मराठी साहित्य UPSC @marathii Channel on Telegram

मराठी साहित्य UPSC

@marathii


Upsc मुख्य परीक्षेला असणाऱ्या मराठी साहित्य या ऐच्छिक विषया संबधी सर्व माहिती, पेपर मधले लेख या चॅनेल वर पोस्ट केले जातील. आपला विवेक पाटील "उमाई"अकॅडमी पुणे ९८२२०७३५९९.

मराठी साहित्य UPSC (Marathi)

यूपीएससी मुख्य परीक्षेला सर्वात मोठे आणि महत्वाचे आहे. आणि त्यातील विषये चांगल्या गुणवत्तेच्या पुस्तकांन्नी मग करतात. जर तुम्हाला मराठी साहित्याला स्नेह आहे आणि तुम्हाला विशेष इंग्रजीत अभ्यास करणे आवडते तर या चॅनेलला जॉईन करा. या चॅनेलवर UPSC मुख्य परीक्षेला असणाऱ्या मराठी साहित्य या ऐच्छिक विषया संबधी सर्व माहिती, पेपर मधले लेख या चॅनेल वर पोस्ट केले जातील. या चॅनेलवर नक्की वाचल्यास तुम्हाला UPSC परीक्षेच्या तयारीत सीधा मदत मिळेल. आपला विवेक पाटील एक उच्च शिक्षण योग्यतावान अधिकारी आणि 'उमाई' अकॅडमीचे संस्थापक आहेत. त्यांच्याकडून मराठी साहित्य UPSC चॅनेल चालविण्यात आलेले आहे. आपल्याच यूपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी हा चॅनेल एक अत्यंत उपयुक्त साधन आहे. जलद व तीव्र उपयोग करा आणि तुमच्या सपन्यांची मार्गदर्शन करण्यास मदत करा.

मराठी साहित्य UPSC

12 Jan, 06:49


@marathii
#marathisahitya
#answerWritting
#marathiliterature

मराठी साहित्य UPSC

10 Jan, 06:03


#answerWritting
kardile sir

मराठी साहित्य UPSC

10 Jan, 05:52


kardile siranachy अश्या नोट्स उपलब्ध झाल्या आहेत

मराठी साहित्य UPSC

09 Jan, 07:21


महत्त्वाची सूचना
२६ जानेवारी ला एक दिवसासाठी

मराठी साहित्य ऑनलाइन बॅच

साठी ऑफर असेल
त्या साठी आधी नाव नोंदणी आवश्यक असेल
@vivekpatil001

9822073599

यावर ऑफर माहिती आणि नाव नोंदणी साठी msg करावा

app link

https://play.google.com/store/apps/details?id=com.eckqqm.txwksb

मराठी साहित्य UPSC

06 Jan, 11:34


सायली म्हात्रे
रँक ३८९
#marathisahitya
#UPSC
#daliyAnswerWriting
#marathiliterature

मराठी साहित्य UPSC

05 Jan, 06:08


“कशास आई भिजावीसी डोळे
उजळतुझे भाल” क्रांतीचा जयजयकार या विशाखा मधील कवितेतील ओळी २०१६ ला रसस्वादाला विचारलेल्या आहेत
महत्वाचे
@marathii
#marathisahitya
#UPSC
#marathiliterature

मराठी साहित्य UPSC

05 Jan, 05:59


वऱ्हाडी बोली बद्दल चांगला लेख आहे
विद्यार्थ्यांनी कात्रण करुन ठेवावा असा लेख
परंतु हा लेख वाचतांना कुठे कुठे अतिरेक झाल्याचे जाणवले आहे
ते म्हणजे “झेळपिले बायको उभी होती” इथे झेडपिले( जिल्हा परिषद ला ) असे म्हणायचे आहे वऱ्हाडी मधे “ड” ला “ळ” करण्याची एवढी पध्दती नाही
आवळ = आवड
बाकी लेख चांगला आहे

सकाळ सप्तरंग मधील लेख

मराठी साहित्य UPSC

04 Jan, 09:04


साहित्य आणि समज सहसंबंध या साठी महत्वाचे
पेपर १

मराठी साहित्य UPSC

29 Dec, 05:39


https://play.google.com/store/apps/details?id=com.eckqqm.txwksb

मराठी साहित्य UPSC

20 Dec, 12:13


ऑनलाइन बॅच साठी :-
संध्याकाळच्या कविता कवी ग्रेस यांचे ७ वे लेक्चर अपलोड होत आहे २ लेक्चर पेंडिंग आहेत.

