चालू घडामोडी 2024

@chalughadamodi2023


Admin : @ChaluGhadamodiAdmin

महाराष्ट्रातील चालू घडामोडी सर्वात मोठे Page ✌️🚨
काही प्रॉब्लेम असतील तर मला Message करा 👉

चालू घडामोडी 2024 (Marathi)

चालू घडामोडी 2024 या Telegram चॅनेलवर आपले हार्दिक स्वागत आहे! या चॅनेलवर महाराष्ट्रातील चालू घडामोडीच्या सर्वात मोठ्या संदर्भांना प्रतिष्ठितता मिळवते. येथे आपण विविध विषयांवर आधारित अपडेट्स, समाचार आणि महत्वाच्या स्मार्टन्यूज वाचू शकता. या चॅनेलवर काही प्रॉब्लेम असल्यास, तर तुम्हाला @ChaluGhadamodiAdmin यांना Message करा आणि स्थितीसाठी सहाय्य मिळवा. चालू घडामोडी 2024 या चॅनेलवर आपल्याला मिळणारे माहिती आणि अपडेट्स अनमोल आहेत, त्यामुळे जास्तीत जास्त लोक यात्रेत सामील होऊन फायदा काढू शकतात. त्यारी न करून, आता लगेच जॉईन करा आणि ताज्या समाचारांसह संपर्क साधा!

चालू घडामोडी 2024

22 Oct, 14:27


Good morning... Sir ji
माझा fav sub चालू घडामोडी आहे..

आणि तुमच्या माहितीमुळे नेहमीच आम्ही सर्व एक पाऊल पुढे असतो...

A big thank you..
Mr. चालू घडामोडी ❤️🔥

चालू घडामोडी 2024

22 Oct, 14:25


चालू घडामोडीला मार्क्स का येतं नाहीत??🌿

1) आपल्या डोक्यात आधीपासूनचं बसलंय की Current ला मार्क्स येतं नाहीत आणि आपल्या याचं मानसिकतेमुळे आपण current चा कितीही अभ्यास केला तरी आपल्याला 4-5 च्यावर  मार्क्स येतं नाहीत..

2) Current ला 15 पैकी 13-14 मार्क्स घेणारी बरीच मुलं आहेत त्यामुळे आपल्याला मार्क्स येतं नसतील तर आपण विचार करायला हवा की आपलं काय चुकतंय..

3)सगळ्यात महत्वाचं आहे की current साठी एकच Source तुम्ही वाचला पाहिजे... एकतर परिक्रमा किंवा Yearbook... बरीच मुलं 2-3 पुस्तकं वाचतात आणि त्यामुळे अभ्यासात Perfection येतं नाही..

4) गट ब आणि क पूर्व परीक्षेला आयोग चालू घडामोडीचे प्रश्न कसे विचारतात हे आधी बघणं गरजेचं आहे तरचं लक्षात येईल की कोणत्या घटकावर Focus करावा लागेल...अनेक मुलांना माहीतचं नसतं की आयोग कसे प्रश्न विचारतं व त्यामुळे नको ते आपण वाचत बसतो आणि नको ते वाचण्यात वेळ गेल्यामुळे शेवटी Revision साठी वेळ भेटत नाही..2023 चे प्रश्न बघितले तर 15 पैकी 15 प्रश्न One Linear आहेत आणि महत्वाच्या मुद्यावरचं प्रश्न विचारले आहेत...

4) एकाच Source मधून सातत्याने अभ्यास केलात तर 15 पैकी 10 ते 12 प्रश्न सहज सुटून जातील..

5)योग्य वेळ देऊन अभ्यास केलात तर Current ला खूप चांगले मार्क्स येतात...सोबतच Current च्या Factual Notes काढल्या तर बराच फायदा होतो... प्रत्येक परीक्षेच्या आधी माझ्या स्वतःच्या नोट्स तयार असायच्या आणि शेवटच्या काही दिवसात Revision करण्यासाठी त्याचा खूप फायदा व्हायचा...

