Saurabh Sonawane - Economics @unacademympsceconomics Channel on Telegram

Saurabh Sonawane - Economics

@unacademympsceconomics


Saurabh Sonawane - Economics (English)

Are you looking to enhance your knowledge and understanding of economics? Look no further than the Saurabh Sonawane - Economics Telegram channel! Led by the knowledgeable and experienced Saurabh Sonawane, this channel is dedicated to providing valuable insights and resources related to economics. Whether you are a student, professional, or simply someone interested in this fascinating field, this channel has something to offer to everyone. From detailed explanations of economic theories to real-world applications and case studies, Saurabh Sonawane covers a wide range of topics to help you broaden your understanding of economics. Join the @unacademympsceconomics channel today and take your economics knowledge to the next level!

Saurabh Sonawane - Economics

25 Jan, 12:31


Guillain-Barré syndrome लक्षणे आणि विद्यार्थ्यांनी घ्यायची काळजी
लिंक :- https://youtube.com/shorts/mR2f012ROaE?si=wvW2FH3KxtthBeNG

Saurabh Sonawane - Economics

24 Jan, 16:06


२ फेब्रुवारी। परीक्षा केंद्रात या चुका टाळा

लिंक :- https://youtu.be/SCR8OMWkse0?si=zLWfj_3qnRHXq3Uj

Saurabh Sonawane - Economics

24 Jan, 07:19


आक्रोश - राज्यसेवा पूर्व - २०२५
PW ची सर्वात महत्वाची BATCH
६ वाजता होणार BATCH च्या माहितीचे पहिले सत्र
LIVE :- https://www.youtube.com/live/m1e6piOeQcE?si=V47F_mbO2seBvDrh

आताच जाऊन remind me वर click करून ठेवा
क्लास सुरू होताच YouTube तुम्हाला लिंक पाठवेल

Saurabh Sonawane - Economics

23 Jan, 07:16


अर्थशात्राची ३६० Revision 🔥| MPSC Combine 2024 Economics MCQ Marathon
३ तासांची उजळणी
१ वाजता
लिंक :- https://www.youtube.com/live/M2gp8KIUYcQ?si=Ym1cdc9GUSXs0eP6

Saurabh Sonawane - Economics

23 Jan, 06:42


अर्थशात्राची ३६० Revision 🔥| MPSC Combine 2024 Economics MCQ Marathon
३ तासांची उजळणी
१ वाजता
लिंक :- https://www.youtube.com/live/M2gp8KIUYcQ?si=Ym1cdc9GUSXs0eP6

Saurabh Sonawane - Economics

23 Jan, 04:45


शक्तीपीठ महामार्ग । फायदे काय ? महामार्गाला विरोध का होतो आहे ? परीक्षेच्या दृष्टीने महत्वाची माहिती

लिंक :- https://youtu.be/-qeIcU5d0zM?si=fgMGkQ4Vr_ABDFT0

Saurabh Sonawane - Economics

20 Jan, 12:47


२ फेब्रुवारी - आता उरलेल्या शेवटच्या दिवसांमध्ये काय करू ? score कसा वाढू शकतो ?
लिंक :- https://youtu.be/r158jLsyUsw?si=r42MqFcqfAq8ZbIR

हा विडिओ तुम्हाला आणि तुमच्या मित्र मैत्रिणींना मदत करू शकतो आहे त्या मुळे तो नक्की पहा आणि तुमच्या मित्र मैत्रिणींना नक्की पाठवा

Saurabh Sonawane - Economics

19 Jan, 13:37


पालक मंत्रीपद का महत्वाचे ?
लिंक :- https://youtu.be/T-dDb3HoPPc?si=wQyAZDFtYFI5E12O

Saurabh Sonawane - Economics

18 Jan, 13:28


120+ PYQ
डायरेक्ट परीक्षेसाठी उपयोगी प्रश्न उत्तरांची मैराथन
७ वाजता
:- https://www.youtube.com/live/6uE7ukFpP5E?si=i8pxJxiZEarV0OPV


आताच जाऊन remind me वर click करून ठेवा
क्लास सुरू होताच YouTube तुम्हाला लिंक पाठवेल

