Latest Posts from Abhyas Mitra MPSC (@abhyaasmitra) on Telegram

Abhyas Mitra MPSC Telegram Posts

Abhyas Mitra MPSC
राज्य व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांच्या तयारीत नेहमी तुमच्या सोबतीला असलेला तुमचा मित्र म्हणजे 'अभ्यास मित्र'. Subscribe and share this channel http://bit.ly/2RYbq8a 🗞📖📔
24,946 Subscribers
1,865 Photos
18 Videos
Last Updated 10.03.2025 21:09

Similar Channels

Harshad Sir Testbook
19,668 Subscribers
Study
1,880 Subscribers

The latest content shared by Abhyas Mitra MPSC on Telegram

Abhyas Mitra MPSC

10 Mar, 11:15

1,009

🔥 माहितीचा अधिकार अधिनियम 2005 🔥

☢️ RTI ACT 2005 PYQ ☢️

तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. 👍


माहितीचा अधिकार अधिनियम 2005 PYQ ⤵️⤵️
https://www.youtube.com/live/VQCKLwCPPNY?si=sY4HE6x6Pht_2QLu

लेक्चर बरोबर 5:00 वाजता सुरू होईल सर्व विद्यार्थ्यांनी जॉईन करा.
Abhyas Mitra MPSC

10 Mar, 10:23

951

💠 सामान्य ज्ञान 💠

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सरळ सेवेच्या सर्व परीक्षेसाठी उपयुक्त असलेले सामान्य ज्ञान विषयातील प्रश्न आणि उत्तरे सिरीज आपण घेऊन आलो आहोत.

Video link : https://www.youtube.com/live/lrfh5l7_F-4?si=ehPD0XtFM-fNoXDg

लेक्चर ठीक 4 वाजता सुरू होईल.
Abhyas Mitra MPSC

10 Mar, 08:22

1,416

🔥 महत्त्वाची माहिती 🔥


☀️ 1854 मध्ये श्री कावसजी नानाभाँय दावर यांनी मुंबई येथे 'बॉम्बे स्पिनिंग ॲन्ड विव्हिग कंपनी लिमिटेड पहिली कापड गिरणी काढली.


☀️ भारतातील पहिली कागदगिरणी कलकत्याजवळ सेहरामपूर येथे 1832 मध्ये सुरू करण्यात आली.

☀️ देशातील पहिली लोकरी कापडाची गिरणी 1876 मध्ये कानपूर मध्ये स्थापन झाली.

☀️ 1906 मध्ये भारतातील पहिला रासायनिक खत कारखाना राणीखेत (तमिळनाडु) येथे सुरु झाला.

☀️ पहिली ताग गिरणी रिश्रा येथे 1855 मध्ये कलकत्ता येथे स्थापन झाली.

☀️ भारतात मद्रासमध्ये सिमेंट उत्पादनास सुरुवात झाली.

☀️ झारखंडमध्ये सिमेंटचे उत्पादन सर्वाधिक होते.(सिंद्री)

☀️ भारतात केरळ,तमिळनाडू व कर्नाटकात रबराचे उत्पादन अधिक होते.



@अभ्यास मित्र
Abhyas Mitra MPSC

10 Mar, 07:55

1,076

🔥 Combain Foundation Batch 2.O.🔥

             ✻ वैशिष्ट्ये ✻

1) Live + Recorded लेक्चर्स.
2) Course Validity - 12 महिने.
3) मार्गदर्शक - चैतन्य जाधव, हर्षाली पाटील, मारोती सर, पुजा मॅम
4) Watch Time - Unlimited (शिक्षणावर कुठलेही बंधन नाही)
5) FEE : 2999/- (5999)
6) डिजिटल नोट्स मिळतील.
7) टेस्ट सिरीज विश्लेषणासहित.
8) स्टेट बोर्ड लेक्चर्स.
9) पूर्व आणि मुख्य दोन्ही परीक्षेचा संपूर्ण सिलॅबस शिकवलं जाईल.

👉  COURSE LINK : https://yfxjw.on-app.in/app/oc/630109/yfxjw?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app

☎️ संपर्क : 9762882895, 7499076036
Abhyas Mitra MPSC

10 Mar, 04:02

1,515

https://www.youtube.com/live/jd62R9QTANY?si=8uCj5K7m1l1lFPx9
Abhyas Mitra MPSC

08 Mar, 09:43

2,480

वजन (Weight) :-

एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या बलाने आपल्या केंद्राच्या दिशेने आकर्षित करते त्याला वस्तूचे वजन म्हणतात.

वस्तूचे वजन

- ध्रुवावर जास्त जाणवेल.
- विषुववृत्तावर कमी जाणवेल.
- उंचीवर कमी जाणवेल.

- पृथ्वीच्या खोलीत कमी जाणवेल.
- लिफ्ट वर जाताना अधिक जाणवेल.
- लिफ्ट खाली येताना कमी जाणवेल.

जर पृथ्वीचे स्वत:भोवती फिरणे थांबले तर पृथ्वीवरील वस्तूच्या वजनात वाढ होईल आणि जर पृथ्वी स्वत:भोवती अधिक गतीने फिरत असेल तर वजनात घट होइल.

- वस्तुमानाचे SI पद्धतीत किलोग्रॅम हे एकक आहे.

- वजनाचे SI पद्धतीत न्यूटन हे एकक आहे.
Abhyas Mitra MPSC

08 Mar, 07:50

2,385

🔥 कंबाईन मुख्य परीक्षा 2024 🔥

🔷 कंबाईन मुख्य परीक्षा 2023 PYQ 🔷

विद्यार्थी मित्रांनो आपण कंबाईन गट ब मुख्य परीक्षेसाठी इंग्रजी व्याकरण विषयाचा अभ्यास करणार आहोत आहोत. तर लेक्चर बघायला विसरू नका.👍

इंग्रजी व्याकरण PYQ सिरीज⤵️

https://www.youtube.com/live/vO8ETSBDJ3s?si=7CMxz6Xe_yduNz8d

👉👉👉 लेक्चर बरोबर 1:30 वाजता सुरू होईल.
Abhyas Mitra MPSC

08 Mar, 06:01

1,891

🔥 कंबाईन गट क पूर्व परीक्षा 2024 लक्ष्य बॅच 🔥

             ✻ वैशिष्ट्ये ✻

1) Live + Recorded लेक्चर्स.
2) Course Validity - 3 महिने.
3) मार्गदर्शक - चैतन्य जाधव, हर्षाली पाटील, मारोती सर, पुजा मॅम
4) Watch Time - Unlimited (शिक्षणावर कुठलेही बंधन नाही)
5) FEE : 999/- (1999)
6) डिजिटल नोट्स मिळतील.
7) टेस्ट सिरीज विश्लेषणासहित.

👉  COURSE LINK : https://yfxjw.on-app.in/app/oc/629946/yfxjw?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app

☎️ संपर्क : 9762882895, 7499076036
Abhyas Mitra MPSC

08 Mar, 03:58

2,390

🔥 कंबाईन गट क पूर्व परीक्षा 2024 🔥

🚩 इतिहास PYQ 🚩

तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. 👍


PYQ लेक्चर  ⤵️⤵️
https://www.youtube.com/live/3bAgbDc7cp8?si=ecm3luY7oxFuxBIu

लेक्चर बरोबर 9:30 वाजता सुरू होईल सर्व विद्यार्थ्यांनी जॉईन करा.
Abhyas Mitra MPSC

07 Mar, 11:54

2,561

नेटवर्क प्रॉब्लेम मुळे आजचे लेक्चर थांबलेले आहे उद्या कंटिन्यू होईल