MhTeachers (@mhteachers) Kanalının Son Gönderileri

MhTeachers Telegram Gönderileri

MhTeachers
राज्यातील इ.१ ली ते इ.१२ वीच्या सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य यांना शाळा, शिक्षक व विद्यार्थी बाबत शासकीय सूचना चॅनेल
16,635 Abone
21 Fotoğraf
1 Video
Son Güncelleme 06.03.2025 03:43

MhTeachers tarafından Telegram'da paylaşılan en son içerikler

MhTeachers

15 Aug, 14:42

7,724

आपण सर्व शिक्षकांनी आपल्या जिल्ह्यातील शैक्षणिक ग्रूपवर जिल्हा शैक्षणिक स्वास्थ्य पत्रिका पाठवावी अशी विनंती.

कृपया याचे गांभीर्याने वाचन करावे आणि आपल्या शाळेची गुणवत्ता सुधारण्यासाठी अधिक प्रयत्नरत रहावे.
MhTeachers

17 Jul, 09:00

13,189

प्रति,
१) विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व),
२) उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण (सर्व),
३) प्राचार्य,जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व),
४) शिक्षणाधिकारी (प्राथ) जिल्हा परिषद (सर्व),
५) शिक्षणाधिकारी ( माध्य) जिल्हा परिषद (सर्व),
६) प्रशासन अधिकारी मनपा (सर्व),
७) शिक्षण निरीक्षक, मुंबई (पश्चिम, उत्तर, दक्षिण),


राज्यातील इयत्ता १ली ते १२ वी च्या विद्यार्थ्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे अंतर्गत शिक्षक, मुख्याध्यापक व विद्यार्थ्याना शैक्षणिक तंत्रज्ञान विषयातील नावीन्यपूर्ण संकल्पना संदर्भात मार्गदर्शनासाठी *"Learner Centric Pedagogy in ICT"* वेबिनार सत्रांचे आयोजन करण्यात आलेले आहे.

यातील *54#* वे सत्र *गुरुवार, दि. 18 जुलै 2024 रोजी संध्याकाळी 7.00 वा.* करण्यात आले आहे.
सदर वेबिनारचे प्रक्षेपण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र,पुणे या कार्यालयाच्या You Tube Channel वरुन करण्यात येणार आहे.

*व्याख्याते*

*श्री. योगेश रघुनाथ सोनवणे,* (विभागप्रमुख आय टी विभाग) राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे

*&*

*श्रीमती. मृणाल नंदकिशोर गांजाळे,* (प्राथमिक शिक्षिका) जि.प.प्रा.शाळा पिंपळगाव तर्फे महाळुंगे, ता.आंबेगाव जि.पुणे

विषय - *राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2024 उद्बोधन सत्र*


वार : गुरुवार
दि - 18/07/2024
वेळ : संध्याकाळी 7.00 Pm

युट्युब लिंक
https://youtube.com/live/MyuN2ebNXPc?feature=share

राज्यातील सर्व विदयार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक / प्राचार्य व अधिकारी यांनी सदर वेबिनारला वेळेत उपस्थित रहावे.

संचालक
राहुल रेखावार, भा. प्र. से.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद
महाराष्ट्र, पुणे
MhTeachers

16 Jun, 05:21

16,014

राज्यातील इयत्ता १ली ते १२ वी च्या विद्यार्थ्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे अंतर्गत शिक्षक, मुख्याध्यापक व विद्यार्थ्याना शैक्षणिक तंत्रज्ञान विषयातील नावीन्यपूर्ण संकल्पना संदर्भात मार्गदर्शनासाठी "Learner Centric Pedagogy in ICT" वेबिनार सत्रांचे आयोजन करण्यात आलेले आहे.

सदर वेबिनारचे प्रक्षेपण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र,पुणे या कार्यालयाच्या You Tube Channel वरुन करण्यात येणार आहे.

ज्यांना कोणाला या सत्रामध्ये मार्गदर्शक म्हणून संधी हवी आहे त्यांनी

खालील SRG यांचेशी संपर्क साधावा.