Saurabh Sonawane - Economics

18 Jan, 12:22


120+ PYQ
डायरेक्ट परीक्षेसाठी उपयोगी प्रश्न उत्तरांची मैराथन
७ वाजता
:- https://www.youtube.com/live/6uE7ukFpP5E?si=i8pxJxiZEarV0OPV


आताच जाऊन remind me वर click करून ठेवा
क्लास सुरू होताच YouTube तुम्हाला लिंक पाठवेल

Saurabh Sonawane - Economics

17 Jan, 15:37


8 व्या वेतन आयोगाची घोषणा
जाणून घ्या महत्वाची माहिती
लिंक :- https://youtu.be/R0g14_SqYVw?si=dZWxRejBnHcr2F67

Saurabh Sonawane - Economics

17 Jan, 08:01


विमाना बद्दल माहिती आहे का तुम्हाला ?
https://youtube.com/shorts/xW81pzts3W0?si=XDeDO9nBXJ_-FToM

Saurabh Sonawane - Economics

16 Jan, 04:27


Congratulations Gayatri Tai 💐 and all the best 💐

Saurabh Sonawane - Economics

13 Jan, 14:04


Devaluation अणि depreciation मधील फरक काय ?
Link :- https://youtube.com/shorts/MyYDCaRwoqY?si=YNfeQqRbCwTe5l4L

Saurabh Sonawane - Economics

12 Jan, 14:49


*MCOCA म्हणजे काय?*

Maharashtra Control of Organised Crime Act
महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा आहे.  संघटित आणि अंडरवर्ल्ड गुन्हेगारी नष्ट करण्यासाठी हा कायदा करण्यात आला.

*MCOCA शी संबंधित काही खास गोष्टी:*

*1. MCOCA* अंतर्गत, जर एखाद्या आरोपीने 10 वर्षांच्या आत किमान दोन संघटित गुन्ह्यांमध्ये सहभाग घेतला असेल तरच त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला जातो.

2. या संघटित गुन्ह्यांमध्ये किमान दोन जणांचा सहभाग असावा.

3. एफआयआरनंतर आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल झाले असावे.

*4. MCOCA* अंतर्गत जामिनाची तरतूद नाही.

5. या कायद्यानुसार जास्तीत जास्त शिक्षा मृत्युदंडाची असू शकते.  त्याच वेळी, किमान पाच वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो.

6. मकोका अंतर्गत पोलीस आरोपीविरुद्ध थेट गुन्हा नोंदवू शकत नाहीत.  त्यासाठी त्याला अतिरिक्त पोलिस आयुक्तांची परवानगी घ्यावी लागणार आहे.

*7. MCOCA* अंतर्गत, अंडरवर्ल्डमध्ये सामील असलेल्या आणि खंडणी, अपहरण, खून किंवा खुनाचा प्रयत्न आणि इतर संघटित गुन्ह्यांमध्ये सामील असलेल्या गुन्हेगारांविरुद्ध गुन्हे नोंदवले जातात.

Saurabh Sonawane - Economics

10 Jan, 15:46


अवमूल्यन म्हणजे काय ? What is mean by devaluation?
लिंक :- https://youtube.com/shorts/f2D0HPPvF00?si=2bibapP6Ue2BqMh6

Saurabh Sonawane - Economics

10 Jan, 12:43


जा. क्र. ०३६/२०२३ महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२२ - पोलीस उपनिरीक्षक - अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

Saurabh Sonawane - Economics

09 Jan, 03:53


MPSC परीक्षांविषयी बेसिक माहिती
लिंक :- https://youtu.be/vQW5nzKhhHk?si=3Q7atgMkqDYeEp8F


MPSC चा अभ्यास करणाऱ्या किंवा करू इच्छिणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना हा विडिओ नक्की पाठवा सर्व बेसिक प्रश्न यातून मी कव्हर केले आहेत

