स्वतः शिका व भरपूर कमवा 👍 स्टडी ग्रुप🤝 @sachinkhutwad Channel on Telegram

स्वतः शिका व भरपूर कमवा 👍 स्टडी ग्रुप🤝

@sachinkhutwad


1. Free Educational Purpose Group.
2. We are not SEBI register.
3. We do not provide any advisory.

DISCALIMER: ALL POSTS ARE EDUCATIONAL PURPOSES ONLY. NO CLAIMS, RIGHTS RESERVED. THIS GROUP NOT RESPONSIBLE FOR YOUR PROFIT AND LOSS.

स्वतः शिका व भरपूर कमवा 👍 स्टडी ग्रुप 🤝 (Hindi)

स्वतः शिका व भरपूर कमवा स्टडी ग्रुप एक मुफ्त शैक्षिक उद्देश्य समूह है। यह एक शिक्षा संगठन है जो निवेश से संबंधित जानकारी और शिक्षा प्रदान करता है। इस समूह का उद्देश्य निवेशकों को शिक्षित और सवाल-जवाब करने वाले वातावरण में रखना है।

यह महत्वपूर्ण है कि स्वतः शिका व भरपूर कमवा स्टडी ग्रुप SEBI द्वारा पंजीकृत नहीं है और यह किसी भी सलाह उपलब्ध नहीं कराता। सावधानीपूर्वक निवेश करें और इस समूह द्वारा प्रदान की गई जानकारी पर आत्मविश्वासपूर्वक दिशा निर्देशन लें।

यह महत्वपूर्ण है कि सभी पोस्ट केवल शैक्षिक उद्देश्यों के लिए हैं। कोई दावे, अधिकार सुरक्षित रखे गए हैं। यह समूह आपके लाभ और हानि के लिए जिम्मेदार नहीं है।

स्वतः शिका व भरपूर कमवा 👍 स्टडी ग्रुप🤝

15 Jan, 05:48


❤️❤️❤️

स्वतः शिका व भरपूर कमवा 👍 स्टडी ग्रुप🤝

12 Jan, 00:08


WhatsApp 8087210963

स्वतः शिका व भरपूर कमवा 👍 स्टडी ग्रुप🤝

16 Dec, 10:34


ऑप्शन ट्रेडिंग करताना जर आपली अशी स्थिती झाली असेल तर थांबा व आजच स्विंग ट्रेडिंग करण्यास सुरुवात करा..... कारण कुठे थांबायचे हे सुध्दा योग्य वेळेत समजावे लागते.
संपर्क 9921525557

स्वतः शिका व भरपूर कमवा 👍 स्टडी ग्रुप🤝

15 Dec, 03:42


अजून वेळ वाया घालवू नका...

जानेवारी 2025 पासून स्विंग ट्रेडिंग प्रशिक्षणाचे चार्जेस वाढणार आहेत.

आजच आपले फॅमिली ट्रेनिंग बुक करा.
संपर्क 9921525557

स्वतः शिका व भरपूर कमवा 👍 स्टडी ग्रुप🤝

06 Dec, 00:54


ग्रहयोग त्यांचे काम करतात.

स्वतः शिका व भरपूर कमवा 👍 स्टडी ग्रुप🤝

24 Nov, 14:08


अधिक माहिती साठी त्वरित सपंर्क करा -
9921525557 (स 9 ते सायं 6 पर्यंत) .
www.bhagyalikhitastro.com

स्वतः शिका व भरपूर कमवा 👍 स्टडी ग्रुप🤝

17 Nov, 06:56


घरी बसून आहात ? भक्कम उत्पन्न कमावण्याची इच्छा आहे ?

घरी असलेल्या प्रत्येक पुरुषाला व गृहिणीला घरी बसून करता येण्यासारखा SMART TRADING हा व्यवसाय आजच सुरु करा आणि पुढील १० वर्षात स्वकमाईची भक्कम संपत्ती उभी करा !

अधिक माहिती साठी त्वरित सपंर्क करा -
9921525557 (स 9 ते सायं 6 पर्यंत) .
www.bhagyalikhitastro.com

स्वतः शिका व भरपूर कमवा 👍 स्टडी ग्रुप🤝

14 Nov, 06:06


महायुतीचा उमेदवार जिंकेल का ?