उद्या पासून पैंजण चे लेक्चर उपलोड होतील

https://play.google.com/store/apps/details?id=com.eckqqm.txwksb

मराठी साहित्य UPSC

15 Dec, 08:22


मराठी साहित्य ऑनलाईन बॅच विषयी माहिती #marathisahitya #marathiliterature #upsc #mpsc
https://youtu.be/D7TzkntEKxw

मराठी साहित्य UPSC

14 Dec, 14:44


ज्यांनी एडमिशन घेतल्या आहेत अश्या विद्यार्थ्यांसाठी :- कोर्स purchase केल्या नंतर ३० मिनिटे तरी एक्टिवेट व्हायला लागता.

उद्या ४०% ऑफ चा उद्या शेवटचा दिवस असल्याने ज्यांना एडमिशन घ्यायचे आहेत ते घेऊन टाकावे.

मराठी साहित्य UPSC

14 Dec, 02:30


Bpsc paper 1

मराठी साहित्य UPSC

13 Dec, 17:54


संध्याकाळच्या कविता uploading सुरु.
#onlineBatch

मराठी साहित्य UPSC

11 Dec, 06:37


https://play.google.com/store/apps/details?id=com.eckqqm.txwksb

EMI option availble

मराठी साहित्य UPSC

10 Dec, 14:14


ऑनलाइन recorded batch:-
उद्या पासून ग्रेस यांच्या “संध्याकाळच्या कवितांचे” लेक्चर अपलोड होतील

App link :-

https://play.google.com/store/apps/details?id=com.eckqqm.txwksb

मराठी साहित्य UPSC

10 Dec, 09:36


मराठी साहित्याचा हा दुसर विद्यार्थी
मुलाखती साठी पात्र झाला आहे.
संतोष चे खूप अभिनंदन 💐

मराठी साहित्य UPSC

09 Dec, 13:16


मराठी साहित्य हा विषय घेऊन मैन्स पास होऊन interview साठी पात्र झाल्या बद्दल पियुष तुझे खूप खूप अभिनंदन 💐💐

मराठी साहित्य UPSC

08 Dec, 04:39


राम भगवान पण होते
राम राज्या पण होते
अन् राम ऊर्मिलेच्या दुःखापासून अनभिज्ञ पण होते…..
राम वनवासाच्या कथेचा ऊर्मिला हिस्सा पण नाही …
अन् ऊर्मिला च कुठ नाव पण नाही
अश्या ऊर्मिलेच्या दुखला सर्वात आधी रवींद्र टागोरांनी वाचा दिली त्या ऊर्मिलेच्या कविता कवी ग्रेस ने ही रचल्या
अश्या ऊर्मिले विषयी हा ग्रंथ …..

मराठी साहित्य UPSC

04 Dec, 09:42


ज्या विद्यार्थांना मराठी साहित्य बॅच लावायची आहे त्यांनी १५ डिसेंबर पर्यंत एडमिशन घेऊन टाकावे.
त्या नांतर फीस मधे कोणतेही ऑफ नसेल.
१५ डिसेंबर पर्यंत ४०% ऑफ आहे

