🏆 🇲PSC 🇰atta 🏆

@mpsc_katta


😍 𝙼𝙿𝚂𝙲 राज्यसेवा संपूर्ण अभ्यासाठी

🧑‍🏫 मार्गदर्शन
🧑‍🏫 𝚃𝚛𝚒𝚌𝚔𝚜
🧑‍🏫 संपूर्ण 𝙽𝚘𝚝𝚎𝚜

🏆 स्वप्नांच्या वाटेकडे एक ध्येयवेडा प्रवास🏃🏃‍♀

⭕️ For Promotion Contact 👉 @mpsc_ad

🏆 🇲PSC 🇰atta 🏆 (Marathi)

आपलं हार्दिक स्वागत आहे! जरा दिलेली माहिती वाचून कोण आहे आणि तो काय करतो यावर विचार करूया. या चॅनलवर आपण मिळवीत महाराष्ट्र राज्यातील सर्व उमेदवारांसाठी मदत करणारे एक समृद्ध अभ्यास. येथे आपल्याला मर्गदर्शन, टिप्स आणि सर्वांच्या नोट्स मिळतील. या संचालित केलेल्या कार्यक्रमांचा एक मुख्य उद्दिष्ट स्वप्नांच्या वाटेकडे एक ध्येयवेडा प्रवास देण्याचा आहे. तुमच्या स्वप्नांच्या सीमा सापडल्यास, या चॅनलवर संपर्क साधा आणि प्रमोशनसाठी तयार रहा. आपलं अनुभव साधरण स्त्रोतापेक्षा जास्त असल्याचं सांगत आहे. जोडल्याबद्दल धन्यवाद आणि आनंदात रहा!

🏆 🇲PSC 🇰atta 🏆

22 Oct, 14:37


🌏 महाराष्ट्र जलाशय व धरणे 🌏

🌊  कोयना = शिवाजी सागर - (कोयना)  (सातारा)