निवडणूक विषयक प्रश्न ..... त्या वर माझे उत्तर 🙏

टीप = मी कोणत्याही पक्षाचा समर्थक नाही.

स्वतः शिका व भरपूर कमवा 👍 स्टडी ग्रुप🤝

14 Nov, 03:24


मित्रांनो शनीपीडे मध्ये टेस्ट राईड मारण्याच्या नादात उडत्या घोड्यावर बसू नका...
अन्यथा तुम्हाला लांब लांब पर्यंत फिरवले जाईल
📌📌📌
संपर्क 9921525557
Bhagyalikhitastri.com

स्वतः शिका व भरपूर कमवा 👍 स्टडी ग्रुप🤝

13 Nov, 04:42


नमस्कार मित्रांनो ,

ज्यांना ज्यांना शनिपीडा सुरू आहे त्यांनी त्वरित शनिपीडेच्या समुपदेशनासाठी ऑफिस ला येऊन भेटावे. शनिपीडा प्लॅन करून दिली जाईल. सोबत आर्थिक सुरक्षा कवच बनवून दिले जाईल व श्रीमंत होण्याचे 3 मार्ग सुचवले जातील.

धन्यवाद !

आपला मित्र,
सचिन खुटवड
call - 9921525557

bhagyalikhitastro.com

स्वतः शिका व भरपूर कमवा 👍 स्टडी ग्रुप🤝

07 Nov, 01:48


असे Client review वाचले की समाधान मिळते ♥️व्यवसायिक गुप्ततेच्या नियमामुळे नाव गुप्त ठेवले आहे.

स्वतः शिका व भरपूर कमवा 👍 स्टडी ग्रुप🤝

06 Nov, 11:47


मागील वर्षातील गोष्ट आहे.... मित्रास कार घ्यायची होती Honda CR-V फायनल केली 14 लाख रुपये किंमत ...थोडा मित्राच्या मध्ये विचार झाला..त्यांनतर विचार बदलला आणि.11 लाखाची मारुती ब्रिझा होंडा कॅन्सल करून घ्यायची ठरली...आणखी विचार झाला आणि फायनल (जुनी गाडी देऊन:) 8 लाखात मारुती बेलेनो घेतली ..सुमारे 6 लाख वाचले.....अर्थात गरज हौस समाजिक प्रतिष्ठा..या सगळ्या गोष्टीचा विचार करून मित्राने हा निर्णय घेतला....कोणतीही गाडी एकच काम करते....
दुसरी घटना अशी की....
2018 सालची गोष्ट...दीपावली मध्ये नवीन android T.V घायचा होता...42 इंची सोनी किंवा सॅमसंग घ्यायचा हे फायनल होते ..55000 रु किंमत होती ...त्या पूर्वी आठ दहा महिन्यापूर्वी दुधगावचा खास दोस्त अनिल आडमुटे याने सोनी 3 डी टीव्ही आणि होम थियटर 1 लाख 50000 रुपयास घेतले होते ...त्याला फोन करून विचारले कोणता टी व्ही घेऊ त्याने सांगितले कमीत कमी किंमतीचा कंपनीचा टी व्ही घे कारण कितीही चांगला टी व्ही घेतला तर एका वर्षात नवीन काहीतर येत आपल्या टी व्ही काळबाहय ठरतो...सगळ्या टी व्ही थोडयफर फरकाने सारख्याच दिसतात...फक्त ब्रँड डोक्यात गेला की खिसा रिकामा होतो...मी mi कंपनीचा टी व्ही घेतला उत्तम आजही चालतो तो ही फक्त 20000 रु मध्ये...फक्त जगाला दाखवण्यासाठी आपण फसतो ...हे सत्य कळते पण वळत नाही....
मोबाईल मध्ये 2003 साली 13500 रु चा मोटोरेजर मोबाईल घेतला..त्यावेळी सोने 5600 रु तोळा होते...दोन वर्षात तो मोबाईल 2000 रु विकला ती मोठी चुक होती परंतु त्यावेळेस इतके शहाणपण नव्हते......आजकाल तर अँपल चे खुळ आल आहे...खरच आपण 1 लाखाचा मोबाईल वापरून काय साध्य करतो..फक्त जगाला श्रीमंती दाखवण्याचा मोठेपणात लोक आर्थिक बुडतात...खर तुम्ही काय खरेदी करावयाचे ठरवत नाही ...मोठमोठया कंपन्या तुम्हास खरेदी करण्यास भाग,पाडतात... तुमच्या मेंदूवर त्यांचे कंट्रोल आहे...तुम्ही त्यांच्या हातचे बाहुले आहात ..त्यामध्ये फायनान्स कंपन्याचे पेव फुटले आहे...आधार कार्ड घेऊन या ...आणि एक रुपया ही न देता वस्तू घेऊन जा....अविचाराने उतावळेपणाने लोक वस्तू घेतात आणि हप्ते आणि दंड भरून बेजार होतात....
म्हणून अंथरुण पाहून पाय पसरा तरच तुम्ही चिन्तामुक्त आनंदाने जगू शकाल...जगाला सुखी आहे हे दाखवण्यासाठी स्वतःची वाताहत करून घेऊ नका....
जीवन सुंदर आहे ..जगण्याचा सूर तुमचा,तुम्ही शोधा.

