AP Graphics @apgraphics20 Channel on Telegram

AP Graphics

@apgraphics20


🚩जय शिवराय🚩
स्वागत आहे तुमचं AP GRAPHICS च्या official Telegram चॅनेल ला...😍 इथं तुम्हाला kdkk आणि दर्जेदार editing विडिओ बघायला मिळतील आणि सोबतच विडिओ साठी लागणारे सर्व material मिळतील...😇
#marathiyoutuber🚩

AP Graphics (Marathi)

जय शिवराय! स्वागत आहे तुमचं AP GRAPHICS च्या official Telegram चॅनेल ला. इथं तुम्हाला kdkk आणि दर्जेदार editing विडिओ बघायला मिळतील आणि सोबतच विडिओ साठी लागणारे सर्व material मिळतील. ज्यांची आपल्या मराठी यूट्यूबर्स साठी संघर्ष आहे, त्यांना आणि इतर व्हिडिओ मेकर्सला ही चॅनेल आवडेल. टेलीग्रामवर AP GRAPHICS चा अनुसरण करा आणि ताज्या आणि विशेष विडिओज़ मिळवा. खास करून मराठी योजना, कॉमेडी, कला, आणि खेळ या विषयांवर भरपूर व्हिडिओज़ उपलब्ध आहेत. तुमच्याच सिनेमा प्रेमातल्या आहात का? तर तुमची खोज समाप्त झाली आहे. अशी भरपूर संवादात प्राप्त करण्याच्या साठी AP GRAPHICS चा अनुसरण करा आणि तुमचे मन करण्यात आलेले व्हिडिओज़ उपभोग करा. याच लक्षात AP GRAPHICS ची मदत आणि समर्थन करण्यासाठी ही चॅनेल तुमच्यासाठी आहे. तमाम मराठी यूट्यूबर्स, व्हिडिओ मेकर्स, आणि संवादातल्या तुमच्या विकेतुन अधिक मार्गदर्शनासाठी AP GRAPHICS चा अनुसरण करत रहा. धन्यवाद!

AP Graphics

12 Dec, 04:21


AP Graphics pinned Deleted message

AP Graphics

25 Apr, 05:03


नक्की Contact करा मित्रांनो😍❤️👍

AP Graphics

27 Dec, 04:50


हा फक्त आकडा नाही तर ही आपली फॅमिली आहे खूप खूप धन्यवाद, तुमचा सपोर्ट आणि प्रेम असेच पुढे देखील राहुदे , लवकरच Regular व्हिडिओ येतील 🥺❤️🙏

AP Graphics

14 Nov, 09:42


AP Graphics pinned «Hello मित्रांनो, खूप days झाले आपल्या चॅनल वर व्हिडिओ नाही आले, त्याच कारण म्हणजे तुमच्या भावाची 12th Exam जवळ आली आहे त्या मुळे एडिटिंग सोबत, Study कडे पण लक्ष द्यायला पाहिजे, म्हणून पुढील काही महिने आपले व्हिडिओ नाहीं येऊ शकणार, पण तुमचा जो support आहे तो…»

AP Graphics

14 Nov, 09:41


Hello मित्रांनो, खूप days झाले आपल्या चॅनल वर व्हिडिओ नाही आले, त्याच कारण म्हणजे तुमच्या भावाची 12th Exam जवळ आली आहे त्या मुळे एडिटिंग सोबत, Study कडे पण लक्ष द्यायला पाहिजे, म्हणून पुढील काही महिने आपले व्हिडिओ नाहीं येऊ शकणार, पण तुमचा जो support आहे तो जसा आता आहे तसा पुढे देखील राहूदे , येवढं फक्त प्रेम तुमच्या भावसाठी रहुद्याल❤️🥺💯 #apfamily❤️

AP Graphics

12 Oct, 13:34


Finally Boys Special Attitude व्हिडिओ एडिटिंग चां जबरदस्त व्हिडिओ आलेला आहे नक्की बघा आणि तुम्ही देखील बनवा😍❤️👆👆 #trending

AP Graphics

12 Oct, 13:33


https://youtu.be/NC2Xaqas0HY

AP Graphics

12 Oct, 13:23


ठिक 7 वाजता जबरदस्त व्हिडिओ येतोय नक्की तयार रहा मित्रांनो 😍❤️👍👇👇👇👇

AP Graphics

30 Sep, 10:33


🔝ज्यांनी अजून विडिओ नाही बघितला त्यांनी Trend जायच्या अगोदर पटकन बघून घ्या💯👀 😍👆

AP Graphics

30 Sep, 10:32


https://youtu.be/FZpeKiDxJOI
https://youtu.be/FZpeKiDxJOI

AP Graphics

27 Sep, 12:32


🔰भावांनो खास तुमच्या साठी एकदम नवीन आणि सध्या Trending ला चालू असलेला इफेक्ट स्टेटस व्हिडिओ घेऊन आलेलो आहे नक्की व्हिडिओ बघा आणि तुम्ही देखील बनवा🔥😍❤️👆👆👆👆

AP Graphics

27 Sep, 12:30


https://youtu.be/FZpeKiDxJOI

AP Graphics

23 Sep, 03:19


लवकर Comment करुन सांगा या व्हिडिओ वरती Tutorial पाहिजे का , विषय हार्ड व्हिडिओ आहे नक्की बघा😍❤️👍👆👆👆

AP Graphics

23 Sep, 03:16


https://www.instagram.com/reel/CizjHaGpcZw/?igshid=NjZiMGI4OTY=