😍😍 शुभ सकाळ 😍😍
Shiv Sir Telegram-Beiträge

माझ्या चालू घडामोडीच्या दररोजच्या पोस्ट या चॅनेलमध्ये तुम्हाला मिळतील ✍️
1,446 Abonnenten
265 Fotos
3 Videos
Zuletzt aktualisiert 09.03.2025 04:44
Ähnliche Kanäle

395,025 Abonnenten

23,246 Abonnenten

10,693 Abonnenten
Der neueste Inhalt, der von Shiv Sir auf Telegram geteilt wurde.
*लक्षात ठेवा जोपर्यंत तुम्ही तुमच्या आयुष्यात अपयशी असता तोपर्यंत तुमचे विचार कितीही चांगले असले तरी ते इतरांसाठी व्यर्थ असतात, पण ज्या क्षणी तुम्ही यशस्वी होता तेव्हा तुमचे प्रत्येक विचार हे इतरांसाठी सुविचार बनतात.*
😍😍 शुभ सकाळ 😍😍
😍😍 शुभ सकाळ 😍😍
*मनासारखं घडायला भाग्य लागतं आणि जे आहे ते मनासारखा आहे हे समजायला ज्ञान लागतं..🙏🏻*
*स्वतः दुसऱ्याशी स्पर्धा करणे सोडा सूर्य असो किंवा चंद्र दोन्ही आपल्या वेळेनुसारच चमकतात...🤞🏻*
*तुम्ही देखील चमकणार आहे लक्षात ठेवा फक्त प्रयत्न सोडू नका.♥️🚔*