पोस्ट कॉपी पेस्ट
Bhagyalikhit.com

स्वतः शिका व भरपूर कमवा 👍 स्टडी ग्रुप🤝

01 Nov, 09:49


🥉शुभ दीपावली 🥉
आपणास आणि आपल्या प्रियजनांस दिपावालीच्या भाग्यलिखित परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा !

येणारे आगामी वर्ष आपणास सुख समृद्धीचे, भरभराटी चे आणि आरोग्यदायी जावो.

आगामी वर्षात स्विंग ट्रेडिंग चे भरपूर ट्रेड आपणास मिळोत.

*मुहूर्त ट्रेडिंग स्टॉक IDFC FIRST BANK*

आपला मित्र,
Bhagyalikhit.com
🥉शुभ दीपावली 🥉

स्वतः शिका व भरपूर कमवा 👍 स्टडी ग्रुप🤝

31 Oct, 03:14


🥉शुभ दीपावली 🥉
आपणास आणि आपल्या प्रियजनांस दिपावालीच्या भाग्यलिखित परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा !

येणारे आगामी वर्ष आपणास सुख समृद्धीचे, भरभराटी चे आणि आरोग्यदायी जावो.

आगामी वर्षात स्विंग ट्रेडिंग चे भरपूर ट्रेड आपणास मिळोत.

आपला मित्र,
Bhagyalikhit.com
🥉शुभ दीपावली 🥉

स्वतः शिका व भरपूर कमवा 👍 स्टडी ग्रुप🤝

29 Oct, 08:54


तुम्ही व्यवसायिक असाल तर तुमच्या व्यवसायची जाहिरात तुम्ही या ग्रुप वर मोफत करू शकता !

https://www.facebook.com/groups/204492922969083

तसेच तुमचा व्यवसाय प्रतेक घरात पोहचण्यासाठी तुमच्या सर्व मित्रांना या ग्रुप मध्ये समाविष्ट करा !

स्वतः शिका व भरपूर कमवा 👍 स्टडी ग्रुप🤝

29 Oct, 06:00


धन वाढवण्याची उत्तम संधि 🤝

धन्यवाद,
आपला मित्र
https://bhagyalikhitastro.com/

ही जाहिरात जपून ठेवा भविष्यात उपयोग होईल. 🙏

स्वतः शिका व भरपूर कमवा 👍 स्टडी ग्रुप🤝

27 Oct, 10:44


या वर्षी स्टॉक मार्केट मध्ये दिवाळीसाठी सर्वात मोठा सेल लागला आहे तो ही चक्क 20 ते 50% डिस्काउंट मध्ये...

