Arts, Science & Commerce College, Naldurg. @asccollegenaldurg Channel on Telegram

Arts, Science & Commerce College, Naldurg.

@asccollegenaldurg


Welcome to Arts, Science and Commerce College, Nadurg Official Public Telegram Channel. Get latest updates on Circulars, Announcements, Admissions, Examinations, Scholarships, E.B.C., Workshops, Seminars, Conferences, Events and many more

Arts, Science & Commerce College, Naldurg (English)

Welcome to the official public Telegram channel of Arts, Science & Commerce College, Naldurg. Here, you will find the latest updates on various aspects of college life including Circulars, Announcements, Admissions, Examinations, Scholarships, E.B.C., Workshops, Seminars, Conferences, Events, and much more. Arts, Science & Commerce College, Naldurg is a renowned educational institution that offers a wide range of courses in arts, science, and commerce. With a strong focus on academic excellence and holistic development of students, the college has been a preferred choice for many aspiring individuals seeking quality education. Whether you are a current student, an alumni, a prospective student, or simply someone interested in the happenings at the college, this channel is the perfect place for you to stay updated. You can expect regular posts and notifications about important events, deadlines, opportunities, and more. Join our Telegram channel @"asccollegenaldurg" today to be a part of our vibrant college community and never miss out on any important update. We look forward to connecting with you and keeping you informed about all the exciting things happening at Arts, Science & Commerce College, Naldurg. See you there!

Arts, Science & Commerce College, Naldurg.

28 Jan, 06:21


B.A., B.Sc., B.Com. I, II, III rd Year रेग्युलर विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाकडून 5 फेब्रुवारी 2025 पर्यंत परीक्षा फॉर्म भरण्यासाठी मुदत वाढ मिळालेली आहे तरी या संधीचा लाभ घेऊन ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा फॉर्म भरले नाहीत त्यांनी लवकरात लवकर परीक्षा फॉर्म भरावे

Arts, Science & Commerce College, Naldurg.

23 Jan, 10:16


DOC-20250123-WA0123.

Arts, Science & Commerce College, Naldurg.

23 Jan, 10:15


New Arrivals
Available in the Library

Arts, Science & Commerce College, Naldurg.

08 Jan, 09:48


ही यादी ज्या BA च्या विध्यार्थ्यांनी Physics हा विषय GE/OE हा विषय घेतलेला आहे त्यातील 10 विध्यार्थ्यांनी अद्यापही दोन Tutorial लिहून आणून जमा केलेले नाहीत. ज्यानी जमा केलेले नाहीत त्यांची नावे खालील प्रमाणे आहेत
1. Bhosale Mayur Keshav
2. Birajdar Ujwala Basavraj
3. Jadhav pradeep Mahadev
4. Jamadar Siddharam Mahadev
5. Kulkarni Vaibhavi
6. Kumbhar Rutuja Kashinath
7. Yedge Prasad Nagnath
8. Chavan vikas
9. Gavali Nivrutti
10. Jamadar Ritesh
ह्या वरील विध्यार्थ्यांनी उदयापर्यंत दोन्हीही Tutorial लिहुन जमा केले तरच घ्या GEl/ OE पेपरच्या Internal परिक्षेच्या 20 मार्कसला पास व्हाल अन्यथा Absent असेल तर नापास व्हाल याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.

Arts, Science & Commerce College, Naldurg.

07 Jan, 06:56


ही यादी ज्या BA च्या विध्यार्थ्यांनी Botany हा विषय GE/OE हा विषय घेतलेला आहे त्यातील 25 पैकी 13 विध्यार्थ्यांनी अद्यापही दोन Tutorial लिहून आणून जमा केलेले नाहीत. ज्यानी जमा केलेले नाहीत त्यांची नावे खालील प्रमाणे आहेत
1.Dudhabate Somnath Tanaji
2.Ghante Pawan Arvind
3.Ghodke Sugriv Biru
4.Nikam Sakshi Ravindra
5.Pasode Renuka Ranjit
6.Pawar Rohan Annasaheb
7.Rathod Arjun Prakash
8.Shinde Prashant Suresh
9.Sonwane Anushka Damu
10.Surve Raj Chandrakant
11.Akoskar Abhishek Pandurang
12.Koli Dhondraj Tanaji
13.Shinde Vijay Indrajit

ह्या वरील विध्यार्थ्यांनी उदयापर्यंत दोन्हीही Tutorial लिहुन जमा केले तरच घ्या GEl/ OE पेपरच्या Internal परिक्षेच्या 20 मार्कसला पास व्हाल अन्यथा Absent असेल तर नापास व्हाल याची गांभिर्याने दखल घ्यावी

Arts, Science & Commerce College, Naldurg.