एक वीडियो चार वेळा बघू शकता
बॅच validity २ वर्ष
9822073599 for any enquiry


App link 👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.eckqqm.txwksb

मराठी साहित्य UPSC

24 Nov, 07:41


“जण हे वोळूतू जेथे” समजण्याचा दृष्टीने महत्त्वाचा समिक्षा ग्रंथ
ग्रंथाली प्रकाशन

मराठी साहित्य UPSC

24 Nov, 03:39


“जेव्हा मी जात चोरली होती”
च्या स्त्री प्रश्न सोडवन्यास पुरक असे लिखान
समाजामध्ये स्त्री चे असणारे स्थान
तिचे दुसऱ्यावर असणारे अवलंबित्व आणि त्यातुन निर्माण झालेले गुलामी सदृश्य जीवन सार काही मनात द्वेश निर्माण करणार आहे
#marathisahitya
#UPSC

मराठी साहित्य UPSC

24 Nov, 03:36


#चिखलातील_कमळ
पूर्वी खेड्यात बाई ठेवणे हा प्रकार चालायचा. म्हणजे तिला सोप्या भाषेत “रखेल” म्हंटले जाई. यात जास्त करून नाचगाणे करणाऱ्या नायकिणी असत. त्याकाळी नाचगाणे करणाऱ्याना साधे पोटही भरता येत न्हवते. आणि त्यातच या बायकांचा जन्म अठरा विश्व दारिद्र्यातला असे. आई बाप जन्म देऊन कुठेतरी कायमचे परागंदा झालेले असत. मग त्यांना भुरळ पाडून फसविले जाई. आणि त्याही पोट भरण्याच्या आशेने अशा लोकांकडे जन्मभर रखेल म्हणून रहात.

मग रंगेल असणारी लोकं आपल्या चिरेबंद वाड्यातल्या भक्कम भिंतीच्या आत या बायकांना आयुष्यभर भोगायला ठेवायचे. अशा भल्या मोठ्या तीस चाळीस खणी वाड्यात दर्शनी कडेपाट असलेला सोपा असे. खुंटीवर तलवारी, बंदुका टांगलेल्या असत. खाली भली मोठी जाजमं, गादी, गालिचे आणे तक्के असत. काही श्रीमंत लोक वाड्यात अत्तराचे दिवे जाळून अशा नायकिणी रातभर नाचवायचे. जणू “अत्तराचा फाया मला आणा राया” असेच स्वर भल्या मोठ्या तीस चाळीस खणी वाड्यातून घुमत राहायचे. डोक्यावर दिवस रात्र पदर घेवून राहणाऱ्या त्यांच्या हक्काच्या बायका पुरुषांना सहसा विरोध करत नसत. केला तरी तो कोणाच्या पचनी पडत नसे. कारण घरात पुरुषाचा धाक असे. बऱ्याच ठिकाणी या ठेवलेल्या बाईला मुलं होवू दिली जात नसत. कारण ती इस्टेटीत वाटा मागतील ही भीती त्यामागे असे. आणि चुकून बाई कधी गरोदर राहिलीच. तर त्यांना ठराविक वनस्पतीचा काढा पाजण्यात येई. व प्रचंड वेदना झेलून या बाईला रिकामी केली जात असे. असले अघोरी उपचार करूनसुद्धा एखांदी बाई गरोदर राहिलीच. तर तिच्या मुलाच्या जन्मांतर काही वेळातच वाड्यात अथवा वाड्याच्या मागच्या बाजूला परूसभर खोल खड्डा खोदून ती मुलं जिवंतपणी गाडली जात. पण वाड्याबाहेरच्य माणसाला याची काहीच खबरबात मिळत नसे. कारण ठेवलेली बाई कधी कोणाच्या नजरेसही पडत नसे. काहीजण तर तिला माडीवरच घमेल्यात आंघोळ करायला लावून भरलेलं पाण्याचं घमेलं वाड्याच्या बाहेर आणून स्वत: ओतायचे. म्हणजे काही रंगेल माणसं तर तरुणपणी जे बाईला वाड्यात कोंबायचे. ते तिचं मेल्यानंतर मढेच बाहेर काढायचे. वाड्यातला वारा आणि अंधार पिवून सारा जन्म चिरेबंद भिंतीच्या आत घालविलेली बाई धान्य साठवायच्या कणगीसारखी फुगलेली असायची. तिला उचलायला तितकीच धिप्पाड देहाची माणसं लागायची. इतके करूनही तिच्या पोटी आलेलं एखांदे मुल जगलच तर त्याला मोठे झाल्यावर “कडू बियाणे” म्हणून संबोधले जाई. मग अशा मुलाला एखादा जमिनीचा तुकडा कसायला दिला जाई.

