Dernières publications de 🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴 (@talathi_margdarshan) sur Telegram

Publications du canal 🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴
🔴 Channel By .

🌱 सचिन गायकवाड व टीम , पुणे.

📞 टीम संपर्क : @SGTeamPune
93,278 abonnés
3,825 photos
63 vidéos
Dernière mise à jour 01.03.2025 05:15

Le dernier contenu partagé par 🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴 sur Telegram


♦️👉नगरपरिषद गट क आणि गट ड

मंजूर पदे - 38649
भरलेली पदे - 25176

रिक्त - 13483

🚨टीम : @Combine_guidance

♦️महिला व बालविकास विभाग रिस्पॉन्स शीट उद्या येईल..

आरोग्य विभागात पदभरतीसाठी राज्यात लवकरच नवीन आकृतिबंध

🔥 गट क पूर्व परीक्षा 4 मे 2025 🔥

महाशिवरात्र ऑफर साठी सुरू केलेल्या 51 कुपन पैकी 2 कुपन बाकी आहेत

🔥 Group C Target 65+🔥

🎯 Admission Link.
https://sachingaikwadteam.page.link/2TF5X5qqWhpoWRDfA

Coupon Code :- SHIVBHAKT

2 विद्यार्थ्यांचे ऍडमिशन झाले की ऑफर संपेल.

♦️ शिक्षक भरतीच्या जाहिरातींसाठी 28
फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ...

👉 मुंबई उच्च न्यायालय (नागपूर खंडपीठ) ३६ पदांसाठी "शिपाई" जाहिरात..

👉 लिंक
https://bombayhighcourt.nic.in/index.php

👉 अंतिम दिनांक : 04 मार्च 2025

♦️ #BMC कार्यकारी सहायक (क्लार्क) निकाल जाहीर झालेला आहे..

🚨टीम : @Combine_guidance

♦️ सरळ सेवा करणारे देखील बघू शकता.

1] मराठी analysis
https://youtu.be/K462mI9pOrk?si=38s0WOGsQ0d14I0d

2] English Analysis.
https://youtu.be/slfDyietkSs?si=Ob6Dkj0kpNfzol1-

सचिन गायकवाड & टीम पॅटर्न.

♦️भारतीय रेल्वेत 32438 पदासाठी भरती...

👉 अंतिम दिनांक : 01 मार्च 2025

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ(MIDC)

➡️मंजूर पदे - 5,603

➡️रिक्त पदे - 3005

सध्या MIDC चा कारभार कंत्राटी पद्धतीवर चालला आहे.