Saurabh Sonawane - Economics

08 Jan, 14:49


https://youtube.com/shorts/KG012almREk?si=3uOHUs5h7wrdF2L3

Saurabh Sonawane - Economics

07 Jan, 12:52


परीक्षे पूर्वी असे काय करू ज्या मुळे माझा स्कोर वाढेल ?
Link :- https://youtube.com/shorts/CO1xKm63hpk?si=67OSLDEzEaBWnbcV

Saurabh Sonawane - Economics

07 Jan, 03:55


राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2024 विजेत्यांची यादी

मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2024 विजेते :-
1] गुकेश डी :- बुद्धिबळ
2] हरमनप्रीत सिंग :- हॉकी
3] प्रवीण कुमार :- पॅरा-ॲथलेटिक्स
4] मनू भाकर :- शूटिंग

अर्जुन पुरस्कार 2024 विजेते :-
1] ज्योती येराजी :- ऍथलेटिक्स
2] अन्नू राणी :- ॲथलेटिक्स
3] नितू घनघस :- बॉक्सिंग
4] सवेटी बुरा :- बॉक्सिंग
5] वंतिका अग्रवाल :- बुद्धिबळ
6] सलीमा टेटे :- हॉकी
7] अभिषेक :- हॉकी
8] संजय :- हॉकी
9] जर्मनप्रीत सिंग :- हॉकी
10] सुखजीत सिंग :- हॉकी
11] राकेश कुमार :- पॅरा-तिरंदाजी
12] प्रीती पाल :- पॅरा-ॲथलेटिक्स
13] जीवनजी दीप्ती :- पॅरा-ॲथलेटिक्स
14] अजित सिंग :- पॅरा-ॲथलेटिक्स
15] सचिन सर्जेराव खिलारी :- पॅरा-ॲथलेटिक्स
16] धरमबीर :- पॅरा-ॲथलेटिक्स
17] प्रणव सूरमा :- पॅरा-ॲथलेटिक्स
18] होकाटो होतोझे सेमा :- पॅरा-ॲथलेटिक्स
19] सिमरन शर्मा :- पॅरा-ॲथलेटिक्स
20] नवदीप सिंग :- पॅरा-ॲथलेटिक्स
21] नितेश कुमार :- पॅरा-बॅडमिंटन
22] तुलसीमाथी मुरुगेसन :- पॅरा-बॅडमिंटन
23] नित्या श्री सिवन :- पॅरा-बॅडमिंटन
24] मनीषा रामदास :- पॅरा-बॅडमिंटन
25] कपिल परमार :- पॅरा-जुडो
26] मोना अग्रवाल :- पॅरा-शूटिंग
27] रुबिना फ्रान्सिस :- पॅरा-शूटिंग
28] स्वप्नील कुसळे :- शूटिंग
29] सरबज्योत सिंग :- शूटिंग
30] अभय सिंग :- स्क्वॉश
31] साजन प्रकाश :- पोहणे
32] अमन सेहरावत :- कुस्ती

अर्जुन पुरस्कार (जीवनगौरव) 2024 :-
1] सुच्चा सिंह (ॲथलेटिक्स)
2] मुरलीकांत पेटकर (पॅरा-जलतरण)

द्रोणाचार्य पुरस्कार 2024 :-
1] सुभाष राणा (पॅरा-नेमबाजी)
2] दीपाली देशपांडे (नेमबाजी)
3] संदीप सांगवान (हॉकी)

द्रोणाचार्य पुरस्कार (जीवनगौरव) 2024 :-
1] एस. मुरलीधरन (बॅडमिंटन)

Saurabh Sonawane - Economics

06 Jan, 13:03


🛑 marathon 🛑
combine पूर्व परीक्षेसाठी
PYQ चे विश्लेषण
७ वाजता लाइव
लिंक :- https://www.youtube.com/live/600HA9wQ9zA?si=q8o1sA_4AE9uaYSP


आताच जाऊन remind me वर click करून ठेवा
क्लास सुरू होताच YouTube तुम्हाला लिंक पाठवेल

Saurabh Sonawane - Economics

06 Jan, 11:33


🛑 marathon 🛑
combine पूर्व परीक्षेसाठी
PYQ चे विश्लेषण
७ वाजता लाइव
लिंक :- https://www.youtube.com/live/600HA9wQ9zA?si=q8o1sA_4AE9uaYSP

