TC College Jr Student Portal のテレグラム投稿
TC College Jr Student Portal によってTelegramで共有された最新のコンテンツ
सूचना वरील टू व्हीलर गाडीची चावी पार्किंग मध्ये सापडली आहे ज्यांची कोणाची असेल त्यांनी प्रशासन भवन (आवक जावक विभाग)ऑफिस मध्ये येऊन ओळख पटवून घेऊन जावे.
यावर्षी च्या अर्थसंकल्पावर प्रा. कृष्णा कुलकर्णी सर यांचे पॉडकास्ट टी सी कॉलेजच्या मीडिया आणि कम्युनिकेशन विभागामार्फत.
https://forms.gle/rupnS494k46QxFH26
इ.१२ वी मधील सर्व खेळाडू विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, इ. १२ वी मधील खेळाडुंना सवलतीचे ग्रेस गुण एच.एस. सी बोर्ड कडून मिळतात. त्याचे फॉर्म भरण्यासाठी सोबतच्या गुगल फॉर्म मधील माहिती भरून सर्व खेळाडूंनी एक आय कार्ड साईज फोटो घेऊन जिमखाना विभागात प्रा.अशोक देवकर किंवा प्रा.ज्योती उदावंत यांना प्रत्यक्ष भेटावे.🖕

अनेकान्त एज्युकेशन सोसायटीचे, तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामती
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfStO418_RUIJpaPB-Boji5NZ9eE6XHMFFHDTNA-AemaSNCUA/closedform