آخرین پست‌های 🇮🇳 कृषिकिंग ™ (@krushiking) در تلگرام

پست‌های تلگرام 🇮🇳 कृषिकिंग

🇮🇳 कृषिकिंग ™
🇮🇳 Agriculture related माहिती देणारा महाराष्ट्रातील एकमेव एकमेव channel

◾कृषीसेवक
◾ग्रामसेवक
◾कृषी अधिकारी
◾वन अधिकारी
◾कृषी विस्तार अधिकारी
◾Agriculture Field Officer

www.krushiking.com


Ad ➥ @TusharShirgire


√ Official
28,502 مشترک
4,060 عکس
11 ویدیو
آخرین به‌روزرسانی 01.03.2025 11:26

آخرین محتوای به اشتراک گذاشته شده توسط 🇮🇳 कृषिकिंग در تلگرام


Forensic Lab Documents verification Date 10 आणि 11 मार्च

◾️सूचना

◾️नवीन पंजाबराव देशमुखक कृषी विद्यापीठ जाहिरात

🟡 हळदीची सर्वात मोठी बाजारपेठ....?

🌐 समाज कल्याण विभाग परीक्षा - 2024-25

⭐️आता करू तयारी संपूर्ण महाराष्ट्राला TCS पॅटर्नची ओळख करून देणाऱ्या टीम सोबत...

📚 बॅचचे स्वरूप

➡️ एकूण "51 पेपर" बॅचमध्ये घेण्यात येतील.
➡️ सर्व सराव पेपर ऑनलाईन स्वरूपात (CBT) असतील.
➡️ एक पेपर कितीही वेळा वाचू शकता.
➡️TCS ने वारंवार विचारलेल्या महत्त्वाच्या प्रश्नांचा समावेश.

TCS Exam Pattern🔥🔥🔥

🎁 एकूण 5100+ प्रश्नांचा सराव🔥🔥

👨‍💻 ऍडमिशन घेण्यासाठी खालील प्रोसेस फॉलो करा.

➡️7350037272 या नंबरला फी जमा करून आपलं स्वतःचं पूर्ण नाव आम्हाला रजिस्ट्रेशन साठी व्हाट्सअप ला पाठवा.

💻सराव पेपर फी - 149/-

💬अधिक माहितीसाठी संपर्क⬇️

http://wa.me/+917350037272
http://wa.me/+917350037272

बाळा.... काय झालं राजा?

समाज कल्याण परीक्षा जवळ आली!

काय करावं सुचत नाही...😄

एक सांगू बाळा

अभ्यास झाला असेल तर सराव पेपर सोड बघू..😍

Negative Marking आहे रे बाळा आता... वरती सरांचा नंबर आहे बघ ते Ranking पण टाकतात.

स्पर्धा इथेच कळेल रे राजा...😍

हॉलमन

▪️माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण

▪️मराठी 25 प्रश्न 50 गुण
▪️इंग्रजी 25 प्रश्न 50 गुण
▪️सामान्य ज्ञान 25 प्रश्न 50 गुण
▪️बौद्धिक चाचणी 25 प्रश्न 50 गुण

एकूण 100 प्रश्न 200 गुणांची परीक्षा

( सदर परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होईल)

Join @Krushiking

ग्रंथालय परिचर

▪️माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण
▪️ शासन मान्यता प्राप्त संस्थेकडून ग्रंथालय शास्त्र प्रमाणपत्र किमान तीन महिने मुदतीचा अभ्यासक्रम पूर्ण करणे आवश्यक

▪️मराठी 25 प्रश्न 50 गुण
▪️इंग्रजी 25 प्रश्न 50 गुण
▪️सामान्य ज्ञान 25 प्रश्न 50 गुण
▪️बौद्धिक चाचणी 25 प्रश्न 50 गुण

एकूण 100 प्रश्न 200 गुणांची परीक्षा

Join
@Krushiking

चौकीदार

इयत्ता सातवी उत्तीर्ण असावा

▪️60 गुणांसाठी व्यावसायिक चाचणी व चाळीस गुणांसाठी शारीरिक चाचणी होईल

▪️माजी सैनिकांना प्राधान्य

Join @Krushiking

परिचर

माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण

▪️मराठी 25 प्रश्न 50 गुण
▪️इंग्रजी 25 प्रश्न 50 गुण
▪️सामान्य ज्ञान 25 प्रश्न 50 गुण
▪️बौद्धिक चाचणी 25 प्रश्न 50 गुण

एकूण 100 प्रश्न 200 गुणांची परीक्षा

Join @Krushiking

प्रयोगशाळा परिचर

माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण

मराठी 25 प्रश्न 50 गुण
इंग्रजी 25 प्रश्न 50 गुण
सामान्य ज्ञान 25 प्रश्न 50 गुण
बौद्धिक चाचणी 25 प्रश्न 50 गुण

एकूण 100 प्रश्न 200 गुणांची परीक्षा

Join @Krushiking