来自 🏆 MPSC इतिहास 🏆 (@history_margdarshan) 的最新 Telegram 贴文

🏆 MPSC इतिहास 🏆 Telegram 帖子

🏆 MPSC इतिहास 🏆
♦️ 𝐌𝐏𝐒𝐂 (राज्यसेवा)
♦️ 𝐏𝐒𝐈-𝐒𝐓𝐈-𝐀𝐒𝐎
♦️ 𝐀𝐠𝐫𝐢𝐜𝐮𝐥𝐭𝐮𝐫𝐞 𝐄𝐱𝐚𝐦
♦️ आरोग्य भरती
♦️ तलाठी
♦️ग्रामसेवक
♦️ पोलीस भरती
5,046 订阅者
4,557 张照片
42 个视频
最后更新于 06.03.2025 16:47

🏆 MPSC इतिहास 🏆 在 Telegram 上分享的最新内容

🏆 MPSC इतिहास 🏆

23 Feb, 12:54

1

242 to win for भारत🇮🇳🇮🇳

#MAUKA MAUKA🤟🇮🇳👀
🏆 MPSC इतिहास 🏆

23 Feb, 06:50

6

💥राज्यसेवा 2025 जाहिरात मार्च  च्या दुसऱ्या week मध्ये येण्याची शक्यता.

जानेवारी

फेब्रुवारी

Join
https://t.me/+incXyKRXxS0zY2Zl
🏆 MPSC इतिहास 🏆

23 Feb, 06:02

6

🌸 क्लर्क 2023 कमी मार्क्स लीड असेल तरी काळजी करू नका.... प्राधिकरण कसे निवडायचे ते खालील चॅनल वर सांगितले जाईल....

सर्वांनी जॉईन करा...आणि आपली एक पोस्ट पक्की करा 👇👇

https://t.me/dheyvirvishv
https://t.me/dheyvirvishv
https://t.me/dheyvirvishv
https://t.me/dheyvirvishv
🏆 MPSC इतिहास 🏆

23 Feb, 05:22

4

💥 No preference मोहिमेत खूप महत्त्वाचा role core EWS team व त्याचे admin प्ले करत आहेत....त्यांचे धन्यवाद...💫💫

सर्वांनी एकदा ही लिस्ट पाहून घ्या...आणि तुम्ही सुद्धा तुमच्या कॅटेगरी साठी असाच प्रयत्न करा🙏🙏

Join https://t.me/+F3fgJN8-KK5lYTll
🏆 MPSC इतिहास 🏆

23 Feb, 04:55

4

लेखा कोषागारे भरती 2024

“नाशिक” विभागात अर्ज करण्याची आज शेवटची तारीख आहे..

लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32815/89501/Index.html

Join 👇👇👇

Join
https://t.me/+incXyKRXxS0zY2Zl
🏆 MPSC इतिहास 🏆

23 Feb, 03:22

5

💥 लेखा कोषागारे भरती 2024

“नाशिक” विभागात अर्ज करण्याची आज शेवटची तारीख आहे..

लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32815/89501/Index.html

Join https://t.me/+F3fgJN8-KK5lYTll
🏆 MPSC इतिहास 🏆

23 Feb, 03:22

5

💥 आज रविवार दिनांक 23 फेब्रुवारी मा. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ सर यांचे जनसंपर्क अभियान आहे. इथे आपण COMBINE जागा वाढ साठी यांना भेटू शकता. कारण मोहोळ सर आणि मुख्यमंत्री यांचे संबंद चांगले आहेत. आणि यांच्या बऱ्याच भेटी होत असतात. तसेच मोहोळ यांना सुद्धा सुरवातीला PSI होयचे होते.

नक्की भेटा मुद्दा मार्गी लागू शकतो.
🏆 MPSC इतिहास 🏆

23 Feb, 03:08

5

आज रविवार दिनांक 23 फेब्रुवारी मा. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ सर यांचे जनसंपर्क अभियान आहे. इथे आपण COMBINE जागा वाढ साठी यांना भेटू शकता. कारण मोहोळ सर आणि मुख्यमंत्री यांचे संबंद चांगले आहेत. आणि यांच्या बऱ्याच भेटी होत असतात. तसेच मोहोळ यांना सुद्धा सुरवातीला PSI होयचे होते.

नक्की भेटा मुद्दा मार्गी लागू शकतो.


Join https://t.me/+incXyKRXxS0zY2Zl
🏆 MPSC इतिहास 🏆

22 Feb, 19:44

5

💥क्लर्क 2023 कमी मार्क्स लीड असेल तरी काळजी करू नका.... प्राधिकरण कसे निवडायचे ते खालील चॅनल वर सांगितले जाईल.

