MPSC Talathi Maharashtra Police GK @mpsc_gk_talathi_maha_tet_police Channel on Telegram

MPSC Talathi Maharashtra Police GK

@mpsc_gk_talathi_maha_tet_police


Best Channel in Telegram for Maharashtra State Exams Preparations like MPSC, Maha TET, Police etc.

☎️Contact ☞ @State_PCS_Bot

★ State Specific GK
☞ Latest Job Alerts
➠ Study Notes PDF
★ Daily GK Quiz

MPSC Talathi Maharashtra Police GK (English)

Are you preparing for Maharashtra State Exams such as MPSC, Maha TET, or Police exams? Look no further! Join the Telegram channel 'MPSC Talathi Maharashtra Police GK' for the best preparation materials and resources. This channel is the ultimate destination for anyone looking to excel in these state exams.

With a dedicated focus on State Specific GK, you will find all the essential information needed to ace the exams. In addition, the channel provides the latest Job Alerts to keep you updated on job opportunities in Maharashtra. Study Notes in PDF format are also available for easy access and convenience.

One of the highlights of this channel is the Daily GK Quiz that helps you test and improve your knowledge on a daily basis. Stay ahead of the competition and enhance your preparation with this interactive feature.

To make your exam preparation journey even smoother, you can reach out to @State_PCS_Bot for any queries or assistance. Don't miss out on this valuable resource for your Maharashtra State Exams preparation. Join 'MPSC Talathi Maharashtra Police GK' on Telegram today and take your preparation to the next level!

MPSC Talathi Maharashtra Police GK

18 Nov, 07:08


💠 Parliament Of Other Countries 💠

🔺IndiaParliament (Sansad)
🔺DenmarkFolketing
🔺EgyptPeople’s Assembly
🔺FranceNational Assembly
🔺GermanyBundestag
🔺Great BritainParliament

🔺IranMajlis
🔺IrelandDail Eireann
🔺IsraelKnesset
🔺JapanDiet
🔺MalaysiaMajlis
🔺MaldiveMajlis
🔺MagnoliaKhural
🔺NepalRasthtriya Panchayat
🔺NetherlandsStates General
🔺NorwayStorting
🔺PakistanNational Assembly
🔺PolandScym
🔺SpainCrotes
🔺SwedenRiksdag
🔺South AfricaParliament
🔺SwitzerlandFederal Assembly
🔺RussiaDuma
🔺TaiwanYuan
🔺TurkeyGrand National Assembly
🔺U.S.A.Congress
🔺AfghanistanShora
🔺AustraliaParliament
🔺BangladeshJatia Parliament
🔺BhutanTasongadu
🔺CanadaParliament
🔺ChinaNational People Congress

MPSC Talathi Maharashtra Police GK

15 Nov, 06:16


🔥🔥भारतातील प्रमुख धरणे आणि नदी प्रकल्प 🔥🔥


1)  इडुक्की धरणा- पेरियार नदी - केरळ

2)  उकई प्रकल्प - तापी नदी (तापी नदी) - गुजरात


3)  काकरापार प्रकल्प - तापी नदी (तापी नदी) - गुजरात

4)  कोल्डेम प्रकल्प - सतलज नदी
  - हिमाचल प्रदेश

5)  गंगा सागर प्रकल्प - चंबळ5 नदी - मध्य प्रदेश

6)  जवाहर सागर प्रकल्प- चंबळ नदी - राजस्थान

7)  जयकवाडी प्रकल्प - गोदावरी नदी - महाराष्ट्र

8)  टिहरी धरण प्रकल्प - भागीरथी नदी - उत्तराखंड

9)  तिलैया प्रकल्प - बराकार नदी - झारखंड

10)  तुळबळ प्रकल्प - झेलम नदी - जम्मू आणि काश्मीर

11)  दुर्गापुर बैराज प्रकल्प - दामोदर नदी  - पश्चिम बंगाल

12)  दुलहस्ती प्रकल्प - चिनाब नदी - जम्मू आणि काश्मीर

13)  नागपूर विद्युत प्रकल्प - कोरडी नदी - महाराष्ट्र

14)  नागार्जुन सागर प्रकल्प- कृष्णा नदी - आंध्र प्रदेश

15)  नाथापा झकीरी प्रकल्प - सतलज नदी - हिमाचल प्रदेश

16)  पेंचहेत धरण - दामोदर नदी - झारखंड

17)  पोचमपड प्रोजेक्ट - महानदी - कर्नाटक

18)  फराक्का प्रकल्प - गंगा नदी - पश्चिम बंगाल

21)  बंसगर प्रकल्प - सोन नदी - मध्य प्रदेश

20)  भाक्रा नांगल प्रकल्प - सतलज नदी - हिमाचल प्रदेश

21)  भीमा प्रकल्प - पावना नदी - तेलंगाना

22)  मतािटिला प्रकल्प - बेतवा नदी - उत्तर प्रदेश

23)  रणजित सागर धरण प्रकल्प- रवी नदी - जम्मू आणि काश्मीर

24)  राणा प्रताप सागर प्रकल्प - चंबळ नदी - राजस्थान

25)  सतलज प्रकल्प - चिनाब नदी - जम्मू आणि काश्मीर

26)  सरदार सरोवर प्रकल्प - नर्मदा नदी - गुजरात

27)  हिकाल प्रकल्प - घटप्रभा प्रकल्प- कर्नाट


😳🔥 खूप महत्वाचे आहे share करून ठेवा आणि save करा🙏🙏

MPSC Talathi Maharashtra Police GK

15 Nov, 06:16


पृथ्वीवरील भूस्वरुपाचे प्रकार 🗻

📌व्दिपकल्प - एखाद्या भूभागाच्या तीन भागास पाणी व एका भागास जमीन असेल तर त्यास व्दिपकल्प असे म्हणतात. भारताचा दक्षिणेकडील भाग हा व्दिपकल्प म्हणून ओळखला जातो.

📌 भूशीर - व्दिपकल्पाचे अत्यंत निमुळते टोक समुद्रात खोलवर गेले असेल तर ते टोक भूशीर म्हणून ओळखले जाते. आफ्रिका खंडाच्या दक्षिणेकडील टोक केप ऑफ गुड होप जगातील सर्वात मोठे भूशीर ओळखले जाते.

