PSI, STI, ASO, SR पदांच्या जागा 2024 साठीच वाढवायच्या असतील तर सर्वपक्षीय आमदारांनी मुख्यमंत्री महोदयांना तातडीने पत्र लिहून हा विषय निदर्शनास आणून देणे गरजेचे आहे.
अन्यथा राज्यसेवा परीक्षेतील जागा वाढीबाबत जो विषय झाला तोच विषय या परीक्षेबाबतही होण्याची दाट शक्यता आहे.