सर्वांनी जॉईन करा...आणि आपली एक पोस्ट पक्की करा
🔥🔥👇👇

https://t.me/+F3fgJN8-KK5lYTll
https://t.me/+F3fgJN8-KK5lYTll
https://t.me/+F3fgJN8-KK5lYTll
https://t.me/+F3fgJN8-KK5lYTll
https://t.me/+F3fgJN8-KK5lYTll
https://t.me/+F3fgJN8-KK5lYTll
🏆 MPSC इतिहास 🏆

22 Feb, 16:31

13

गट ब आणि क जागावाढ बद्दल विशेष:

कंबाईन परिक्षा झाली आणि आयोगाची उत्तरतालिका आली. मुलांचे आलेलं मार्क आणि मार्केट मध्ये स्वयंघोषित शिक्षकांनी काढलेलं कट ऑफ पाहता, जागा वाढ होणे किती महत्वाचं आहे प्रत्येकाला आतापर्यत त्याचं गांभीर्य कळलं असेल. जर १०० जागा वाढल्या तरी cutoff १-१.५० Mark's ने कमी होतो.
  जागावाढसाठी आतापर्यत नेतृत्वाने काय केलं, सरकार ने काय केलं यावरच चर्चा करत आलो पण तुम्ही स्वतः काय केलं किंवा करायला पाहिजे याचा विचार केला पाहिजे.

जाने- शेवटच्या आठवढ्यात पेपर ला ६ दिवस बाकी असताना सुद्धा भागवत जोकारे सर यांच्यासोबत मी स्वतः आणि काही सहकारी -

आम्ही मंत्री- भरणे मामा, मंत्री- भरतशेट गोगावले, आ. कैलास दादा पाटील, आ. सचिन दादा कल्याणशेट्टी, आ. सदाभाऊ खोत, यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन दिलं आणि मुद्दा समजावून सांगितला. तसेच...
GAD सचिव - मा. राधा व्ही मॅडम यांना प्रत्यक्ष भेटून #Combine_जागावाढ_2024 साठी चर्चा केली त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमचा मोठा मी CM सर यांच्या समोर मांडते... त्या दिवशी.
  मा. CM सर यांची भेट न झाल्याने जागावाढ च निवेदन CMO office टपाल कार्यालयात कारवाई ला दिलं.
(वरील सांगण्याच एकमेव कारण की सगळे विचारतात की नेतृत्वाने काय काय केलं)

आता इथून पुढे काय करायला हवं - तर जागावाढ होईल ...

सर्वांनी संघटित होऊन एकत्र मिळून काम केलं पाहिजे आणि प्रत्येकाने आपल आपल सहकार्य दिल्यास शक्य आहे.

आपला मुद्दा चर्चेत आणणे आणि मुद्यांचं गंभीय सरकारला कळवणे.

आपल्या राज्यात संसद खासदार आणि विधिमंडळ चे आमदार यांच्यापर्यत आपलं निवेदन पोहचवून त्यांच्या लेटर हेड वर आपला मुद्दा घेऊन CM सर यांना त्यांनी पत्र लिहिलं पाहिजे आणि एक ट्विट केलं पाहिजे. तसेच त्यांनी CM सरांना स्वतः भेटून मुद्दा सांगितला पाहिजे. किमान १०० + आमदार खासदार यांची पत्र गेली पाहिजे.

आपलं शिष्टमंडळ बनवुन CM सर यांची Appointment घेऊन मिटिंग केली पाहिजे आणि पाठपुरावा केला पाहिजे.

RTI नुसार ज्या रिक्त जागा आहे त्यातील किती जागांना वित्त ची मान्यता मिळून जागा process मध्ये आहेत त्यांची माहिती घेणे आणि त्या जागा लवकरच MPSC कडे कश्या जातील यासाठी १० - १० लोकांची टीम बनवुन मंत्रालयात प्रत्येक आठवढ्याला एक टीमने ती file पुढे कशी जाईल यासाठी पाठपुरावा केला पाहिजे

वरील सर्व पद्धतीने आपण विनंती पाठपुरावा करून  सुद्धा आपला विषय मार्गी लागला नाहीतर आपण शेवटचा पर्याय म्हणून आंदोलनाला बसू आणि सरकार कडून आपल्या मागण्या मान्य करून घेऊ...

धन्यवाद...!!!

गणेश गोंडाळ...