपग्रह प्रक्षेपित केले आहेत
✅ हे उपग्रह 470 किलोमीटर उंचीवर डॉकिंग आणि अनडॉकिंग करतील
✅ इस्रोच्या अधिकाऱ्यांच्या मते या मोहिमेच्या यशामुळे भारताचे आगामी चांद्रयान - 4 स्वतःचे अंतराळ स्थानक स्वतःचे अंतराळ स्थानक आणि भारतीय प्रवाशांचे पाऊल ठेवण्याची स्वप्न पूर्ण होतील.

✨पंधरा हजार शिक्षक भरतीला 20 जानेवारीपासून सुरूवात.
पवित्र पोर्टल कंपनीला 69 लाख रुपये मंजूर; जि.प.शाळांमध्येही सेमी इंग्लिश.
पवित्र पोर्टल कंपनीला 69 लाख रुपये मंजूर; जि.प.शाळांमध्येही सेमी इंग्लिश.
✨पोलीस दलात 33 हजारांवर पदे रिक्त..🔥
महिला पोलिसांच्या 16.6% पदांचा समावेश.
महिला पोलिसांच्या 16.6% पदांचा समावेश.
♦️भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 600 जागांसाठी भरती..
👉 Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 19 जानेवारी 2025[मुदतवाढ]
👉 पूर्व परीक्षा :- 08 & 15 मार्च 2025
मुख्य परीक्षा :- एप्रिल/मे 2025
👉 Apply Link :- https://ibpsonline.ibps.in/sbiponov24/
अधिकृत वेबसाईट :- https://sbi.co.in

🏠 नारायनपेठ Rooms : 𝐂𝐥𝐢𝐜𝐤 𝐇𝐞𝐫𝐞
🏠 शनिवारपेठ Rooms : 𝐂𝐥𝐢𝐜𝐤 𝐇𝐞𝐫𝐞
🏠 कसबापेठ Rooms : 𝐂𝐥𝐢𝐜𝐤 𝐇𝐞𝐫𝐞
🏠 नवी पेठ Rooms : 𝐂𝐥𝐢𝐜𝐤 𝐇𝐞𝐫𝐞
🏠 कात्रज Rooms : 𝐂𝐥𝐢𝐜𝐤 𝐇𝐞𝐫𝐞
🏠 शुक्रवारपेठ Rooms: 𝐂𝐥𝐢𝐜𝐤 𝐇𝐞𝐫𝐞
🏠 कोथरूड Rooms : 𝐂𝐥𝐢𝐜𝐤 𝐇𝐞𝐫𝐞
🏠 औंध - सांगवी Rooms : 𝐂𝐥𝐢𝐜𝐤 𝐇𝐞𝐫𝐞
🏠शिवाजीनगर गावठाण Rooms : 𝐂𝐥𝐢𝐜𝐤 𝐇𝐞𝐫𝐞