Civilians @civiliansforyou Channel on Telegram

Civilians

@civiliansforyou


*Quality* MCQ's(Previous Year JE, MPSC And GATE Only) And Important Information Regarding Civil engineering Examination......!!
Join- https://t.me/civiliansforYou

Civilians for You (English)

Are you a civil engineering student looking to ace your exams with top-notch preparation material? Look no further than Civilians for You! This Telegram channel is dedicated to providing quality Multiple Choice Questions (MCQs) based on previous year exams for JE, MPSC, and GATE. Not only that, but Civilians for You also offers important information regarding civil engineering examinations to help you stay updated and well-informed. With a focus on excellence and accuracy, this channel is a must-join for anyone serious about excelling in their civil engineering studies. Join Civilians for You today and take your exam preparation to the next level! Click on the link provided to become a part of this supportive community of dedicated students and professionals. Don't miss out on this valuable resource that will help you succeed in your academic and professional endeavors.

Civilians

13 Jan, 18:29


https://youtu.be/2XvzIl2azGg?si=puwzcBH6lchpvLoJ

Civilians

07 Jan, 12:18


🛑 स्पर्धा परीक्षा एक मायाजाल 🛑

Civilians

05 Jan, 05:01


आता पांढरे रेशन कार्ड धारक यांना सुद्धा महात्मा फुले व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ मिळणार....रेशन कार्डास आधार लिंक करण्याचा आज निघालेला शासन जी अर....

Civilians

24 Dec, 05:59


🛑🛑 नागपूर महानगर पालिका 🛑🛑

Civilians

12 Dec, 11:45


BMC JE

12th+Degree Allow

Civilians

25 Nov, 17:18


Assistant Town Planning (ATP) परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनल : https://t.me/QQCivil_ATP

Civilians

18 Nov, 16:12


Every vote count👆

Civilians

12 Nov, 12:01


🔥

Civilians

07 Nov, 06:23


https://www.barandbench.com/news/eligibility-criteria-government-jobs-cannot-changed-midway-recruitment-supreme-court

Civilians

06 Nov, 17:39


#uddeshblogs

डिअर अॅस्पिरंट…🌿

आता तुला नेमकं काय वाटतंय याचा मला किमान अंदाज आहे.आपण इथपर्यंत आलो तेव्हा नेमकं काय ठरवून आलो आणि सध्या नेमकं काय सुरुय यातून तुझी उडणारी द्विधा मनस्थिती मी समजू शकतो.
पण मला सांग तू जितकं स्वतःला हतबल समजत आहेस तितका तू नाहियस तरीही हे नेमकं का होतंय.
कारण तुझं वय वाढतय आणि सोबत अपेक्षांचं ओझं सुद्धा हे इतकं सोप्पं कारण आहे.आसपासचा मित्रपरिवार त्यांनी मिळवलेल्या कॉर्पोरेट नोकरीचा करत असलेला बाऊ तुला जल्लोषाची व्याख्या वाटतेय इथे तू चुकतोयस.तुझी मेहनत तितकी असेल आणि डळमळीत झालेला विश्वास का असेना सोबत असेल तर तू ह्यातून बाहेर पडायला विशेष वेळ नाही लागणार डिअर अॅस्पिरंट…
तुझी स्वप्ने मोठी आहेत आणि त्यांना अपेक्षित डेडिकेशन मिळाल्यांनंतर जे मिळणार तेही भव्यदिव्य आहे.
तुला सहज आणि सोप्प्याने मिळालं तर तू गुलाल का म्हणून उधळशील,आणि सेलिब्रेशन करू तरी वाटेल का बर…..
ही प्रोसेस अशीच आणि ह्यातून आपल्याला जावं लागणारच आहे.
बाकी तू भारियस
जिंकलास तर यातली एक न एक ओळ आठव
त्यादिवशी मी जिंकेल….

©उद्देश

Civilians

28 Oct, 04:14


काहीतरी चांगलं घडण्यापुर्वी आपल्या पेशन्सची पुर्ण पुर्ण परीक्षा पाहतं आयुष्य.. आणि आयुष्य जेव्हा द्यायला लागतं तेव्हा भरभरून देतं💙

#जगणं

Civilians

14 Oct, 14:00


Once again 👇👇

Civilians

11 Oct, 11:53


💣

Civilians

25 Sep, 11:04


🛑🛑 आज wcd च सुधारित गुणवत्ता यादी प्रसिद्ध होण्याची दाट शक्यता🛑🛑

Civilians

21 Sep, 03:53


#uddeshblogs

तू जोवर पास होत नाहीस तोवर….

तो(ईश्वर) आहे ना तो सगळं संभाळून घेईल

तू पास झाल्यावर…

तो/ती आहे(म्हणजे तू ) आहे ना तो/ती सगळं सांभाळून घेईल

इतका बदल होतो…
बघ तुझं पास होणं किती गरजेचं आहे…

Civilians

20 Sep, 10:40


UPS

Civilians

19 Sep, 15:19


मृद व जलसंधारण विभागांतर्गत जलसंधारण अधिकारी (स्थापत्य), गट-ब (अराजपत्रित) या संवर्गातील परिक्षेचा निकाल लागला आहे😍😍

Civilians

18 Sep, 14:22


🛑🛑 उद्या WCD ch merit list लागण्याची दाट शक्यता🛑🛑

Civilians

17 Sep, 04:32


💐

Civilians

10 Sep, 06:03


SBI Salary Account Marathi.pdf

Civilians

28 Aug, 08:53


Group discussions.. Live sessions.. notes.. Kahi imp लेख..data folders सगळं telegram वर
Mostly गावी राहून study करणाऱ्यांसाठी खरंच खूपच beneficial आहे
Yes Social media चा अतिरेक चुकीचाच but समस्त students च्या जिव्हाळ्याचा विषय..TELEGRAM
Telegram is emotions for every aspirants❤️😇

Civilians

25 Aug, 07:01


तुमची salary तुमच्या existing Savings account येत असेल तुमच्या bank manager ला अर्ज करून ते खाते salary account मध्ये convert करून घ्या. यासाठी पुरावा म्हणून salary slip जोडता येईल.

Civilians

25 Aug, 07:01


State Government Salary Package - Salary Account
https://sbi.co.in/web/salary-account/state-government-salary-package

Civilians

24 Aug, 16:50


https://m.economictimes.com/news/india/centre-approves-unified-pension-scheme/articleshow/112766803.cms

Unified pension scheme approved by Central Govt...🔥🔥🔥

Civilians

11 Aug, 12:11


Share Wrd class 3 duties.pdf

Civilians

04 Aug, 04:01


https://youtu.be/DWpiSW5byZs?si=Bn5aIoFRVmgkWgX8

Civilians

26 Jul, 14:30


TPA advertise 💣