Saurabh Sonawane - Economics

06 Jan, 06:36


Important
PW मधे आज पासून उत्तर लेखनाची फ्री बॅच सुरू होते आहे.
यात तुमची उत्तरे तपासून दिली जाणार आहेत ते देखील फ्री 🎉
दुपारी १२.३० वाजता हे सत्र तुम्हाला PW app मधे मिळेल. सत्र live असेल त्या नंतर २ ते ४ वाजेच्या मधे उत्तर लिहून तुम्हाला ते app वर अपलोड करायचे आहे.
आमची टीम तुम्हाला उत्तर चेक करून देईन आणि त्यात हवे ते बदल देखील सुचवेल.

मग येताय ना सत्राला?
Batch link :- https://links.physicswallah.live/TZ65

Saurabh Sonawane - Economics

05 Jan, 15:32


World Happiness index 2024
Rank
India - 126
Finland top

Saurabh Sonawane - Economics

31 Dec, 18:39


💐नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा 💐

Saurabh Sonawane - Economics

29 Dec, 01:31


इयत्ता - ८ वि
NCERT
LINK :- https://youtu.be/M7bBNZ9QPSI?si=ysfKheQehC6Ng9ew

Saurabh Sonawane - Economics

27 Dec, 09:13


डॉ. मनमोहन सिंग सरांबद्दल परीक्षाभिमुख माहिती
लिंक :-
https://youtu.be/ntjGbabBfHg?si=o1EaOZht7BDjPhcU

Saurabh Sonawane - Economics

27 Dec, 08:09


Rest in peace, Dr. Manmohan Singh Ji. I will forever cherish the memory of meeting you on 9th August 2009 at Rashtrapati Bhavan, a moment made possible because of my grandfather, a proud freedom fighter. That day remains etched in my heart, as it was not only an honour to meet you but also a tribute to my grandfather’s legacy. Today, as I mourn your loss, I deeply miss my grandfather, whose sacrifices and achievements brought such moments into my life. May you both rest in eternal peace.

Saurabh Sonawane - Economics

26 Dec, 17:22


RIP Sir 🙏

Saurabh Sonawane - Economics

26 Dec, 06:40


Some Interesting facts about Elon Musk
लिंक :- https://youtube.com/shorts/1ztuiEdv9fE?si=0Zl1S-ZmZYeQVA6t

Saurabh Sonawane - Economics

25 Dec, 14:57


अजय कुमार भल्ला यांची मणिपूरच्या राज्यपालपदी नियुक्ती.

केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती

मिझोरामचे राज्यपाल डॉ. हरी बाबू कंभमपती यांची ओडिशाच्या राज्यपालपदी नियुक्ती: राष्ट्रपती भवन

Saurabh Sonawane - Economics

25 Dec, 06:42


मयूर तुझे खूप खूप अभिनंदन
लिंक :- https://youtube.com/shorts/CYiymraNau4?si=Rod9CulGRyO6N1W8

Saurabh Sonawane - Economics

24 Dec, 14:04


पालकमंत्री पद का महत्वाचे ?
https://youtu.be/T-dDb3HoPPc?si=KXAiD-wXCQt1qc8y

VIDEO तुम्हाला आवडल्यास तुमच्या मित्र मैत्रिणींना नक्की पाठवा

Saurabh Sonawane - Economics

23 Dec, 08:06


गट ब आणि क....परीक्षा पुढे गेल्या

Saurabh Sonawane - Economics

17 Dec, 12:55


Congratulations Mayur 🔥 and all the best for your future 🎉

Saurabh Sonawane - Economics

16 Dec, 07:30


📢 *Batch Starting Today* ⬇️

*Sarvottam (सर्वोत्तम ) : MPSC Rajyaseva 2025 Foundation Batch*

➡️ Use करें coupon *“COMPW500”* ⬇️
और पाएं *₹500/- off* 💸

Hurry Up!

Saurabh Sonawane - Economics

16 Dec, 02:49


गट ब पूर्व परीक्षा postponed होणार.

