YCMKSKCOLLEGEBEED @ycmkskbeed Channel on Telegram

YCMKSKCOLLEGEBEED

@ycmkskbeed


2254A

YCMKSKCOLLEGEBEED (English)

Are you a student or alumni of YCMKSKCOLLEGEBEED? Look no further than the official Telegram channel @ycmkskbeed! This channel is dedicated to keeping members of the YCMKSK College community connected and informed. From important announcements and event updates to alumni success stories and academic achievements, you'll find it all here. Join us to stay up-to-date on all things YCMKSKCOLLEGEBEED, interact with fellow students and alumni, and be a part of our vibrant online community. Whether you're a current student looking for the latest campus news or an alumni eager to reconnect with old friends, @ycmkskbeed is the place to be. Don't miss out on the opportunity to join this dynamic and engaging community - click the link to join now! #YCMKSKCOLLEGEBEED #ycmkskbeed #collegecommunity

YCMKSKCOLLEGEBEED

11 Nov, 07:04


Photo from thokal ashok

YCMKSKCOLLEGEBEED

31 Oct, 03:49


Photo from thokal ashok

YCMKSKCOLLEGEBEED

15 Oct, 13:27


Photo from thokal ashok

YCMKSKCOLLEGEBEED

10 Oct, 08:07


वरील विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की तुमचा प्रवेश झालेला नाहि तरी प्रवेश लवकरात लवकर करून घ्यावा आणि ज्यांचा झालेला असेल त्यांनी या मेसेजकडेे दुर्लक्ष करावे

YCMKSKCOLLEGEBEED

10 Oct, 08:05


pending addmition list.pdf

YCMKSKCOLLEGEBEED

07 Oct, 14:47


. सूचना
बी.ए. व बी. कॉम तसेच एम.ए. च्या सर्व विदयार्थ्यांना सुचित करण्यात येते की, मे/जुन 2024 च्या झालेल्या परीक्षेचे गुणपत्रक अभ्यास केंद्रावर उपलब्ध झाले आहेत, तरी सर्व विद्यार्थ्याने अपापले गुणपत्रक आठ दिवसाच्या आत घेऊन जावे.
नंतर येणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासकेंद्राच्या सोयीनुसार गुणपत्रक घ्यावे लागतील.
याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.

YCMKSKCOLLEGEBEED

01 Oct, 13:18


Sharing file...

YCMKSKCOLLEGEBEED

01 Oct, 13:15


Photo from thokal ashok

YCMKSKCOLLEGEBEED

28 Sep, 05:12


क्रीडा महोत्सवास येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवास व दैनिक भत्ता फॉर्म भरून देण्यासाठी सोबत देत आहे. सदर फॉर्म विद्यार्थ्यांनी भरायचा आहे आणि बँक पासबुक ची झेरोक्स जोडून क्रीडा स्पर्धेच्या दिवशी सोबत आणायचा आहे. याची नोंद घ्यावी.

YCMKSKCOLLEGEBEED

27 Sep, 14:21


https://maps.app.goo.gl/zsgwBEwGe8p3PEVo8
क्रिडा महोत्सव स्थळ गुगल मॅप लिंक

YCMKSKCOLLEGEBEED

25 Sep, 12:10


. सुचना
ज्या विद्यर्थ्याने खेळामध्ये सहभाग घेतला आहे. तरी त्यांचे अर्ज अपूर्ण स्वरुपात आहे तरी  खालील यादी प्रमाणे कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
१) आधार कार्ड २) बँक पासबुक ३) १० वी,१२वी,मार्कशीट ४) शाळा सोडल्याचा दाखला,५) प्रवेश अर्ज,
  तरी वरील प्रमाणे कागदपत्रे उद्या दि. 26/09/2024 रोजी 04:00 वाजेपर्यंत अभ्यास केंद्रावर घेऊन येणे.

YCMKSKCOLLEGEBEED

24 Sep, 16:53


क्रीडा महोत्सव
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScpErzPhYp__0zH8PvsioJXANECHSWFcJWRGP-4qP4MRTbRaw/viewform?usp=sf_लिंक
सर्व विद्यार्थ्यांना
सुचित करण्यात येते की,लवकरात लवकर गूगल फॉर्म भरावा..