Latest Posts from 🏆मराठी व्याकरण🏆 (@marathitcs2) on Telegram

🏆मराठी व्याकरण🏆 Telegram Posts

🏆मराठी व्याकरण🏆
अधिकारी व्हायचंय मग वाट कसली पाहताय झालेले सर्व प्रश्न सोडवून काढा.

मराठी व्याकरणाच्या अभ्यासासाठी सर्वात उत्तम माहिती पूर्ण असलेला चॅनेल
25,475 Subscribers
1,707 Photos
10 Videos
Last Updated 01.03.2025 11:30

The latest content shared by 🏆मराठी व्याकरण🏆 on Telegram


🎯 समाज कल्याण विभाग परीक्षा - 2024-25

आता करू तयारी संपूर्ण महाराष्ट्राला TCS पॅटर्नची ओळख करून देणाऱ्या टीम सोबत...

📚 बॅचचे स्वरूप

✔️ एकूण "51 पेपर" बॅचमध्ये घेण्यात येतील.
✔️ सर्व सराव पेपर ऑनलाईन स्वरूपात (CBT) असतील.
✔️ एक पेपर कितीही वेळा वाचू शकता.
✔️TCS ने वारंवार विचारलेल्या महत्त्वाच्या प्रश्नांचा समावेश.

📚Exam Pattern👇👇

⭐️25 प्रश्न मराठी
⭐️25 प्रश्न इंग्रजी
⭐️25 प्रश्न बौद्धिक चाचणी
⭐️25 प्रश्न सामान्य ज्ञान

🎁 एकूण 5100+ प्रश्नांचा सराव🔥🔥

👨‍💻 ऍडमिशन घेण्यासाठी खालील प्रोसेस फॉलो करा.

7350037272 या नंबरला फी जमा करून आपलं स्वतःचं पूर्ण नाव आम्हाला रजिस्ट्रेशन साठी व्हाट्सअप ला पाठवा.

💻सराव पेपर फी - 149/-

💬अधिक माहितीसाठी संपर्क

http://wa.me/+917350037272
http://wa.me/+917350037272

चला आता परीक्षेच्या तारखा देखील आल्या आहेत. 🔥🔥

थांबून चालणार नाही बाळा, जिंकायच आहे.....

जास्तीत - जास्त प्रश्नांचा सराव हेच खरं यशाचं गमक...🔥🔥✌️✌️

👩‍🍳ICDS मुख्यसेविका सराव पेपर बॅच 2025🔥

👨‍💻  बॅचचे स्वरूप 👇👇

🔥एकूण "10+ पेपर" बॅचमध्ये घेण्यात येतील.
🔥सर्व सराव पेपर ऑनलाईन स्वरूपात (CBT) असतील.
🔥एक पेपर कितीही वेळा वाचू शकता.
🔥महिला बालविकास कायद्यांचा सामावेश
🔥तांत्रिकच्या टॉपिक टेस्ट चा समावेश
🔥TCS ने दिलेल्या पॅटर्न नुसार प्रश्नांची मांडणी.
🔥 पेपर 200 गुणांचे असतील.

🔔 Exam Pattern👇👇

🔅 10 प्रश्न  इंग्रजी
🔅 10 प्रश्न मराठी
🔅 20 प्रश्न सामान्य ज्ञान
🔅 20 प्रश्न एकात्मिक बाल विकास
    सेवा योजना व कायदे
🔅 10 प्रश्न पोषण अभियान
🔅 20 प्रश्न गणित - बौद्धिक चाचणी
🔅 10 प्रश्न संगणक ज्ञान

🔥  ऍडमिशन घेण्यासाठी खालील प्रोसेस फॉलो करा.

💵 8805201377 या नंबरला फी जमा करून आपलं स्वतःचं पूर्ण नाव आम्हाला रजिस्ट्रेशन साठी व्हाट्सअप ला पाठवा.

सराव पेपर फी - 99/- 🛍

📱 अधिक माहितीसाठी संपर्क
http://wa.me/+918805201377
http://wa.me/+918805201377

🎯Amazon offer शेवटचे काही तास बाकी

📚पोलीस भरती ग्रंथ - भाग 1 व 2

🎁1260 रु.चे पुस्तक फक्त 710 रु मध्ये

❤️ मागील वर्षी निवड झालेल्या प्रत्येक पोलिसाने वापरलेले 44,000+

📘44,000+ या पुस्तकाची नवी आवृत्ती 🆕

👨‍🦱लेखक - विठ्ठल बडे, निवड PSI

👉Fully अपडेटेड. मुंबई पेपर सह
👉 सर्व विषय समाविष्ट
👉प्रत्येक प्रश्नाचे डिटेल विश्लेषण असलेले एकमेव पुस्तकं

🛒 Amazon link -
https://amzn.in/d/eHyaShp

🚛 फ्री delivery, cash on डिलिव्हरी

📂 सर्व प्रमुख पुस्तक विद्यार्थ्यांकडे उपलब्ध
(यापेक्षा जबरदस्त, दर्जेदार पुस्तक दुसर आढळलं तर तेच घ्या)🖼

✉️ जुनी एडिशन नाही. आता झालेल्या मुंबई पेपर सह आहे.