Saurabh Sonawane - Economics

14 Dec, 08:31


राज्यात नववर्षात 50,000 पदांची मेगा भरती🔥

💘 भरतीचे संभाव्य नियोजन खालील प्रमाणे

◾️गृह पोलीस:-  7,000
◾️शिक्षण (शिक्षक ):- 10,000
◾️स्थानिक स्वराज्य संस्था:- 10,000
◾️'एमपीएससी' तर्फे भरती:- 10,000
◾️पशुसंवर्धन व अन्य विभाग:-  13,000

Saurabh Sonawane - Economics

22 Nov, 13:01


जा. क्र. ४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - दि. १ डिसेंबर २०२४ रोजी आयोजित परीक्षेची प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवाराच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

Saurabh Sonawane - Economics

22 Nov, 11:29


MPSC 2024 मुख्य परीक्षा तारखा जाहीर

राज्यसेवा मुख्य 2024 - 26, 27 & 28 एप्रिल 2025

वनसेवा मुख्य परीक्षा - 10 ते 15 मे 2025

गट ब मुख्य 2024 - 1 जून 2025

गट क मुख्य 2024 - 29 जून 2025

MPSC 2025 पूर्व परीक्षा तारखा जाहीर

राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - 28 सप्टेंबर 2025

अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा - 9 नोव्हेंबर 2025

गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - 30 नोव्हेंबर 2025

Saurabh Sonawane - Economics

22 Nov, 09:39


महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2025 मध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/tentative_schedule_for_competitive_exam/19

Saurabh Sonawane - Economics

21 Nov, 13:00


भारताचे 15 वे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक(CAG) म्हणून नियुक्त झालेल्या के.संजय मूर्ती यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घटनेच्या कलम 148(1) नुसार दिली पदाची शपथ

Saurabh Sonawane - Economics

19 Nov, 05:53


*काळजीपूर्वक मतदान करा*

*१)दि.२०नोवेम्बर बुधवार कोणीही मतदानासाठी बाहेर पडताना स्वतःचा मोबाईल घेऊन जाऊ नये.*
*२)Voting बुथमध्ये मोबाईल नेण्यासाठी सक्तीने बंदी आहे. तिथे जाऊन परत येण्यापेक्षा मोबाईल सोबत नेऊ नये.*
*३)कुटुंबासह जाणार असाल तरीही एका व्यक्तीला मोबाईल सांभाळत बाहेर बसावे लागेल.*
*४)कृपया मत देताना लक्ष द्या की स्लिप येईपर्यंत (७ सेकंद) बटण दाबून ठेवा.एक बीप आवाज येईल.*
*५)EVM मशीनवर बटण दाबताना, लक्षात ठेवा की व्हीव्हीपीएटी स्लिप बाहेर येईपर्यंत बटणावरून बोट काढू नका.*
*६)व्हीव्हीपीएटी स्लिपसह आपले मत निश्चित करणे सुनिश्चित करा.*
*७)कृपया जास्तीत जास्त लोकांना हे पाठवा.*

Saurabh Sonawane - Economics

18 Nov, 10:06


केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांवरील प्रश्न
४ वाजता
लिंक :- https://www.youtube.com/live/C0L6E4G-zvM?si=Mv7fz1ofEJ67wxES

Part - 2

Saurabh Sonawane - Economics

18 Nov, 03:28


Very important

Saurabh Sonawane - Economics

17 Nov, 06:05


रोज सकाळी उठल्यावर तुमच्या कडे २ पर्याय आहेत
स्वप्न बघत परत झोपा, नाही तर त्या स्वप्नांमागे लागा 😊👍

Saurabh Sonawane - Economics

16 Nov, 12:32


https://youtube.com/shorts/oN4hIRT8NqY?si=R6oCYy3cINDqo2bV

Saurabh Sonawane - Economics

15 Nov, 12:15


Combine टेस्ट series फक्त ३९९/- मधे
संपूर्ण माहिती साठी वीडियो
६ वाजता live
लिंक :- https://www.youtube.com/live/F6upvR_XbLY?si=Mv1VBUHDEeidnYgG

