✅जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 - लिपिक टंकलेखक नियुक्ती प्राधिकरणाचे पसंतीक्रम(Preference) सादर करण्यासाठी आज शेवटची तारीख आहे.
मुद्दा हा आहे की तुम्ही सातत्य ठेऊन अभ्यास करत राहिला.आणि हेच महत्त्वाचं आहे निकाला साठी
शुभ रात्री 💐💐
🏆 MPSC इतिहास 🏆
05 Mar, 18:20
12
✅ नागपूर महानगरपालिका परीक्षा वेळापत्रक
Hall ticket link https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32553/92068/login.html
Join https://t.me/+incXyKRXxS0zY2Zl
🏆 MPSC इतिहास 🏆
05 Mar, 17:41
18
🌺आजपासून 4 मे रोजी होणाऱ्या COMBINE गट क परीक्षेत GK & GS 2024 संपूर्ण तयारी खालील ग्रुपवर करुन घेण्यात येईल.
चालू घडामोडी PDF 10 MB
⚠️ सुचना :- फक्त 700 विद्यार्थ्यांसाठी जागा नंतर 𝐂𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥 𝐏𝐫𝐢𝐯𝐚𝐭𝐞 करण्यात येणार आहे लवकरात लवकर जॉईन करा.
👇 खालील लिंक वर क्लिक करा. 👇
🏆 MPSC इतिहास 🏆
05 Mar, 16:39
16
सध्या तुझ्या हातात नोकरी नाहीये त्यामुळे थोडे वाईट दिवस सुरु असतील तुझे याची कल्पना आहे मला... अनेकदा एकटेपणा जीवावर उठत असेल तुझ्या... अपयश तर काय पाठ सोडत नसेल तुझी... सध्याची परिस्थिती तर तुझ्या बाजूने नाहीये आणि परिस्थिती बघून जवळचेसुद्धा परक्यासारखे वागत असतील तुझ्या... असो पण अशी एक तरी व्यक्ति असेल तुझ्या आयुष्यात जी अशाही परिस्थितीमध्ये तुझ्यासोबत पाय रोवून उभी असेल... तूला आधार देत असेल... तुझ्यावर विश्वास ठेवत असेल... खरं सांगतो की कधी न कधी तुझ्या आयुष्यात अंधार जाऊन प्रकाश येणारचं आहे परंतु तू अंधारात असताना तुझ्यासोबत उभं राहिलेल्या त्या व्यक्तीला तू प्रकाशात असताना कधीही अंतर देऊ नकोसं बस्स...मग ते घरचे असोत, मित्र असोत किंवा अजून कोणी..या गोष्टीची नेहमी काळजी घे तेव्हा तू खऱ्या अर्थाने यशस्वी झालेला असशील..!!🌿❤️
@रेवण..
🏆 MPSC इतिहास 🏆
05 Mar, 13:12
22
✅ Tax assistant 2023 cut off 🔥🔥🔥
Open =268
Join https://t.me/+incXyKRXxS0zY2Zl
🏆 MPSC इतिहास 🏆
05 Mar, 13:12
23
💥 विनंती
📌 फायनल निकाल लागला आहे आता लिपिक मधून नो प्रेफरन्स करायला काहीच हरकत नाही... कृपया डबल पोस्ट होल्डर यांनी नो प्रेफरन्स करावे... 🙏🏻🙏🏻🙏🏻
Join https://t.me/+incXyKRXxS0zY2Zl
🏆 MPSC इतिहास 🏆
05 Mar, 13:09
18
💥88 उमेदवार यांनी Opt Out केले आहे
🏆 MPSC इतिहास 🏆
05 Mar, 13:09
23
💥 विनंती
📌 फायनल निकाल लागला आहे आता लिपिक मधून नो प्रेफरन्स करायला काहीच हरकत नाही... कृपया डबल पोस्ट होल्डर यांनी नो प्रेफरन्स करावे... 🙏🏻🙏🏻🙏🏻