07 Jan, 05:14


SEC वस्तुसंग्रहालय शास्त्राचा अभ्यास या पेपर ची विद्यापीठाची लेखी परीक्षा देण्याची आज *शेवटची संधी* आहे. आज पेपर न देणाऱ्या विद्यार्थ्यांची अबसेंटी टाकली जाईल व ते विद्यार्थी या पेपरसाठी नापास होतील. होणाऱ्या नुकसानास ते स्वतः जबाबदार असतील. ज्यांचे पेपर राहिलेत त्यांनी आज अकरा वाजता इतिहास विभागात येऊन पेपर द्यावा....
1. भोसले मयुरी केशव
2. डावरे सुरज राजेंद्र
3. जाधव साक्षी भिल्लू
4. जमादार सिद्धराम महादेव
5. निकम साक्षी रवींद्र
-- इतिहास विभाग.
क.वि.वा. महाविद्यालय नळदुर्ग.

Arts, Science & Commerce College, Naldurg.

06 Jan, 11:26


Seating Arrangement 07/01/2025

Arts, Science & Commerce College, Naldurg.

04 Jan, 07:50


👆👆वरिष्ठ महाविद्यालयातील B.Sc. I year, Sem.-I (NEP-2024) च्या विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की विद्यापीठाच्या मार्गदर्शक परिपत्रकानुसार आपली नोव्हेंबर/डिसेंबर-2024 ची Practical Exam. मंगळवार दिनांक 07 जानेवारी, 2025 पासून सुरू होत आहे. तरी, बी.एससी. प्रथम (B.Sc.-I) वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांनी सोबत दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे महाविद्यालयात उपस्थित राहुन Practical Exam. द्याव्यात. ही परीक्षा विद्यापीठाची आहे जे विद्यार्थी या परीक्षेमध्ये अनुपस्थित राहतील ते ह्या पेपरमध्ये नापास होतील व त्यांच्या होणाऱ्या नुकसानास ते स्वतः जबाबदार राहतील याची नोंद घ्यावी.

Arts, Science & Commerce College, Naldurg.

04 Jan, 07:45


Oct Nov-2024 BSc I, Sem-I NEP, Practical Exam.pdf

Arts, Science & Commerce College, Naldurg.

04 Jan, 07:45


👆वरिष्ठ महाविद्यालयातील B.Sc. I year, Sem.-I (NEP-2024) च्या विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की विद्यापीठाच्या मार्गदर्शक परिपत्रकानुसार आपली नोव्हेंबर/डिसेंबर-2024 मधील Skill Enhancement (SEC) ची Practical Exam. सोमवार दिनांक 06 जानेवारी, 2025 रोजी सकाळी 10:00 ते दुपारी 12:30 यादरम्यान होणार आहे. तरी, बी.एससी. प्रथम वर्षाच्या (B.Sc.-I) च्या सर्व विद्यार्थ्यांनी सोबत दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे सकाळी 09:30 वाजता महाविद्यालयात उपस्थित रहावे. ही परीक्षा विद्यापीठाची आहे जे विद्यार्थी या परीक्षेमध्ये अनुपस्थित राहतील ते ह्या पेपरमध्ये नापास होतील व त्यांच्या होणाऱ्या नुकसानास ते स्वतः जबाबदार राहतील याची नोंद घ्यावी.

Arts, Science & Commerce College, Naldurg.

04 Jan, 07:44


B.Sc.-I Sem- I NEP- 2024 SEC Practical.pdf

Arts, Science & Commerce College, Naldurg.

04 Jan, 07:43


👆हि Practical Exam. B.Sc.-I year, Sem.-II आणि B.Sc.-II year, Sem.-IV च्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची आहे याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.

Arts, Science & Commerce College, Naldurg.

04 Jan, 07:37


2024 Oct BSc. II, Sem-IV, P-2022, Practical Exam.pdf

Arts, Science & Commerce College, Naldurg.

04 Jan, 07:37


2024 Oct BSc. I, Sem-II, P-2022 Practical Exam.pdf

Arts, Science & Commerce College, Naldurg.

04 Jan, 07:23


बी काॅम द्वितीय वर्ष, तृतीय वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की ज्याची IT PRACTICAL राहिललेली आहे त्याची ची परीक्षा सोमवार दिनांक
06-01-2025 होणार आहे ही परीक्षा विद्यापीठाची असल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी हजर राहणे आवश्यक आहे.
जे विद्यार्थी ही परीक्षा देणार नाहीत त्यांचा या वर्षाचा निकाल येणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी..

Arts, Science & Commerce College, Naldurg.

03 Jan, 09:41


Photo from drmirzahm

Arts, Science & Commerce College, Naldurg.

03 Jan, 09:41


Photo from drmirzahm

Arts, Science & Commerce College, Naldurg.

03 Jan, 09:39


Photo from drmirzahm

3,684

subscribers

393

photos

7

videos