Saurabh Sonawane - Economics

14 Nov, 07:05


Link 👉🏻 https://statepsc.pw.live

Saurabh Sonawane - Economics

11 Nov, 13:08


नक्की वाचा

Saurabh Sonawane - Economics

11 Nov, 09:04


केंद्र आणि राज्यशासनाच्या महत्वाच्या योजनांवरील प्रश्न
३ वाजता
लिंक :- https://www.youtube.com/live/u2WQnTjtqjY?si=PLap5uevlfmfl_Ik

Saurabh Sonawane - Economics

09 Nov, 07:42


Link 👉🏻 https://statepsc.pw.live

Saurabh Sonawane - Economics

07 Nov, 05:00


Budget - 2024
जुलै महिन्यात आलेले बजेट आज घेऊया
११.३० वाजता -
लिंक :- https://www.youtube.com/live/gMkrFdqB_kM?si=DI47xTALIsKS2_aF

आताच जाऊन remind me वर click करून ठेवा
क्लास सुरू होताच YouTube तुम्हाला लिंक पाठवेल

Saurabh Sonawane - Economics

06 Nov, 09:37


🔴Registration Link :👉 statepsc.pw.live

Saurabh Sonawane - Economics

06 Nov, 09:35


🔴 IMPORTANT #

MPSC Real Test 2024 _ PW _ Registration

https://youtu.be/rc2ZzSCAZho?si=d5pfJ-rhpf1xPk11

Saurabh Sonawane - Economics

06 Nov, 05:09


बजेट - २०२४
राज्यसेवा पूर्व आणि combine पूर्व साठी महत्वाचा टॉपिक
११.३० वाजता
लिंक :- https://www.youtube.com/live/e44-R7_wzQM?si=U2doAAydIMIGQYHG

आताच जाऊन remind me वर click करून ठेवा
क्लास सुरू होताच YouTube तुम्हाला लिंक पाठवेल

Saurabh Sonawane - Economics

05 Nov, 05:58


महत्त्वाचे सत्र
सार्वजनिक वित्त
११.३० वाजता
लिंक :- https://www.youtube.com/live/EDl92hLQVP8?si=SUcm6F31QRlW5M5v

आताच जाऊन remind me वर click करून ठेवा
क्लास सुरू होताच YouTube तुम्हाला लिंक पाठवेल

Saurabh Sonawane - Economics

05 Nov, 05:18


महत्त्वाचे सत्र
सार्वजनिक वित्त
११.३० वाजता
लिंक :- https://www.youtube.com/live/EDl92hLQVP8?si=SUcm6F31QRlW5M5v

आताच जाऊन remind me वर click करून ठेवा
क्लास सुरू होताच YouTube तुम्हाला लिंक पाठवेल

Saurabh Sonawane - Economics

03 Nov, 06:40


माझ्या सर्व बहिणीना भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा 😊🙏

Saurabh Sonawane - Economics

31 Oct, 05:39


Happy Diwali 🎇🪔

Saurabh Sonawane - Economics

30 Oct, 05:35


Direct प्रश्न आणि समजला तर डायरेक्ट उत्तर असा टॉपिक
- राष्ट्रीय उत्पन
११.३० वाजता
लिंक :- https://www.youtube.com/live/-vqPq_kuzmg?si=y4n6mlFIJK-hROfH

आताच जाऊन remind me वर click करून ठेवा
क्लास सुरू होताच YouTube तुम्हाला लिंक पाठवेल

Saurabh Sonawane - Economics

29 Oct, 05:42


LPG भाग - २
११.३० वाजता
लिंक :- https://www.youtube.com/live/s6tU_OnH6us?si=mhUwpNuvpGhVu-f3

Saurabh Sonawane - Economics

28 Oct, 12:28


Sangaram batch
- 2025 combine पूर्व परीक्षेसाठी नवीन batch
६ वाजता
लिंक :- https://www.youtube.com/live/0TaMclQ8qu8?si=0BEbkyo5iqTj308k

Saurabh Sonawane - Economics

28 Oct, 05:37


खूप महत्वचा टॉपिक
मागच्या वर्षी पण प्रश्न आलाय
11.30 vajta live
LPG :- https://www.youtube.com/live/JiWkIHdaSGI?si=GUjgDkx5gj34noqE