📌 खंडांतर्गत समुद्र - मध्यभागी समुद्र व भोवताली जमीन असल्यास त्या समुद्राला खंडातर्गत समुद असे म्हणतात.

📌 बेट - एखाद्या भूखंडाच्या सभोवताली सर्वच बाजूने पाणीच असेल तर, असा भूखंड बेट म्हणून ओळखला जातो.

📌 समुद्रधुनी - काही ठिकाणी पाण्याचा चिंचोळा भाग दोन भूखंडाच्यामध्ये पसरलेला असतो. ही चिंचोळी पाण्याची पट्टी सागराच्या दोन्ही भागाला जोडली जाते. त्याला समुद्रधुनी असे म्हणतात.

 📌संयोगभूमी - दोन खंडांना जोडणारा जमिनीचा चिंचोळा भाग म्हणजे संयोगभूमी होय.

 📌आखात - उपसागरांहूनही निमुळता असा समुद्राचा भाग तीन बाजूंनी जमिनीचे वेढला जातो तेव्हा त्यास आखात असे म्हणतात.

📌 खाडी - आखातापेक्षाही चिंचोळा जमिनीत घुसलेला समुद्राचा पट्टा म्हणजे खाडी होय.

📌 समुद्र किंवा सागर - महासागरापेक्षा आकाराने लहान असणार्‍या खार्‍या पाण्याच्या साठयाला समुद्र किंवा सागर असे म्हणतात. सागर हे महासागराचाच भाग असतो तर, काही समुद्र हे भुवेष्टित असतात.
उदा. अरबी समुद्र, भूमध्यसमुद्र, कॅस्पियन समुद्र.

 📌उपसागर - खार्‍या पाण्याच्या ज्या  जलाशयाला तीनही बाजूंनी जमिनीने वेढलेले असते त्या जलाशयाला उपसागर असे म्हणतात. उपसागर हा सागरापेक्षा लहान असतो. उदा. बंगालचा उपसागर 

MPSC Talathi Maharashtra Police GK

15 Nov, 06:16


🔥महत्त्वपूर्ण प्रश्नोत्तरे🔥

०१) मनुष्याला हसविणारा वायू कोणता ?
- नायट्रस ऑक्साईड.

०२) भारतीय क्रिकेट संघाचा पहिला कर्णधार कोण ?
- सी.के.नायडू.

०३) गुप्तकालीन जगप्रसिद्ध बौद्धविद्यापीठ कोणते ?
- नालंदा.

०४) महाराष्ट्रात कुंभमेळा कोठे भरतो ?
- नाशिक

०५) अंतराळ संशोधन करणारी अमेरीकेची संस्था कोणती ?
- नासा.

०६) मार्को पोलो याचे वडील कोण ?
- निकोलो पोलो.

०७)  प्रसारभारतीचे पहिले अध्यक्ष कोण ?
- निखील चक्रवर्ती.

०८) जहांगीर बादशहाच्या राणीचे नाव काय आहे ?
- नूरजहान.

०९) जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट कोणत्या देशात आहे.
- नेपाळ.

१०) अरुणाचल प्रदेशचे जुने नाव काय होते ?
- नेफा

MPSC Talathi Maharashtra Police GK

15 Nov, 06:16


🔥महाराष्ट्राबद्दल आणखी काही🔥

तालुक्यांच्या संख्येनुसार प्रशासकीय विभागांचा उतरता क्रम :-

1. औरंगाबाद - 8 जिल्हे , 76 तालुके
2. नागपूर - 6 जिल्हे , 64 तालुके
3. पुणे - 5 जिल्हे , 58 तालुके
4. अमरावती - 5 जिल्हे , 56 तालुके
5. नाशिक - 5 जिल्हे , 54 तालुके
6. कोकण - 7 जिल्हे , 50 तालुके


महाराष्ट्रातील सर्वाधिक तालुके असणारे जिल्हे :

1. यवतमाळ , नांदेड - 16 तालुके

2. रायगड , नाशिक , जळगाव , चंद्रपूर - 15 तालुके

3.पुणे , अहमदनगर , अमरावती , नागपूर - 15 तालुके

कोकणातील प्रमुख नद्या
(उत्तरेकडून दक्षिणेकडे) :

1. पालघर जिल्हा - दमणगंगा , सुर्या , वैतरणा , तानसा

2. ठाणे जिल्हा - भातसई , काळू , उल्हास

3. रायगड जिल्हा - पाताळगंगा , अंबा , कुंडलिका , काल

4. रत्नागिरी जिल्हा - सावित्री , जोग , जगबुडी , वाशिष्ठी , शास्त्री , बाव

5. सिंधुदुर्ग जिल्हा - काजवी , मुचकुंदी , शुक , गड , वाघोटन , कर्ली , तेरेखोल

MPSC Talathi Maharashtra Police GK

11 Nov, 05:42


The names of the parliament of the major countries of the World-

✺ Egypt ➠ People's Assembly

✺ Pakistan ➠ National Assembly

✺ Germany ➠ Bundestag

✺ USA ➠ Congress

✺ Bangladesh ➠ Ethnic Parliament

✺ Israel ➠ Neset

✺ Japan ➠ Diet

✺ Maldives ➠ Majlis

✺ Australia ➠ Federal Parliament

✺ Spain ➠ Cortés

✺ Nepal ➠ National Panchayat

✺ Russia ➠ Duma

✺ China ➠ National People's Congress

✺ France ➠ National Assembly

✺ Iran ➠ Majlis

✺ Malaysia ➠ Diwan Nigara

✺ Afghanistan ➠ Shura

✺ Turkey ➠ Grand National Assembly

✺ Poland ➠ Sejm

✺ Mongolia ➠ Khural

✺ Denmark =Folketing

✺ Switzerland ➠ Federal Assembly

✺ Netherlands ➠ State General

✺ Brazil ➠ National Congress

✺ Italy ➠ Senate

✺ Kuwait ➠ National Assembly

✺ Saudi Arabia ➠ Majlis al Shura

MPSC Talathi Maharashtra Police GK

11 Nov, 05:42


🔰Questions on Mauryan Empire and its rulers 🔰
==============================

🔸 Mauryan empire was founded by?
➨ Chandragupta Maurya

🔸 Chandragupta Maurya was born to a sudra woman named?
➨ Mura

🔸 Chandragupta Maurya was the follower of?
➨ Jainism

🔸 Who defeated Seleucus Nicator?
➨ Chandragupta Maurya

🔸 Ambassador of Seleucus Nicator who visited the court of Chandragupta Maurya?
➨ Megasthenes

🔸 Who of the following wrote Arthshastra?
➨ Kautilya

🔸 Who of the following was also referred as Amitraghata?
➨ Bindusara

🔸 Bindusara ruled for the period?
➨ 297 B.C. - 273 B.C.

