AIMERS by Mangesh DA

@competativeexam420


AIMERS by Mangesh DA

23 Oct, 16:24


https://www.youtube.com/live/dich8vDf6sU?si=pb8lm-Qsd3WijkIY live at 10:00 pm

AIMERS by Mangesh DA

23 Oct, 01:21


NON VERBAL | बुद्धिमत्ता Reasoning | PYQ | Mangesh DA
https://youtu.be/_4fpUjyK-KE

AIMERS by Mangesh DA

22 Oct, 16:30


aa jao live

AIMERS by Mangesh DA

22 Oct, 16:30


https://www.youtube.com/live/Lw_T9ejiZn4?si=CqnafMoYoSPpnyOp

AIMERS by Mangesh DA

22 Oct, 09:01


प्रिय विद्यार्थी,

आपण दिलेल्या प्रश्नाचे अचूक उत्तर दिले आहे. आपल्या यशस्वी उत्तराबद्दल आम्ही आपले मनःपूर्वक अभिनंदन करतो. आपल्याला पुस्तक भेट देऊन सन्मानित करण्यात येईल. आपल्या या यशाने इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळेल अशी आम्हाला खात्री आहे.
🏇🏇🏇

आपले पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा!

धन्यवाद,
टीम Mangesh Madhukar Londhe

AIMERS by Mangesh DA

21 Oct, 20:03


🔴 आज रात्री 10:00 PM YouTube Live Lecture – Coding-Decoding प्रॅक्टिस!
प्रॅक्टिस PDF आमच्या Aimers by Mangesh Da टेलिग्रामवर उपलब्ध आहे.
जॉइन करण्यासाठी:
https://t.me/Competativeexam420


Live बघण्यासाठी:
https://www.youtube.com/live/Lw_T9ejiZn4?si=dwyzrpQxGIQ-p1oG

तयारीला गती देऊया!”

💯🏇🏇

AIMERS by Mangesh DA

21 Oct, 19:38


कोडिंग-डिकोडिंग प्रॅक्टिस (परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण!) TRY THIS

AIMERS by Mangesh DA

21 Oct, 14:54


98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे होणार :-

- 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर या आहे

झालेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

94 वे - 2021 - नाशिक - जयंत नारळीकर
95 वे - 2022 - उदगीर - भारत सासणे
96 वे - 2023 - वर्धा - नरेंद्र चपळगावकर
97 वे - 2024 - अमळनेर - डॉ. रवींद्र शोभणे

- न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे इ.स. 1878 साली पुणे येथे झालेल्या पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांचे पहिले अध्यक्ष होते.

- अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे या आहेत.

- आत्तापर्यंत कुसुमावती देशपांडे, दुर्गा भागवत, शांता शेळके, विजया राजाध्यक्ष, अरुणा ढेरे या पाच स्त्रिया अखिल भारतीय मराठी संमेलनाध्यक्ष झाल्या आहेत.

AIMERS by Mangesh DA

20 Oct, 09:42


https://youtu.be/bFzqCRYe__g?si=u-YP0i1tZsPa9wiB

AIMERS by Mangesh DA

19 Oct, 16:04


5k CREDIT GOES TO YOU

AIMERS by Mangesh DA

19 Oct, 16:03


🏇

AIMERS by Mangesh DA

19 Oct, 14:10


🌲 1

AIMERS by Mangesh DA

19 Oct, 02:10


Try last 16 QUESTION

AIMERS by Mangesh DA

17 Oct, 14:25


“MPSC Group B आणि C टार्गेटसाठी – रोज 20 प्रश्न, भाग 4 आज रात्री 10:00 वाजता YouTube वर लाईव्ह. नक्की भेटा!”
Live link https://www.youtube.com/live/-bcGSUbxNsU?si=82yYXWh5KBp7L0Qf

AIMERS by Mangesh DA

16 Oct, 16:26


"नमस्कार! MPSC ग्रुप B आणि C च्या टेस्ट 02 20 प्रश्नांच्या उत्तरांसाठी हा लिंक पाहा. लाईव्ह 10:00 PM ला असेल: [https://www.youtube.com/live/aNQ2uZ3C8Fw?si=JaSJo5_U2p-g5hSL]. तुम्हाला उपयोगी ठरेल!"