MhTeachers (@mhteachers)の最新投稿

MhTeachers のテレグラム投稿

MhTeachers
राज्यातील इ.१ ली ते इ.१२ वीच्या सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य यांना शाळा, शिक्षक व विद्यार्थी बाबत शासकीय सूचना चॅनेल
16,635 人の購読者
21 枚の写真
1 本の動画
最終更新日 06.03.2025 03:43

MhTeachers によってTelegramで共有された最新のコンテンツ

MhTeachers

30 Dec, 03:55

23,118

प्रति,
१. विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व),
२. उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण (सर्व),
३. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व),
४. शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई,
५. शिक्षणाधिकारी, प्राथमिक व माध्यमिक (सर्व),
६. शिक्षण निरीक्षक, मुंबई, (पश्चिम/दक्षिण/उत्तर)
७. प्रशासन अधिकारी, मनपा/नपा (सर्व)

विषय:- ५० वे राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनी (RBVP) समारोप सोहळा आयोजनाबाबत...
संदर्भ :- १) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन यांचे पत्र दि. ०३.१०.२०२३.
२) राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांचे पत्र दि.२०.११.२०२३.
३) प्रस्तुत कार्यालयाचे पत्र दि.०४.१२.२०२३.

उपरोक्त विषयांवये संदर्भ १ व २ नुसार राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांचेमार्फत मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करणे करिता मुलांसाठी राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनीचे आयोजन करण्यात येते. राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनी (RBVP), २०२३ चे आयोजनासाठी महाराष्ट्र शासनाने आपली संमती दिली असून श्री. शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी येथे दिनांक २६/१२/२०२३ ते ३०/१२/२०२३ या कालावधीत सदर प्रदर्शनीचे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी NCERT नवी दिल्ली संस्थेचे सचिव मा. प्रत्यूष कुमार मंडल, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव मा. रनजीत सिंग देओल, मा. राजकीय प्रतिनिधी तसेच केंद्र शासन व राज्य शासनातील सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
या समारोप सोहळ्याचे थेट प्रक्षेपण राज्यातील सर्व अधिकारी, शाळा, विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक, पालक व शिक्षण क्षेत्रातील इतर लाभार्थी यांना दिनांक ३०/१२/२०२३ रोजी दुपारी 3. ०० वाजेपासून खालील समाज माध्यमांवर उपलब्ध करून देण्यात येत आहे.
१. YouTube- https://youtube.com/live/qX_Y4hTJTBQ?feature=share
२. Facebook- https://www.facebook.com/profile.php?id=100064113641123&mibextid=kFxxJD

तसेच प्रस्तुत प्रदर्शनीत बाल वैज्ञानिक यांनी सादर केलेल्या नाविन्यपूर्ण प्रयोगांचे माहितीपर व्हिडीओ या https://www.youtube.com/@SCERTMaharashtra यु-ट्यूब चॅनेलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत व याबाबत WhatsApp संदेशाद्वारे वेळोवेळी अवगत करून देण्यात येणार आहे.
सदर माहितीचा उपयोग विद्यार्थ्यांना व बालवैज्ञानिकांना वैज्ञानिक संकल्पना समजणे व नवीन वैज्ञानिक प्रयोग विकसित करण्यामध्ये निश्चितच होईल. तरी सदर माहितीचा लाभ विद्यार्थ्यांना घेण्याच्या अनुषंगाने आवश्यक कार्यवाही करण्याबाबत सर्व शिक्षकांना कळविण्यात यावे. तरी प्रस्तुत उद्घाटन सोहळ्याचे थेट प्रक्षेपण पाहण्याची व्यवस्था सर्व शाळामध्ये करण्याबाबत आपल्या स्तरावरून सूचना देण्यात याव्यात. तसेच सर्व अधिकारी, शाळा, विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक, पालक व शिक्षण क्षेत्रातील इतर लाभार्थी अधिकाधिक संख्येने या कार्यक्रमाचा लाभ घेतील, यादृष्टीने नियोजन करावे.

(अमोल येडगे, भा.प्र.से.)
संचालक,
राज्य शैक्षणिक संशोधन व
प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
MhTeachers

26 Dec, 03:20

16,757

*राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनी*
*सर्व शिक्षक, पालक ,विद्यार्थी यांनी खालील लिंक ला क्लिक करून राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनी याचा लाभ घेण्यात घ्यावा.*

YouTube live link

https://youtube.com/live/SqsFmPYZGks?feature=share

Facebook live link
https://www.facebook.com/profile.php?id=100064113641123&mibextid=kFxxJD

प्रस्तुत कार्यक्रम शिक्षक, विद्यार्थी यांना दाखविल्याचे फोटोज् या गटावर शेअर करावेत.