🔸 Who of the following wrote Indica?
➨ Megasthenese

🔸 Chanakya or Kautilya was the prime minister of?
➨ Chandragupta Maurya

MPSC Talathi Maharashtra Police GK

08 Nov, 06:29


Important events of National Movement

1904 Indian Universities Act passed.

1905 -partition of Bengal.

1906 Muslim League established.

1907 Surat session, split in Congress

1909 Marley-Minto reform

1911  Delhi court of British emperor

1916  Construction of Homeroom League

1916 Muslim League-Congress Agreement (Lucknow Pact)

1917-Movement in Champaran by Mahatma Gandhi

1919 Rowlatt Act.

1919 Jallianwala Bagh massacre.

1919 - Montague-Chelmsford Reforms.

1920 Khilafat Movement

1920 Non-Cooperation Movement

1922 Chauri-Chaura scandal

1927 -Appointment of Simon Commission

1928 Simon Commission to visit India

1929-Bhagat Singh bomb blast in Central Assembly

1929 Congress demands complete independence

1930 Civil Disobedience Movement

1930 First Round Table Conference

1931 Second Round Table Conference

1932 Third Round Table Conference

1932 -Announcement of communal electoral system

1932 Poona Pact

1942-Quite India Movement

1942 Arrival of Cripps Mission

1943 - Establishment of Azad Hind Fauj.

1946  Arrival of Cabinet Mission

1946  Election of the Constituent Assembly of India.

1946 Establishment of Interim Government

1947 Mountbatten plan of partition of India

1947 Indian independence achieved

MPSC Talathi Maharashtra Police GK

06 Nov, 06:19


🔥महाराष्ट्राबद्दल आणखी काही🔥

तालुक्यांच्या संख्येनुसार प्रशासकीय विभागांचा उतरता क्रम :-

1. औरंगाबाद - 8 जिल्हे , 76 तालुके
2. नागपूर - 6 जिल्हे , 64 तालुके
3. पुणे - 5 जिल्हे , 58 तालुके
4. अमरावती - 5 जिल्हे , 56 तालुके
5. नाशिक - 5 जिल्हे , 54 तालुके
6. कोकण - 7 जिल्हे , 50 तालुके


महाराष्ट्रातील सर्वाधिक तालुके असणारे जिल्हे :

1. यवतमाळ , नांदेड - 16 तालुके

2. रायगड , नाशिक , जळगाव , चंद्रपूर - 15 तालुके

3.पुणे , अहमदनगर , अमरावती , नागपूर - 15 तालुके

कोकणातील प्रमुख नद्या
(उत्तरेकडून दक्षिणेकडे) :

1. पालघर जिल्हा - दमणगंगा , सुर्या , वैतरणा , तानसा

2. ठाणे जिल्हा - भातसई , काळू , उल्हास

3. रायगड जिल्हा - पाताळगंगा , अंबा , कुंडलिका , काल

4. रत्नागिरी जिल्हा - सावित्री , जोग , जगबुडी , वाशिष्ठी , शास्त्री , बाव

5. सिंधुदुर्ग जिल्हा - काजवी , मुचकुंदी , शुक , गड , वाघोटन , कर्ली , तेरेखोल

MPSC Talathi Maharashtra Police GK

06 Nov, 06:19


🔥महत्त्वपूर्ण प्रश्नोत्तरे🔥

०१) मनुष्याला हसविणारा वायू कोणता ?
- नायट्रस ऑक्साईड.

०२) भारतीय क्रिकेट संघाचा पहिला कर्णधार कोण ?
- सी.के.नायडू.

०३) गुप्तकालीन जगप्रसिद्ध बौद्धविद्यापीठ कोणते ?
- नालंदा.

०४) महाराष्ट्रात कुंभमेळा कोठे भरतो ?
- नाशिक

०५) अंतराळ संशोधन करणारी अमेरीकेची संस्था कोणती ?
- नासा.

०६) मार्को पोलो याचे वडील कोण ?
- निकोलो पोलो.

०७)  प्रसारभारतीचे पहिले अध्यक्ष कोण ?
- निखील चक्रवर्ती.

०८) जहांगीर बादशहाच्या राणीचे नाव काय आहे ?
- नूरजहान.

०९) जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट कोणत्या देशात आहे.
- नेपाळ.

१०) अरुणाचल प्रदेशचे जुने नाव काय होते ?
- नेफा

MPSC Talathi Maharashtra Police GK

06 Nov, 06:19


🔥महाराष्ट्र पठाराची स्थानिक नावे🔥


सासवडचे पठार – पुणे

मालेगावचे पठार – नाशिक

अहमदनगरचे पठार – नगर

तोरणमाळचे पठार – नंदुरबार

बलढाण्याचे पठार – बुलढाणा

यवतमाळचे पठार – यवतमाळ

कान्हूरचे पठार – अहमदनगर

कास पठार – सातारा

खानापूरचे पठार – सांगली

पाचगणीचे पठार – सातारा

औधचे पठार – सातारा

मांजरा पठार – लातूर, उस्मानाबाद

काठी धडगाव पठार – नंदुरबार

जतचे पठार – सांगली

आर्वी पठार – वर्धा, नागपुर

MPSC Talathi Maharashtra Police GK

06 Nov, 06:19


🔥 महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे (कंसात जिल्ह्याचे नाव)🔥

◆ आंबोली (सिंधुदुर्ग)

◆ खंडाळा (पुणे)

◆ लोणावळा (पुणे)

◆ भिमाशंकर (पुणे)

◆ चिखलदरा-गाविलगड (अमरावती)

◆ जव्हार (पालघर)

◆ तोरणमाळ (नंदुरबार)

◆ पन्हाळा (कोल्हापूर)

◆ महाबळेश्वर (सातारा)

◆ पाचगणी (सातारा)

◆ कोयनानगर (सातारा)

◆ माथेरान (रायगड)

◆ मोखाडा(ठाणे)

◆ सूर्यामाळ (ठाणे)

◆ म्हैसमाळ (औरंगाबाद)

◆ येडशी (उस्मानाबाद)

◆ रामटेक (नागपूर)

MPSC Talathi Maharashtra Police GK

05 Nov, 13:14


Mauryan Art And Architecture

❤️ Religions of the Shramana tradition, i.e., Jainism and Buddhism emerged around the 6th century BCE.