चला तर मग स्मार्ट ट्रेडिंग साठी तयार रहा
❤️ ❤️❤️

स्वतः शिका व भरपूर कमवा 👍 स्टडी ग्रुप🤝

20 Oct, 11:58


स्टॉक मार्केट मध्ये इंट्राडे आणि ऑपशन ट्रेडिंग चे व्यसन आणि त्यात शनिपीडा सुरु असेल तर व्यक्तीला व त्याचे कुटुंबाला कोठे निवून ठेवते याचे जिवंत उदाहरण जरूर पहा - https://www.youtube.com/watch?v=-0F-3UXrkPs
या पेक्षा स्विंग ट्रेडिंग केव्हाही उत्तम ! स्विंग ट्रेडिंग आजच शिकून घ्या !

स्वतः शिका व भरपूर कमवा 👍 स्टडी ग्रुप🤝

01 Oct, 13:27


वाईट वाटून घेऊ नका मित्रांनो !

मी तुमच्या सोबत आहे. अजून हि वेळ गेलेली नाही. स्विंग ट्रेडिंग शिका आणि आर्थिक दृष्ट्या मजबूत व्हा !

स्वतः शिका व भरपूर कमवा 👍 स्टडी ग्रुप🤝

24 Sep, 14:01


फ्युचर्स अँड ऑप्शन्समधील 93% ट्रेडर्सना नुकसान.

सेबीच्या पाहणीनुसार मागील 3 वर्षांत 93% ट्रेडर्सना नुकसान सोसावं लागलंय.
आर्थिक वर्ष 22 ते 24 या 3 वर्षांत 1 कोटींहून अधिक F&O ट्रेडर्सपैकी 93% जणांना सरासरी प्रत्येकी ₹2 लाख नुकसान झालंय.

म्हणजे गळ लावून बसलेल्या 7% ना फायदा 👍

आता तरी जागे व्हा 🙏

स्वतः शिका व भरपूर कमवा 👍 स्टडी ग्रुप🤝

19 Sep, 03:29


*ऋण मुक्ती केलीत तरच गती नाही तर माती*

*पितृ पंधरवडा हा ऋण फेडी साठी उत्तम काळ मानला गेला आहे. कोणत्याही प्रकारचे कर्ज या काळात फेडणे शुभ मानले गेले आहे.*

ऋण फेडीचा हिशोब आपल्याला समजत नाही ना आपली ते जाणुन घेण्याची इच्छा असते. परंतु जो पर्यंत चालु ऋण फेडले जात नाहीत तोपर्यंत जीवाला व त्याच्या मुलाबाळांना पुढची गती मिळत नाही.

यासाठी कुठलेही ऋण घेताना अतिशय सावधान असण आवश्यक आहे . ऋण घेताना ईश्वराला स्मरून ते परत फेडण्याचा भावनेने ऋण घेतले पाहिजे. तरच तो ईश्वर ऋण फेडीचे मार्ग निर्माण करतो.

ईश्वरावर श्रध्दा असेल व तुमची कर्ज फेडीची नियत असेल तरच तो ऋण मुक्तीतून सुटका होते. अन्यथा जीवन नरक बनून जाते .

लोक पैसे बुडवुन पसार होतात आणि पुढच्या जन्मी तो आणि त्याचे कुटुंब मुलेबाळे बैल,कुत्रा, गाढव, ऊंट बनुन मालकाची परतफेड करतात ते ही व्याजा सकट .

अनेक जणांना स्वप्नात फक्त प्राणी दिसतात जे काही बोलत नाहीत किंवा काही करत नाहीत . ते आपले पुर्वज असतात जे गतजन्मीचे ऋण आणि कर्म सिध्दांत तुम्हाला सांगण्यासाठी प्रयत्न करत असतात. ते फक्त ऋण फेडी चे संकेत देत असतात .

हे झाले पुढील जन्माचे परंतु या जन्मात जो पर्यंत घेतलेले ऋण फेडीत नाहीत तो पर्यंत त्यांना व त्यांच्या मुलाबाळांना जीवनात खूप अडचणींचा सामना करावा लागतो. कितीही कष्ट घेतले तरीही कोणत्याही गोष्टीत यश मिळत नाही.

