Vinayakrao Patil College Notices @vpcollegenotices Channel on Telegram

Vinayakrao Patil College Notices

@vpcollegenotices


Notification should be received by online students

Vinayakrao Patil College Notices (English)

Are you a student of Vinayakrao Patil College? Are you tired of missing out on important announcements and notices? Look no further! Join our Telegram channel - @vpcollegenotices - where you can receive all the latest updates and notifications directly on your phone. This channel is specifically designed for online students like you who need to stay informed about important college events, deadlines, and more. Don't let important information slip through the cracks! Join us today and be part of our growing community of students who stay ahead of the game. Stay connected, stay informed with Vinayakrao Patil College Notices channel!

Vinayakrao Patil College Notices

31 Dec, 06:50


शिष्यवृत्ती अर्ज भरण्याची मुदतवाढ झाली असून शेवटची दिनांक 31 मार्च 2025 आहे तरी ज्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती अर्ज भरलेले नाही अशा विद्यार्थ्यांनी अर्ज भरून लवकरात लवकर जमा करावे जेणेकरून आपणास शिष्यवृत्ती लाभ लवकरात लवकर भेटेल जे विद्यार्थी शिष्यवृत्ती अर्ज भरणार नाही अशा विद्यार्थ्यांना महाविद्यालयाची पूर्ण फीस भरावी लागेल संबंधित विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.

Vinayakrao Patil College Notices

26 Dec, 06:37


Ok

Vinayakrao Patil College Notices

17 Dec, 06:20


महत्वाची सूचना :-
पदवी बी.बी.ए.(B.B.A.), REGULAR NEP-2024 प्रथम, वर्षाच्या विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की त्यांच्या दिनांक 17 डिसेंबर 2024 पासून परीक्षा सुरू होत असून परीक्षेचे प्रवेश पत्र  ( हॉल तिकीट ) उपलब्ध झालेले असून कार्यालयाच्या खिडकी क्रमांक 3,4 व 5  वरून हस्तगत करावे.
हॉल तिकीट घेताना ओळखपत्र  सोबत असणे अनिवार्य आहे त्या शिवाय हॉल तिकीट मिळणार नाही.

Vinayakrao Patil College Notices

06 Dec, 07:24


विषय ग्रुप वर पहावे

Vinayakrao Patil College Notices

06 Dec, 07:23


वरिष्ठ महाविद्यालयातील बी.एस्सी. प्रथम वर्षातील (NEP. २०२४) च्या विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की त्यांचे परीक्षा आवेदन पत्र महाविद्यालयात उपलब्ध झालेले आहे तरी संबंधित विद्यार्थ्यांनी फॉम आपल्या ग्रुप वर पहावे.

Vinayakrao Patil College Notices

04 Dec, 10:17


Send the friends who have not installed telegram only scholarship students

Vinayakrao Patil College Notices

04 Dec, 10:16


Join this WhatsApp channel for scholarship info

Vinayakrao Patil College Notices

04 Dec, 10:15


Follow the VPC Scholarship channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VaxXZbrL2AU2Q42znl1E

Vinayakrao Patil College Notices

03 Dec, 06:39


रेगुलर NEP 2024 परीक्षा फॉर्म संबंधित महत्वाची सूचना

Vinayakrao Patil College Notices

03 Dec, 05:07


महत्वाची सूचना :-
पदवी  बी.ए. (B.A.),  तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की, परीक्षेचे प्रवेश पत्र  ( हॉल तिकीट ) उपलब्ध झालेले असून कार्यालयाच्या खिडकी क्रमांक 3 व 5  वरून हस्तगत करावे.
हॉल तिकीट घेताना ओळखपत्र सोबत असणे अनिवार्य आहे त्या शिवाय हॉल तिकीट मिळणार नाही.

Vinayakrao Patil College Notices

03 Dec, 04:17


महत्वाची सूचना :-
पदवी बी.एस्सी. (B.SC.), तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की, परीक्षेचे प्रवेश पत्र  ( हॉल तिकीट ) उपलब्ध झालेले असून कार्यालयाच्या खिडकी क्रमांक 3 व 5  वरून हस्तगत करावे.
हॉल तिकीट घेताना ओळखपत्र सोबत असणे अनिवार्य आहे त्या शिवाय हॉल तिकीट मिळणार नाही.