🌊  जायकवाडी = (गोदावरी) छञपती संभाजीनगर

🌊  बाभळी प्रकल्प = (गोदावरी) नांदेड

🌊  भंडारदरा = (प्रवरा) अहमदनगर

🌊  गंगापूर = (गोदावरी) नाशिक

🌊  राधानगरी = (भोगावती) कोल्हापूर

🌊 मोडकसागर = (वैतरणा) ठाणे

🌊 उजनी = (भीमा) सोलापूर

🌊 तोतलाडोह = मेघदूत जलाशय ( पेंच )- नागपूर

🌊 यशवंत धरण = ( बोर ) वर्धा

🌊 खडकवासला = ( मुठा ) पुणे

🌊 येलदरी = ( पूर्णा ) परभणी

✈️@mission_mh_police

🏆 🇲PSC 🇰atta 🏆

22 Oct, 13:44


❇️ मराठी कादंबरी आणि त्यांच्या लेखकांची नावे ❇️

ग्रंथाचे नाव            लेखकांची नावे

1)  हिंदुत्व –           विनायक दामोदर सावरकर

2) बुदध द ग्रेट –       एम ए सलमीन

3) समीधा –           डाँ बी व्ही आठवले

4) मृत्यूंजय –          शिवाजी सावंत

5) छावा –            शिवाजी सावंत

6) श्यामची आई –      साने गुरूजी

7) श्रीमान योगी –     रणजित देसाई

8) स्वामी –        रणजित देसाई

9) पानिपत –      विश्वास पाटील

10) युगंधर –     शिवाजी सावंत

11) ययाती –     वि.स.खांडेकर

12) कोसला –    भालचंद्र नेमाडे

13) बटाटयाची चाळ-    पु ल देशपांडे

14) नटसम्राट –     वि.वा शिरवाडकर

15) शाळा –       मिलिंद बोकील

16) एक होता कार्व्हर –   विना गव्हाणकर

17) बलुत –     दया पवार

18) व्यक्ती आणि वल्ली –    पु.ल देशपांडे

19) राधेय –      रणजित देसाई

20) दुनियादारी -सुहास शिरवळकर

21) आमचा बाप आणि आम्ही – नरेंद्र जाधव

22) माणदेशी माणसे – व्यंकटेश माडगुळकर

23) पार्टनर – व.पु काळे

24) बनगरवाडी -व्यंकटेश माडगुळकर

25) राऊ – ना.सं ईनामदार

26) असा मी असामी – पु.ल देशपांडे

27) पावनखिंड – रणजित देसाई

28) नाझी भस्मासुराचा उदयास्त – वि.ग .कानिटकर

29) गोलपिठा – नामदेव ठसाळ

30) रणांगन -विश्राम बेडेकर

31) काजळमाया -जी ए कुलकुर्णी

32) राजा शिवछत्रपती -बाबासाहेब पुरंदरे

33) झेंडुची फुले – प्रल्हाद केशव अत्रे

34) स्मृतिचित्रे – लक्ष्मीबाई टिळक

35) जेव्हा मी जात चोरली होती – बाबुराव बागुल

36) झूंज – ना.सं ईनामदार

37) झोंबी – आनंद यादव

38) उपरा – लक्ष्मण माने

39) ज्ञानेश्वरी – ज्ञानेश्वर कुलकर्णी

40) चेटकीण – नारायण धारप

41) कर्हेचे पाणी – प्रल्हाद केशव अत्रे

42) वाळुचा किल्ला -व्यंकटेश माडगुळकर

43) मंतरलेले दिवस – गजानन दिगंबर माडगुळकर

44) विनोद गाथा – पी.के अत्रे

45) सत्तांतर – व्यंकटेश माडगुळकर

46) उचल्या – लक्षमण गायकवाड

47) हास्यतुषार -पी.के अत्रे

48) भुमी -आशा बागे

49) मारवा – आशा बागे

50) पैस – दुर्गा भागवत

51) त्रतुचक्र – दुर्गा भागवत

52) प्रेषित – जयंत नारळीकर

53) अजगर – सी.टी खानोलकर

54) त्यांची गोष्ट -स्वाती दत्ताराज राव

55) 1857 चे स्वातंत्र्यसमर – विनायक दामोदर सावरकर

56) सात सक्के त्रेचाळीस – किरण नगरकर

57) महानायक – विश्वास पाटील

58) पण लक्षात कोण घेतो – हरिभाऊ नारायण आपटे

59) गुलामगिरी -महात्मा फुले

60) अक्करमाशी -शरणकुमार लिंबाळे

61) पाचोळा – रा.रं बोराडे

62) शेतकर्यांचा आसुड – महात्मा फुले

63) माझा प्रवास – विष्णुभट गोडसे

64) भुताचा जन्म – द.मा मिरासदार

65) मन मै हे विश्वास – विश्वास पाटील

66) सखाराम बाईंडर – विजय तेंडुलकर

67) शिवाजी कोण होता – गोविंद पानसरे

68) अमृतवेल – वि.स.खांडेकर

69) आई समजुन घेताना – उत्तम कांबळे

70) धग – उद्दव शेळके

71) तराळ अंतराळ – शंकरराव खरात

72) हिंदु – भालचंद्र नेमाडे

73) फकिरा -अन्नाभाऊ साठे

74) यश तुमच्या हातात आहे – शिव खैरा

75) अग्नीपंख – अब्दुल कलाम

76) मुसाफिर – अच्युत गोडबोले

77) पांगिरा -विश्वास पाटील

78) झाडाझडती – विश्वास पाटील

79) अपुर्वाई – पु.ल देशपांडे

