चालू घडामोडी + GK (Official)

@chalughadamodimpsc


🆓 Free Test साठी Visit 👇 www.chalughadamodimpsc.com

📚 क्लास/Book/App जाहिरात

📲 संपर्क @ChikhaleSagar
☎️ 8329654502

चालू घडामोडी + GK (Official) (Marathi)

चालू घडामोडी + GK (Official) चॅनल हा एक मराठी टेलीग्राम चॅनल आहे ज्यात विविध लोकशाही, सामान्य ज्ञान, विज्ञान, इतिहास, भूगोल, व सामान्य विषयांवर आधारित घडामोडी उपलब्ध करून दिले जातात. या चॅनलवर विविध प्रकारचे मोकबे व टेस्ट्स सोप्या पद्धतीने उपलब्ध करून दिले जातात. या चॅनलवर वर्गानुसार कित्येक महत्त्वाचे प्रश्न सोप्या पद्धतीने सोडवले जातात. त्यानुसार मोकबे देणे व मोकबा देणे यात विशेष महत्व दिला जातो. तसेच, चॅनलवर उपलब्ध आहे विविध अभ्यासक्रम, पुस्तके, आणि अ‍ॅप्स यांची जाहिरात. जेथे सर्व विद्यार्थ्यांना मोफत मदतीची सुविधा दिली जाते. तुम्हीही जास्तीत जास्त उपक्रम सापडून घेऊन, तुमच्या सामान्य ज्ञानाची मापदंडे कसे आहेत, हे चाचणीत शिकू शकता. तसेच, तुम्हाला चालू घडामोडी + GK (Official) चॅनलवर जावंची आवड असल्यास, जरूर या चॅनलवर जॉईन करा व सध्याच्या घड्यामोडी उपक्रमांमध्ये सहभागी व्हा. संपर्क करण्याची माहिती सापडल्यास, @ChikhaleSagar या इडीवर संपर्क साधा किव्हा फोन करा 8329654502 या नंबरवर.

चालू घडामोडी + GK (Official)

22 Oct, 14:04


🚩🚩 जिल्हा नोट्स 3️⃣6️⃣ मध्ये

आगामी BMC भरती साठी देखील उपयुक्त मुंबई जिल्हा नोट्स👆

📙 पोलीस भरती 100+ प्रश्नपत्रिका संच फक्त 9️⃣9️⃣₹ मध्ये ( एकूण 100+ प्रश्नपत्रिका & उत्तरतालिका)

‼️ ऑफर केवळ आज & उद्याच्या दिवस ‼️

पोलीस भरती प्रमाणेच MPSC, IBPS & TCS पटर्नच्या सर्वच सरळसेवा परीक्षांसाठी उपयुक्त.

‼️ भरपूर विद्यार्थ्यांना फायदा होत आहे... तुम्ही देखील लाभ घ्या... वरील Screenshot पाहू शकता. ‼️

📲 The ज्ञानसागर अकॅडमी, पुणे App चे इतर कोर्सेस 👇


🚩🚩 पोलीस भरती Test 3️⃣6️⃣

🚩 अतिसंभाव्य टॉप 500 चालू घडामोडी प्रश्न स्पष्टीकरण सहित. 🚩🚩 चालू घडामोडी Test 4️⃣9️⃣₹ मध्ये

📲 संयुक्त गट ब / क पूर्व 2024 Test सिरीज (राज्यसेवासाठी देखील उपयुक्त)
🚩🚩 विषय निहाय Test 4️⃣9️⃣

👆 हे कोर्स देखील App वर उपलब्ध. ⭐️

📲 The ज्ञानसागर अकॅडमी, पुणे
👆 Google Play Store वर App उपलब्ध

📱 App Download Link👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd

📌  जॉईन करण्यास समस्या येत असल्यास खाली दिलेल्या Id वर Msg करा 👇👇

📱 Telegram Msg 💬👇👇
@The_Dnyansagar_Academy

📱 Whatsapp Msg : 💬👇👇
http://wa.me/+919209238481

📞 संपर्क :- 9209238481

चालू घडामोडी + GK (Official)

22 Oct, 14:04


✓ XpressWay वैयक्तिक कर्ज, व्यवसाय कर्ज, कार कर्ज, गृह कर्ज, कार्डवरील कर्ज, क्रेडिट कार्ड, बचत खाती इतर ऑफर करते.

✓ XpressWay हा HDFC बँक ‘नाऊ’ चा एक भाग आहे, जो बँकेच्या डिजिटल उत्पादने आणि सेवांसाठी एक छत्री ब्रँड
आहे.

#CurrentAffairs #Exercise

❤️ Best चालू घडामोडी चॅनेल 👇
𝐉𝐎𝐈𝐍
@ChaluGhadamodiMPSC

   
❤️          ✔️           ❤️
    ˡᶦᵏᵉ          ˢᵃᵛᵉ          ˢʰᵃʳᵉ

चालू घडामोडी + GK (Official)

22 Oct, 13:58


मालाबार नौदल सराव 2024

🔥भारतीय नौदलाने आयोजित केलेल्या बहुराष्ट्रीय मालाबार नौदल सरावाच्या 28 व्या आवृत्तीची सुरुवात 8 नोव्हेंबर 2024 रोजी बंगालच्या उपसागरात झाली.