❤️ The Mauryas had established themselves as a great power in the 4th century BCE and by the 3rd century, they had large parts of India under their control.

❤️ At this time there were many modes of religious practices including the worship of Yakshas and mother-goddesses. Nevertheless, Buddhism became the most popular.

❤️ After the Harappan civilization, monumental stone sculpture and architecture appears only in the Mauryan period.

❤️ There were pillars, sculptures, rock-cut architecture, buildings like stupas, viharas and chaityas that served many purposes. They are exquisite in aesthetic quality and brilliant in their design and execution.


😄 मौर्य कला आणि वास्तुकला

श्रमण परंपरेतील धर्म, म्हणजे जैन आणि बौद्ध धर्म 6 व्या शतकाच्या आसपास उदयास आले.

मौर्यांनी ख्रिस्तपूर्व चौथ्या शतकात स्वतःला एक महान शक्ती म्हणून स्थापित केले होते आणि तिसऱ्या शतकापर्यंत भारताचा मोठा भाग त्यांच्या ताब्यात होता.

यावेळी यक्ष आणि मातृदेवतांच्या पूजेसह अनेक धार्मिक प्रथा होत्या. तथापि, बौद्ध धर्म सर्वात लोकप्रिय झाला.

हडप्पा संस्कृतीनंतर, स्मारकीय दगडी शिल्प आणि वास्तुकला केवळ मौर्य काळात दिसून येते.

तेथे स्तंभ, शिल्पे, दगडी बांधकामे, स्तूप, विहार आणि चैत्य यासारख्या इमारती होत्या ज्यांनी अनेक उद्देश पूर्ण केले. ते सौंदर्याच्या गुणवत्तेत उत्कृष्ट आहेत आणि त्यांच्या डिझाइन आणि अंमलबजावणीमध्ये तल्लख आहेत.

MPSC Talathi Maharashtra Police GK

05 Nov, 13:14


😄 Important Facts About The Gupta Empire

✔️The rulers of Gupta dynasty took up pompous titles such as Parameswara, Samrat, Paramabhattaraka, Maharajadhiraja.

✔️Ashvamedha was a common practise in the Gupta period.

✔️The Gupta administration was decentralised quasi feudal in nature.

✔️Most of the Gupta rulers were Vaishnaivaites.

✔️The Gupta period is called the golden age of ancient India, due to several achievements in various fields under Guptas.

✔️The two styles of art that evolved in the Gupta era were Nagara and Dravidian.

✔️The only Gupta ruler who issued copper coins was Ramagupta.

✔️The largest number of Golden coins were issued under the Guptas reign.


गुप्त साम्राज्य बद्दल महत्वाचे तथ्य

✔️गुप्त घराण्यातील राज्यकर्त्यांनी परमेश्वर, सम्राट, परमभट्टरक, महाराजाधिराजा अशा भडक पदव्या घेतल्या.

✔️गुप्तकाळात अश्वमेध ही प्रथा होती.

✔️गुप्ता प्रशासनाचे विकेंद्रीकरण अर्ध सामंतवादी होते.

✔️बहुतेक गुप्त राज्यकर्ते वैष्णव होते.

✔️गुप्तांच्या काळात विविध क्षेत्रात अनेक कामगिरी केल्यामुळे गुप्त काळाला प्राचीन भारताचा सुवर्णकाळ म्हटले जाते.

✔️गुप्त युगात विकसित झालेल्या दोन कलेच्या शैली नगारा आणि द्रविड होत्या.

✔️तांब्याची नाणी जारी करणारा एकमेव गुप्त शासक रामगुप्त होता.

✔️गुप्तांच्या कारकिर्दीत सर्वाधिक सोन्याची नाणी जारी करण्यात आली.

MPSC Talathi Maharashtra Police GK

05 Nov, 13:14


🔰 विभ्याजतेच्या कसोट्या :- 👇

१ ची कसोटी
१ या संख्येने कोणत्याही संख्येस निःशेष भाग जातो. आणि  भागाकार तीच संख्या असते

२ ची कसोटी
ज्या संख्येच्या एकक स्थानी ०,२,४,६,८ यापैकी एखादा अंक असतो त्या संख्येस २ ने निःशेष भाग जातो.

३ ची कसोटी
दिलेल्या संख्येतील अंकाची बेरीज केल्यास येणाऱ्या बेरजेस जर ३ ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येस ३ ने निःशेष भाग जातो.

४ ची कसोटी
दिलेल्या संख्येतील एकक व दशक स्थानच्या अंकांना मिळवून तयार होणाऱ्या २ अंकी संख्येस जर ४ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येस ४ ने निःशेष भाग जातो. तसेच ज्या संख्येच्या एकक व दशक स्थानी ० येत असेल तर त्या संपूर्ण संख्येस ४ ने निःशेष भाग जातो.

५ ची कसोटी
ज्या संख्येच्या एकक स्थानी ० किंवा ५ पैकी एक अंक असेल तर त्या संख्येस ५ ने निःशेष भाग जातो

६ ची कसोटी
ज्या संख्येस २ व ३ या दोन्ही संख्येने पूर्ण भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येस ६ ने निःशेष भाग जातो

७ ची कसोटी
दिलेल्या संख्येतील एखादा अंक जर क्रमवार ६ च्या पटीत येत असेल तर त्या संपूर्ण संख्येस ७ ने निःशेष भाग जातो.