प्रत्येकाच्या अंगी एक ताकद आणि एक कमजोरी हि असतेच .कारण मासा जंगलात पळू शकत नाही .आणि वाघ पाण्यात आपलं साम्राज्य तयार करू शकत नाही.
😍😍 शुभ सकाळ 😍😍
😍😍 शुभ सकाळ 😍😍
*या दोन कथा आहेत, दोन्ही कथा वाचल्या तर आपल्या लक्षात येईल की आपण आज जे काही करतो त्याचा पुढील पिढीवर परिणाम कसा होतो*!!!
=================
*पहिली कथा*
=================
आपल्याला अल कॅपिनो माहीत असेलच, एके काळचा शिकागोचा सर्वात मोठा डॉन. त्याने अक्षरशः शिकागो वर राज्य केले आहे. दरोडे असो कि खून किंवा जुगार किंवा वेश्यागृहे, तुम्ही ज्या कुठल्या गुन्ह्याची कल्पना करू शकाल ते सगळे गुन्हे अल कॅपिनोनी केले होते. "इझी ऐडी" असे टोपण नाव असणाऱ्या आणि कायद्याला वाट्टेल तसं वाकवू शकणाऱ्या वकिलाच्या मदतीने कायद्याच्या कचाट्यातून हा माणूस मात्र नेहमीच सुटत आला. या बदल्यात इझी ऐडीला अल कॅपिनोनी जबर पैसा, मोठे घर वगरे सगळ दिलं. इझी ऐडीच घर एखाद्या नगराएवढे मोठे होते. संपूर्ण सुरक्षा होती. नोकरचाकर देखील होते दिमतीला. या ऐडीचा जीव मात्र एकुलत्या एका पोरात होता. गुन्हेगारी विश्वाचा एवढा मोठा वकील पण त्याने आपल्या पोराला मात्र या सगळ्यापासून दूर ठेवले. सत्य असत्याची जाण करुन दिली. ऐडीला नेहमी वाटायचं की आपला मुलगा मोठा झाला की त्याला समाजात आदरयुक्त स्थान असावे. इतकी प्रचंड संपत्ती असून ऐडी मात्र आपल्या मुलाला न चांगले नाव देवू शकत होता न चांगली उदाहरणे. एका दिवशी ऐडीला ही घुसमट पेलवेना आणि त्याने अल कॅपिनोची साथ सोडण्याचा निर्णय घेतला. त्याला याची किंमत माहीत होती. अक्ख्या शिकागोवर राज्य करणार्या डॉनच्या विरुद्ध तो उभा होता. पोलिसांना आणि कर अधिकार्यांना त्याने अल कॅपिनो विरुद्ध सगळी माहिती आणि पुरावे दिले. परिणाम भीषण झाला. एका दिवशी भर रस्त्यात त्याची हत्या झाली. पण त्याने त्याच्या मुलासाठी मात्र एक उदाहरण निर्माण केले होते. सत्यासाठी जीवही जाऊ शकतो. राह कठीन है मगर अंतिम जीत सत्य कीही होती है !!! पोराला हे शिकवण्यासाठी त्याने सर्वोच्च बलिदान दिले होते !! पोलिसाना ऐडीच्या खिश्यात रोझरी आणि एक कविता सापडली The poem read: The clock of life is wound but once, and no man has power to tell just when the hands will stop At, later or early hour Now is the only time you own. Live, love, toil with a will Place no faith in time For the clock may soon be still
=================
*दुसरी कथा*
=================
दुसऱ्या महायुद्धाने जगाला अनेक हिरो दिले. असाच एक साहसी योद्धा होता Butch O'Hare. फायटर पायलट असलेला बुच विमानवाहक युद्धनौका Lexington वर होता या महायुद्धात. साऊथ पैसीफिक या महासागरात ही युद्धनौका तैनात होती. एका दिवशी अख्ख्या स्क्वाड्रनला एका मिशन वर पाठवण्यात आले, आकाशात उडाल्यावर बुचच्या लक्षात आले कि त्याच्या विमानात पुरेसे इंधन नाही आहे. बेसकॅम्पनी त्याला परतण्याचा आदेश दिला. खट्टू मनानी बुचनी फॉरमेशन सोडले आणि परत यायला निघाला. परत निघालेल्या बुचला रक्त गोठवणारे दृश्य दिसले. मोठं जपानी स्क्वाड्रन बुचच्या युद्धनौकेवर चाल करून येत होते. अमेरिकन स्क्वाड्रन सोर्टीवर निघाले होते आणि त्यांनी युद्धनौका अक्षरशः हतबल होणार होती. बचाव करायला नौकेवर एकही विमान नव्हते आणि बुचच्या विमानात पुरेसे इंधन पण नसल्यामुळे तो अमेरिकन स्वाड्रनला परत आणू शकणार नव्हता. जपानी स्क्वाड्रनशी लढणे हा एकाच पर्याय बुचला दिसला आणि तो बेभानपणे जपानी फॉरमेशन मध्ये घुसला. असेल नसेल तो सगळा दारुगोळा त्याने वापरून काही जपानी विमानांना घायाळ केले. दारुगोळा संपल्यावर विमानाचे पंख त्याने शस्त्र म्हणून वापरायला सुरवात केली. जपानी स्वाड्रनची पाच विमाने त्याने पाडली होती आणि उरलेल्या जपानी स्क्वाड्रननी माघार घेतली. आपल्या अतिशय नुकसान झालेल्या विमानाला बुचने कसे बसे युद्धनौकेवर उतरवले. विमानात असलेल्या कॅमेराने बुचचा भीम पराक्रम रेकॉर्ड केला होता. बुचच्या या पराक्रमाची सगळ्यांनी दाद दिली. आसमंतात ऐकू जातील इतक्या जोऱ्यात टाळ्या वाजवण्यात आल्या. २० फेब्रुवारी १९४२ ला केलेल्या या पराक्रमासाठी बुच नौसेनेचा FIRST ACE OF WWII झाला आणि शौर्यपदकांनी त्याचा सन्मान करण्यात आला. मात्र या अवघा २९ वर्षाचा महान योद्धा पुढील वर्षी एका हवाई कारवाईत मारल्या गेला. त्याच मूळ शहर त्याला विसरू शकणार नव्हते. त्याच्या शहराने त्या शहरातील विमानतळाला त्याचे नाव दिले. आपण कधी शिकागोला गेलात तर O'Hare आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचा पुतळा बघा. टर्मिनल १ आणि २ च्या मध्ये हा या वीराचा पुतळा !!!! ===================
आता तुम्ही म्हणाल कि या दोन कथांचा एकमेकांशी काय संबंध... Butch O'Hare हा ईझी ऐडीचा मुलगा होता !!
★ *संकलक* ★
*प्रा. माधव सावळे*
════════ ⋆★⋆ ════════

