أحدث المنشورات من Abhyas Mitra MPSC (@abhyaasmitra) على Telegram

منشورات Abhyas Mitra MPSC على Telegram

Abhyas Mitra MPSC
राज्य व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांच्या तयारीत नेहमी तुमच्या सोबतीला असलेला तुमचा मित्र म्हणजे 'अभ्यास मित्र'. Subscribe and share this channel http://bit.ly/2RYbq8a 🗞📖📔
24,946 مشترك
1,865 صورة
18 فيديو
آخر تحديث 10.03.2025 21:09

قنوات مشابهة

🏆SAARTHI MCAER🏆
29,298 مشترك
Rayat Combine Test
15,264 مشترك
DREAM JOB MAHARASHTRA
4,755 مشترك

أحدث المحتوى الذي تم مشاركته بواسطة Abhyas Mitra MPSC على Telegram

Abhyas Mitra MPSC

24 Feb, 13:57

2,206

🔥 पोलीस भरती 2025 🔥

💠 अंकगणित आणि बुद्धिमत्ता 💠

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीसाठी अंकगणित आणि बुद्धिमत्ता विषयातील प्रश्नांचा सराव आजच्या आपण या लेक्चर मध्ये करणार आहोत.

https://www.youtube.com/live/-yVrvf-ZRYA?si=oyEVhNYbtLqnON6V

लेक्चर ठीक 7:30 वाजता सुरू होईल.
Abhyas Mitra MPSC

24 Feb, 11:19

2,305

🔥 कंबाईन गट क पूर्व परीक्षा 2024 🔥

🚩 भूगोल PYQ 🚩

तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. 👍


PYQ लेक्चर क्र.14 ⤵️⤵️
https://www.youtube.com/live/zIaKPfFQFAg?si=CzzF0McgkXWCOz9u

लेक्चर बरोबर 5:00 वाजता सुरू होईल सर्व विद्यार्थ्यांनी जॉईन करा.
Abhyas Mitra MPSC

24 Feb, 10:30

2,511

💠 सामान्य ज्ञान 💠

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सरळ सेवेच्या सर्व परीक्षेसाठी उपयुक्त असलेले सामान्य ज्ञान विषयातील प्रश्न आणि उत्तरे सिरीज आपण घेऊन आलो आहोत.

Video link : https://www.youtube.com/live/WJJJlH-ZNcQ?si=YyZ9XoUgyTBkdanQ

लेक्चर ठीक 4 वाजता सुरू होईल.
Abhyas Mitra MPSC

24 Feb, 07:38

2,332

🔥 कंबाईन मुख्य परीक्षा 2024 🔥

🔷 कंबाईन मुख्य परीक्षा 2020 PYQ 🔷

विद्यार्थी मित्रांनो आपण कंबाईन गट ब मुख्य परीक्षेसाठी मराठी व्याकरण विषयाचा अभ्यास करणार आहोत आहोत. तर लेक्चर बघायला विसरू नका.👍

मराठी व्याकरण PYQ सिरीज⤵️

https://www.youtube.com/live/yiTZ7ZQ8dSU?si=yb68RiIJNykJWMZX

👉👉👉 लेक्चर बरोबर 1:30 वाजता सुरू होईल.
Abhyas Mitra MPSC

24 Feb, 04:06

2,334

https://www.youtube.com/live/eh7m7Go33k8?si=wgB4vVECUwMMwQgd
Abhyas Mitra MPSC

23 Feb, 11:32

2,710

🔥 पोलीस भरती 2025 🔥

💠 मराठी व्याकरण 💠

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीसाठी मराठी व्याकरण विषयातील प्रश्नांचा सराव आजच्या आपण या लेक्चर मध्ये करणार आहोत.


https://www.youtube.com/live/oEpSaS0XQc0?si=DXj34K6ryO9WK6XA

लेक्चर ठीक 5 वाजता सुरू होईल.
Abhyas Mitra MPSC

23 Feb, 07:58

2,589

लेक्चर सुरू होत आहे सर्व विद्यार्थ्यांनी जॉईन करा
Abhyas Mitra MPSC

23 Feb, 07:08

2,846

🔥 कंबाईन मुख्य परीक्षा 2024 🔥

🔷 कंबाईन मुख्य परीक्षा 2021 PYQ 🔷

विद्यार्थी मित्रांनो आपण कंबाईन गट ब मुख्य परीक्षेसाठी मराठी व्याकरण विषयाचा अभ्यास करणार आहोत आहोत. तर लेक्चर बघायला विसरू नका.👍

मराठी व्याकरण PYQ सिरीज⤵️

https://www.youtube.com/live/2soHwOLDUEE?si=q6aT_oAjW2ON5_4r

👉👉👉 लेक्चर बरोबर 1:30 वाजता सुरू होईल.
Abhyas Mitra MPSC

22 Feb, 11:24

2,774

🔥 कंबाईन गट क पूर्व परीक्षा 2024 🔥

🚩 भूगोल PYQ 🚩

तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. 👍


PYQ लेक्चर क्र.13 ⤵️⤵️
https://www.youtube.com/live/8L0dJFw80RQ?si=mIeKWpTM4t90AqBx

लेक्चर बरोबर 5:00 वाजता सुरू होईल सर्व विद्यार्थ्यांनी जॉईन करा.
Abhyas Mitra MPSC

22 Feb, 10:28

2,745

💠 सामान्य ज्ञान 💠

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सरळ सेवेच्या सर्व परीक्षेसाठी उपयुक्त असलेले सामान्य ज्ञान विषयातील प्रश्न आणि उत्तरे सिरीज आपण घेऊन आलो आहोत.

Video link : https://www.youtube.com/live/ipz8tiqx19Y?si=_Pg2uPIPS-y_vM2-

लेक्चर ठीक 4 वाजता सुरू होईल.