80)  मी माझा – चंद्रशेखर गोखले

81) मर्मभेद – शशी भागवत

82) फास्टर फेणे – भारा भागवत

83) सखी – व.पु काळे

84) राशीचक्र -शरद उपाध्ये

85) गहिरे पाणी – रत्नाकर मतकरी

86) चौघी जणी – शांता शेळके

87) माझी जन्मठेप – विनायक दामोदर सावरकर

88) बरमुडा ट्रँगल – विजय देवधर

89) इडली आँर्किड आणि मी – विठठल कामत

90) माझ्या बापाची पेंड – द.मा मिरासदार

91) तुंबाडचे खोत – श्री ना पेंडसे

92) नाँट विदाऊट माय डाँटर – बेटी महमुदी

93) वीरधवल -नाथ माधव

94) पहिले प्रेम -वि.स खांडेकर

95) पावनखिंड – रणजित देसाई

96) प्रकाशवाटा – बाबा आमटे

97) गारंबीचा बापु – श्री ना पेंडसे

98) कोल्हाटयाचे पोर – किशोर शांताबाई काळे

99) एकच प्याला – राम गणेश गडकरी

100) किमयागार – अच्युत गोडबोले

101) युगांत – ईरावती कर्वे

102) वाँईज अँण्ड अदरवाईज -सुधा मुर्ती

103) निळावंती – मारूती चितमपल्ली

104) यक्षांची देणगी – जयंत नारळीकर

105) आनंदी गोपाळ – श्री ज जोशी

106) पडघवली – गो नी दांडेकर

107) सारे प्रवासी घडीचे – जयवंत दळवी

108) काळोखातुन अंधाराकडे – अरूण हरकारे

109) महाश्वेता – सुमती क्षेत्रमाडे

110) तिमिराकडुन तेजाकडे – नरेंद्र दाभोळकर

111) हाफ गर्लफ्रेंड – चेतन भगत

112) लज्जा – तस्लिमा नसरीन

113) माझे विद्यापीठ – नारायण सुर्वे

114) ईलल्म -शंकर पाटील

115) डाँ बाबासाहेब आंबेडकर – शंकरराव खरात

116) वावटळ -व्यंकटेश माडगुळकर

✈️@mission_mh_police

🏆 🇲PSC 🇰atta 🏆

22 Oct, 10:54


🔥समाज कल्याण विभागात 219 जागांसाठी भरती
👇👇👇👇👇

https://t.me/mpsc_vision/44056
⭐️वयाची अट :- 31 ऑक्टोबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

📌नोकरी ठिकाण :- पुणे/महाराष्ट्र

⚠️Fee :- खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागास प्रवर्ग: ₹900/-]

📌Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 11 नोव्हेंबर 2024 

🔰Apply Link :- https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32813/87992/Index.html

📢अधिकृत वेबसाईट :- https://sjsa.maharashtra.gov.in/

✈️@MPSC_vision

🏆 🇲PSC 🇰atta 🏆

22 Oct, 09:59


➡️समाज कल्याण सहायक आयुक्त,
बहुजन कल्याण सहायक संचालक परीक्षा
कधी होणार..🤔

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
जय हिंद 🇮🇳
Join:
@MPSC_vision

🏆 🇲PSC 🇰atta 🏆

22 Oct, 08:50


📌अन्न व औषध प्रशासन गट ब आणि क जाहिरात प्रसिद्ध..

✔️परीक्षा TCS घेणार

💠अर्ज करणे साठी लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32816/88330/Index.html


✈️ @MPSC_vision

🏆 🇲PSC 🇰atta 🏆

22 Oct, 08:42


5 वे राष्ट्रीय जल पुरस्कार 2023

🏆 🇲PSC 🇰atta 🏆

22 Oct, 07:31


महाराष्ट्र संयुक्त पूर्व परीक्षा गट ब व गट क 2024 उपयुक्त संदर्भ Book-List

🏆 🇲PSC 🇰atta 🏆

22 Oct, 07:31


महाराष्ट्र अराजपत्रित (गट 'ब' व गट 'क')
सेवा संयुक्त (Combine) पूर्व आणि मुख्य परीक्षा 2024 साठी उपयुक्त संदर्भ...

गट ब व गट क संयुक्त पूर्व परीक्षा 87 वी आवृत्ती के सागर
गट ब व गट क 2022 च्या पेपरसह

2023-24 च्या अर्थसंकल्पासह प्रकाशित

https://ksagar.com/product/gat-b-va-gat-c-sanyukt-purva-pariksha-combine/

मानव विकास अहवाल 2021 /2022
जागतिक भूक निर्देशांक 2022
जागतिक शांतता निर्देशांक 2022
जागतिक विकास अहवाल 2022
लेटेस्ट सर्वे व रिपोर्ट 2022-2023

आयोगाच्या सुधारित अभ्यासक्रमानुसार रचना केलेले अचूक व पूर्णतः अभ्यासक्रमाला न्याय देणारे परीक्षाभिमुख संदर्भ

अनेक यशस्वी विद्यार्थ्यांनी अभ्यासलेले व अनेक यशस्वी विद्यार्थी आणि मार्गदर्शक यांच्या बुकलिस्टमधील यशस्वी संदर्भ
.