श्री प्रमोद परदेशी
9022366725

श्रीमती उर्मिला उशीर
9665101078
MhTeachers

16 May, 16:00

18,461

Document from Y R S
MhTeachers

06 Apr, 03:04

21,781

*अमेरिकेत होत असलेल्या Kids Film Festival मध्ये जि प केंद्र शाळा आसरअली ची शार्ट फिल्म अंतिम सहा मध्ये आलेली असुन आपण वयोगट* *१२-१४ मध्ये फिल्म पाचव्या क्रमांकावर आहे या गटातील खाली Vote हा आँप्शन असुन My Love car या फिल्म ला आपला अमुल्य Vote दयावै. -खुर्शीद शेख( National Awarded Teacher of India)* खालील लिंकवर क्लिक करा वयोगट १२-१४ बघावे .

https://www.cleveland.com/entertainment/2024/04/kids-film-it-festival-2024-vote-for-best-short-films-in-annual-film-fest-for-kids-by-kids.html
*कृपया आपले वोट My Love car हया* *फिल्म ला अवश्य दया 🙏🙏🙏🙏*
MhTeachers

26 Mar, 10:22

19,975

राज्यासाठी केंद्र सरकारने 05 PMeVidya चॅनल्स मंजूर केलेले आहेत. माहे जून 2024 पासून इयत्ता 1 ली ते 12 वी चे सर्व ई साहित्य यावर दाखविले जाणार आहेत. मुख्यत्वे FLN साठी आपण केलेले इयत्ता 1 ली ते 5 वी चे 2000 व्हिडिओज ही याचा भाग आहेत. तरी कृपया सर्वांनी वरील चॅनल्स like, subscribe करून सहकार्य करावे.
MhTeachers

26 Mar, 10:22

18,371

youtube evidyachannel.pdf
MhTeachers

05 Mar, 06:31

23,439

"Raju and the Forty Thieves" is a cartoon book published by Reserve Bank of India, to explain all kinds of online frauds.

The book is printed in a comic style for easy understanding...


आपल्या विद्यार्थ्यांना सध्याच्या युगामध्ये भेडसावणाऱ्या सायबर क्राईम व त्याद्वारे फोन बँकिंग द्वारे खात्यातील पैसे काढून घेणे यासाठी रिझर्व बँक ऑफ इंडिया ने तयार केलेली 'राजू आणि ४० chor' ही एक उत्तम पुस्तिका आहे.


याचे आपण स्वतः वाचन करून, विद्यार्थ्यांना देखील सांगितले तर भविष्यात असे होणारे अपराध टळू शकतील.

याच्या माहितीमुळे आपल्याला विद्यार्थी व विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांचे या सायबर फ्रौडपासून रक्षण करण्यासाठी आपल्याला मदत करता येईल.
MhTeachers

01 Mar, 08:42

19,710

Greetings!
NCERT is carrying out an online survey on Usage of DIKSHA by teachers and students. I am coordinating the work.
We are looking for feedback form teachers who actually use DIKSHA.
• Teacher questionnaire (English)- https://forms.gle/Dz5Xx4oDdxUL5FmK6
• Teacher questionnaire (Hindi)- https://forms.gle/yFxw1QXQg5bM8yMc6

We also need feedback from students who actually use DIKSHA.
• Student questionnaire (English)- https://forms.gle/ZLKTpLnDPJhb7Wbu8
• Student questionnaire (Hindi)- https://forms.gle/D3N9zH8Z6pYdmB61A

The survey is available in both Hindi and English, and we are seeking responses from genuine users only.

regards.
Dr. Rejaul Karim
CIET NCERT.
MhTeachers

08 Feb, 06:32

18,395

राज्यातील इयत्ता १ली ते १२ वी च्या विद्यार्थ्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे अंतर्गत शिक्षक, मुख्याध्यापक व विद्यार्थ्याना शैक्षणिक तंत्रज्ञान विषयातील नावीन्यपूर्ण संकल्पना संदर्भात मार्गदर्शनासाठी "Learner Centric Pedagogy in ICT" वेबिनार सत्रांचे आयोजन करण्यात आलेले आहे.

सदर वेबिनारचे प्रक्षेपण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र,पुणे या कार्यालयाच्या You Tube Channel वरुन करण्यात येणार आहे.

ज्यांना कोणाला या सत्रामध्ये मार्गदर्शक म्हणून संधी हवी आहे त्यांनी

खालील SRG संपर्क साधावा.
मेघाराणी जोशी
8450933939