दिलेल्या संख्येतील एकक स्थानच्या अंकाला २ ने गुणून उरलेल्या संख्येतून वजा केल्यास येणारी वजाबाकी जर ० किंवा ७ च्या पटीत असेल तर त्या संपूर्ण संख्येस ७ ने निःशेष भाग जातो.

८ ची कसोटी
दिलेल्या संख्येतील एकक, दशक व शतक स्थानच्या अंकांना मिळवून तयार होणाऱ्या तीन अंकी संख्येस जर ८ ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येस ८ ने निःशेष भाग जातो. तसेच ज्या संख्येच्या एकक,दशक व शतक स्थानी ० येत असेल तर त्या संख्येस ८ ने निःशेष भाग जातो.

९ ची कसोटी
दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज करून येणाऱ्या बेरजेस जर ९ ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येस ९ ने निःशेष भाग जातो.

१० ची कसोटी
ज्या संख्येच्या एकक स्थानी ० असते  त्या सर्व संख्येस १० ने निःशेष भाग जातो.

११ ची कसोटी
दिलेल्या संख्येतील समस्थानी आणि विषमस्थानी असणाऱ्या अंकांची बेरीज करून त्या बेरजेतील फरक जर ० किंवा ११च्या पटीत येत असेल तर त्या संपूर्ण संख्येस ११ ने निःशेष भाग जातो.

१२ ची कसोटी
ज्या संख्येला ३ आणि ४ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस १२ ने निःशेष भाग जातो.

१४ ची कसोटी
ज्या संख्येला ७ आणि २ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस १४ ने निःशेष भाग जातो.

१५ ची कसोटी
ज्या संख्येला ३ आणि ५ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस १५ ने निःशेष भाग जातो.

१८ ची कसोटी
ज्या संख्येला २ आणि ९ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस १८ ने निःशेष भाग जातो.

२० ची कसोटी
ज्या संख्येला ४ आणि ५ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस २० ने निःशेष भाग जातो.

२१ ची कसोटी
ज्या संख्येला ७ आणि ३ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस २१ ने निःशेष भाग जातो.

२२ ची कसोटी
ज्या संख्येला २ आणि ११ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस २२ ने निःशेष भाग जातो.

२४ ची कसोटी
ज्या संख्येला ३ आणि ८ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस २४ ने निःशेष भाग जातो.

३० ची कसोटी :-
ज्या संख्येला ३ आणि १० या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस २४ ने निःशेष भाग जातो.

उदाहरणे
खालीलपैकी कोणत्या संख्येस 3 ने निःशेष भाग जाईल
a. 3256     b. 46732     c. 98673     d. 53216
उत्तर :-
a. 3256, 3+2+5+6=16
b. 46732, 4+6+7+3+2=22
c. 98673, 9+8+6+7+3=33
33 या संख्येला ३ ने निःशेष भाग जातो म्हणून पर्याय c याचे उत्तर असेल.

MPSC Talathi Maharashtra Police GK

01 Nov, 15:09


गटविकास अधिकारी
=============================

 ♦️गटविकास अधिकारी हा ग्रामविकास खात्याचा वर्ग-१ व वर्ग-२ चा अधिकारी आहे.

♦️ याची नेमणूक राज्यशासनाद्वारे केली जाते.

♦️ गटविकास अधिकाऱ्यांवर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे नियंत्रण असते.

♦️ गटविकास अधिकाऱ्यांची उपमुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर पदोन्नती होते.

❇️ गटविकास अधिकाऱ्याचे कार्य व कामे :

♦️पंचायत समितीचा सचिव

♦️ शासनाने ठरवून दिलेले कर्तव्य पार पाडणे.

♦️ वर्ग-3 व वर्ग-4 च्या कर्मचार्यांच्या रजा मंजूर करणे.

-♦️ कर्मच्यार्यांवर नियंत्रण ठेवणे.

♦️ पंचायत समितीने पास केलेल्या ठरावांची अंमलबजावणी करणे.

♦️- पदाधिकार्यांना मार्गदर्शन करणे.

♦️- पंचायत समितीचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकार्यांस सादर करणे.

♦️अनुदानाची रक्कम काढणे व तिचे वितरण करणे.

♦️महत्वाची कागदपत्रे सांभाळणे.

MPSC Talathi Maharashtra Police GK

01 Nov, 15:09


जगातील औद्योगिक शहरे
=============================

1. शिकागो - लोह पोलाद

2. मॅचेस्टर - सूती कपडे

3. शांघाय - सूती कपडे

4. जोहन्सबर्ग - सोन्याच्या खाणी

5. हॉलीवुड - चित्रपट

6. मिलन - रेशीम वस्त्रे

7. ​मॉस्को - सूती कपडे

MPSC Talathi Maharashtra Police GK

01 Nov, 15:09


महाराष्ट्राची भौगोलिक माहिती
=============================

1. महाराष्ट्र राज्याची स्थापना - 1 मे 1960

2. महाराष्ट्रचा अक्षांश विस्तार - 15° 44' ते 22° 6' उत्तर अक्षांश

3. महाराष्ट्रचा रेखांश विस्तार - 72° 66' पूर्व रेखांश ते 80° 54' पूर्व रेखांश

4. महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी - 800 कि.मी.

5. महाराष्ट्राची दक्षिणोत्तर रुंदी - 720 कि.मी. (काही ठिकाणी ही 700 कि.मी. आहे)

6. महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ - 3,07,713 चौ. कि.मी.

7. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा क्रमांक - तिसरा (राजस्थान व मध्यप्रदेश राज्यानंतर तिसरा)

8. महाराष्ट्राने भारताचा व्यापलेला एकूण - 9.36% प्रदेश

9. महाराष्ट्राची समुद्रकिनारपट्टी - 720 कि.मी.