🔥हा सराव 8 ते 18 ऑक्टोबर 2024 या कालावधीत होणार आहे.

🔥9 ऑक्टोबर 2024 रोजी विशाखापट्टणम येथे नौदल सराव मलबारचा उद्घाटन समारंभ भारतीय नौदल जहाज सातपुडा येथे आयोजित करण्यात आला होता.

🔥रॉयल ऑस्ट्रेलियन नौदलाने ऑगस्ट 2023 मध्ये सिडनी येथे मालाबार नौदल सरावाच्या 27 व्या आवृत्तीचे आयोजन केले होते.

🔥मालाबार सराव 1992 मध्ये भारतीय आणि अमेरिकेच्या नौदलांमधील द्विपक्षीय सराव म्हणून सुरू झाला.

🔥2015 मध्ये जपान सरावात सामील झाला

🔥ऑस्ट्रेलियाने 2007 मध्ये प्रथम सरावात भाग घेतला & 2020 पासून ते नियमितपणे सहभागी होत आहे.

🔥भारत, जपान, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका हे चार देश क्वाड ग्रुपचे सदस्य आहेत.

#CurrentAffairs #Exercise

❤️ Best चालू घडामोडी चॅनेल 👇
𝐉𝐎𝐈𝐍
@ChaluGhadamodiMPSC

   
❤️          ✔️           ❤️
    ˡᶦᵏᵉ          ˢᵃᵛᵉ          ˢʰᵃʳᵉ

चालू घडामोडी + GK (Official)

22 Oct, 09:01


प्राधिकरण केस पुढील अंतिम सुनावणी 14 नोव्हेंबर रोजी होईल.

𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC

चालू घडामोडी + GK (Official)

22 Oct, 04:08


ब्रिक्स परिषद

🔰 BRICS स्थापना : सप्टेंबर २००६

🔰 यंदा 4 नवे देश ब्रिक्स मध्ये सहभागी होणार..

ब्रिक ते ब्रिक्स :-

🔥 चारही देशांच्या आद्याक्षरांनी मिळून ब्रिक हा शब्द ओनील यांनी बनवला होता.

🔥 बी फॉर ब्राझील, आर फॉर रशिया, आय फॉर इंडिया आणि सी फॉर चीन. ब्रिकचा अर्थ बीट.

🔥 नंतर साऊथ आफ्रिकाही सदस्य बनल्याने तो ब्रिक्स असा परिवर्तित झाला.

ब्रिक्सची सद्यस्थिती :-

🔥 ब्रिक्स ही युरोपियन युनियनला मागे टाकून जी-७ आणि जी-२० पाठोपाठ जगातील तिसरी सर्वात शक्तिशाली आर्थिक संघटना बनली आहे.

ब्रिक्सचा प्रवास :-

🔥2000 : च्या दशकात ब्राझील, रशिया, भारत आणि चीन हे देश वेगाने प्रगतिपथावर निघालेले होते. या एकत्रित प्रगतीला ब्रिक म्हटले गेले.

🔥2001 : गोल्डमॅन सँक या गुंतवणूक बँकेमध्ये कार्यरत असताना अर्थतज्ज्ञ जिम ओनील यांनी या चारही देशांसाठी मिळून ब्रिक (मराठीत वीट) या शब्दाची योजना केली.

🔥2009 : या वर्षात ब्राझील, रशिया, चीन आणि भारताने (इंडिया) मिळून आपली एक संघटना बनवली आणि तिला ब्रिक हे नाव दिले.

🔥2010 : ब्रिक संघटनेत दक्षिण आफ्रिकाही सहभागी झाला. या देशाचे आद्याक्षर एस (साऊथ आफ्रिका) म्हणून संघटनेचे नाव बनले ब्रिक्स !

© ChaluGhadamodiMPSC

#CurrentAffairs #BRICS

❤️ Best चालू घडामोडी चॅनेल 👇
𝐉𝐎𝐈𝐍
@ChaluGhadamodiMPSC

   
❤️          ✔️           ❤️
    ˡᶦᵏᵉ          ˢᵃᵛᵉ          ˢʰᵃʳᵉ

चालू घडामोडी + GK (Official)

22 Oct, 04:08


भारत-चीनमध्ये शांतता करार..

#CurrentAffairs

❤️ Best चालू घडामोडी चॅनेल 👇
𝐉𝐎𝐈𝐍
@ChaluGhadamodiMPSC

   
❤️          ✔️           ❤️
    ˡᶦᵏᵉ          ˢᵃᵛᵉ          ˢʰᵃʳᵉ

चालू घडामोडी + GK (Official)

22 Oct, 04:08


महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची अधिसूचना आज जारी होणार.

🔰 आजपासून 29 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार, 20 नोव्हेंबरला मतदान, 23 नोव्हेंबरला मतमोजणी.