मुलांना वाईट संगत किंवा व्यसन लागते. कुटुंब विभक्त होते. जिथे हात घालतील तिथे अपयश येण्यास सुरुवात होते. पत्नी किंवा मुलेबाळे व्याभिचाराचे बळी ठरतात. समाजात मान राहत नाही. कुटुंबात अनेक असाध्य आजार निर्माण होतात व दवाखाना पाठ सोडत नाही.

घरात आकस्मित मृत्यू होतात. कौटुंबिक वाद विकोपाला जाऊन आत्महत्या चे सत्र सुरू होते. दारिद्र्य येण्यास सुरुवात होते. कोर्ट कचेरीच्या फेऱ्यातून जावे लागते. कुटुंबात गुन्हेगार मुले जन्माला येतात.

घरात कोणतेही शुभ कार्य घडत नाही. मुलांचे विवाह ठरण्यात अडचणी उभ्या राहतात. विवाह होत नाहीत. विवाह झाले तर टिकत नाहीत. घरात पाळणा हलत नाही. विकलांग संतती निर्माण होतात.

चोर ,पोलीस ,वकील, डॉक्टर या दुष्ट चक्रात अडकले जाऊन यांना तुमचे सर्व धन खर्च होते व संपूर्ण घर दारिद्र्यात जाते.

कितीही उपास तापास केले तरी यश येत नाही. कायम अप्याशाचा सामना करावा लागतो.

कितीही देवधर्म किंवा दान धर्म केले तरीही यातून सुटका नसते. जो पर्यंत तुम्ही घेतलेले ऋण फेडत नाही तो पर्यंत कोणत्याही देवाच्या दरबारात तुम्हाला न्याय मिळत नाही. कोणताही दानधर्म किंवा देवधर्म फळाला येत नाही.

*मग या वर उपाय काय ?*
याला उपाय एकच -
*ऋण मुक्ती शिवाय गती नाही.*

तुम्ही ज्याचे कोणाचे ऋण किंवा कर्ज घेतले असेल तर त्याला ते थोडे थोडे का होईना परंतु लगेच फेडण्यास सुरुवात करा. आणि उत्तम यश सुख समृद्धीचा आनंद घ्या ❤️

ऋण मुक्तीच्या अधिक 3 सोप्या उपायांसाठी त्वरित संपर्क करा. - 9921525557

धन्यवाद !

लेखक
सचिन दि. खुटवड
Bhagyalikhit.com

स्वतः शिका व भरपूर कमवा 👍 स्टडी ग्रुप🤝

19 Sep, 02:15


*ऋण मुक्ती केलीत तरच गती नाही तर माती*


https://www.facebook.com/share/p/wUD6ochNN1xDdTPM/?mibextid=xfxF2i

स्वतः शिका व भरपूर कमवा 👍 स्टडी ग्रुप🤝

18 Sep, 00:13


पुढील 15 दिवस पितरांचे मुक्ती साठी प्रार्थना कराल तर....
जीवनात उत्तम संधी येण्यास सुरुवात होईल
🙏🙏🙏

स्वतः शिका व भरपूर कमवा 👍 स्टडी ग्रुप🤝

15 Sep, 05:11


नमस्कार मित्रांनो ,

मी सचिन दि. खुटवड माझा जन्म व माझी कर्म भूमी पुणे.

वयाचे 40 नंतर आर्थिक स्थिति कशी सुधारावी व कोणत्या आर्थिक चुका करणे आपण टाळले पाहिजे तसेच उतार वयासाठी आज पासूनच पैशाचे व्यवस्थापन कसे केले पाहिजे या विषयावर मार्गदर्शन व समुपदेशन करतो.

मी आज पर्यंत ५ हजार च्या वर लोकांना श्रीमंत होण्याचे 3 मार्ग निर्माण करून दिले आहेत सोबत त्यांचे आर्थिक प्लॅनिंग करून दिले आहे.

माझ्या ज्ञानाचा आपल्या ग्रुप साठी काही उपयोग करून घेता आला तर मी केव्हाही तयार आहे.

माला मैत्री करायला व ट्रेकिंग किंवा फिरायला खूप आवडते.

धन्यवाद !