Vinayakrao Patil College Notices

28 Nov, 05:23


बीसीएस व बायोटेक या वर्गाची प्रवेश पत्र (हॉल तिकीट) महाविद्यालयात उपलब्ध झाले आहे. तरी विद्यार्थ्यांनी हॉल तिकीट घेण्यासाठी नोडूज (अकाउंट ची)सही घेणे आवश्यक आहे.

Vinayakrao Patil College Notices

27 Nov, 08:50


बी. ए. बी. कॉम व बी एस्सी तृतीय वर्षातील पाचवे व सहावे सत्रातील हॉलतिकिट महाविध्ययलयात प्राप्त झालेले आहे तरी उद्या सकाळी संबधित काऊंटर वरून हस्तगत करावे.

Vinayakrao Patil College Notices

12 Nov, 14:38


*शिष्यवृत्ती अर्ज जमा करणे सुरू आहे ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप अर्ज जमा केले नाही त्यांनी लवकरात लवकर ऑनलाईन भरलेले अर्ज शिष्यवृत्ती विभागात जमा करावेत तसेच ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप ऑनलाईन अर्ज भरलेले नाही त्यांनी अर्ज ऑनलाईन करून महाविद्यालयात जमा करावेत.*

Vinayakrao Patil College Notices

07 Nov, 05:43


Photo from Prakash Bhavar

Vinayakrao Patil College Notices

11 Oct, 06:11


एम. एस्सी. रसायनशास्त्र /एम. ए. मराठी/एम.ए. राज्यशास्त्र/एम. ए. समाजशास्त्र पहिले व दुसरे सेमिस्टर( NEP ---2023) रिपीटर वर्गातील विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की त्यांची ऑक्टोबर नोव्हेंबर 2024 मध्ये होणाऱ्या परीक्षेचे परीक्षा आवेदन पत्र आलेले आहे तरी त्यांनी लवकरात लवकर भरावे.

Vinayakrao Patil College Notices

07 Oct, 10:30


वरिष्ठ महाविद्यालयातील बी.ए.,बी.एस्सी.व बी.सी.एस. वर्गातील विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की ऑक्टोबर नोव्हेंबर 2024 चे  हॉल तिकीट फक्त पॅटर्न 2013 व 2014 चेच आलेले आहे तरी याची संबंधित विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी

Vinayakrao Patil College Notices

05 Oct, 11:08


DocScanner 5 Oct 2024 4-38 pm

Vinayakrao Patil College Notices

04 Oct, 14:15


बी.ए. व बी.एस्सी. रिपीटर P-2013 पॅटर्न असलेल्या विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की ज्या विद्यार्थ्यांचे प्रॅक्टिकल किंवा प्रोजेक्ट बाकी असेल तर दिनांक 07/10/2024 पर्यंत संबंधित विभागात भेट द्यावी.

Vinayakrao Patil College Notices

25 Sep, 08:00


B.A.,B.SC.,(P-2013) & B.C.S.(P-2014) I & II SEM repeater exam form notice

Vinayakrao Patil College Notices

23 Sep, 06:18


रिपीटर परीक्षा फॉर्म संबंधित महत्वाची सूचना.
वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व पॅटर्न बीए. बीकॉम .बीएससी. बीबीए. बीसीए बीसीएस .बायोटेक वर्गातील रिपीटर विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की त्यांचे फॉर्म त्यांचे फॉर्म दिनांक 23/09/2024 दुपारी 2.00 पर्यंत स्वीकारले जातील. तरी याची संबंधित विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.

Vinayakrao Patil College Notices

18 Sep, 10:20


वरिष्ठ महाविद्यालय बी.सी.एस. प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की तांत्रिक अडचणीमुळे B.Sc (Computer Science) P 2022 चे Revalution चे ऑनलाईन अर्ज भरता येत नाही ..तरी सर्व विद्यार्थ्यांनी दि.19/09/2024 दिनाकाच्या अगोदर ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरून महाविद्यालयात सादर करावे.....

1,565

subscribers

103

photos

1

videos