MPSC Talathi Maharashtra Police GK

01 Nov, 15:09


महाराष्ट्रातील वैद्यकीय संशोधन संस्था
=============================

1. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी - पुणे

2. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेटरॉलॉजी - पुणे

3. इन्स्टिट्यूट ऑफ नेव्हल मेडिसीन - मुंबई

4. जसलोक रिसर्च सेंटर - मुंबई

5. हाफकिन इन्स्टिट्यूट - मुंबई

6. इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च इन रिप्रॉडक्शन - मुंबई

7. रिजनल कॅन्सर सेंटर - पुणे

8. इंडियन ड्रग रिसर्च लॅबरोटरी - पुणे

MPSC Talathi Maharashtra Police GK

28 Oct, 06:44


💘वृत्तपत्रे व मासिके – संपादकाचे नाव💘


🔘तत्वबोधिनी पत्रिका – रविंद्रनाथ टागोर
🔘व्हाईस ऑफ इंडिया, रास्तगोप्तार – दादाभाई नौरोजी
🔘न्यू इंडिया – विपीनचंद्र पाल
🔘न्यू इंडिया, इंडियन ओपिनियन – महात्मा गांधी
🔘नवजीवन समाचार – महात्मा गांधी
🔘इंडियन मिरर – डी.डी. सेन
🔘द ईस्ट इंडियन – हेरी डेरोझिओ
🔘इंडियन सोशलॉजीस्ट – श्यामजी कृष्ण वर्मा
🔘नॅशनल हेरोल्ड – पंडित नेहरू
🔘इंडिपेडन्स – मोतीलाल नेहरू
🔘अल-हिलाल, अल-बलाध – मौलाना आझाद
🔘भारतमाता – अजित सिंग
🔘हिंदू – श्री सुब्रम्हण्यम अय्यर
🔘सर्चलाईट – डॉ. राजेंद्र प्रसाद
🔘सोमप्रकाश – ईश्वरचंद विद्यासागर
🔘वंदे मातरम, पंजाबी पिपल – लाला लजपत रॉय
🔘वंदे मातरम – मादाम कामा
🔘संवाद कौमुदी – राजा राममोहन रॉय
🔘मिरात-उल-अखबार – राजा राममोहन रॉय
🔘बॉम्बे क्रोनिकल – फिरोजशहा मेहता
🔘युगांतर – भूपेंद्र दत्त, बारीन्द्र घोष
🔘संध्या – भूपेंद्र दत्त आणि बंडोपाध्याय
🔘अमृतबझार पत्रिका – शिरीष कुमार घोष व एम.एल. घोष
🔘वंगभाषी – बाबू जोगेन्द्रनाथ बसू
🔘बंगाली – सुरेन्द्रनाथ बॅनर्जी
🔘हिंदुस्थान व्हयू – एस.पी. सिन्हा
🔘अकबार-ए-आझम – हरिकृष्ण लाल
🔘हिंदूस्थान वकील – जी.पी. वर्मा
🔘कॉम्रेड, हमदर्द – मोहम्मद अली
🔘गदर – लाला हरदयाल
🔘व्हॅनगार्ड – एम.एन. रॉय
🔘उद्बोधन – स्वामी विवेकानंद
🔘प्रबुद्ध भारत – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
🔘रिव्हॅल्युशनरी – सच्चिंद्रनाथ सन्याल
🔘ब्रम्हबोधिली – उमेशचंद्र दत्त
🔘सुलभ समाचार – केशवचंद्र सेन
🔘बंग्लारकथा – सुभाषचंद्र बोस
🔘इंडिया – सुब्रमण्यम भारती
🔘लिडर – पंडीत मदन मोहन मालवीय
🔘द इंडियन स्पेक्टॅटर – बेहरामजी मलबारी
🔘इंडियन फिल्ड – किशोरीचंद मित्र
🔘अबला बांधव – व्दारकानाथ गांगुली
🔘फ्री हिदुस्थान – तारकानाथ दास
🔘जन्मभूमी – पट्टाभी सितारामय्या
🔘मुंबई समाचार – फरदुनजी मर्झाबान


MPSC Talathi Maharashtra Police GK

15 Oct, 03:30


🏆 NOBEL PRIZE WINNER  2024 🏆

🎖 AWARDED FOR
🔹 Outstanding contributions for humanity in Chemistry, Literature, Peace, Physics, and Physiology or Medicine.
🌀 First Awarded : 1901

🎖 COUNTRY
🔹 Sweden (all prizes except the Peace Prize)
🔹 Norway (Peace Prize only)

🎖REWARD
🔹Prize money of 11 million SEK

🏆 NOBEL PRIZE IN PHYSIOLOGY OR MEDICINE 2024
Victor Ambros (USA)
◾️Gary Ruvkun (USA)

🏆 NOBEL PRIZE IN PHYSICS 2024
◾️ John Hopfield (USA)
◾️ Geoffrey Hinton (UK)

🏆 NOBEL PRIZE IN CHEMISTRY 2024
◾️David Baker  (USA)
◾️Demis Hassabis (UK)
◾️John M. Jumper (USA)

🏆 NOBEL PRIZE IN LITERATURE 2024
◾️Han Kang (South Korea)

🏆 NOBEL PEACE PRIZE 2024
◾️ Nihon Hidankyo (Japan Organisation)

🏆 NOBEL PRIZE IN ECONOMICS 2024
◾️ Daron Acemoglu (Turkey)
◾️ Simon Johnson (UK)
◾️ James A. Robinson (UK)

MPSC Talathi Maharashtra Police GK

15 Oct, 03:22


🙏🏻A. P. J. Abdul Kalam🙏🏻

💠Born : 15 October 1931, Rameswaram TN

💠Died : 27 July 2015, Shillong Meghalaya

💠Full name : Avul Pakir Jainulabdeen Abdul Kalam

💠He was an Indian aerospace scientist and politician

💠11th President of India from 2002 to 2007

💠Before being elected as the President also served as Chief Scientific Adviser to the PM and Secretary of DRDO

💠Bharat Ratna Awarded : 1997

💠Known as the "Missile Man of India" 

🏆 IMPORTANT AWARDS
1997: Bharat Ratna
1981: Padma Bhushan
1990: Padma Vibhushan
1997: Indira Gandhi Award for National Integration
1998: Veer Savarkar Award
2000: SASTRA Ramanujan Prize – Shanmugha Arts, Science,Technology & Research Academy, India
2013: Von Braun Award