माझ्या ऒळखीतली आज्जी एका रखेल बाईच्या पोटाला जन्मलेल्या माणसाचे नाव घेवून सांगायची की, “तो जन्मला तेव्हा त्याला वाड्यात खोदलेल्या खड्ड्यात पुरताना ते चिमुकलं बापाकडे बघून ओठातून हसलं. मग बापानं क्षणभर विचार केला अन दया येऊन खड्यात टाकलेल्या त्या जीवाला वर काढून वाढविला.” पुढे मोठे झाल्यावर त्याला “कडू बियाणे” म्हणून साऱ्या पंचक्रोषित ओळख मिळाली.

त्यामुळे अशा ठेवलेल्या बाईचा वापर फक्त जन्मभर भोगण्यासाठीच केला जाई. सालभरात एखाद्या जत्रेत बाईच्या अंगावर नवं लुगडं, चोळी चढायची. त्यावरच ती समाधान मानायची. आणि आपला जन्म भोगण्यासाठीच झाला आहे अशी मनाची तयारी करून ती बाई आलेला दिवस ढकलत राहायची.

बाकी, 'बाई वाड्यावर या' म्हणून नाचणाऱ्या आताच्या पिढीला बाईचं हे अवघड जागेचं दुखणं कधी नाही समजणार नाही..
सतीश काकडे

मराठी साहित्य UPSC

22 Nov, 13:46


MPSC राज्यसेवा परीक्षा पधती २०२५ पासून वर्णनात्मक …
२५ मे upsc प्रेलिम्स
28 sapt.MPSC prelims.

मराठी साहित्य UPSC

20 Nov, 03:18


ONLINE BATCH
उदयापासून “विशाखा” या कुसुमाग्रजांच्या काव्यसंग्रहावरील लेक्चर upload होतील.
@vivekpatil001
Vivek Patil 9822073599

https://play.google.com/store/apps/details?id=com.eckqqm.txwksb

मराठी साहित्य UPSC

20 Nov, 02:59


आपल्याला अभ्यासाला असणारे “ आठवणींचे पक्षी “
“या सत्तेत जीव रमत नाही “
जेव्हा मी जात चोरली होती” ह्या साहित्यकृतींच्या प्रश्नाचे उत्तर लिहितांना अश्या लेखांचा उपयोग होऊ शकतो जसे या लेखा मधे म्हटले आहे “ भिन्न भिन्न संस्कृतीक व्यवस्थान सर्वांना उपलब्ध असणारे तत्त्वज्ञानात्मक आणि आध्यात्मिक लोकशाही इथल्या शूद्रांना नाकारली गेली”
@marathii
#marathisahitya #daliyAnswerWriting

मराठी साहित्य UPSC

19 Nov, 06:54


पेपर १ साठी “मुक्तछंद” काव्य प्रकारावर प्रश अपेक्षित १०० वर्ष पुर्ण
कवी अनिल महत्वाचे

मराठी साहित्य UPSC

17 Nov, 08:09


हा लेख आज mata मधे आला आहे
त्याचा मूळ लेखा सह नोट्स काढून संध्याकाळ पर्यंत पोस्ट करतो