#CurrentAffairs

❤️ Best चालू घडामोडी चॅनेल 👇
𝐉𝐎𝐈𝐍
@ChaluGhadamodiMPSC

   
❤️          ✔️           ❤️
    ˡᶦᵏᵉ          ˢᵃᵛᵉ          ˢʰᵃʳᵉ

चालू घडामोडी + GK (Official)

21 Oct, 16:17


🆓 सर्व स्पर्धा परीक्षा Updates बरोबरच सर्व Quality Material तेही Free मध्ये आपल्या खालील Whatsapp चॅनेलवर मिळणार 👇

📱 स्पर्धा परीक्षा Updates👇
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

📱 नोट्स कट्टा Official👇
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10

👆 वरील 2 ही Whatsapp चॅनेलला लगेच Follow करा. 👆

📲 सर्व मित्रांना नक्की पाठवा. 👆

चालू घडामोडी + GK (Official)

21 Oct, 14:27


Ganesh Kad's Academy,Pune
🟢🟢🟢🟢🟢🟢🟢🟢
👉जे विद्यार्थी TRTI व BARTI या संस्थाच्या माध्यमातून ग्रुप B व C या साठी पात्र झालेले आहेत त्यांचे हार्दिक अभिनंदन.
👉  Ganesh Kads Academy ,Pune आपल्या योग्य मार्गदर्शानासाठी उत्तमोत्तम शिक्षकवृंद तसेच mentorship program राबवणार आहे.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐
👉Pre आणि Mains याचे  एक विशिष्ट आणि वेगळे  module देऊन व्यवस्थित तयारी करून घेणार आहोत .

👉टीम मधील अनुभवी शिक्षकांचेonline class सुद्धा आपल्याला मोफत मिळणार आहे.
👉 आपल्या यशाचा मार्ग सुखकर करण्यासाठी Ganesh kads academy ला आपण  1 नंबरचा preference देऊन पूर्ण concept based course शिकुया.

🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈
♦️Booster Team♦️
🟢Ganesh kad sir (English)
संचालक
♦️N Shyam sir (Eco)
♦️Nayan Rathod sir(Geo)
♦️Mahesh Gharge sir(polity +पंचायतराज)
♦️Pramod Patil sir (History)
♦️Ashok pawar sir(science)
♦️Krishna patil(kp)sir( maths& reasoning )
♦️Pratik Babar sir(current affairs )
♦️Uday kadam sir &
♦️Sandip jadhav sir (Marathi)


🔴🔴महत्वाचे 🔴🔴
वरील टीम मधील सर्व शिक्षकांची पुस्तके 👉आपल्याला अकॅडमी तर्फे मोफत दिली जाणार आहे.
👉याव्यतिरिक्त आपल्याकडून वेळोवेळी टेस्ट सिरीज सोडवून घेतल्या जाईल.आणि त्या पूर्णपणे मोफत असतील.

🌺सर्व विद्यार्थ्यांना मोफत अभ्यासिका प्रवेश मिळेल.

💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈

आपल्याला विद्यावेतनासह concept based knowledge मिळण्याचे ठिकाण म्हणजेच Ganesh Kad's Academy,Pune
या नंबर वर संपर्क साधा 9175602501
9763561761

Join- GaneshKadAcademyPune

📞संपर्क : 9763561761


➡️ Download The App Ganesh kad's Academy
https://play.google.com/store/apps/details?id=com.ganesh.kad.academy

चालू घडामोडी + GK (Official)

21 Oct, 11:45


📲 चालू घडामोडी Test सिरीज

आगामी राज्यसेवा, संयुक्त गट ब/क बरोबरच इतर सर्व स्पर्धा परीक्षा उपयुक्त 

🚩 अतिसंभाव्य टॉप 500 चालू घडामोडी प्रश्न स्पष्टीकरण सहित...Explanation मुळे 1000+ प्रश्नांची तयारी..

🚩🚩 चालू घडामोडी Test 4️⃣9️⃣

🚩 1st Test 🆓 App वर जाऊन सोडवा.

👆 ही ऑफर केवळ 2 दिवस उपलब्ध... नंतर फी 99₹ असेल👆

⚙️ Demo Test सोडवा Quality बघा ‼️
⚙️ प्रत्येक Test एकूण 5️⃣ वेळा सोडवू शकता 📲

🤩 ऑफर मर्यादित कालावधीसाठीच... 🔥


📲 संयुक्त गट ब / क पूर्व 2024 Test सिरीज (राज्यसेवासाठी देखील उपयुक्त)

🚩🚩 विषय निहाय Test 4️⃣9️⃣


📲 The ज्ञानसागर अकॅडमी, पुणे
👆 Google Play Store वर App उपलब्ध


किंवा खालील लिंकवर क्लिक करून Install करा. (Demo Test उपलब्ध)
⚙️
📱 App Download Link👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd

📌 Test जॉईन करण्यास समस्या येत असल्यास खाली दिलेल्या Id वर Msg करा 👇

📱 Telegram Msg 💬👇👇
@The_Dnyansagar_Academy

📱 Whatsapp Msg : 💬👇👇
http://wa.me/+919209238481

📞 संपर्क :- 9209238481

151,017

subscribers

20,171

photos

82

videos