📚BOOKS OF APJ ABDUL KALAM
📯Wings of Fire : Autobiography 
📯India 2020
📯Ignited Minds
📯Target 3 Billion
📯Turning Points
📯You Are Born To Blossom
📯My Journey
📯A Manifesto for Change
📯Advantage India
📯Reignited


💠 Wheeler Island rename Dr. Abdul Kalam Island

MPSC Talathi Maharashtra Police GK

05 Oct, 02:57


👩🏻‍🏫 'SAVITRIBAI PHULE JI'

- Birth: January 3, 1831, Maharashtra (Satara)
- Death: March 10, 1897, Pune
- Career: The first female teacher and social worker in the country
- Achievements: Established the 'Balhatya Pratibandhak Griha' for women's safety, running missions for widow remarriage, opposition to caste discrimination, and the liberation of Dalits and women despite strong social resistance.
- Education: Advocated for women's education in Pune in 1848, opening 18 schools.
- Life Partner: Her husband, Jyotirao Phule, was a renowned thinker and author.
- Honors: In 1998, the Indian Postal Department issued a postage stamp in honor of Savitribai Phule.

MPSC Talathi Maharashtra Police GK

23 Sep, 06:18


Important Organization & their Headquarters

🏣UNO    New York (USA)

🏣UNICEF    New York (USA)

🏣UNCTAD   Geneva (Switzerland)

🏣WHO   Geneva (Switzerland)

🏣ILO   Geneva (Switzerland)

🏣ICRC   Geneva (Switzerland)

🏣WTO   Geneva (Switzerland)

🏣UNESCO   Paris (France)

🏣WMO   Geneva (Switzerland)

🏣WIPO   Geneva (Switzerland)

🏣IOS   Geneva (Switzerland)

🏣IAEA   Vienna (Austria)

🏣OPEC   Vienna (Austria)

🏣IMF   Washington DC (USA)

🏣WB   Washington DC (USA)

🏣IMO   London (UK)

🏣AI   London (UK)

🏣ICJ   The Hague (Netherlands)

🏣FAO   Rome (Italy)

🏣NATO   Brussels (Belgium)

🏣IRENA   Abu Dhabi (UAE)

🏣SAARC   Kathmandu (Nepal)

🏣ASEAN  Jakarta (Indonesia)

🏣APEC   Singapore

🏣OIC   Jeddah (Saudi Arabia)

🏣OPCW    The Hague (Netherlands)

🏣WWF   Gland, Vaud (Switzerland)

🏣WEF   Cologny, (Switzerland)

🏣IHO   Monaco

🏣ICC   Dubai, (UAE)

🏣IUCN   Gland, (Switzerland)

🏣ICOMOS   Paris, (France)

🏣UNWTO   Madrid, (Spain)

MPSC Talathi Maharashtra Police GK

17 Sep, 03:44


📌Chilika Lake

✔️Chilika lake is Brackish Water lagoon, spread over the puri, khurda and Ganjam districts of Odisha state on east coast of India, at the mouth of Daya river, flowing into the Bay of Bengal.

✔️It is the largest coastal lagoon in India and the largest brackish water lagoon in the world after The New Caledonian barrier reef.

✔️It has been listed as a tentative UNESCO World Heritage site.

MPSC Talathi Maharashtra Police GK

17 Sep, 03:44


📌Indian Ocean Trenches

1. Sunda Trench(Java Trench) 
2. Diamantia Trench 
3. Chagos Trench

MPSC Talathi Maharashtra Police GK

17 Sep, 03:44


📌Atlantic Ocean Trenches

1. Puerto-Rico Trench 
2. South-Sandwich Trench 
3. Cayman Trench

MPSC Talathi Maharashtra Police GK

17 Sep, 03:44


📌Pacific Ocean Trenches

1. Mariana Trench (Deepest) 
2. Tonga Trench 
3. Philippine Trench 
4. Kuril-Kamchatka Trench 
5. Kermadec Trench 
6. Aleutian Trench 
7. Ryuku Trench

MPSC Talathi Maharashtra Police GK

15 Sep, 12:57


◾️महाराष्ट्रातील प्रमुख कृषि संशोधन संस्था.◾️◾️महाराष्ट्रातील प्रमुख कृषि संशोधन संस्था.◾️

◾️ मध्यवर्ती 🎋🎋 ऊस संशोधन केंद्र, :-पाडेगांव (सातारा).

◾️ गवत 🌿 संशोधन केंद्र, :-पालघर (ठाणे).

◾️ नारळ 🥥 संशोधन केंद्र, :-भाटय़े (रत्नागिरी).

◾️सुपारी 🌰 संशोधन केंद्र, :-श्रीवर्धन (रायगड).

◾️काजू 🍐 संशोधन केंद्र, :-वेंगुर्ला (सिंधुदुर्ग).

◾️केळी 🍌 संशोधन केंद्र, :-यावल (जळगाव).

◾️ हळद 🌼 संशोधन केंद्र, :-डिग्रज (सांगली).

◾️ राष्ट्रीय डाळिंब 🍅 संशोधन केंद्र, हिरज :-केगांव (सोलापूर).

◾️ राष्ट्रीय 🧅 कांदा - लसून 🧄 संशोधन केंद्र :-राजगुरूनगर (पुणे)

◾️ मध्यवर्ती 🎋🎋 ऊस संशोधन केंद्र, :-पाडेगांव (सातारा).

◾️ गवत 🌿 संशोधन केंद्र, :-पालघर (ठाणे).

◾️ नारळ 🥥 संशोधन केंद्र, :-भाटय़े (रत्नागिरी).

◾️सुपारी 🌰 संशोधन केंद्र, :-श्रीवर्धन (रायगड).

◾️काजू 🍐 संशोधन केंद्र, :-वेंगुर्ला (सिंधुदुर्ग).

◾️केळी 🍌 संशोधन केंद्र, :-यावल (जळगाव).

◾️ हळद 🌼 संशोधन केंद्र, :-डिग्रज (सांगली).

◾️ राष्ट्रीय डाळिंब 🍅 संशोधन केंद्र, हिरज :-केगांव (सोलापूर).