Saurabh Sonawane - Economics

27 Oct, 08:23


दिवाळी ऑफर सुरु आहे
🔥 COMBINE पूर्व ची BATCH तुम्हाला यात फक्त ७९९/- मध्ये मिळू शकते
- यात सर्व विषय पूर्ण होणार
- ⁠२ महिन्यात batch पूर्ण होणार
- ⁠महाराष्ट्रातील टॉप educators
Samarthya 3.0 (सामर्थ्य) : MPSC Combined Prelims 2024 Batch फक्त 🔥 @799/-
🌟 लिंक 👉 https://physicswallah.onelink.me/ZAZB/exkdebxl

Saurabh Sonawane - Economics

26 Oct, 14:57


गट ब salary किती असते ?
लिंक :- https://youtu.be/yp0BpQAzsIU?si=adz978Q2NXfaiOv7

Saurabh Sonawane - Economics

26 Oct, 05:39


बेरोजगारीचा परीक्षाभिमुख अभ्यास
महत्वाचे सत्र
११.३० वाजता
लिंक :- https://www.youtube.com/live/Jbji9eB-mSo?si=9PMXhpDzAIpAMr0t

आताच जाऊन remind me वर click करून ठेवा
क्लास सुरू होताच YouTube तुम्हाला लिंक पाठवेल

Saurabh Sonawane - Economics

25 Oct, 05:43


पंचवार्षिक योजनांवरील प्रश्न
PYQ+MCQ
11.30am :- https://www.youtube.com/live/X-RE_58LeNc?si=fOd6OZhGitRqD9oa

Saurabh Sonawane - Economics

24 Oct, 06:14


Combine - Free batch
Lecture 2
11.30am
Link :- https://www.youtube.com/live/tdhTLPHHJJQ?si=AkjM4FbfxRRnyXpi

आताच जाऊन remind me वर click करून ठेवा
क्लास सुरू होताच YouTube तुम्हाला लिंक पाठवेल

Saurabh Sonawane - Economics

24 Oct, 05:30


Combine - Free batch
Lecture 2
11.30am
Link :- https://www.youtube.com/live/tdhTLPHHJJQ?si=AkjM4FbfxRRnyXpi

आताच जाऊन remind me वर click करून ठेवा
क्लास सुरू होताच YouTube तुम्हाला लिंक पाठवेल

Saurabh Sonawane - Economics

24 Oct, 03:08


Congratulations Madhuri tai 🎂 and all the best 👍

Saurabh Sonawane - Economics

23 Oct, 05:38


Combine free batch
1st lecture
पंचवार्षिक योजनांचा जन्म
११.३० वाजता
लिंक :- https://www.youtube.com/live/ZXIwFEnkUHc?si=Xc-PsE0fvlh0Ip3g

Saurabh Sonawane - Economics

19 Oct, 11:23


Combine पूर्व परीक्षेसाठी batch
फक्त ₹९९९/- मधे
- सर्व विषय
- ⁠२ महिन्यात batch पूर्ण होणार
- ⁠महाराष्ट्रातील टॉप educators
- जाणून घ्या batch बद्दल सर्व काही
लिंक :- https://www.youtube.com/live/CO9NzPB8fXE?si=uDt54EL4SUF6SNfd

Saurabh Sonawane - Economics

18 Oct, 03:08


Article महत्त्वाचे आहे सर्वांनी नक्की वाचा

Saurabh Sonawane - Economics

16 Oct, 17:31


Global hunger Index
- दारिद्य घटकातील महत्त्वाचा मुद्दा सर्वांनी यावरील नोट्स काढून घ्या
महत्त्वाचे आहे
लिंक :- https://t.me/mpscbestchannel/16785

Saurabh Sonawane - Economics

16 Oct, 12:16


Combine पूर्व परीक्षेसाठी batch
फक्त ₹९९९/- मधे
- सर्व विषय
- ⁠२ महिन्यात batch पूर्ण होणार
- ⁠महाराष्ट्रातील टॉप educators
- जाणून घ्या batch बद्दल सर्व काही
-६ वाजता
लिंक :- https://www.youtube.com/live/CO9NzPB8fXE?si=uDt54EL4SUF6SNfd