मराठी साहित्य UPSC

17 Nov, 07:43


आधुनिक साहित्य या शब्दांमध्ये आधुनिक या शब्दाचा नेमका अर्थ सांगायचा झाला तर ज्या साहित्यामध्ये मानवांचा विचार होतो त्याला आधुनिक साहित्य म्हणतात जर भगीरथाने स्वर्गातून या धरेवर गंगा आणली असेल तर मराठी साहित्यामध्ये मानवतेच साहित्य म्हणजेच दलित साहित्य कुणी आणलं असेल तर ते मना वानखेडे यांनी आणले खुद्द ज्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सहवास लाभला त्यांच्या विचारांचा प्रभाव वानखडे सरांवर होता म्हणून मराठीमध्ये दलित साहित्याचा एक प्रवाह निर्माण करण्याची गरज आणि त्यातून मानवतेची चळवळ निर्माण करण्याची गरज वानखेडे सरांना वाटली म्हणून म्हणून दलितांना त्यांनी दलित साहित्य निर्माण करण्याचे आवाहन केलेयांच्या या आव्हानामधूनच विद्रोह आणि बंड हा गाभा घेऊन दलित साहित्य प्रस्थापित व्यवस्थीविरुद्ध व नैतिक मूल्याविरुद्ध लढत होते याच्यामधूनच प्प्र ई सोनकांबळे यांच्या हातून आठवणींचे पक्षी सारखे पहिलं दलित आत्मकथन निर्माण झालं त्यांच्या या योगदानामुळेच दलित साहित्याला आणि मराठी साहित्याला एक वेगळे वळण लागले
लेख आवडल्यास लाइक करा

मराठी साहित्य UPSC

16 Nov, 14:00


Online Batch
मृदगंध चे वीडियो upload केले आहेत…
👉 ८ नंबर चा वीडियो मोठा झाल्याने अपलोड करता आला नाही तो उद्या दोन भागांमध्ये अपलोड हॉयील
👉 २ नंबर चे दोन वीडियो आहेत ४५ मिनीटापर्यंत दोन्ही वीडियो सेम आहेत ४५ नांतर एका वीडियो मधे दुसरी वीडियो क्लिप जोडली गेली आहे. नेक्स्ट २ नंबर चा वीडियो व्यवस्तीत आहे
👉”माझ्य माना बन दगड” एक कविता बाकी आहे बाकी झाले

https://play.google.com/store/apps/details?id=com.eckqqm.txwksb

मराठी साहित्य UPSC

16 Nov, 03:15


**महत्वाचे** आवर्जून वाचा

मराठी साहित्य UPSC

16 Nov, 03:03


Night Watch
Pulitzer price winner book 2024
अमेरिकन गृहयुधा मधे झालेल्ये मानसिक आणि शारीरिक अत्याचार त्याला तोंड देत जगणाऱ्या Aliza ची प्रेरणादायी कहानी.
युद्ध नको बुध्द हवा
@marathii
#marathisahitya #daliyAnswerWriting #UPSC

मराठी साहित्य UPSC

15 Nov, 17:53


https://t.me/currentAffairsIASs
हे GS चे analysis हवे असल्यास चॅनेल जॉइन करा 👆👆

मराठी साहित्य UPSC

12 Nov, 06:29


प्रेम आणि शरिरता” हा मुद्दा १९०० च्या काळापासून कला क्षेत्र आणि त्याच अनुषंगाने साहित्या मधे सुधा चर्चिला गेला आहे.
सुरवातीला केशवसुत , गोविंदग्रज कवी अनिल यांनी अशारिरिक प्रेम कवितेमध्ये व्यक्त केल हा काळ साधारण १९२० चा.
या काळा मधे मराठी साहित्य एवढ्या मानसिक दबावामध्ये होते की आपल्या प्रेयसीचे नाव सुद्धा घेत नावती.
कुसुमाग्रज यांची प्रेमाची व्याख्याच वेगळी होती ती म्हणजे धेया मधे प्रेमाची अडसर होते..विंदा यानी पहिल्यांदा प्रेम वासना आणि शरीर याचा विचार मराठी साहित्य मधे केला
लिखान आवडल्यास नक्की like करा
@marathii
#marathisahitya
#daliyAnswerWriting
#UPSC