(अमोल येडगे,भा. प्र.से.)
संचालक
SCERT, महाराष्ट्र,पुणे
MhTeachers

23 Dec, 04:23

16,763

Rastriy Bal Vaidnyanik Pradarshani 2023 (RBVP)
राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली व शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय, महाराष्ट्र शासन, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनी २०२३.
स्थळ : श्री शिव छत्रपती क्रीडा संकुल (बॅडमिंटन हॉल), म्हाळुंगे - बालेवाडी, पुणे.
तारीख : दि. २६ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२३

Here are the details of how you can reach the venue of this exciting science exhibition you've been waiting for!...👇
सोशल मिडीयावर फॉलो करा 👇
Twitter- https://twitter.com/scertmaha/status/1738245977700774015?t=MdOZchsBnzZiEjb5sCXCOA&s=08
Facebook- https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid02U6hVUFf3yBSoNf5Ctq5ftnJkeKV7ptKG1QdAdGasvTGfJRt6ZVjMpFrij8HZ3BZil&id=100064113641123&sfnsn=wiwspwa&mibextid=I6gGtw

YouTube- https://youtube.com/shorts/HCbr_F4gfvA?feature=share

#ScienceExhibition #FutureScientists #NCERT #SCERT
MhTeachers

23 Dec, 04:23

12,909

Rastriy Bal Vaidnyanik Pradarshani 2023 (RBVP)
राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली व शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय, महाराष्ट्र शासन, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनी २०२३.
स्थळ : श्री शिव छत्रपती क्रीडा संकुल (बॅडमिंटन हॉल), म्हाळुंगे - बालेवाडी, पुणे.
तारीख : दि. २६ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२३

राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनी संदर्भात NCERT, नवी दिल्ली यांचा माहितीपूर्ण व्हिडिओ...👇
सोशल मिडीयावर फॉलो करा 👇
Twitter-
Facebook-
YouTube- https://youtu.be/DIvmrmrsTcs

#ScienceExhibition #FutureScientists #NCERT #SCERT
MhTeachers

23 Dec, 04:23

12,356

Rastriy Bal Vaidnyanik Pradarshani 2023 (RBVP)
राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली व शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय, महाराष्ट्र शासन, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनी २०२३.
स्थळ : श्री शिव छत्रपती क्रीडा संकुल (बॅडमिंटन हॉल), म्हाळुंगे - बालेवाडी, पुणे.
तारीख : दि. २६ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२३

Education Minister of Maharashtra Hon. Mr. Deepak Kesarkar about Rashtriya Bal Vaigyanki Pradarshani 2023 👇
सोशल मिडीयावर फॉलो करा 👇
शालेय शिक्षण मंत्री मा. ना. दिपक केसरकर, राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनीबद्दल बोलताना. Twitter- https://twitter.com/scertmaha/status/1738241357012217963?t=6IM1YQ4nkc_Nf4s2adK6TQ&s=08
Facebook- https://fb.watch/p5upjDZkjG/?mibextid=I6gGtw
YouTube- https://youtu.be/h022DHjxLdc

#ScienceExhibition #FutureScientists #NCERT #SCERT
MhTeachers

23 Dec, 04:22

13,011

Rastriy Bal Vaidnyanik Pradarshani 2023 (RBVP)
राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली व शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय, महाराष्ट्र शासन, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनी २०२३.
स्थळ : श्री शिव छत्रपती क्रीडा संकुल (बॅडमिंटन हॉल), म्हाळुंगे - बालेवाडी, पुणे.
तारीख : दि. २६ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२३

Director of State Council of Educational Research and Training, Maharashtra, Pune Hon. Mr. Amol Yedge adddressing about Rashtriya Bal Vaidgyanik Pradarshani 2023.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्रचे संचालक मा. श्री. अमोल येडगे, राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनीबद्दल आवाहन खालील लिंक मध्ये उपलब्ध आहे, 👇
सोशल मिडीयावर फॉलो करा 👇
Twitter- https://twitter.com/scertmaha/status/1737853677954888083?t=uTwsJN27SHsOgyIXOnPC0Q&s=08
Facebook- https://fb.watch/p44rS7prN5/?mibextid=2JQ9oc
YouTube- https://youtu.be/62gF050o-Ks

#ScienceExhibition #FutureScientists #NCERT #SCERT
MhTeachers

19 Dec, 10:35

15,363

राज्यातील इयत्ता १ली ते १२ वी च्या विद्यार्थ्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे अंतर्गत शिक्षक, मुख्याध्यापक व विद्यार्थ्याना शैक्षणिक तंत्रज्ञान विषयातील नावीन्यपूर्ण संकल्पना संदर्भात मार्गदर्शनासाठी "Learner Centric Pedagogy in ICT" वेबिनार सत्रांचे आयोजन करण्यात आलेले आहे.

सदर वेबिनारचे प्रक्षेपण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र,पुणे या कार्यालयाच्या You Tube Channel वरुन करण्यात येणार आहे.

ज्यांना कोणाला या सत्रामध्ये मार्गदर्शक म्हणून संधी हवी आहे त्यांनी

खालील SRG संपर्क साधावा.
मेघाराणी जोशी
8450933939
MhTeachers

09 Dec, 04:51

19,757

🎥शिक्षकांसाठी राज्यस्तर दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा अंतिम मुदत ३१/१२/२०२३ अखेर वाढविण्यात आलेली आहे. जास्तीत जास्त शिक्षकांनी याचा लाभ घ्यावा🎥