आपला मित्र ,
सचिन खुटवड
Call - 9921525557
https://bhagyalikhitastro.com/

स्वतः शिका व भरपूर कमवा 👍 स्टडी ग्रुप🤝

11 Sep, 12:29


अधिक माहितीसाठी 9921525557 या नंबर वर कॉल करावा.

स्वतः शिका व भरपूर कमवा 👍 स्टडी ग्रुप🤝

21 Aug, 01:33


#Optiontrading #SmartTrading

आपणास या पोस्ट मधून मार्गदर्शन व जागृती होईल हि अपेक्षा !

Call - 9921525557

Whatsapp - 8087210963

स्मार्ट ट्रेडिंग च्या प्रशिक्षणासाठी या https://wa.link/1dertt लिंक वर क्लीक करावे.

धन्यवाद !

आपला मित्र,
सचिन खुटवड
bhagyalikhitastro.com

स्वतः शिका व भरपूर कमवा 👍 स्टडी ग्रुप🤝

19 Aug, 09:55


*स्मार्ट ट्रेडिंग सिस्टिम* शिकायची असल्यास या https://wa.link/1dertt लिंक वर क्लीक करावे.

स्वतः शिका व भरपूर कमवा 👍 स्टडी ग्रुप🤝

14 Aug, 08:22


शेअर बाजारात गुंतवणूक करण्याच्या नावाखाली माजी सैनिकांना गंडा

https://www.facebook.com/watch?v=295654650273672

शेअर मार्केट मध्ये झालेले आर्थिक नुकसान RECOVER करायचे कसे ?

आपणास या पोस्ट मधून मार्गदर्शन व जागृती होईल हि अपेक्षा !
Call - 9921525557
Whatsapp - 8087210963
स्मार्ट ट्रेडिंग च्या प्रशिक्षणासाठी या https://wa.link/1dertt लिंक वर क्लीक करावे.
धन्यवाद !
आपला मित्र,
सचिन खुटवड
bhagyalikhitastro.com

स्वतः शिका व भरपूर कमवा 👍 स्टडी ग्रुप🤝

13 Aug, 04:51


शेअर मार्केट फसवे नाही...
परंतु प्रलोभने देऊन शेअर मार्केट मार्फत लोकांना फसवले जाते.

https://www.facebook.com/share/v/8vRGpVx5JUwkWZu2/?mibextid=xfxF2i

गुंतवणुकी साठी इतरांना पैसे देण्यापेक्षा आजच स्वतः स्मार्ट ट्रेडिंग शिकून घ्या...

अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा - https://wa.link/1dertt

स्वतः शिका व भरपूर कमवा 👍 स्टडी ग्रुप🤝

11 Aug, 07:59


जीवनात शेअर मार्केट मधून भक्कम संपत्ती उभी करण्यासाठी असाच माईंड सेट तयार करायचा असेल तर खालील लिंक वर क्लिक करा. https://wa.link/1dertt

स्वतः शिका व भरपूर कमवा 👍 स्टडी ग्रुप🤝

08 Aug, 05:05


कोट्यवधीचा ऐवज घेऊन शेअर मार्केटचा चालक कुटुंबासह पसार
https://www.facebook.com/watch?v=446727821344837
जरूर पहा

स्वतः शिका व भरपूर कमवा 👍 स्टडी ग्रुप🤝

05 Aug, 04:30


मित्रांनो,

आज ०५/०८/२०२४ रोजी संपूर्ण मार्केट पडत असताना तुमचा पोर्टफोलियो कदाचित लाल रंगात दिसत असेल.


परंतु आम्ही #SmartTrading च्या साहाय्याने बुधवारी म्हणजेच ३१/०७/२०२४ रोजी पूर्ण पोर्टफोलियो प्रॉफिट मध्ये विकून बाहेर पडलो.


सध्या #SmartTrading च्या पोर्टफोलियो मध्ये कोणताही स्टॉक नाही.

#SmartTrading च्या संकेता नुसार पुन्हा एन्ट्री ची संधी मिळे पर्यंत आम्ही कोणताही स्टॉक खरेदी करणार नाही.


आपणास या पोस्ट मधून मार्गदर्शन व जागृती होईल हि अपेक्षा !