मराठी साहित्य UPSC

11 Nov, 03:28


👆हा लेख वाचताना वाटतं स्त्री चे या समजा मधे होत जाणार भांडवलीकरण हे कायम स्वरूपी आहे ..विंदा करंदीकर यानी “ती जनता अमर आहे” मधे
“सरोज नवनगरवली तील मरते मांडोदरी
आणि उरते भांडवली भोग यंत्र …”
ह्या ओळी लिहून या प्रश्न ला उजागर केले होते. तेंव्हा (१९५० चा काळ) हा काळाचा पेच आहे असे वाटतं होते परंतु आज साधारण ७५ वार्षाननंतर सुधा तीच परिस्थिती आहे.
म्हणजे आज आर्थिक रित्या मानून साधन जरी झाला तरी मानसिक विकास अजुन बाकी आहे याची प्रचिती येते.
@marathii
#marathisahitya
#marathiliterature

मराठी साहित्य UPSC

31 Oct, 09:30


*App link*:- https://play.google.com/store/apps/details?id=com.eckqqm.txwksb

@vivekpatil001

मराठी साहित्य UPSC

30 Oct, 17:30


अहिराणी बोली भाषा
#marathisahitya

मराठी साहित्य UPSC

30 Oct, 17:30


अहिराणी बोली भाषा
#marathisahitya

मराठी साहित्य UPSC

30 Oct, 17:30


अहिराणी बोली भाषा
#marathiसाहित्य

मराठी साहित्य UPSC

30 Oct, 17:28


वऱ्हाडी -अहिराणी बोली भाषा तुलना

मराठी साहित्य UPSC

26 Oct, 04:57


मृदगंध: या शब्दांना

मराठी साहित्य UPSC

21 Oct, 02:20


Marathi literature UPSC - रसास्वाद कसा लिहावा | विश्लेषण | विवेक पाटील सर #Answerwriting ✍️
https://youtu.be/-YcBNl50Q2U

मराठी साहित्य UPSC

20 Oct, 05:33


underline केलेले महत्वाचे.
स्टार जिथे केले ते कोणत्याची कथा स्वरूपा च्या प्रश्न साठी चंगली सुरवात होऊ शकेल

मराठी साहित्य UPSC

19 Oct, 07:52


काळजी घ्या विद्यार्थी मित्रांनो....!
पुण्यातील एका मोठ्या अभ्यासिकेत सकाळी एका शॉर्टसर्किटमुळे एवढं सगळ घडल😔

लेकरांच्या जीवाला इजा पोचली नाही हे नशीब 🙏

आपली काळजी आपल्यालाच घ्यायला हवी🙏

मराठी साहित्य UPSC

15 Oct, 07:19


लवकरच मार्केट मधे
मराठी साहित्याच्या मटेरियल उपलब्धतेचा प्रश्न सोडविण्याचा छोटासा प्रायत्न करतोय. पुढील काही दिवसांमध्ये सर्व नोट्स availble होतील
विवेक पाटिल 9822073599
Online batch availble

मराठी साहित्य UPSC

13 Oct, 07:41


काल सुट्टी असल्याने आज पेपर आले नाहीत म्हणून पुरवण्यांचे कात्रण आज टाकले नाहीत 🙏

मराठी साहित्य UPSC

12 Oct, 04:45


मराठी साहित्य UPSC pinned «मराठी साहित्य या बैच वर दसऱ्या च्या शुभमुहूर्तावर *४०% off* असेल. बॅच जॉइन करण्या आधी कूपन कोड साठी कॉल करावा 9822073599»

मराठी साहित्य UPSC

12 Oct, 01:38


मराठी साहित्य या बैच वर दसऱ्या च्या शुभमुहूर्तावर *४०% off* असेल.
बॅच जॉइन करण्या आधी कूपन कोड साठी कॉल करावा 9822073599

मराठी साहित्य UPSC

12 Oct, 01:37


Online Batch link :- https://play.google.com/store/apps/details?id=com.eckqqm.txwksb

@vivekpatil001

मराठी साहित्य UPSC

10 Oct, 05:45


Sayali mhetre 389 rank
मराठी साहित्य answer writing
#marathisahitya #marathiliterature
#UPSC
#daliyAnswerWriting

मराठी साहित्य UPSC

07 Oct, 10:33


🌷 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी तारा भवाळकर 💐

#marathisahitya #marathiliterature
#UPSC
#daliyAnswerWriting

8,647

subscribers

681

photos

5

videos