◾️ राष्ट्रीय 🧅 कांदा - लसून 🧄 संशोधन केंद्र :-राजगुरूनगर (पुणे)

MPSC Talathi Maharashtra Police GK

15 Sep, 12:57


1) 'डिस्कव्हरी ऑफ इंडिया' हे पुस्तक कोणी लिहिले आहे? - पं. जवाहरलाल नेहरू

2) गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला? - न्यूटन

3) नोबेल पारितोषिक मिळविणारे पहिले भारतीय कोण? - रविंदरनाथ टागोर

4) चिनी प्रवासी फाहिएन भारतात कधी आला? - चंद्रगुप्त दुसरा, विक्रमादित्य म्हणून प्रसिद्ध

5) द्रोणाचार्य पुरस्कार कशाशी संबंधित आहे? - खेळ/क्रीडामधील सर्वोत्तम प्रशिक्षक

6) खजुराहो कोठे आहे? - मध्य प्रदेश

7) पृथ्वीवर एक मोठा नैसर्गिक उपग्रह आहे का, ज्याला म्हणतात? - चंद्र

8) 'गांधी' चित्रपटात गांधींची भूमिका कोणी केली होती? - बेन किंग्सले

9) शिक्षक दिन साजरा केला जातो? - 5 सप्टेंबर

10) जपानवर अणुबॉम्ब कधी टाकण्यात आला? - १९४५

MPSC Talathi Maharashtra Police GK

12 Sep, 03:17


🏹Important Battles

• Panipat1 = 1526
• Panipat2 = 1556
• Panipat3 = 1761
• Khanwa = 1527
• Ghaghra = 1529
• Talikota = 1565
• Haldighati = 1576
• Plassey = 1757
• Buxar = 1764
• Wandiwash = 1760
• Tarain1 = 1191
• Tarain2 = 1192
• Chausa = 1539
• Kanauj = 1540

MPSC Talathi Maharashtra Police GK

09 Sep, 06:58


पानिपतची तिसरी लढाई - १७६१

दरम्यान लढले: मराठा साम्राज्य आणि दुर्राणी साम्राज्य (अफगाणिस्तान)
सहभागी लोक: सदाशिवराव भाऊ (मराठा सैन्याचे सरसेनापती), विश्वासराव, मल्हारराव होळकर, अहमद शाह दुर्राणी (ज्यांना अहमद शाह अब्दाली देखील म्हणतात).
कधी: 14 जानेवारी 1761
कुठे: पानिपत (दिल्लीच्या 97 किमी उत्तरेस) आधुनिक हरियाणामध्ये.
निकाल: अफगाणांचा विजय.
दुर्राणीला दोआबच्या रोहिल्यांचा आणि अवधचा नवाब शुजा-उद-दौला यांचा पाठिंबा मिळाला.
मराठ्यांना राजपूत, जाट किंवा शीख यांचे समर्थन मिळू शकले नाही.

अफगाण विजयाची कारणे

दुर्राणी आणि त्यांच्या सहयोगींचे एकत्रित सैन्य मराठा सैन्यापेक्षा संख्यात्मकदृष्ट्या वरचढ होते.
शुजा-उद-दौलाहचा पाठिंबा देखील निर्णायक ठरला कारण त्याने अफगाणांच्या उत्तर भारतात दीर्घकाळ राहण्यासाठी आवश्यक वित्तपुरवठा केला.
मराठ्यांची राजधानी पुणे येथे होती आणि रणांगण काही मैल दूर होते.


लढाईचे परिणाम
युद्धानंतर लगेचच, अफगाण सैन्याने पानिपतच्या रस्त्यावर हजारो मराठा सैनिकांची तसेच नागरिकांची कत्तल केली. पराभूत झालेल्या महिला आणि मुलांना गुलाम म्हणून अफगाण छावण्यांमध्ये नेण्यात आले.
लढाईच्या एका दिवसानंतरही, सुमारे 40,000 मराठा कैद्यांची थंड रक्ताने कत्तल करण्यात आली.
सदाशिवराव भाऊ आणि पेशव्यांचे पुत्र विश्वासराव हे युद्धात मारले गेले.
या पराभवामुळे पेशवा बाळाजी बाजीराव कधीच सावरले नाहीत.
दोन्ही बाजूंनी मोठी जीवितहानी झाली.
मराठ्यांचा उदय रोखला गेला पण त्यांनी पेशवा माधवरावांच्या नेतृत्वाखाली दहा वर्षांनंतर दिल्ली पुन्हा ताब्यात घेतली.
दुर्राणी फार काळ भारतात राहिले नाहीत. त्याने मुघल शाह आलम दुसरा याला दिल्लीत सम्राट म्हणून बहाल केले.


Third Battle Of Panipat – 1761

Fought between: Maratha Empire and Durrani Empire (Afghanistan)
People involved: Sadashivrao Bhau (Commander-in-chief of the Maratha Army), Vishwasrao, Malharrao Holkar, Ahmad Shah Durrani (also called Ahmad Shah Abdali).
When: 14th January 1761
Where: Panipat (97 km north of Delhi) in modern day Haryana.
Result: Victory for the Afghans.
Durrani got support from the Rohillas of the Doab and Shuja-ud-daulah, the Nawab of Awadh.
The Marathas failed to get support from the Rajputs, Jats or the Sikhs.

Reasons for the Afghan victory

The combined army of Durrani and his allies were numerically superior to the Maratha army.
Shuja-ud-daulah’s support also proved decisive as he provided the necessary finances for the Afghans’ long stay in northern India.
The Maratha capital was at Pune and the battlefield was miles away.


Effects of the battle
Immediately after the battle, the Afghan army massacred thousands of Maratha soldiers as well as civilians in the streets of Panipat. The vanquished women and children were taken as slaves to Afghan camps.
Even a day after the battle, around 40,000 Maratha prisoners were slaughtered in cold blood.
Sadashivrao Bhau and the Peshwa’s son Vishwasrao were among those killed in battle.
The Peshwa Balaji Bajirao never recovered from the shock this debacle gave.
There were heavy casualties on both sides.
The Maratha rise was checked but they retook Delhi ten years later under Peshwa Madhavrao.
Durrani did not remain in India too long. He reinstated Mughal Shah Alam II as the Emperor at Delhi.