स्मार्ट ट्रेडिंग च्या प्रशिक्षणासाठी या https://wa.link/1dertt लिंक वर क्लीक करावे.

Call - 9921525557

Whatsapp - 8087210963

धन्यवाद !

आपला मित्र,
सचिन खुटवड

स्वतः शिका व भरपूर कमवा 👍 स्टडी ग्रुप🤝

04 Aug, 11:22


#Optiontrading #SmartTrading bhagyalikhitastro.com

अपॉईंटमेंट क्रमांक - 5312
वय वर्ष - ३२

सदर तरुण माझ्या कडे फेसबुक वरील https://shorturl.at/QzW8W हि जाहिरात पाहून स्टॉक मार्केट मध्ये यश कि अपयश मिळेल हा विषय घेऊन आला होता.

या व्यक्तीने २/११/ २०१४ पासून #Optiontrading करण्यास सुरुवात केली होती. २६/१/ २०१७ पर्यंत या व्यक्तीने #Optiontrading मध्ये ४ लाखाचे उत्पन्न कमवले.

परंतु २६/१/ २०१७ पासून त्यांचे ग्रह योग बदलले व त्यांना २६/१/ २०१७ ते १७ /१/ २०२३ या काळात सुमारे #Optiontrading मध्ये १७ लाख रुपयांचे नुकसान सोसावे लागले. #Optiontrading पायी नोकरी सोडली सर्व बँक बॅलन्स आणि आत्मविश्वास संपला. डोक्यात आत्महत्येचे विचार सुरु झालेहोते .

त्याची कुंडलीतील ग्रहयोगांचा सखोल अभ्यास करून मी त्यांना अत्यंत प्रभावी उपाय तसेच #Arthiksurkshakavach आर्थिक सुरक्षा कवच लिहून दिले. त्यांना नैराश्यातून बाहेर काढून #SmartTrading विषयक योग्य प्लॅनिंग करून दिले.

मित्रांनो ग्रहयोग काम करतात तुम्हाला फक्त त्या नुसार प्लॅनिंग करता येणे गरजेचे असते.

आपणास या पोस्ट मधून मार्गदर्शन व जागृती होईल हि अपेक्षा !

Call - 9921525557

Whatsapp - 8087210963

स्मार्ट ट्रेडिंग च्या प्रशिक्षणासाठी या https://wa.link/1dertt लिंक वर क्लीक करावे.

धन्यवाद !

आपला मित्र,
सचिन खुटवड
bhagyalikhitastro.com

https://www.facebook.com/photo?fbid=8172314962832821&set=oa.1177553510148698

स्वतः शिका व भरपूर कमवा 👍 स्टडी ग्रुप🤝

04 Aug, 06:51


#Optiontrading

मित्रांनो ,

आज पासून मी कुंडली आणि ऑपशन ट्रेडिंग या विषयावर काही लेख पोस्ट करण्याचे ठरवले आहे.

यातून आपणास मार्गदर्शन व जागृती होईल हि अपेक्षा !


Call - 9921525557

Whatsapp - 8087210963


धन्यवाद !

आपला मित्र,
सचिन खुटवड


कुंडली आणि ऑपशन ट्रेडिंग - https://www.facebook.com/media/set/?set=oa.1177553510148698&type=3

स्वतः शिका व भरपूर कमवा 👍 स्टडी ग्रुप🤝

03 Aug, 12:16


#swing for study
ANGELONE BREKOUT - Rs 2321
हा स्टॉक 3% ते 5% या breakout च्या अभ्यासासाठी तपासावा.
स्मार्ट ट्रेडिंग च्या प्रशिक्षणासाठी या https://wa.link/1dertt लिंक वर क्लीक करावे.

स्वतः शिका व भरपूर कमवा 👍 स्टडी ग्रुप🤝

02 Aug, 08:28


#swing for study

IDFCFIRSTBANK BREKOUT - 77 RS

हा स्टॉक 3% ते 5% या breakout च्या अभ्यासासाठी तपासावा.

स्मार्ट ट्रेडिंग च्या प्रशिक्षणासाठी या https://wa.link/1dertt लिंक वर क्लीक करावे.

2,154

subscribers

81

photos

19

videos