🚨 पोलीस भरतीची सर्वात मोठी ऑनलाइन बॅच https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app

🍐पोलीस भरती ग्रंथ - भाग 1

आता उर्वरित परीक्षा काहीच दिवसात होत आहेत.🔥🔥

सर्व TCS पॅटर्न परीक्षांसाठी वरील बॅच उपयुक्त आहे.

⭐️ खास आपल्या विद्यार्थ्यांसाठी ही बॅच मी उपलब्ध करून दिली आहे.

🎯 समाज कल्याण विभाग परीक्षा - 2024-25

आता करू तयारी संपूर्ण महाराष्ट्राला TCS पॅटर्नची ओळख करून देणाऱ्या टीम सोबत...

📚 बॅचचे स्वरूप

✔️ एकूण "51 पेपर" बॅचमध्ये घेण्यात येतील.
✔️ सर्व सराव पेपर ऑनलाईन स्वरूपात (CBT) असतील.
✔️ एक पेपर कितीही वेळा वाचू शकता.
✔️TCS ने वारंवार विचारलेल्या महत्त्वाच्या प्रश्नांचा समावेश.

📚Exam Pattern👇👇

⭐️25 प्रश्न मराठी
⭐️25 प्रश्न इंग्रजी
⭐️25 प्रश्न बौद्धिक चाचणी
⭐️25 प्रश्न सामान्य ज्ञान

🎁 एकूण 5100+ प्रश्नांचा सराव🔥🔥

👨‍💻 ऍडमिशन घेण्यासाठी खालील प्रोसेस फॉलो करा.

7350037272 या नंबरला फी जमा करून आपलं स्वतःचं पूर्ण नाव आम्हाला रजिस्ट्रेशन साठी व्हाट्सअप ला पाठवा.

💻सराव पेपर फी - 149/-

💬अधिक माहितीसाठी संपर्क

http://wa.me/+917350037272
http://wa.me/+917350037272

मराठी व्याकरण : वाक्यप्रचार व अर्थ

नामानिराळा राहणे - अलिप्त राहणे

द्त्त म्हणून उभा राहणे - अचानक येणे

हातातोंडाची गाठ पडणे - कसेबसे खाण्यास मिळणे

गयावया करणे - केविलवाणी विनंती करणे

अंगाचा तिळपापड होणे - अतिशय संतापणे

पगडा बसवणे - छाप, प्रभाव पाडणे
मूग गिळणे - अपमान सहन करुन गप्प राहणे

वाटाण्याच्या अक्षता लावणे - नाकारणे

कस्पटासमान लेखणे - क्षुल्लक, कमी दर्जाचे समजणे

📚पोलीस भरती ग्रंथ
📚भाग 2 - गणित व बुद्धिमत्ता

👮‍♀लेखक - विठ्ठल बडे, निवड PSI
❤️ मागील वर्षी निवड झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी वापरले

👉 या आधी आलेल्या सर्व प्रकारच्या पदांच्या पोलीस भरतीचे प्रश्न
👉 प्रत्येक प्रश्नाचे सोप्या भाषेत स्पष्टीकरण.
👉 ट्रिक्स आणि सूत्रांचा वापर

🙏 सर्व प्रमुख पुस्तकं विक्रेत्यांकडे उपलब्ध
🚘Amazon वर ऑफर link - https://amzn.in/d/dNssvDP
(free home delivery link)

📚भाग 1 व भाग 2 एकूण पाने - 1780
🚂 link - https://amzn.in/d/ez22f6j

👮‍♀पोलीस भरती ग्रंथ हाती आले हो,
पोलीस होणे सोपे झाले हो ❤️

समानार्थी शब्द

अमित : असंख्य, अगणित, अमर्याद, अपार.

कमळ  :  पंकज, अंबुज, कमल, नीरज, पदम, नलिनी.

अंधार  : काळोख, तम, तिमिर.

अगत्य  : अस्था, कळकळ, आपुलकी, कळवळा, आदर.

ओढाळ  : अनिर्बध, उनाड, भटक्या.

एकवार : एकडा, एकवेळ.

ऐषआराम : स्वस्थता, चैन, सुखोपभोग, सुख.

ओझे : भार, बोजा, वजन, जबाबदारी, काळजी.

अघोर : भीतिदायक, भयंकर, वाईट.

उषा : उषःकाल, पहाट, अरुणोदय, प्रातःकाल, प्रभात, सकाळ..

अभिनव  : नवीन, नूतन, अपूर्व.

उसंत : फुरसत, विसावा, विश्रांती, आराम.

उपासना  : भक्ती, पूजा, आराधना, सेवा.

अघटित  : विलक्षण, चमत्कारिक, असंभाव्य.

इतमाम : सरंजाम, थाट, व्यवस्था, लवाजमा.

इंद्र  : सुरेंद्र, देवेंद्र, शक्र, पुरंदर, वज्रपाणी, वासव, सहस्त्राक्ष.

अनमान  : हयगय, उपेक्षा, दुलर्क्ष, अनादर.

अचानक : अनपेक्षित, एकाएकी.