Últimas Postagens de आपुलकीच्या माणसासाठी (@aapulkichya_mansasathi) no Telegram

Postagens do Canal आपुलकीच्या माणसासाठी

आपुलकीच्या माणसासाठी
4,267 Inscritos
10,338 Fotos
2 Vídeos
Última Atualização 28.02.2025 22:00

O conteúdo mais recente compartilhado por आपुलकीच्या माणसासाठी no Telegram


_*जीवनात यशाच्या सर्वोच्च शिखरावर पण पोहोचता येतं पण त्यासाठी आपल्याकडे तितका संयम असला पाहिजे..!*_

_*बदलणारा ऋतू, बदलणारी नाती, बदलणारे लोक, दिसत नसले तरी ते खूप अनुभवले जातात..!*_

_*सर्व अडथळे पार करून स्वतःला सिध्द करता येतं.*_

*#निसर्गाची_किमया.*

*🚩 #ऊर्जामंत्र*

‌ _*संघर्ष केल्याशिवाय यशस्वी होण्याचा आनंद उपभोगता येत नाही...!*_

*#हर_हर_महादेव 🙏🏻🚩*

☸️ *" आजचे विचारपुष्प "*

_*1) भय हमेशा, भविष्य के लिए होता हैं...! लेकीन डर, वर्तमान में लगता है...!!*_

_*2) हर एक की सुनो और हर एक से सीखो क्योंकि हर कोई, सब कुछ नही जानता लेकिन हर एक कुछ ना कुछ जरुर जानता हैं! स्वभाव रखना है तो उस दीपक की तरह रखिये, जो बादशाह के महल में भी उतनी ही रोशनी देता है, जितनी की किसी गरीब की झोपडी में.*_

•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
*❝ आपुलकीच्या माणसासाठी ❞*
https://t.me/Aapulkichya_Mansasathi
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•

🌅 *" आजचा सुंदर विचार "*

_*1) मोठे झाल्यावर आयुष्य मनासारखं जगता येतं, असं लहानपणी वाटायचं, पण खर सांगू का आयुष्यात लहानपणी जे आयुष्य जगलो तितकच आपलं आयुष्य आपण जगलोय असं वाटतं. कारण मोठं झाल्यावर फक्त जबाबदारीचं ओझं घेऊन जगावं लागतं. हे सत्य आहे.*_

_*2) चांगल काम करणारा माणूस कधीच सन्मान मागत नाही, त्याचे काम स्वतः सन्मानास पात्र ठरवते. माणसाने जास्त उड्या मारु नये श्रीरामांना रात्री राज्य भेटणार होते पण सकाळी वनवास भेटला ते तर देव होते आपण माणसं आहोत.*_

•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
*❝ आपुलकीच्या माणसासाठी ❞*
https://t.me/Aapulkichya_Mansasathi
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•

🌅 *" आजचे सुविचार "*

_*1) तुम्हाला वाटतं की, सर्वांनी तुमच्याशी चांगलं वागावं ! पण तुम्हीही सर्वांशी चांगलं वागावं, हे महत्त्वाचं नाही का ?*_

_*2) कोणाची तरी Smile आपलं दुःख नाहीस करण्याकरिता पूरेशी असते कारण प्रत्येकाला हसणं जमत नाही आणि ज्याला जमतं त्याला दुःखचं काय असतं तेच कळत नाही...!!*_

_*3) इतरांवर व्यर्थ चर्चा करण्यापेक्षा स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित केलेले कधीही चांगलेच...!!*_

•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
*❝ आपुलकीच्या माणसासाठी ❞*
https://t.me/Aapulkichya_Mansasathi
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•

_*तुम नमक नहीं चंदन हो कवि, तुम तिलक हमारे माथे का.*_

_*जग जिंकण्याचे सामर्थ्य बाळगणारा, अनुभवाने कसलेला ६५ वर्षीय मुगल सम्राट औरंगजेब जेव्हा बावीस वर्षांच्या नवख्या राजासमोर हतबल होतो अन् सर्व शक्ती पणाला लावून दिल्ली सोडून स्वतः सगळी फौज घेऊन दख्खनेत येतो तेव्हा संभाजीराजेंच्या अफाट आत्मबलाचा अंदाज येतो.*_

*#शंभुछञपती*

*#स्वराज्य*

_*उसे क्या चढाऊ जो अमृत छोड विष पिता हैं.*_