*चार संप्रेरके जी माणसाला आनंदी ठेवतात.(जरूर वाचा..!)*
Shrikant Lele.. यांच्या वॉलवरून घेतलेला हा लेख
बागेत रोजच्याप्रमाणे सकाळी.. फिरायला गेलेलो.. मी आणि माझी बायको एका बाकावर बसलेलो होतो. थोडावेळ निवांत गप्पा मारल्यानंतर ती म्हणाली की, "ती आयुष्यात आनंदी नाही आहे." माझा विश्वास बसेना कारण लौकिक दृष्ट्या तिच्याकडे सर्व काही उत्तम आहे. मी विचारले, "असे का वाटते तुला?"
"मला माहित नाही. सगळेजण म्हणतात की माझ्याकडे सर्व काही आहे पण मला आतून आनंदी वाटत नाही आहे."
आता मी स्वतःला विचारू लागलो की, "खरच मी स्वतः आनंदी आहे का?"
काही वेळानंतर मला माझा आतला आवाज सांगू लागला - "नाही! मला सुद्धा आनंदी वाटत नव्हते."
माझ्यासाठी हा एक धक्का होता. मी त्या दिशेने विचार करण्यास सुरुवात केली, असे का वाटत आहे?
आता मी या गोष्टीचा शोध घेण्याचे ठरवले. काही लेख वाचले, तज्ञ व्यक्तींशी बोललो, पण काहीच मेळ बसत नव्हता. शेवटी माझ्या एका डॉक्टर मित्राने मला एक उत्तर दिले ज्यामुळे माझे समाधान झाले.
त्याने जे सांगितले ते मी अमलात आणले आणि आता मी म्हणू शकतो की मी पूर्वीपेक्षा कितीतरी अधिक आनंदी मनुष्य आहे.
तो म्हणाला, आपल्या शरीरात 'चार संप्रेरके' असतात यांच्यामुळे आपल्याला आनंदी, प्रसन्न वाटत राहते-
१. एंडॉर्फिन्स
२. डोपामाईन
३. सेरोटोनिन
४. ऑक्सिटोसिन
आपण ही संप्रेरके समजून घेणे महत्त्वाचे आहे, कारण आपल्याला आनंदी राहण्यासाठी या चारही संप्रेरकांची गरज आहे.
एंडॉर्फिन्स
आपण जेव्हा व्यायाम करतो तेव्हा हे संप्रेरक तयार होते.
हे संप्रेरक शरीराला वेदना सहन करण्यास आणि दुःखावर मात करण्यास मदत करते.
मग आपण व्यायामाचा आनंद घेऊ लागतो कारण एंडाॅर्फिन्स आपल्याला आनंदी वाटण्यास मदत करतात.
हसणे हा एंडाॅर्फिन्स निर्मिती साठी आणखी एक चांगला मार्ग आहे.
आपल्याला दररोज तीस मिनिटे व्यायाम करणे किंवा काही तरी विनोदी वाचणे ऐकणे किंवा पाहणे हे पुरेसे एंडाॅर्फिन्स निर्मितीसाठी मदत करू शकते.
डोपामाईन
आपल्या जीवन यात्रेत आपण अनेक लहान मोठी कामे पार पाडत असतो आणि त्यामुळे कमी जास्त प्रमाणात डोपामाइन तयार होत असते.
जेव्हा आपण केलेल्या कामाचे कौतुक कोणीतरी घरी किंवा कामाच्या ठिकाणी करते तेव्हा आपल्याला सार्थक आणि आनंदी वाटते कारण तेव्हा शरीरात डोपामाइन तयार होत असते.
यातून आपल्याला समजते की घरातील अनेक कामे करणाऱ्या आणि करतच राहणाऱ्या गृहिणींना अनेकदा निराश का वाटते.. कारण त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक फार क्वचित केले जाते. आपण जेव्हा काम करतो, पैसे मिळवतो, नवीन वस्तू खरेदी करतो तेव्हा सुद्धा डोपामाइन तयार होते. आता आपल्याला समजले का, खरेदी केल्यानंतर आपल्याला इतके उत्साही का वाटते?
सेरोटोनिन
जेव्हा पण इतरांच्या आनंदासाठी किंवा फायद्यासाठी काही करतो तेव्हा सेरोटोनिन तयार होते.
जेव्हा आपण स्वार्था पलीकडे जाऊन निसर्गासाठी, समाजासाठी, इतर लोकांसाठी किंवा आप्तेष्टांसाठी काही कृती करतो तेव्हा सिरोटोनिन तयार होते. एवढेच नव्हे तर इंटरनेटवर अथवा सामाजिक जीवनात इतरांना उपयुक्त अशी माहिती पुरवणे किंवा अशा प्रकारचे लिखाण करणे यामुळेसुद्धा सिरोटोनिन तयार होते.
हे अशासाठी कारण आपण आपला बहुमूल्य वेळ इतरांना मदत करण्यासाठी खर्च करत असतो.
ऑक्सिटोसिन
हे तेव्हा तयार होते जेव्हा आपण कोणाशीही जवळीक साधतो, आपलेपणाने वागतो.
जेव्हा आपण आपल्या जवळच्या एखाद्या व्यक्तीला अलिंगन देतो तेव्हा ऑक्सिटोसिन तयार होते.
मुन्नाभाई सिनेमा मध्ये दाखवलेली जादू की झप्पी खरंच काम करते.
तसेच मैत्रीच्या भावनेने हात मिळवणे किंवा खांद्यावर हात ठेवणे यामुळेसुद्धा ऑक्सिटोसिन रिलीज होते.
तर मित्रांनो, खूपच सोपे आहे.
दररोज व्यायाम करून एंडॉर्फिंन्स मिळवा, छोट्या-मोठ्या पण अर्थपूर्ण अशा गोष्टी साध्य करून डोपामाइन मिळवा, इतरांना मदत करून सर्वांशी चांगले वागून बोलून सेरोटोनिन मिळवा आणि आप्तेष्टांना बिलगून ऑक्सिटोसिन मिळवा !
अशाप्रकारे तुम्ही आनंदी राहायला शिकलात, की तुम्हाला येणाऱ्या अडचणी किंवा आव्हानांना तुम्ही आत्मविश्वासाने सामोरे जाल.
आता आपल्याला समजले की उदास दिसणाऱ्या एखाद्या छोटुकल्याला किंवा चिमुरडीला आपण मिठीत घेण्याची गरज असते.
आपला आनंद दिवसागणिक वाढवत नेण्यासाठी...
१. कोणतातरी खेळ खेळण्याची सवय लावून घ्या आणि खेळाचा आनंद लुटा. -एंडॉर्फिन्स.
२. आपल्या आजूबाजूच्या लोकांचे छोट्या मोठ्या गोष्टींसाठी कौतुक करा. कौतुक करण्याची संधी कधीच दवडू नका. -डोपामाइन
३. जे काही चांगले आपल्याकडे आहे ते इतरांनाही मिळावे यासाठी जमेल तितके प्रयत्न करा. -सेरोटोनिन
४. जवळच्या माणसांना विना संकोच आलिंगन द्यायला शिका. यातून मिळणारा आनंद हा वाटणाऱ्या संकोचापेक्षा किती तरी पटींनी अधिक असतो.-ऑक्सिटोसिन
आनंदी राहा, मस्त जगा !