🏆 🇲PSC 🇰atta 🏆

22 Oct, 07:26


🚩#Syllabus

⭐️महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा अभ्यासक्रम

⭐️(मराठी आणि इंग्रजीतून)

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
📱 @MPSC_vision

🏆 🇲PSC 🇰atta 🏆

22 Oct, 06:19


♦️👉मृद व जलसंधारण अधिकारी गट ब कागदपत्र पडताळणी अनुपस्थित उमेदवार बाबत


✈️ @MPSC_vision ✔️

🏆 🇲PSC 🇰atta 🏆

22 Oct, 04:30


🏘 छत्रपती संभाजीनगर मधील उपलब्ध रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेल यांची माहिती देणारे चॅनेल 🏠

📲 IMPORTANT CHANNEL👇

t.me/Sambhajinagar_rooms_flat
t.me/Sambhajinagar_rooms_flat
t.me/Sambhajinagar_rooms_flat

✔️ आपल्याकडे रूम / vacancy असल्यास किंवा आपणास रूम पाहिजे असल्यास आमच्याशी संपर्क साधा.

👍𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @rooms_admin

🏆 🇲PSC 🇰atta 🏆

22 Oct, 04:03


➡️ आठवड्याभरात लाहोर दुसऱ्यांदा ठरले सर्वाधिक प्रदूषित.

➡️ लाहोर (हवेचा गुणवत्ता निर्देशांक 208)
प्रथम क्रमांकावर

➡️ दिल्ली (हवेचा गुणवत्ता निर्देशांक 164)
दुसऱ्या क्रमांकावर

✈️@MPSC_vision

🏆 🇲PSC 🇰atta 🏆

22 Oct, 03:24


🛑 आशिया महिला क्रिकेट 2024 एकूण संघ :-

1 ) भारत
2 ) बांगलादेश
3 ) पाकिस्तान
4 ) श्रीलंका
5 ) मलेशिया
6 ) नेपाळ
7 ) युएई
8 ) थायलंड

👉 व्यवस्थित लक्षात ठेवा मित्रांनो कोणता देश महिला आशिया कप मध्ये आहे किंवा नाही असा प्रश्न विचारला तर तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे.


❤️ @MPSC_vision

🏆 🇲PSC 🇰atta 🏆

22 Oct, 02:31


गोव्याच्या मलायका वाझ ला मिळाला 'ग्रीन ऑस्कर' पुरस्कार

ब्रिस्टलमध्ये हा पुरस्कार सोहळा झाला

पुरस्काराचे नाव : वाइल्डस्क्रीन पांडा पुरस्कार

याला आंतरराष्ट्रीय वन्यजीव माहितीपट आणि टीव्ही उद्योगाचा ‘ग्रीन ऑस्कर’ म्हणून संबोधले जाते.

मलायकाला तिच्या 'द सॅक्रिफाइस झोन' नावाच्या माहितीपटासाठी मिळाला.

निसर्ग संवर्धनासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींना मिळणारा हा एक आंतरराष्ट्रीय सन्मान आहे.

ऑन-स्क्रीन टॅलेंट श्रेणीमध्ये सन्मानित करण्यात आले.

मलाइका वाझ ही ‘नॅशनल जिओग्राफिक’ पुरस्कृत संशोधिका आहे.

तिला गोवा राज्य युवा पुरस्कार

राष्ट्रीय युवा पुरस्कार मिळाला आहे.

❤️ @MPSC_vision

🏆 🇲PSC 🇰atta 🏆

22 Oct, 02:21


🍀🍁बल से ज्यादा बुद्धि का
        उपयोग करो क्योंकि बल
         लड़ना सिखाएगा और
          बुद्धि जीतना🍂🌿

#Good_Morning 😊😍☺️

55,100

subscribers

18,030

photos

392

videos