Latest Posts from COMPETITIVE MENTOR (@compmentor) on Telegram

COMPETITIVE MENTOR Telegram Posts

COMPETITIVE MENTOR
Useful for राज्यसेवा, combine group b & c, DEPT PSI & सरळसेवा.
2,047 Subscribers
447 Photos
43 Videos
Last Updated 01.03.2025 07:01

The latest content shared by COMPETITIVE MENTOR on Telegram


मा. High court मध्ये अपील केलंय म्हणून काय टेन्शन घेऊ नका.

उद्या पहिली hearing झाल्यास गोष्टी क्लिअर होतील.👍

♦️हे असं करू नका रे टॅक्स वाले थोडे विचार बदला.....आपण सगळे त्याच परिस्थितीतून जात आहोत काठावर असलेल्या आणि गरज असलेल्या विद्यार्थ्यांचा पण विचार करा.🙏🙏

🚨जेवढे 1/2/5/50/100 जेवढे पण preference आवडीचे असतील फक्त तेवढे preference देता येतील बाकी इच्छा नसलेले preferences .... No preference देऊन preference submit करू शकता!

सर्वांच भल होवो, सर्वांच कल्याण होवो!☑️🤡 🙏

Exam Countdown


🗓58 Days to👉राज्यसेवा मुख्य


🗓66 Days to👉 गट क पूर्व...


🗓 94 Days to👉गट ब मुख्य (१ जून)

👉मराठी भाषा गौरव दिन ❤️

🙏ॐ नमः पार्वती पतये हर हर महादेव
🙏

मुंबई_BMC_कार्यकारी_सहाय्यक_Result_Garuda_Study_Lab.pdf

💥BMC कार्यकारी सहायक निकाल 🔥🔥

♦️समाजकल्याण Hallticket; चेक करा.🔥

Hallticket लिंक:-👇
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32813/87992/login.html

♦️👉स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका

♦️👉सुप्रीम कोर्टात पुढील सुनावणी 4 मार्च रोजी होणार.