Saurabh Sonawane - Economics

16 Oct, 06:48


Combine पूर्व परीक्षेसाठी batch
फक्त ₹९९९/- मधे
- सर्व विषय
- ⁠२ महिन्यात batch पूर्ण होणार
- ⁠महाराष्ट्रातील टॉप educators
- जाणून घ्या batch बद्दल सर्व काही
-६ वाजता
लिंक :- https://www.youtube.com/live/CO9NzPB8fXE?si=uDt54EL4SUF6SNfd

Saurabh Sonawane - Economics

15 Oct, 13:17


मॅरेथॉन सत्र - महत्वाचे सत्र
७ वाजता
- २०२२ ते २०२४ MPSC राज्यसेवा, गट ब आणि गट क सर्व प्रश्न घेऊया
लिंक :- https://www.youtube.com/live/-eMb__X2KNg?si=oqKVtyTEM0Qf4IkP

आताच जाऊन remind me वर click करून ठेवा
क्लास सुरू होताच YouTube तुम्हाला लिंक पाठवेल

Saurabh Sonawane - Economics

15 Oct, 10:05


Combine पूर्व परीक्षा २०२४-२५ साठी नवीन बॅच फक्त Rs.९९९/- मधे
Batch लवकरच सुरु होणार आहे.

Saurabh Sonawane - Economics

15 Oct, 06:59


मॅरेथॉन सत्र - महत्वाचे सत्र
७ वाजता
- २०२२ ते २०२४ MPSC राज्यसेवा, गट ब आणि गट क सर्व प्रश्न घेऊया
लिंक :- https://www.youtube.com/live/-eMb__X2KNg?si=oqKVtyTEM0Qf4IkP

आताच जाऊन remind me वर click करून ठेवा
क्लास सुरू होताच YouTube तुम्हाला लिंक पाठवेल

Saurabh Sonawane - Economics

15 Oct, 02:42


🌹 तिघां जेत्यांचे हार्दिक अभिनंदन .🌹

Saurabh Sonawane - Economics

13 Oct, 04:33


7 वी च NCERT
LINK :- https://youtu.be/fn0VBHkzB5Y?si=gtUNocDnnEmIgzaI

Saurabh Sonawane - Economics

12 Oct, 10:53


HAL बनली १४ वी महारत्न कंपनी

https://t.me/mpscbestchannel/16772

Saurabh Sonawane - Economics

12 Oct, 07:04


आपट्याची पाने, झेंडुची फुले,
घेवूनी आली विजयादशमी,
दसऱ्याच्या आज शुभ दिनी,
सुख समृद्धी लाभो जीवनी..
दसरा सणानिमित्त आपणास व
आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा..! Happy dashera..🎉💐

Saurabh Sonawane - Economics

11 Oct, 09:17


Important
आपण combine पूर्व परीक्षा २०२४ साठी batch घेऊन येतो आहोत
कृपया सर्वांनी बुधवार पर्यंत वाट पाहावी
batch ची फी सर्वात कमी असेल
+ त्यात सर्व विषय गट ब आणि क चे पूर्ण होतील
कृपया telegram वर लक्ष असू द्या
Announcement लवकरच होईल

Saurabh Sonawane - Economics

10 Oct, 13:31


Congratulations Manoj Sir
And all the best 😊🔥

Saurabh Sonawane - Economics

10 Oct, 07:30


As you wake up this morning and switch of your AC (Voltas) and look at the time (Titan) today one will not be able to dress to work (Westside/Zara/Zudio) this morning nor drink a cup of tea or coffee (Tetley/Starbucks) nor drive (TataMotors) or fly out (Vistara/AI) to work or shop for grocery (Big Basket) or Electronics (Chroma) nor make a call (Telecom) nor watch the news (TataSky) nor dine out (Taj) or do business (TCS) without paying homage to a wonderful human being and an architect by profession in the true sense...that has touched several lives and will be missed dearly
🌹🙏🌹

We will miss you sir 🙏Rest in peace 🙏