6) Current ला ignore करू नका आणि Option ला ठेवू नका... कोणताही विषय Option ला ठेवून आपण पास होऊ शकतं नाही त्यामुळे प्रत्येक विषयाचा अभ्यास व्यवस्थित असुद्या... एखाद्या विषयाकडे पूर्ण दुर्लक्ष करणं आपल्यासाठी चांगलंच महागात पडू शकतं, त्यामुळे रोज किमान 2 तास तरी चालू घडामोडीचा अभ्यास केला पाहिजे...मला विश्वास आहे की याचा नक्की फायदा होतो..!!

@रेवण सर PSI


व्यवस्थित वाचा हे ...🫡🫡

चालू घडामोडी 2024

22 Oct, 12:34


◾️ #Exam #countdown

चालू घडामोडी 2024

22 Oct, 11:30


📚 एकदम माफक फीस मध्ये देण्याचा प्रयन्त

🟢
🔔ऑफर फक्त आजच्याच दिवसासाठी

🟢👨‍🌾 गावठी ट्रिक्स👩‍🌾 च्या माध्यमातून होणार GS च्या सर्व विषयांची तयारी.....
✍️📓📔📒📕📗📘📙😀📖

🟢माझी 5-6 वर्षांची सर्व मेहनत🧠 एकत्रित करून देत आहे...📑

🟢🫡साध्या सरळ भाषेत 👨‍🌾गावठी👩‍🌾 न विसरणाऱ्या Tricks...🗣

🏆 एकदा मन लावून 💡 tricks🪄 केल्या तर GS चा खेळच खल्लास 🎊🎉

येणाऱ्या combine तसेच राज्यसेवा, सर्व सरळसेवा व इतर परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त अशी batch

🤓 मेला तरी विसरणार नाही अशी ट्रिक्स ची रचना

🟢 अगदी सहज सोप्प्या भाषेत...
🏹
Tricks च्या स्वरूपात....⛹‍♂
प्रत्येक topic वर short but sweet
❤️ अशी Tricks च्या माध्यमातून सुपरफास्ट revision...📣📔

🗓 संपूर्ण बॅच तयार आहे 🤩

🎁 Validity 6 Month - Unlimited views

🌐Download App -  Tricks Star Academy

⚙️ App link 🤳
https://play.google.com/store/apps/details?id=com.rbdfbq.rlglvr

🎁 Extra डिस्काउंट साठी खालील id वर Extra discount असा sms करू शकता.

📞Contact telegram I'd- 
https://t.me/Trickssstar
https://t.me/Trickssstar

चालू घडामोडी 2024

22 Oct, 09:17


वस्तू व सेवा कर विधेयक - सध्या चर्चेतील मुद्दा (GST BILL)

⭐️ 122 वी घटनादुरुस्ती विधेयक मांडले
⭐️ राज्यसभेत मंजूर : 3 ऑगस्ट 2016
⭐️ लोकसभेत मंजूर : 8 ऑगस्ट 2016
⭐️ राष्ट्रपती संमती : 8 सप्टेंबर 2016
⭐️ संयुक्त बैठक : 30 जून 2017
⭐️ GST लागू : 1 जुलै 2017 पासून

🔖 काही महत्वाच्या गोष्टी

⭐️ GST विधेयकाला मान्यता देणारे पाहिले राज्य आसाम आहे  (12 ऑगस्ट 2016)
⭐️1954 मध्ये GST लागू करणारा फ्रान्स पहिला देश आहे
⭐️ GST जनक - अटलबिहारी वाजपेयी ( पहिल्यांदा त्यांच्या काळात ही संकल्पना मांडली गेली )
⭐️ राज्यघटनेत 101 वी घटनादुरुस्ती करण्यात आली
⭐️घटनादुरुस्तीने घटनेत कलम 246A जोडले
⭐️हा एक अप्रत्यक्ष कर आहे
⭐️GST लागू करणारा भारत 161 क्रमांकाचा देश
⭐️GST मध्ये एकूण 17 अप्रत्यक्ष कर आहेत
⭐️ विजय केळकर समितीने GST लागू करण्याची शिफारस केली होती

✉️ @ChaluGhadamodi2023

चालू घडामोडी 2024

22 Oct, 08:42


(NTPC Bharti) नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये 50 जागांसाठी भरती

पदाचे नाव :- ज्युनियर एक्झिक्युटिव
शैक्षणिक पात्रता :- B .SC (Agriculture Science)

वयाची अट :- 28 ऑक्टोबर 2024 रोजी 27 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट].

नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत

Fee :- General/OBC/EWS: ₹300/-  [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 28 ऑक्टोबर 2024 

Apply Link :- https://careers.ntpc.co.in/recruitment/

अधिकृत वेबसाईट :-
https://ntpc.co.in/en

अविनाश चुंबळे सर

चालू घडामोडी 2024

22 Oct, 07:34


RRB
NTPC नॉन टेक्निकल पॉपुलर कॅटेगिरीज

11558  पदांच्या सामान्य ज्ञानासाठी उपयुक्त....

पहिल्यांदा मराठीतून होणाऱ्या NTPC परीक्षेसाठी वाचा.....

मेरिट ठरविणाऱ्या आणि दुर्मिळ प्रश्नांच्या अभ्यासासाठी...

🪩NCERT वाचा आता मराठीतून...

📔NCERT च्या संपूर्ण पुस्तकांवर आधारित

🥇National Bestseller
फक्त
NCERT अंतिम सत्य®
------------------------------------------------
📝😉पुस्तकाचे वैशिष्ट्ये😉:-

📌NCERT च्या संपूर्ण पुस्तकांवर आधारित इयत्तेनुसार रचना केलेले महाराष्ट्रातील पहिले आणि एकमेव स्वतंत्र मराठी पुस्तक.

📌नकाशे,फ्लो चार्ट्स,इन्फमेंटिव्ह ग्राफ्स,टेबल्स,छायाचित्र यातून विषय ठसवणारी टूकलर आकर्षण मांडणी.

📌इंग्रजी व हिंदी भाषेतून अभ्यास करतांना समस्यां निर्माण होऊ नये म्हणून मराठीमधून प्रथमच या पुस्तकाची रचना.
------------------------------------------------
🎁महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध🎁

📣ऑनलाईन amazon वर उपलब्ध

🚨महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर आजचा 1 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध.🚨

📦 आताच खरेदी करा

📌खरेदी करण्यासाठी Amazon लिंक-
http://bit.ly/3ZY0rRf
http://bit.ly/3ZY0rRf
http://bit.ly/3ZY0rRf
-----------------------------------
📞📞🧊अधिक माहितीसाठी संपर्क-
9595382922

चालू घडामोडी 2024

22 Oct, 07:34


RRB
NTPC नॉन टेक्निकल पॉपुलर कॅटेगिरीज

11558 पदांच्या सामान्य ज्ञानासाठी उपयुक्त....

पहिल्यांदा मराठीतून होणाऱ्या NTPC परीक्षेसाठी वाचा.....

मेरिट ठरविणाऱ्या आणि दुर्मिळ प्रश्नांच्या अभ्यासासाठी...

🪩NCERT वाचा आता मराठीतून...

📔NCERT च्या संपूर्ण पुस्तकांवर आधारित

🥇National Bestseller
फक्त
NCERT अंतिम सत्य®
------------------------------------------------
📝😉पुस्तकाचे वैशिष्ट्ये😉:-

📌NCERT च्या संपूर्ण पुस्तकांवर आधारित इयत्तेनुसार रचना केलेले महाराष्ट्रातील पहिले आणि एकमेव स्वतंत्र मराठी पुस्तक.

📌नकाशे,फ्लो चार्ट्स,इन्फमेंटिव्ह ग्राफ्स,टेबल्स,छायाचित्र यातून विषय ठसवणारी टूकलर आकर्षण मांडणी.