आपकी जिंदगी में कुछ
नहीं बदलेगा जब तक आप खुद
को नहीं बदलोगे....!!
😍😍 शुभ सकाळ 😍😍
नहीं बदलेगा जब तक आप खुद
को नहीं बदलोगे....!!
😍😍 शुभ सकाळ 😍😍
1.माफ करने की आदत डालें ताकि आपके दिमाग में किसी के प्रति नफरत पैदा ना हो सके!
2.किसी के काम में तब तक दखल ना करे जब तक आपसे कहा ना जाये, इससे दिमाग फालतू के चीज़ों से ध्यान हटाने लगेगा!
3.अगर आप किसी से वादा कर रहे हो तो अपनी क्षमता के अनुसार करे, क्योंकी दिखावे के चक्कर में दिमाग में तनाव पैदा होता है!
4.अगर लोगों की कोई आदत या किसी चीज़ को देखने पर आप खुश हो, तो उस चीज़ या उस इंसान की तारीफ करना सीखे !
5.कभी भी ज़िन्दगी में ऐसा काम मत करो जिससे बाद में पछतावा करना पड़े!
6.दिमाग को हमेशा अच्छे काम और अच्छे विचारों के साथ व्यस्त रखें, क्योंकि खाली दिमाग सैतान का होता है!
7.दिन के 60 मिनिट खुद को देना शुरू करे, और मैडिटेशन करे और किसी भी प्रकार की कसरत करना शुरू करे !