SSVPS XII JR SCI COLLEGE DHULE 22-23 Telegram 帖子
SSVPS XII JR SCI COLLEGE DHULE 22-23 在 Telegram 上分享的最新内容
ज्यांनी 6 फेब्रुवारी पर्यंत कागदपत्रे जमा केली आहेत त्यांनी पुन्हा जमा करू नये👆
👆वरील यादीतील विद्यार्थ्यांची 2023-24 बोर्ड परीक्षेची फी त्यांच्या बँक खात्यात जमा झालेली नाही ( आधार संलग्न बँक खाते नसल्याने ) तरी सदर विद्यार्थ्यांनी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असलेले आधार कार्ड (विद्यार्थ्यांचे किंवा पालकांचे) passbook ची झेरॉक्स व 12 वी पास मार्कशीट ची झेरॉक्स 25 फेब्रुवारी पर्यंत कॉलेजमध्ये जमा करावी अन्यथा विद्यार्थ्यांच्या account ला फी जमा होणार नाही याची नोंद घ्यावी.
आधार संलग्न बँक खात्याची झेरॉक्स जमा न केल्यास व फी परत न मिळाल्यास महाविद्यालय जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.
ही शेवटची संधी आहे.
आधार संलग्न बँक खात्याची झेरॉक्स जमा न केल्यास व फी परत न मिळाल्यास महाविद्यालय जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.
ही शेवटची संधी आहे.
👆वरील यादीतील विद्यार्थ्यांची 2023-24 बोर्ड परीक्षेची फी त्यांच्या बँक खात्यात जमा झालेली नाही ( आधार संलग्न बँक खाते नसल्याने ) तरी सदर विद्यार्थ्यांनी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असलेले आधार कार्ड (विद्यार्थ्यांचे किंवा पालकांचे) passbook ची झेरॉक्स व 12 वी पास मार्कशीट ची झेरॉक्स 6 फेब्रुवारी पर्यंत कॉलेजमध्ये जमा करावी अन्यथा विद्यार्थ्यांच्या account ला फी जमा होणार नाही याची नोंद घ्यावी.