📌इंग्रजी व हिंदी भाषेतून अभ्यास करतांना समस्यां निर्माण होऊ नये म्हणून मराठीमधून प्रथमच या पुस्तकाची रचना.
------------------------------------------------
🎁महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध🎁

📣ऑनलाईन amazon वर उपलब्ध

🚨महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर आजचा 1 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध.🚨

📦 आताच खरेदी करा

📌खरेदी करण्यासाठी Amazon लिंक-
http://bit.ly/3ZY0rRf
http://bit.ly/3ZY0rRf
http://bit.ly/3ZY0rRf
-----------------------------------
📞📞🧊अधिक माहितीसाठी संपर्क-
9595382922

चालू घडामोडी 2024

22 Oct, 06:02


अन्न व औषध प्रशासन गट ब आणि क जाहिरात प्रसिद्ध..

परीक्षा TCS घेणार

अर्ज करणे साठी लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32816/88330/Index.html

चालू घडामोडी 2024

22 Oct, 03:43


📚 महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा

◾️अभ्यासक्रम जाहीर

चालू घडामोडी 2024

22 Oct, 03:42


📚 महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा

◾️अभ्यासक्रम

चालू घडामोडी 2024

22 Oct, 03:41


#Syllabus

📚महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा अभ्यासक्रम

◾️(मराठी आणि इंग्रजीतून)

चालू घडामोडी 2024

22 Oct, 02:22


महाज्योती.

लिंक:-
https://mahajyoti.org.in/en/notice-board-3/

चालू घडामोडी 2024

21 Oct, 14:39


मतदार यादीत मोबाईल नंबर अपडेट करण्याचे महत्त्व!

फायदे:
निवडणूक माहिती थेट मिळवा
नाव शोधणे सुलभ
ई-मतदार ओळखपत्र झपाट्याने डाऊनलोड

चालू घडामोडी 2024

21 Oct, 13:16


23 ऑक्टोबर पासून..🌿
शेवटचा घाव..✌🏻❤️

@आम्हा दोघांना पहिल्याच प्रयत्नात यश मिळालं आहे.

Contact -
@Combinementortop1

Telegram-
https://t.me/combinementortop

चालू घडामोडी 2024

21 Oct, 12:33


निरीक्षक वैधमापनशास्त्र मुख्य परीक्षा 2023

कट ऑफ - 224

चालू घडामोडी 2024

21 Oct, 12:32


जा.क्र.414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024

दि.26/09/2024 रोजीच्या शुध्दीपत्रकानुसार नव्याने अर्ज केलेल्या दिव्यांग उमेदवारांनी लेखनिक आणि/अथवा भरपाई वेळेकरीता दि.25/10/2024पर्यंत विहित नमुन्यात
[email protected] या ईमेलवर अर्ज सादर करावेत

चालू घडामोडी 2024

21 Oct, 06:02


◾️महिला व बालविकास विभाग गट_ क सरळसेवा भरती 2024 जाहिरात प्रसिद्ध

अर्ज करणे अंतिम तारीख : 3 / 11 / 2024

🤳 पदांची नावे
1】 संरक्षण अधिकारी, गट ब (अराजपत्रित)- 2 पदे
2】परिविक्षा अधिकारी, गट-क 72 पदे
3】 लघुलेखक (उच्चश्रेणी), गट-क 1 पद
4】 लघुलेखक (निम्नश्रेणी), गट-क 2 पदे
5】 वरिष्ठ लिपीक/सांख्यिकी सहायक, गट-क 56 पदे
6】संरक्षण अधिकारी (कनिष्ठ), गट-क 57 पदे
7】वरिष्ठ काळजी वाहक, गट-ड 4 पदे
8】 कनिष्ठ काळजी वाहक, गट-ड 36 पदे
9】 स्वयंपाकी, गट-ड 6 पदे

👨‍🦱 वय : 18 ते 38 वर्षे ( मागासवर्गीय 43 वर्षे)

🗺 विषय : मराठी ,इंग्रजी ,Gk, गणित बुद्धिमत्ता (प्रत्येकी 25 प्रश्न - 200 गुण )

📱 लिंक :-👇
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32726/88956/Index.html

313,048

subscribers

10,538

photos

333

videos