Последние посты 🚨🚔 स्वप्नपूर्ती ते ध्येयपूर्ती 🚔🚨 (@dheyyacareeracademy) в Telegram

Посты канала 🚨🚔 स्वप्नपूर्ती ते ध्येयपूर्ती 🚔🚨

🚨🚔 स्वप्नपूर्ती ते ध्येयपूर्ती 🚔🚨
सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...!

राज्य सरकार चे महत्वाचे #GR सगळ्याच विभागाचे टाकले जातात.🚔🚨
30,854 подписчиков
8,145 фото
178 видео
Последнее обновление 06.03.2025 07:31

Похожие каналы

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
23,246 подписчиков
ANJANEY ACADEMY
6,370 подписчиков

Последний контент, опубликованный в 🚨🚔 स्वप्नपूर्ती ते ध्येयपूर्ती 🚔🚨 на Telegram

🚨🚔 स्वप्नपूर्ती ते ध्येयपूर्ती 🚔🚨

06 Mar, 05:06

1,120

‼️ उत्कृष्ट कारकिर्दीनंतर शरथ कमल यांनी निवृत्तीची घोषणा केली

🔹भारताचा पाच वेळा ऑलिंपियन आणि १० वेळा राष्ट्रीय टेबल टेनिस विजेता अचंता शरथ कमल यांनी चेन्नई येथे डब्ल्यूटीटी स्टार स्पर्धकासोबत निवृत्तीची घोषणा केली आहे.

🔸४२ वर्षांचा कमल, भारताचा अव्वल क्रमांकाचा पुरुष एकेरीचा खेळाडू, सध्या WTT क्रमवारीत ४२ व्या स्थानावर आहे.

👉🏻 २००४ मध्ये त्यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आणि पीव्ही सिंधूसोबत पॅरिस २०२४ ऑलिंपिकमध्ये भारताचा ध्वजवाहक होण्याचा मान त्यांना मिळाला.
🚨🚔 स्वप्नपूर्ती ते ध्येयपूर्ती 🚔🚨

05 Mar, 04:32

2,930

‼️ सातारा जिल्ह्यातील राज्य सरकारने घोषित केलेली गावे 

पुस्तकाचे गाव 🟰 भिलार

नाचणीचे गाव 🟰 कुसुंबी

कविताचे गाव 🟰 जकातवाडी

फुलपाखराचे गाव 🟰 महादरे

फळांचे गाव 🟰 धुमाळवाडी

मधाचेगाव 🟰 मांघर

गुलाबाचे गाव 🟰 पारपार
🚨🚔 स्वप्नपूर्ती ते ध्येयपूर्ती 🚔🚨

05 Mar, 04:31

2,978

‼️ दिनार जगातील सर्वात महागडे चलन.
🚨🚔 स्वप्नपूर्ती ते ध्येयपूर्ती 🚔🚨

05 Mar, 04:29

2,703

‼️ स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा आत्मार्पण दिन

त्यांच्या "अनादि मी, अनंत मी..." या प्रेरणादायी गीताला ‘छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत पुरस्कार-2025’ घोषित! 

पुरस्काराचे यंदाचं पहिले वर्ष, तो दरवर्षी दिला जाणार 
2 लाख रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप
🚨🚔 स्वप्नपूर्ती ते ध्येयपूर्ती 🚔🚨

05 Mar, 04:18

2,634

🛑 मार्च दिनविशेष :-

8 मार्च - आंतरराष्ट्रीय महिला दिन

12 मार्च - समता दिन  (यशवंतराव चव्हाण जयंती)

15 मार्च - जागतिक ग्राहक दिन  

16 मार्च - राष्ट्रीय लसीकरण दिन 

20 मार्च - जागतिक चिमणी दिन 

21 मार्च - जागतिक वन दिन 

22 मार्च - जागतिक जल दिन 

23 मार्च - जागतिक हवामान दिन

24 मार्च - जागतीक क्षयरोग निर्मूलन दिन

27 मार्च - जागतिक रंगभूमी दिन

🚨🚔 स्वप्नपूर्ती ते ध्येयपूर्ती 🚔🚨

05 Mar, 04:18

2,675

‼️ ऑस्कर २०२५ :- 'अनोरा'ला ऑस्कर पुरस्कार
स्थान - लॉस अँजेलिस, डॉल्बी थिएटर
चित्रपट - 'अनोरा'
दिग्दर्शक - सीन बेकर
श्रेणी - रोमँटिक कॉमेडी

👉🏻 पुरस्कार मिळालेली श्रेणी :-
सर्वोत्कृष्ट चित्रपट -'अनोरा'
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन - सीन बेकर
सर्वोत्कृष्ट पटकथा- 'अनोरा'

रिकॉर्ड -
सीन बेकर यांनी ४ ऑस्कर पुरस्कार जिंकले आहेत, वॉल्ट डिज्नी यांच्या १९५४ च्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे.

👉🏻 इतर पुरस्कार विजेते
सर्वोत्कृष्ट अभिनेता - अॅड्रियन ब्रॉडी ('द ब्रूटलिस्ट')
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - मिकी मॅडिसन ('अनोरा')
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता: किरेन कल्किन ('द रियल पेन')

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - जो सलदाना

सारांश - रोमँटिक कॉमेडी 'अनोरा'ने ऑस्कर २०२५मध्ये उत्कृष्ट प्रदर्शन केलं, आणि विविध श्रेणीत पुरस्कार जिंकले. सीन बेकर यांनी दिग्दर्शन, पटकथा आणि संपादनासाठी पुरस्कार जिंकून इतिहास रचला.
🚨🚔 स्वप्नपूर्ती ते ध्येयपूर्ती 🚔🚨

03 Mar, 02:42

4,223

आपल्या टेलिग्राम चॅनेल स्वप्नपूर्ती ते ध्येयपूर्ती ग्रुप चे Owner चालू घडामोडी, Gk हे सर्व विद्यार्थ्यांना सांगणारे
इतरांसाठी सर्वकाही करतात पण
स्वतः साठी देखील काही करावे हे विसरतात...
खरंच तुमच्यासारखे आदरणीय व्यक्ती जगात खूप कमी भेटतात
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा परमेश्वराची कृपा तुमच्यावर कायम असो…!

अतिशय साधे व छान जगणे आणि वागणे असणारे _मोहन काळे पाटील_ सर तुम्हाला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!!
🎂👑❤️
🚨🚔 स्वप्नपूर्ती ते ध्येयपूर्ती 🚔🚨

24 Feb, 03:07

8,654

पोलीस भरती करत असाल तर आपला नवीन हे चॅनल जॉईन करा चालू घडामोडी पोल प्रश्न पोलीस भरती प्रक्रिया बद्दल अपडेट मिळवण्यासाठी join करा.

https://t.me/swapnpurti2025
🚨🚔 स्वप्नपूर्ती ते ध्येयपूर्ती 🚔🚨

24 Feb, 03:05

8,077

‼️ ज्ञानेश कुमार भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त.
👉 निवडणूक आयुक्त म्हणून विवेक जोशी यांची नियुक्ती.
🚨🚔 स्वप्नपूर्ती ते ध्येयपूर्ती 🚔🚨

24 Feb, 03:00

7,002

‼️ राज्य सरकारचा निर्णय - छत्रपती शिवरायांची आग्र्याहून भरारी 17 ऑगस्ट 1666 हा दिवस शिव चातुर्य दिन म्हणून होणारं साजरा केला जाणार