लोकसत्ता - Loksatta Live @loksattalive Channel on Telegram

लोकसत्ता - Loksatta Live

@loksattalive


लोकसत्ता महाराष्ट्र लाईव्ह बातम्या.
मोजक्या पण महत्त्वाच्या बातम्या या चॅनल वर वाचू शकता.
हे चॅनल लोकसत्ता चे अधिकृत चॅनल नाही तसेच कोणत्याही प्रकारे लोकसत्ताचे प्रतिनिधित्व करत नाही.

@LoksattaCareerVrutantta
Contact admin : @InYourServiceBot

लोकसत्ता - Loksatta Live (Marathi)

लोकसत्ता - Loksatta Live चॅनल महाराष्ट्रातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी एक उत्कृष्ट ठिकाण आहे. येथे तुम्ही मोजक्या आणि महत्वाच्या घडामोडींच्या बातम्या वाचू शकता. हा चॅनल लोकसत्ता च्या अधिकृत चॅनल नाही, परंतु त्यातून कोणत्याही प्रकारे लोकसत्ता चे प्रतिनिधित्व करणार्‍या असतात. या चॅनलवरील माहितीसाठी @LoksattaCareerVrutantta यांच्याशी संपर्क साधा. चॅनलवरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी जॉइन करा आणि साक्षात्कारंसाठी तयार राहा!

लोकसत्ता - Loksatta Live

11 Jun, 23:12


The owner of this channel has been inactive for the last 11 months. If they remain inactive for the next 19 days, they may lose their account and admin rights in this channel. The contents of the channel will remain accessible for all users.

लोकसत्ता - Loksatta Live

15 Nov, 09:13


मुंबई: शिंदे सरकारच्या प्रभागसंख्या २२७ करण्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान; बुधवारी होणार तातडीची सुनावणी  

लोकसत्ता - Loksatta Live

15 Nov, 09:13


जितेंद्र आव्हाडांचा राजीनामा स्वीकारणार का? विधानसभा अध्यक्ष नार्वेकर म्हणाले “माझ्याकडे…”  

लोकसत्ता - Loksatta Live

15 Nov, 09:13


मुंबई: ५ कोटींचे फसवणुकीचे प्रकरण; छत्तीसगडमधून शिक्षण संस्थेच्या सचिवाला अटक  

लोकसत्ता - Loksatta Live

15 Nov, 09:13


मुंबईत पहिल्यांदाच होणार ‘गोल्डन जॅकल’चे सर्वेक्षण  

लोकसत्ता - Loksatta Live

15 Nov, 09:13


मुंबई: बीडीडीतील पात्र झोपडीधारकांना आता ३०० चौ. फुटांची घरे; सरकारकडून शासन निर्णय जाहीर  

लोकसत्ता - Loksatta Live

15 Nov, 09:13


“२०२४ पर्यंत महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री होणार”; संजय राऊतांचा दावा!  

लोकसत्ता - Loksatta Live

15 Nov, 09:13


“शिवसैनिकांचं रक्त सांडणार असाल तर…”; ठाण्यातील राड्यानंतर संजय राऊतांचा शिंदे गटाला इशारा!  

लोकसत्ता - Loksatta Live

15 Nov, 09:13


नवाब मलिक यांच्या जामिनावर २४ नोव्हेंबर रोजी निर्णय  

लोकसत्ता - Loksatta Live

15 Nov, 00:14


लहानग्यांकडून प्रश्नांचा भडिमार, मुख्यमंत्र्यांची उत्तरे खुमासदार; शिरोडकर विद्यालयात बालदिनाच्या सोहळ्यात विद्यार्थ्यांशी संवाद  

लोकसत्ता - Loksatta Live

15 Nov, 00:14


वडिलांनी दिलेले पक्षनाव, चिन्हही वापरता येत नाही!; उद्धव ठाकरेंच्या वतीने भावनिक युक्तिवाद  

लोकसत्ता - Loksatta Live

15 Nov, 00:14


प्रसिद्धीसाठी दाखल केलेल्या तीन याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्या!  

लोकसत्ता - Loksatta Live

15 Nov, 00:13


कस्तुरबा रुग्णालयात गोवरबाधित ६१ मुले, सहा कृत्रिम प्राणवायूवर  

लोकसत्ता - Loksatta Live

15 Nov, 00:13


‘जॉन्सन’च्या बेबी टाल्कम पावडरच्या नमुन्यांची फेरतपासणी करा; उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश  

लोकसत्ता - Loksatta Live

15 Nov, 00:13


गोखले पूल हलक्या वाहनांसाठी खुला?; महापालिकेकडून चाचपणी; पुन्हा संरचनात्मक तपासणी  

लोकसत्ता - Loksatta Live

15 Nov, 00:13


विद्यार्थ्यांसाठीचा सुरक्षित शाळा उपक्रम बारगळला; आदित्य ठाकरे यांची नाराजी  

लोकसत्ता - Loksatta Live

15 Nov, 00:13


मुंबई सुशोभीकरण प्रकल्पाच्या आणखी तीन निविदा वादात; निविदांमध्ये संगनमत झाल्याचा भाजपचा आरोप  

लोकसत्ता - Loksatta Live

14 Nov, 23:13


बालकांनी पक्ष्यांसोबत साजरा केला बालदिन  

लोकसत्ता - Loksatta Live

14 Nov, 23:13


मुंबई: लोकलच्या प्रथम श्रेणी डब्यात घुसखोरी करणाऱ्या ७८ हजार ९९४ जणांवर मध्य रेल्वेची कारवाई  

लोकसत्ता - Loksatta Live

14 Nov, 23:13


पांढऱ्या रंगाची कपडे का आणि दाढी का ठेवता? चिमुकल्यांच्या प्रश्नांवरून मुख्यमंत्र्यांचं खुमासदार उत्तर; म्हणाले…